गोष्ट घरगुती धिर्ड्याची (महाभारतातली) पारंपरिक रेसीपी/Dhirde Traditional Recipe

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 янв 2025

Комментарии • 64

  • @varshaharde6927
    @varshaharde6927 20 часов назад

    छान धीरड आणि कथा पण

  • @rohanrajan785
    @rohanrajan785 3 дня назад

    Kaki mastch

  • @pallavideo9878
    @pallavideo9878 3 дня назад

    खुप छान समजावून सांगितले तुम्ही.मला माझ्या आईची आठवण झाली

  • @ashwinikolwadkar3986
    @ashwinikolwadkar3986 7 дней назад +5

    माझी आजी पोळ्या झाल्यानंतर उरलेल्या कणकेत मीठ ,तिखट , हळद व पाणी घालून तव्यावर टाकून मस्त धिरडे करायची 🎉🎉

    • @oldygoldyrecipes
      @oldygoldyrecipes  5 дней назад

      धन्यवाद अश्विनी ताई असे धिरडे मी देखील लहानपणी खल्लेले आहे काय सुंदर चव असते त्याची तुम्ही जुनी आठवण जागी केलीत पुन्हा एकदा धन्यवाद ही रेसिपी पहिल्या बद्दल मनापासून आभार तुमच्या सपोर्ट ला

  • @rameshdangle3332
    @rameshdangle3332 4 дня назад

    मस्त

    • @oldygoldyrecipes
      @oldygoldyrecipes  4 дня назад

      धन्यवाद आपण माझी ही रेसिपी पाहिलीत खुप खुप धन्यवाद

  • @prashantn687
    @prashantn687 2 дня назад

    खूप छान आहे रेसिपी. आमच्या कडे असेच बनवतात व बारीक चिरून कांदा घालून लोणी किंवा दही सोबत खातात व याला कर्नाटकात काही भागात घमाणे म्हणतात.

  • @vidyawatturkar5358
    @vidyawatturkar5358 5 дней назад

    छानच झाले धिरडे ,लहानपणीची आठवण झाली ,खूप खूप धन्यवाद 🙏🏻

    • @oldygoldyrecipes
      @oldygoldyrecipes  4 дня назад +1

      धन्यवाद विद्याताई आपण माझी ही रेसीपी पाहिलीत खूप खूप धन्यवाद

  • @shobhabhavsar3132
    @shobhabhavsar3132 10 дней назад +1

    खुप छान धिरडी दाखवली ताई

    • @oldygoldyrecipes
      @oldygoldyrecipes  10 дней назад

      धन्यवाद शोभाताई तुम्ही माझी ही रेसीपी पाहिलीत तुमचे खूपखुप मनापासून धन्यवाद तुमचा सपोर्ट मिळाला की खूप बरे वाटते

  • @ashwinikolwadkar3986
    @ashwinikolwadkar3986 7 дней назад

    तुम्ही खूप छान गोष्ट व रेसिपी सांगितली ,धन्यवाद 🙏🙏

  • @shubhdapurandare8026
    @shubhdapurandare8026 6 дней назад

    खूप छान गोष्ट सांगितली रेसिपी छान दाखविली धन्यवाद

    • @oldygoldyrecipes
      @oldygoldyrecipes  4 дня назад

      धन्यवाद शुभदाताई तूम्ही माझी ही रेसीपी पाहिलीत तुमचे मनापासून खुप खुप धन्यवाद

  • @ujjwalv5937
    @ujjwalv5937 6 дней назад

    अप्रतिम....🎉🎉🌸🌸

    • @oldygoldyrecipes
      @oldygoldyrecipes  5 дней назад

      धन्यवाद उज्ज्वला ताई तुम्ही माझी ही रेसीपी पहिलीत मनापासुन खुप खुप धन्यवाद

  • @vrishalijoshi9399
    @vrishalijoshi9399 8 дней назад

    Waa mast dhird pan aani katha pan

    • @oldygoldyrecipes
      @oldygoldyrecipes  8 дней назад

      धन्यवाद वैशाली ताई तुम्ही माझी ही रेसिपी पाहिलीत तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद

  • @shamalakulkarni932
    @shamalakulkarni932 8 дней назад

    कथेबरोबर पदार्थ शिकविण्याची पध्दत सुरेख

    • @oldygoldyrecipes
      @oldygoldyrecipes  8 дней назад

      धन्यवाद शामलाताई तुम्ही माझी ही रेसीपी पाहिलीत तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद

