मारकर वाडीतील सर्व मतदार बंधू भगिनी , वरिष्ठ नागरिकांनो नमस्कार, धन्यवाद,आपल्या गावाचे नाव,जानकरांचे नाव जगात प्रसिद्ध झाले आहे.आपल्या गावाचे नाव ग्रिनिज बुक मध्ये यायला पाहिजे आपल्या गावातील लहान थोर मंडळी आणि ते जुने जाणते धडाडीचे सरपंचाचे कौतुक.
भाऊ फेर निवडणुका होणे शक्य नाही निवडणूक आयोगाकडून पायलट पेपरवर निवडणुका घेणे हे सिद्ध करून घ्यावे लागेल जर कोर्टाने न्याय दिला खरंच निवडणूक आयोग त्यावर काय ठरेल हे मान्य होणार
असा कोणता माणूस आहे एकाच महिन्यात ऑर्डर काढेल असा कोण आहे फेक न्यूज देऊ नका राव तुम्ही तुम्हाला थोडी लाज वाटायला पाहिजे तुमचा व्हिडिओ बंद करीत आहे फेक न्यूज फेक न्यूज

😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
परत निवडणूक झाली पाहिजे बैलट पेपर वर विजय आपलाच होनार फक्त आणि फक्त माहविकास आघाडी चा झिंदाबाद झिंदाबाद
कोरडा बद्दल सत्य बोलले भाऊ
महायुती ल लोकांनी मतदान केलेच नाही
बॅलेट पेपरवर मतदान घ्या परत
फेर मतदान नाही झाले तर पुढील पाच वर्षांत काय होणार ही कल्पना न केलेली बरी
भाऊ फेर निवडणुका होणे शक्य नाही निवडणूक आयोगाकडून पायलट पेपरवर निवडणुका घेणे हे सिद्ध करून घ्यावे लागेल जर कोर्टाने न्याय दिला खरंच निवडणूक आयोग त्यावर काय ठरेल हे मान्य होणार
Wow right
बैलट पेपर वर निवडणूका घ्या
😁😁😁😁😁
😂😂😂
He Asle fake V d o pathvat jau naka ho
पाच वरसच सप्न पाहा

झोपा आता