मी हिंदू नसूनही ही आरती रोज मनापासून बघतोय ऐकतोय याचा परिणाम असा झाला की मी वर्षभर आजारी होतो त्यातून बरा होत आहे. माझा ब्राम्हण मित्र मला त्याच्या कार मधून जेजुरीला दर्शनाला नेणार आहे. ही पण खंडेरायची भक्तावरील माया आहे. येळकोट येळोट जयमल्हार.
श्री माळसा कांता खंडेराया ; जय बाणाई कांता खंडेराया ! कोटी कोटी नमन असो खंडेराया कोटी कोटी नमन असो ! देवा मार्तंड भैरवा सगळ्यांना बोलवा की एकदा दर्शनाला ! कृपा करा हो भैरवनाथा बोलवा सगळ्यांना!
हे खंडेराया तू आमचे कुलदेव आहेस माझ्यावर तुमची कृपादृष्टी आहे मला तुम्ही पोटा पुरते दिलेले आहे त्यात मी समाधानी आहे माझ्या कुटुंबावर कृपादृष्टी कायम ठेव देवा येळकोट येळकोट जय मल्हार तुमचा सेवक डॉ.सिताराम रा.पांढरकामे शिवाजीनगर पोलादपूर रायगड
नुसते नाव घेतले तरी माझ्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले जातात अंगात शहारे निर्माण होतात काटा येतो जय मल्हार मार्तंड भैरव. ओढ लागते जीवाला तुझ्या दर्शनाची रूप तुझे पाहून मन सुखावते माझे 🌹🌹🌹🌹☘️☘️☘️☘️🚩🚩🚩🚩
येळकोट येळकोट जय मल्हार 🎉🎉🎉आपल्या दर्शनाची आस आहे ती वारंवार पूर्ण व्हावी हिच इच्छा आहे ती पूर्ण करावी हिच विनंती 🎉🎉🎉🎉माझे व माझ्या परिवाराचे हरवलेले चैतन्य लवकरात लवकर निर्विघ्नपणे पूर्ववत करावे हीच आपल्या चरणी प्रार्थना 🎉🎉🎉 माझ्या मुलाच्या संसारात निर्माण झालेले वितुष्ट लवकरात लवकर निराकरण करून त्यांचा संसार सुखाचा होऊ दे हिच आपल्या चरणी प्रार्थना 🎉🎉🎉
येळकोट येळकोट जय मल्हार 💛🙏🚩🙏🙏🙏🚩🚩
मी हिंदू नसूनही ही आरती रोज मनापासून बघतोय ऐकतोय याचा परिणाम असा झाला की मी वर्षभर आजारी होतो त्यातून बरा होत आहे. माझा ब्राम्हण मित्र मला त्याच्या कार मधून जेजुरीला दर्शनाला नेणार आहे. ही पण खंडेरायची भक्तावरील माया आहे. येळकोट येळोट जयमल्हार.
देवा ची कृपा आहे🙏जय शिव शम्भों 🙏
👌🏻👌🏻👌🏻🙏🙏🙏⛳Jay go.ra. ⛳⛳jay samarth ⛳⛳⛳
मी हिंदू नाही पण ही आरती ऐकल्यावर नवीन चैतन्य येते. रोज सकाळी आरती एकतो.कधी जेजुरीला जाईन असं झालंय.
❤❤❤❤❤
आपला त्या विश्वश्वरा वरील उत्कट प्रेम,विश्वास आपणास सर्व काही मिळवून देईल.
Tumhi tumcha mul dharmat parat yet aahat.😊
तुम्ही हिंदू नाही अस का बोलता तुम्ही हिंदू आहात
देव लवकरच बोलावणं जेजुरी गडावरी जय मल्हार
जय मल्हारी मार्तंड भैरवाय नमः
श्री माळसा कांता खंडेराया ; जय बाणाई कांता खंडेराया ! कोटी कोटी नमन असो खंडेराया कोटी कोटी नमन असो ! देवा मार्तंड भैरवा सगळ्यांना बोलवा की एकदा दर्शनाला ! कृपा करा हो भैरवनाथा बोलवा सगळ्यांना!
Kay malhar
Jai malhari martand
🧡🧡जय मल्हार 🧡🧡खंडेराया महाराज की जय 🧡🧡😭😭😢😢खुप आठवण येते कि केव्हा येईन जेजुरी ला 😢😢
हे खंडेराया तू आमचे कुलदेव आहेस माझ्यावर तुमची कृपादृष्टी आहे मला तुम्ही पोटा पुरते दिलेले आहे त्यात मी समाधानी आहे माझ्या कुटुंबावर कृपादृष्टी कायम ठेव देवा येळकोट येळकोट जय मल्हार तुमचा सेवक डॉ.सिताराम रा.पांढरकामे शिवाजीनगर पोलादपूर रायगड
नुसते नाव घेतले तरी माझ्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले जातात अंगात शहारे निर्माण होतात काटा येतो जय मल्हार मार्तंड भैरव. ओढ लागते जीवाला तुझ्या दर्शनाची रूप तुझे पाहून मन सुखावते माझे 🌹🌹🌹🌹☘️☘️☘️☘️🚩🚩🚩🚩
भोळा मल्हारी मार्तंड जय मल्हार 😍 सदानंदाचा यळकोट. यळकोट यळकोट जय मल्हार.
