२/३ दिवस टिकणारे खुसखुशीत ज्वारीच्या पिठाचे धपाटे | Dhapate Recipe in marathi | Ashadh Recipe.
HTML-код
- Опубликовано: 5 фев 2025
- #dhapate #खुसखुशीतधपाटे #cookingticketmarathirecipes
Cooking ticket marathi Special
Masale Order करण्यासाठी Whattaap करा
+917304712119
• स्पेशल मालवणी मसाला
• स्पेशल गोडा मसाला
• स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला
• सेलम ची शुद्ध हळद
ज्वारीच्या पिठाचे धपाटे बनवण्यासाठी साहित्य / Ingredients
• ज्वारीचे पीठ / floor Jwar flour - 1½ Cup - 300gm
• गव्हाचे पीठ / wheat flour - ½ Cup - 50gm
• लसणाच्या पाकळ्या / garlic petals -8/10
• हिरवी मिरची / green chilli - 1
• धने / dry coriander - 1 spoon
• जिरे / Cumin seeds - ½ spoon
• पांढरे तीळ / white sesame - 1 spoon
• ओवा / Carrom seeds - ½ spoon
• हिंग / Asafoetida - 2 pinch
• हळद / turmeric powder - ¼ spoon
• कोल्हापुरी घाटी मसाला / kolhapuri ghati masala - 1 spoon
• कांदा / onion - 1 big size
• कोथिंबीर / fresh Coreander - 1 Cup
• साजूक तूप किंवा तेल / Ghee or oil - according
• मीठ / salt - test according
• पाणी / Water - acording
#dhapate
#dhapaterecipe
#jwarichyapithachedhapate
#thalipith
#thalipithreciperecipe
#ashadhspecialrecipes
#talnichedhapate
#धपाटे
#मिक्सपिठाचेधपाटे
#ज्वारीच्यापिठाचेधपाटे
#आषाढरेसिपी
#कापण्या
#गव्हाच्यापिठाच्याकापण्या
#गुळाच्याकापण्या
#Kapnya
#cookingticketmarathirecipes
#Kapnyarecipe
#cookingticketmarathidhapate
#cookingticketmarathikapnya
अस्सल मराठी पारंपारिक पदार्थ खूप छान पद्धतीने सादर केला नक्की करून बघणार 👌👌
खुप खुप धन्यवाद 😄
नक्की करून पहा, Share करा 🙏
खुपच भारी धपाटे झालेत ताई खमंग रेसिपी आवडली मस्त 😋😋👌👌
खुप खुप धन्यवाद 😄
नक्की करून पहा, Share करा 🙏
नमस्कार ताई 🙏खुपच छान खुपच सुंदर ज्वारीचे धपाटे रेसिपी. आपणास पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा 👏👌👌
खुप खुप धन्यवाद 😄
नक्की करून पहा, Share करा 🙏
Bangals khup मस्त आहेत ❤
Recipe 1 Number आहे 👍
खुप खुप धन्यवाद 😄
नक्की करून पहा, Share करा 🙏
अन्नपूर्णा मातेचा तुमच्यावर भरभरून आशीर्वाद आहे, तुमच्याकडून मी बरेच पदार्थ बनवायला शिकले य घरी सगळ्यांना खूप आवडतात so thank you 😊🙏🌹
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊🙏
मुळात तूम्ही खुप खुप गोड आहात रेसिपी सांगताना फार आपुलकीने सांगता खुप छान 🌹
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊🌹
Very nice Belgium from Karnataka ❤
मुंबईला नाश्त्याचा माझा छोटा स्टॉल आहे तुम्ही दाखवलेले पदार्थ बघून माझ्या स्टॉल वर बरेच करून ठेवले लोकांचा खूप छान प्रतिसाद आहे खूप धन्यवाद ताई 🙏
Taii, kuthe stall ahe tumcha?
संगीता ताई तुम्ही कशा आहात, तुमच लवकर होटेल होउ द्या आणखीन प्रगती होओ हिच स्वामी न चरणी प्रार्थना तथास्तु 🙏
मुंबई ला आहे त्यांचा नाष्टा स्टॉल.
Kupch chan
खुप खुप धन्यवाद 😄
नक्की करून पहा, Share करा 🙏
Very nice receipe....From Goa.
खुप खुप धन्यवाद 😊
करून पहा, Share करा 🙏
छान, नक्कीच करून बघणार 👌
खुप खुप धन्यवाद 😄
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप दिवसानंतर ज्वारीचे धपाटे बघायला मिळाले अक्षरशः तोंडून पाणी सुटलं 😋
खुप खुप धन्यवाद 😄
नक्की करून पहा, Share करा 🙏
नक्की च करुन बघीन
सांगण्याची पद्धत एकदम मस्त पटकन लक्षात येत, मी नक्की करून बघानार आहे 🎉
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊🙏
छानआहे.मस्त.
खुप खुप धन्यवाद 😊🌹
करून पहा, Share करा 🙏
खरंच तुम्ही खूप गोड आहात आणि खूप गोड बोलता तुम्ही बनवलेले सर्वच पदार्थ खुप मस्त चविष्ट असतात❤❤❤❤❤❤❤❤
Wah jwariche pith Ani ghavache pithache dhapate receipe khupchan Zale ahe Chef Tai tumcue khup dhanyavad he dhapate receipe tumhi amchya sobat share karnya sathi
Khupch sunder recipe dhapatyachi aahe super ❤
ज्वारीची धपाटे खूप छान झाली मस्त वास येतो आहे धन्यवाद ताई
क्या बात है, तूम्ही खरे खवय्ये 😄
नक्की करून पहा.
