एका मराठी माणसाने एव्हढा मोठा अतिभव्य फिल्म स्टुडिओ उभारला गेला.परंतु दुर्दैव आड आले.त्याचा शेवट अतिशय वाईट झाला.आता या ND स्टुडिओ चे काय होणार.नितीन देसाई तुम्ही असे करायला नको होते, यावर काहीतरी मार्ग निघाला असता.आपल्या या कार्याला सलाम.भावपूर्ण श्रद्धांजली.
खूप वाईट वाटतंय आता हे सर्व बघून😢एवढ्या कष्टाने उभं केलं किती सुंदर सेट्स उभे केले अन ,आता हे सर्व आयत कोण गिळून टाकेल काय माहित ,पण N D च्या फॅमिली ची हाय लागल्या शिवाय रहाणार नाही त्याना 🙏
खुप छान माहिती दिलीत 🙏 गौऱ्या मी थापल्या आहेत... आत्ताच्या पिढीला गौऱ्या म्हणजे काय? हा ?? पडतो.... पण sir एक वाईट वाटते... या सर्वाचा विश्वकर्मा असा का निघून गेला...? काय असे घडले म्हणून एवढ टोकाचे पाऊल उचलले...... मला कधी माहिती पण नव्हते की देसाई sir आमच्या गावचे आहेत.... खुप वाईट वाटले 😭😭.. 🙏🙏
नितिन सर यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली नसावी एवढा मोठा स्टुडीओ आणि सलमान खान शारुख खान मांजरेकर सर अनेक स्टार त्यांचे खास होते त्यांना कोणीही आर्थिक मदत केली असती
Khup chan mahiti dili desai saran sarkha shilpkar hone nahi bhavpurna adranjali sarana🙏🙏🙏
एका मराठी माणसाने एव्हढा मोठा अतिभव्य फिल्म स्टुडिओ उभारला गेला.परंतु दुर्दैव आड आले.त्याचा शेवट अतिशय वाईट झाला.आता या ND स्टुडिओ चे काय होणार.नितीन देसाई तुम्ही असे करायला नको होते, यावर काहीतरी मार्ग निघाला असता.आपल्या या कार्याला सलाम.भावपूर्ण श्रद्धांजली.
भावपूर्ण श्रद्धांजली, साहेब तुमची इतिहासात नोंद होइल
सर आज तुमच्या मुळे चित्रं नगरी पाहिले नितीन देसाई यांना भावपूर्ण श्रद्धांजली असा कलाकार पुन्हा होणे नाही
भव्य दिव्य असा हा मराठी शिल्पकार नितीन देसाई यांच स्वप्नातील साकारलेली कलाकृती.
फारच सुंदर, अशा माणसाचा असा मृत्यू व्हावा हे दुदैवी आहे. मराठी माणसाला नालायक लोकांमुळे पुढे येता येत नाही.
त्यांच्या आत्मा ला शांती लाभो. 🙏🙏🌹
खूप वाईट वाटतंय आता हे सर्व बघून😢एवढ्या कष्टाने उभं केलं किती सुंदर सेट्स उभे केले अन ,आता हे सर्व आयत कोण गिळून टाकेल काय माहित ,पण N D च्या फॅमिली ची हाय लागल्या शिवाय रहाणार नाही त्याना 🙏
भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐......नितीन जी तुमची राजा शिवछत्रपती मालिका कायम अजरामर राहीलं 🙏🙏😔
खुप मोठा माणुस होता
भावपूर्ण श्रद्धांजली देसाई Sir याना 💐🙏🙏
Khup chan santosh saheb❤
Nice location nice shering Sir 🎉
Khup chan saheb 🥰🥰👌👌👏👏👏👏👏🥰🥰🥰💕💕💕
Khupach chaan..hats off to nitin sir 👍👍
Khupach chhan mahiti dili
Good contain.........
Karjat to panvel bus depo
Super
Good job
Great Artist
Nice, excellent
Film ani marathi film industritil Nitinji Desainchi aatmhatya hmanjech film ethihaasatil kale paansirana bhawapurn shrddhhanjali
Super dada 🥰🤝
नितीन देसाई साहेब काळाच्या पडद्याआड गेले भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏
Superb 🎉
Thanks Tanmay
खूप छान माहिती दिली साहेब
Thank you 😊
Hello santosh I’m from Ahmednagar
I’m your brother’s friend
Great 👍 N D 😢
विनम्र अभिवादन 🙏
Khup mast👌👌👍
खूप छान
👌👌
खुप छान माहिती दिलीत 🙏
गौऱ्या मी थापल्या आहेत... आत्ताच्या पिढीला गौऱ्या म्हणजे काय? हा ?? पडतो.... पण sir एक वाईट वाटते... या सर्वाचा विश्वकर्मा असा का निघून गेला...?
काय असे घडले म्हणून एवढ टोकाचे पाऊल उचलले......
मला कधी माहिती पण नव्हते की देसाई sir आमच्या गावचे आहेत.... खुप वाईट वाटले 😭😭.. 🙏🙏
Kiti time lagto sapurn firayla
Te तुमच्यावर आहे पण किमान 1 ते 2 तास हवे
Time,?
Morning to evening
ata studio open ahe ka
Yes
भावपूर्ण श्रद्धांजली
Nice place and memorable place
Pura ghumne Mai kitna time lagega??
1 to 1.30 hours
आभाळ भरून काम केलंय या माणसांनी तरी सोडून गेलाय...🥲
आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्यांच्या वरती कारवाई झाली पाहिजे कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे
मी माझ्या लहानपणी माझ्या गावी अशा गोवऱ्या थापल्या आहेत आणि चुलीत जेवण करायला वापरल्या पण आहेत. साधारण १९७०-७१ चा काळ असेल तो
चालू आहे का ?
Ho..
Its nations lost. Huge talent is lost.
Mi gaurya thaplya nahi pan angan saarvle ahe shenani
Nice 👍
आम्ही थापल्याप गैरी आम्ही याच्यावर सोयपाक करायचे
Nikolas Valley
नितिन सर यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली नसावी एवढा मोठा स्टुडीओ आणि सलमान खान शारुख खान मांजरेकर सर अनेक स्टार त्यांचे खास होते त्यांना कोणीही आर्थिक मदत केली असती
RIP desai sir
दादा तुमचा स्टुडिओ अजरामर राहो.तुमचे बलिदान व्यर्थ न जावो.
Unfortunately Nitin Desai Sir is no more....
5984 Kilback Cape
Pfannerstill Pass