कॉपी के लिए खरंतर फेमस रेस्टॉरंट तालुका चोपडा जिल्हा जळगाव येथे गोल मंदिर जवळ मिळते तेथील कॉपी करून हे दुकान हे दुकान टाकली आणि त्या दुकानाचं नाव पण फेमस ठेवले
22 वर्षांपेखा जास्त झाले आहे, आणि हे कंपनी सोडून मिसळ बनवायला लागले हे खोटं आहे, यांचे वडील जळगावातील लोकप्रिय नावाच्या अत्यंत प्रसिद्ध आणि जुन्या हॉटेल मध्ये काम करत होते, तेथील मिसळ ची. रेसिपी शिकून त्यांनी ही मिसळ सुरु केली आहे
एक नंबर मिसळ आहे.. मी पाच वर्ष पूर्वी खाल्ली होती.. पण taste अजून आठवते..जय खान्देश
Jai khandesh
कॉपी के लिए खरंतर फेमस रेस्टॉरंट तालुका चोपडा जिल्हा जळगाव येथे गोल मंदिर जवळ मिळते तेथील कॉपी करून हे दुकान हे दुकान टाकली आणि त्या दुकानाचं नाव पण फेमस ठेवले
धुळ्याच बस stad समोर एकदम अस्सल गावरान सुगंधित झणझणीत तरिदर मिसळ पूर्ण भारतात कुठ भेटणार नाहीं.
Mast aahe 🔥🔥👌🏻
सविस्तर पत्ता /ठिकाण टाका कुणीतरी.❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
22 वर्षांपेखा जास्त झाले आहे, आणि हे कंपनी सोडून मिसळ बनवायला लागले हे खोटं आहे, यांचे वडील जळगावातील लोकप्रिय नावाच्या अत्यंत प्रसिद्ध आणि जुन्या हॉटेल मध्ये काम करत होते, तेथील मिसळ ची. रेसिपी शिकून त्यांनी ही मिसळ सुरु केली आहे
True
शिवम मिसळ चांगली लागते, फेमस पेक्षा
Bs re bho
Khup mst
Hay peksha. Shirkes .misal Pune askarvadi khaun pah
Jogeshwari misal , Pune number 1 in world
Jalgon madhe kuth Aahe
Address Sanga re bho
पत्ता सांगा
Location?
mahabal Jalgaon
पत्ता नाही सांगितला?
He mazya dukanachya baju la aahe 😂
Tumchya dukan kuthe ahe
Ma'am. पत्ता नाही दिला...
महाबळ काॅलनी जळगाव
Hello aap jalgaon Sher me rahte hai na please phone number do
Number hona kya