पद क्र.1: (i) समाज कार्य विषयात पदव्युत्तर पदवी (ii) 03 वर्षे अनुभव पद क्र.2: कोणत्याही शाखेतील पदवी पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 120 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. पद क्र.4: कोणत्याही शाखेतील पदवी पद क्र.5: कला, विज्ञान, वाणिज्य,विधी, समाज कार्य, गृह विज्ञान किंवा पोषण आहार पदवी पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 100 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण (ii) उंची: 163 सेमी, छाती: न फुगवता 79 सेमी पद क्र.8: (i) 10वी उत्तीर्ण (ii) उंची: 5 फुट 4 इंच, छाती: न फुगवता 31 इंच पद क्र.9: 10वी उत्तीर्ण
Hello, sirji रिक्त जागा यामधे 72 दाखवले आणि जाहिराती मध्ये कमी दाखवले अस का mahnje कोणत्या जिल्ह्यात जागा नाही हे सांगा आणि प्राधान्य कशा प्रकारे देण्यात येईल समान गुण असल्यावर की दुसरेच नियम आहेत ते सांगा plz
सर परीवीक्षा अधिकारी साठीची पण पूर्ण माहिती वरती video बनवा
Noted...
@@ignitempscsaralseva thank you sir
Sir वरिष्ठ लिपिक या पदा बद्दल पण माहिती सांगा 🙏🙏
संरक्षण अधिकारी कनिष्ठ साठी ..any graduate दाखवत नाही sir..tith social welfare option येते आणि फॉर्म submit hot nahi...plz suggest me
Hello sir care taker chi posting kontya kontya district madhe honar
अशीच व्हिडिओ वरिष्ठ समाजकल्याण निरीक्षक आणि परीविक्षा अधिकारी या पदा साठी बनवा
🙏🙏🙏 Chan mahiti.
Thank you 😊🙏
Thanks 🙏
Sir degree Certificate alel nahi. So kahi alternative ahe ka
Samaj kalyan cha pn asch vedio bnva
Sambhaji Nagar mein jaga hai kya
Sir education kya huna isme plz rpl
पद क्र.1: (i) समाज कार्य विषयात पदव्युत्तर पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.2: कोणत्याही शाखेतील पदवी
पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 120 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
पद क्र.4: कोणत्याही शाखेतील पदवी
पद क्र.5: कला, विज्ञान, वाणिज्य,विधी, समाज कार्य, गृह विज्ञान किंवा पोषण आहार पदवी
पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 100 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण (ii) उंची: 163 सेमी, छाती: न फुगवता 79 सेमी
पद क्र.8: (i) 10वी उत्तीर्ण (ii) उंची: 5 फुट 4 इंच, छाती: न फुगवता 31 इंच
पद क्र.9: 10वी उत्तीर्ण
Thanks sir.
Exam kon ghenar ahe . TCS ki IBPS
Plz reply 😮
Tcs
TCS
सर माझ्याकडे ईडब्ल्यूएस आहे सेंट्रल च चालेल का
Sir pay scale avdha kmi ka ahe ?
Medical degree Wale form shakt ka parivisha adhikari la
Center kont rahanar aahe
Hello sir maj post graduate in dietitice and nutrition ahe
Hello, sirji रिक्त जागा यामधे 72 दाखवले आणि जाहिराती मध्ये कमी दाखवले अस का mahnje कोणत्या जिल्ह्यात जागा नाही हे सांगा आणि प्राधान्य कशा प्रकारे देण्यात येईल समान गुण असल्यावर की दुसरेच नियम आहेत ते सांगा plz
Engineering degree eligible aahe ka kanishth Sarakshan Adhikari sathi ?
Ho aahe ..
@@ignitempscsaralsevaengineer eligible ahet ka sir kanisht sanrakshan adhikari la
इंजिनीरिंग वाले भरू शकतात काय!!
सर सरश न अधीकारी चे कार्यचे स्वरूप काय असते
सर्व अंशकालीन करिता जागा आहेत का
Job profile kay aahe?
Graduate pass var bharta yeil ka sir
HO BHARTA YEIL .
Sir Kam kay Asnar Aahe ??
Finalyear appears suru aahe sir tar form bharta yeil ka please saga
सरळ सेवा असल्याकारणामुळे अपियर विद्यार्थी चालणार नाही..
@@ignitempscsaralseva ok sir धन्यवाद
संरक्षण अधिकारी चे कार्य प्लिज काय आहे सांगावे
Sindhudurg la ahe ka jaga
Parivisha adhikari post la male form bharu shakto ka
Nahi
@@shubhamraibole5994ka nahi
@@vaijenathphad5299 me bharla ahe mza submit pan zla form
Bharu shaktat male pan
Ho
ये पदाचा काम नक्की काय आहे ते सान्गा.
Sir exam fee kiti aahe
1000 rs
Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागास प्रवर्ग: ₹900/-]
फक्त mahilasathich ahe ka
HO ..
Sglya post mahilan sathi ahe ka sir
Unmarid mulindatgi ny ka
१२ vi pass var aahe ka
कनिष्ठ संरक्षण अधिकारी या पदासाठी टीप दिलेली आहे कृपया ती विद्यार्थ्यांना समजून सांगावी