खुप छान धपाटे खमंग रेसिपी दाखवली धन्यवाद ताई🙏🙏💐
खुप खुप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा, Share करा 🙏
From Pune .I love your rec.
तिखट पुरी गोड दशमी हया रेसीपी केली खुप खुप छान झाली होती धन्यवाद ताई साहेब 🙏🏻❤🙏🏻❤🙏🏻
अरे वा फार छान 😄🙏
नानांमुळे या पदार्थाबद्दल मनात फार ऊत्सुकता आधीपासून होतीच…पण आपल्या सुंदर गोड वाणीतील निरुपणाने या धपाट्यांची लज्जत निश्चितच चवीबद्दल मनाला खात्री येते आणि जीभेवर गोड आशा निर्माण करते.. खुप खुप धन्यवाद…! एकदा घरी तयार करुन तुमची आठवण काढत लज्जत नक्कीच घेणार..!!
भरत प.पाटील.
प्राव्हिडान्स , र्होडआयलंड युएसए
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊🙏🌹
कृपया रेसिपी जास्तीत जास्त शेयर करा,🙏
नमस्कार ताई खूपच छान धपाटे झाली आहे मस्त ❤❤बघूनच तोंडाला पाणी सुटले 😊😊
खुप खुप धन्यवाद 😄
नक्की करून पहा, Share करा 🙏
Mam tumchya recipe bagun maajhi wife khup kaahi shikte 😅
खूप सुंदर सांगता ❤
खुप खुप धन्यवाद 😄
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप छान मस्त कोल्हापूर इचलकरंजी
खुप खुप धन्यवाद 😊
करून पहा, Share करा 🙏
अतिशय रुचकर धपाटे❤
खुप खुप धन्यवाद 😄
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप छान आहे ताई रेसिपी
हो खरंच ताई एकदा समोर याना
हो नक्की 😊🌹
Mastach ahe recipe! Karun bagheen❤❤❤
खुप खुप धन्यवाद 😄
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khoop chaan😊plz dal fry chi recipe taaka
खुप छान रेसिपी.ताई भेल पुरी , पाणी पुरीची पण रेसिपी दाखवा ना.तुमच्या रेसिपी खुप छान असतात.
तुमच्या हातातला कडा खुप सुंदर आहे ❤
Thank you 😊🌹
मी सबस्क्रिप्शन केले आहे. छान रेसीपी.
ताई तुम्हाला बघण्याची इच्छा आहे या ना ओ ताई एकदा समोर 😂🙏
Wait and watch Dear 😂
फार छान❤
खुप खुप धन्यवाद 😄
नक्की करून पहा, Share करा 🙏
Nice recipe, thanks 🧡
Khupch chan 🎉🎉🎉
खुप खुप धन्यवाद 😄
नक्की करून पहा, Share करा 🙏
1 number👌
खुप खुप धन्यवाद 😄
नक्की करून पहा, Share करा 🙏
खुप छान आहेत धपाढे 👌❤️👍 आदेश अलखंनीरनजण आदेश बहिण 🙏🕉️🔱
Khupach sundar 👌
खुप खुप धन्यवाद 😄
नक्की करून पहा, Share करा 🙏
ताई लोखंडी तवां आरोग्य साठी छान असतो आणी धपाटे तर छान पन लोखंडी तवां वर नर्म होतात मी करून पाहील ❤❤
नक्की
❤❤❤❤very nice
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Your Voice Very Cute 🥰
Thank you so much 😊🙏
तुमचा आवाज खूप गोड आहे
Thank you so much 😊🙏
तुमच्या रेसिपी फार छान कमी सामानात असतात, तुमच्या रेसिपीज खुप कॉपी करतात लोक.
आपल्या मुळे कोणाच तरी भलं होतंय याहून मोठी गोष्ट आणखीन काय 😄🙏
🙏🙏❤️@@Cookingticketmarathi
खूप छान 😊
खूप छान
ताई भाकरवाडी दाखवाना 🙏🙏
हो नक्की करू
मस्त
खुप खुप धन्यवाद 😄
नक्की करून पहा, Share करा 🙏
Mast
❤👌👌👌
खुप खुप धन्यवाद 😄
नक्की करून पहा, Share करा 🙏
खुपचं छान आहे ताई 😂
खुप खुप धन्यवाद 😄
नक्की करून पहा, Share करा 🙏
ताई कधीतरी धिरडे बनवायला शिकवा वेगले वेगले प्रकार चे 🙏🏻🙏🏻❤️❤️
हो नक्की करू
Savaji chicken chi recipe dakhava tai
❤
खुप खुप धन्यवाद 😄
नक्की करून पहा, Share करा 🙏
Tai dhapate 3 divas kashe thevayche te sanga pilzz
कॉटन च्या कापडात गुंडाळून ठेवा चपातीच्या डब्ब्यात छान राहतात.
Dhanne ajun thode barik kara khatana kach kach lagat asel na
पातळ करायला पाहिजेत जाड नको
खूप छान आहे ❤️❤️🎉🎉
Khup chan ❤
खूप छान
मस्त च