देवा khanderaya खूप संकटात आहे माझ्या मदतीला धावून या
आरतींने अंगात ऊर्जा येते
भय पळून जाते
निर्भीड वाटते
यळकोट यळकोट
जय मल्हार
❤❤❤❤❤जय मल्हार ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खंडोबा सरकार ❤❤❤ . मला आरती पाठ करायची आहे
देवा तुमची येवडी कृपा आहे माज्यावर की दर वर्षी तुझी दर्शन घ्यायला मला तू संधी देतोस 🙏 🙏🙏🙏
खंडोबा म्हणजे आपला इतिहास असा इतिहास जो कोणीही विसरू शकत नाही आणि विसरणार ही नाही 😍🥰🥰
खुप म्हणजे खुप छान अभंग आहे आणि आवाज पण अतिशय सुंदर आहे ❤❤❤❤ मी रोज दिवसात चार वेळा ऐकते तरी पण मन भरत नाही
एवढा छान अभंग मन अगदी तल्लीन होऊन जाते
खंडोबाच्या नावानं चांगभलं जय मल्हार
महाराष्ट्राचे आराध्य दैवत जय मल्हार शिव मल्हार
Kul devata
यळकोट यळकोट जय मल्हार
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहे आणि महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबा महाराज आहे
🙏चेतन दादा सुंदर अप्रतिम छान जबरदस्त आरती एडिटिंग केली सर्व टीम चे हार्दिक अभिनंदन🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊
जय शिवराय जय मल्हार..😍🚩
मन प्रसन्न झालं आरती ऐकून..
❤येळकुट येळकुट जय मल्हार ❤
🙏 यळकोट यळकोट जय मल्हार 🙏
🙏 सदानंदाचा यळकोट 🙏
खंडेरायाच्या नावाने चांगभलं
जयमल्हार खूप सुंदर आरती
देवा खंडेराया मी संकटात आहे वाचव लई भीती वाटते
काळजी करु नका सर्व ठीक होईल.
Navnath parayan krave
Sarv barobar Hobar
@@SunilPise-yy3qm गाव कोणत
Kay jhale ahe...amhi kahi madat karu shkto ka..?
येळकोट येळकोट जय मल्हार.सदानंदाचा येळकोट भैरवनाथाचे चांगभले. अंबाबाईचा उदो उदो. 🙏💐
Good night
श्री मल्हारी मार्तंड भैरवाच्या नावाने चांगभलं
यळकोट यळकोट जय मल्हार सदानंदाचा यळकोट यळकोट
येळकोट येळकोट जय मल्हार 🎉🎉🎉आपल्या दर्शनाची आस आहे ती वारंवार पूर्ण व्हावी हिच इच्छा आहे ती पूर्ण करावी हिच विनंती 🎉🎉🎉🎉माझे व माझ्या परिवाराचे हरवलेले चैतन्य लवकरात लवकर निर्विघ्नपणे पूर्ववत करावे हीच आपल्या चरणी प्रार्थना 🎉🎉🎉 माझ्या मुलाच्या संसारात निर्माण झालेले वितुष्ट लवकरात लवकर निराकरण करून त्यांचा संसार सुखाचा होऊ दे हिच आपल्या चरणी प्रार्थना 🎉🎉🎉
मन भरून येते आरती चालू केली की
जय मल्हार.....❤
संकट समयी धाऊन येणारा देव
Yalkoat yalkoat jay khanderaya ❤❤❤
येळकोट येळकोट जय मल्हार 🙏🙌💛
सदानंदाचा येळकोट
येळकोट येळकोट जय मल्हार
🙏🌼☘️🕉🌼☘️
🙏🌍🧡❤️🔱🕉️🍁🌞🌸🌷🚩🚩yelkoat yelkoat jay malhar sadanadacha yelkoat🚩🚩🌷🌸🌞🍁🕉️🔱❤️🧡🌍🙏
पारंपरिक गाणी पारंपरिक चाली आम्हाला आवडले👌🙏
🙏 तुझ आमचा माय बाप देवा सदा चरणी ठेवा देवा🎠👌👌👍👍
वाढदिवसाच्या हार्दिक 😮नमस्कार 😢सर नाही 😮😢😢
@@babapunde4289 UT thought-out
येळकोट येळकोट जय
👌👌🧡🧡Nice aarti🧡🧡👌👌
apratim music ,zing yete bhaktichi hi aarti aaikun , hi aarti banavnaryans ,gaanaryas,vadkanna shirsashtang namaskar .