  • @mimmyskitchenmarathi
    @mimmyskitchenmarathi 10 дней назад +1

    कथा खूप छान सांगितली काकू😊 आणि धिरड पण खूप छान 😋👌👌

    • @oldygoldyrecipes
      @oldygoldyrecipes  10 дней назад +1

      धन्यवाद मिमी तुम्ही माझी ही रेसीपी तुमचा हा सपोर्ट मनाला खूप खूप सुखावून जातो तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद

  • @alkapurohit9306
    @alkapurohit9306 6 дней назад

    खूप छान

    • @oldygoldyrecipes
      @oldygoldyrecipes  5 дней назад

      धन्यवाद अल्काताई तूम्ही माझी ही रेसिपी पाहिलीत तुमचे मनापासून खुप खुप आभार

  • @shobhashinde1120
    @shobhashinde1120 6 дней назад

    खुप छान धिरडे, तुम्ही छान बोलता.तुम्हीही छान अहात.

    • @oldygoldyrecipes
      @oldygoldyrecipes  5 дней назад

      धन्यवाद शोभाताई तुम्ही आवर्जून माझी ही रेसीपी पाहिलीत तुमचे मनापासून खुप खुप धन्यवाद

  • @swatishiturkar9833
    @swatishiturkar9833 7 дней назад

    कथा आणि धिरड दोन्हीही छान

    • @oldygoldyrecipes
      @oldygoldyrecipes  5 дней назад

      धन्यवाद स्वातीताई तूम्ही माझी ही छोटीशी रेसीपी मनापासून पाहिलीत खूपखुप धन्यवाद

  • @mangalaghamandi1456
    @mangalaghamandi1456 7 дней назад

    Sunder dhirdychi recipe ani gosht hi.. . .lahapanichua athavni ujalun nighalys...Aajichi aathavan zali...dhanyawad..❤❤❤❤❤

    • @oldygoldyrecipes
      @oldygoldyrecipes  5 дней назад

      धन्यवाद मंगलाताई तूम्ही ही माझी छोटीशी रेसीपी मनापासून पाहिलीत तुमचे खुप खुप धन्यवाद

  • @mayamathur9837
    @mayamathur9837 9 дней назад

    🙏 dhirdi Khupch mast 👌👌. Aai aashich dhirdi karaychi. Dhanyavad

    • @oldygoldyrecipes
      @oldygoldyrecipes  8 дней назад

      धन्यवाद मायाताई तुम्ही माझी ही रेसिपी पाहिलीत तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद

  • @minaxisoman8921
    @minaxisoman8921 8 дней назад

    Khup Chan. Gosht sangtana padarth shikavta ti paddhat khup avadli

    • @oldygoldyrecipes
      @oldygoldyrecipes  5 дней назад

      धन्यवाद मिनाक्षी ताई तुम्ही माझी ही रेसीपी पाहिलीत तुमचे मनापासून खुप खुप आभार

  • @sarojbalde8461
    @sarojbalde8461 6 дней назад

    अरे ही गोष्ट आजीची ..

    • @oldygoldyrecipes
      @oldygoldyrecipes  5 дней назад

      धन्यवाद सरोजताई मे तुम्हाला तुमच्या आजीची छोटीशी आठवण करुन दिली माझी ही छोटीशी रेसीपी पहिल्याबद्दल अगदी मनापासून खुप खुप धन्यवाद

  • @neelajoshi5300
    @neelajoshi5300 6 дней назад

    धिरकाड गोष्ट फार आवडली. छानचझाले आहे.तोंडाला पाणी सुटले .आईची आठवण आली.ती गव्हाच पिठ ,बेसन रवा ,ठेचा व आपण घातलेल इतर साहीत्य घालत असे.छानच असायच. आता मी नक्की करेन.

    • @oldygoldyrecipes
      @oldygoldyrecipes  5 дней назад

      धन्यवाद नीलाताई तूम्ही माझी ही रेसिपी मनापासून पाहिलीत तुमचे खुप खुप आभार

  • @ankitakhatate5520
    @ankitakhatate5520 6 дней назад +1

    Apartim ❤

    • @oldygoldyrecipes
      @oldygoldyrecipes  5 дней назад

      धन्यवाद अंकिताताई तुम्ही माझी ही छोटीशी रेसिपी अवर्जून पाहिलीत मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद

  • @sunitaharchirkar2755
    @sunitaharchirkar2755 8 дней назад

    छान आहे थँक्स

    • @oldygoldyrecipes
      @oldygoldyrecipes  4 дня назад

      तुमचे खूप खूप धन्यवाद सूनिताताई

  • @MaheshTiwari-v5g
    @MaheshTiwari-v5g 5 дней назад +1

    नमस्कार काकू,तुम्हीं कीती छान दिसतात ,बोलतात आणि करतात,मला माझ्या आजीं ची आठवण आली धन्यवाद

    • @oldygoldyrecipes
      @oldygoldyrecipes  4 дня назад

      धन्यवाद महेश दादा तुम्ही माझी ही रेसिपी पाहिलीत तुमचे मनापासून खुप खुप धन्यवाद

  • @shobhabhavsar3132
    @shobhabhavsar3132 10 дней назад +1

    कथा माहिती नव्हती. फार सुंदर.