येळकोट येळकोट जय मल्हार 🔱
येळकोट येळकोट जय मल्हार
हर हर महादेव , जय जय विठोबा रखुमाई ❤
सदानंदाचा मल्हार देवाचा येळकोट
येळकोट येळकोट जय मल्हार
एक नंबर रचना नंबर एक आवाज
ॐ कडेपाठार कैलास पती मार्तंड भेराव जेजुरी खाडोबा नमः 🌹🌹🌹🙏🙏🙏
Jai khandoba ki jai yelkot yelkot jai mlhar
Wa
सदानंद आनंदी मल्हारी मार्तंड 🌺🙏🌺👌
यळकोट यळकोट जय मल्हार 🚩🚩💛💛💛
येळकेट येळकोट जय मल्हार
।।श्री स्वामीॐ मल्हारी।।
आम्हाला तुमच्या पारंपारिक चाली खूप आवडतात
खूप आठवण येते हो खंडराया तुमची अस झालय कधी जेजूरीला येते 🥺🥺😖😣
Jay malhar
@@sunildhumal9900❤❤
Jachi tai naki🙏🙏🙏🙏
उत्तर नाही नाही नाही नाही
येळकोट येळकोट जय मल्हार
येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट
सदानंदाचा येळकोट येळकोट जय मल्हार
खुप छान जय मल्हार 🥳❤️🥳
श्री संत सदगुरू बाळू मामा चांगभलं
हे शिवमल्हार सर्वांना सुख,शांती ,समाधान मिळू दे,हिच तुझ्या चरणी प्रार्थना 🙏🙏
सदानंदाचा येळकोट येळकोट जयमल्हार
जय
Om namah shivay .Yalkot Yalkot Jay malhar
Koti Koti Pranam ❤❤❤❤❤❤
1number aarti
Jay shree kanderaya ❤🎉🎉
पालीच्या राजाचं चांगभल देवा चांगभल जय मल्हार येळकोट येळकोट जय मल्हार येळकोट येळकोट जय मल्हार 🙏🏻🙏🏻💐💐💐💐💐🌹🌹🙏🏻🙏🏻
🚩🚩🌺सदानंदाचा येळकोट 🌺🌹🌹 येळकोट येळकोट जय मल्हार 🌺🌺🌹🌹🌷🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌷🌹🌺🌺🌺🌺🏵️💐
संदानंदाचा येळकोट 🌹🌹🌹🌹🌹
शुभ रविवार
Jay mhalar❤
बोल सदानंदाचा येळकोट येळकोट येळकोट जयमल्हार
खूप आठवण येते खंडेराया असं वाटतं की कधी ते मी जेजुरी ला 😞🙏
Thanks for making this Arti song, jai malhar. 🙏
आवाज, छान, आहे, जय, शिव, मल्हार,
Jay malhar ❤❤❤
यळकोट यळकोट... जय मल्हार!🌼💛🍃
देवा खंडेराया मी मनानी पूर्ण खचून गेला आहे यातून मला बाहेर काढ आणि बल दे
🕉️🕉️✨।।श्री स्वामीॐ मल्हारी।।✨🚩🚩🙏🙏💛💛
अंगावर शहारा येणारी आरती अंबा माता की जय
❤Jay Malhar.❤
Kup sundar aarti 👌👌👌👍👍
Jay khanderaya
Sadanandacha yelkot yelkot yelkot jai malhar khanderaya banu mhalsaicha changbhale jai malhar yelkot yelkot jai. Malhar
Jejuri asa yak tikan aahe tyatikani mahadev , vishnu ni rahivas kela aahe . Manjech मृत्युलोकी दुसरे कैलासी shikar
Yelkot yelkot Jay Malhar ❤🙏🙏🙏🙏🙏
सुंदर गाणी
Jai malhar
येळकोट येळकोट जय मल्हार, सदानंदाचा येळकोट.,🌹💐🙏
Bhola malhari mazya mama la danger mdhun kadh ani br vhyla takat de
Yelkot yelkot Jai Malhar..
|| जय मल्हार || 🙏🚩
Yel Yel kot Jai malhar ❤
जय मल्हार , जय खंडोबा महाराज कि जय ❤
Ya jajurila thumche swagata ahe.thumchi echa lvakar purn houel.yal kot yal kot Jay Malhar
❤
जय माता दी 🙏🙏
Shiv malhari cha yelkot yelkot.jai khanderaya.🙏🙏🙏🙏🙏☘️☘️☘️☘️☘️🍎🍋🍍🍓🍒🌄🌄🌄🌄🌄
Mhalasapatyki Jai ho.
🕉️ jay 🌻🌼 khandoba 🙏 Jay 🌻 malhar
Yelkot yelkot jai mlhar jai khanderaya
यळकोट यळकोट जय मल्हार 🙏🙏🙏🌺🌸
👌👌👌👌 Nice❤