    • @oldygoldyrecipes
      @oldygoldyrecipes  10 дней назад

      माझ्या लाहणपणी संध्याकाळी देवळात परवचा म्हणण्यासाठी सक्तीने जावे लागे तो नियम प्रत्येक घरात होता देवळात ते गुरुजी येवून आमचा संस्कार वर्ग घेत त्याचा प्रचंड फायदा मला माझ्या या 10 वर्षानंतरच्या 53 वर्षाच्या आयुष्यात खूप खूप झाला असो तुमचे पुन्हा एकदा धन्यवाद

  • @latakhadke1195
    @latakhadke1195 8 дней назад

    👍😘

    • @oldygoldyrecipes
      @oldygoldyrecipes  4 дня назад

      धन्यवाद लताताई तुम्ही माझी ही रेसिपी पाहिलीत खुप खुप आभार

  • @rekhachimote3419
    @rekhachimote3419 6 дней назад

    माझी आई नेहमीच धिरडी करायची

  • @kalpanakadapa4947
    @kalpanakadapa4947 7 дней назад

    Sahitya va praman dene garajeche ahe aaji. Dakhavave tari kay ghatale ahe te.

  • @laxmandesai9829
    @laxmandesai9829 7 дней назад +1

    खुप छान। गोस्ट। पण। मी। घाबरलो। तवया वर। ढीरङ दीसल नाहीत भीमाने। खाल की। काय

    • @oldygoldyrecipes
      @oldygoldyrecipes  4 дня назад

      नाही हं आजिबात नाही भीमाला आधी धीर खाऊ घातला होता त्यामुळे धिर्ड्याचा ट्रेस लागेपर्यंत भीम राजा थांबले होते मग धिरडे खाऊन तृप्त झाले बर का तुमची कॉमेंट खुप खुप आवडली लक्ष्मण दादा तुम्ही माझी ही रेसीपी पाहिलीत म्हणुन खूप खूप आभार

  • @kalpanatope1332
    @kalpanatope1332 9 дней назад

    Aamhi pan hi gosht Aaikli aahe lahanpani, Nuste Besanache pan Chhan hote

    • @oldygoldyrecipes
      @oldygoldyrecipes  9 дней назад

      धन्यवाद कल्पनाताई तुम्ही माझी ही रेसीपी पाहिलीत नुसत्या बेसनाचे नक्कीच छान होत असतील नक्कीच आपण सगळ्याच बायका घरात जे असेल त्यातुनच छानसा स्वयंपाक करत असतो नाही का? आपल्याला ही दृष्टी आपल्या आई आणि आजी कडूनच मिळते धन्यवाद अगदी मनापासून धन्यवाद

  • @suhasdalvi4071
    @suhasdalvi4071 6 дней назад

    खरडा कसा केला?

  • @yogeshkanunga3422
    @yogeshkanunga3422 10 дней назад

    Tumhi jo dosa tawa use kela aahe tyachi link dya na please

    • @oldygoldyrecipes
      @oldygoldyrecipes  9 дней назад

      योगेश दादा मी तो तवा पुण्यातली एका सिंहगड रोडवर भांड्याच्या दुकानातून घेतला आहे त्यांचे नाव ज्योती अप्लायांसेस असे आहे तुम्ही माझी ही रेसीपी पहील्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद

    • @yogeshkanunga3422
      @yogeshkanunga3422 9 дней назад

      @oldygoldyrecipes thank you

  • @ushaholkar9033
    @ushaholkar9033 6 дней назад

    कामा पेक्षा

  • @neelajoshi5300
    @neelajoshi5300 6 дней назад

    धिर काढ म्हणालात कि धिरकाड म्हणालात.

  • @kumudparandekar7612
    @kumudparandekar7612 5 дней назад

    Far bolta.dhirdi karto amhi.

  • @mayabhosale2680
    @mayabhosale2680 День назад

    खुप छान

  • @mayabhosale2680
    @mayabhosale2680 День назад

    खुप छान