एकविरा आईचा उदो उदो 🙏🌹 प्रनित आजचा vlog खुप भक्तिमय छान वाटला,आपल्या आईच्या भक्तांबरोबर आम्ही पण पाहणारे भक्तीत न्हाऊन निघालो.तुफान गर्दीचा विचार न करता श्रद्धेने भाविक आपल्या आईला भेटायला जातात.प्रनित तुला पण मानल तुझ्या कामातुन वेळ काढुन आईच्या दर्शनाला गेलास.❤आईची कृपा तुझ्यावर राहु दे. अपेक्षाताईचं पण माऊली प्रेम खुप मोठ आहे.दरवेळी त्यांच्याकडे नविन पहायला मिळतं.आईची जी सजावट केली,त्याच्यात त्यांच आईबद्दल प्रेम दिसतयं खुप मनापासुन केलय आणि पाहतच राहवस वाटतं.🎉
दादा छान ब्लॉग होता काकांनी झी प्रतिक्रिया दिली ना उमा वहिनीन बाबत ती आतीशय योग्य आणि अप्रतिम होती दादा वहिनी तुमच्या प्रती ज्या भावना आहेत ना लोकांच्या ते एकून छान वाटल❤ तुम्हाला असेच लोकांचे प्रेम मिळवे ही आई एकविरा चरणी प्रार्थन....दादा उखाणा छान घेतला मस्त 😊....एकविरा माते की जय 🙏
प्रणित भाऊ. आई एकविरा माऊलीचा. जो काय decoretion.केला आहे.. खरच.. मनापासून सांगतो.. अप्रतिम..कधी न पाहिलेला...असा हा . सुपर.. Decoretion....जय एकविरा माऊली.🙏🙏🚩🚩
धन्यवाद प्रणित आणि उमा. वयोमानानुसार आम्हाला गडावर जाता येत नाही आणि कुलस्वामिनी आई एकविरा देवीचे चैत्राचे महिन्यात दर्शन व्हावे अशी खूप ईच्छा होती, ती तुमच्या माध्यमातून पूर्ण झाली. इतक्या गर्दीत जाऊन video काढून तुम्ही आमची ईच्छा पूर्ण केलीत, आई एकविरा माऊली तुमच्या सगळ्या ईच्छा पुर्ण करो.
Aai Ekveerecha Udo Udo.
एकविरा आईचा उदो उदो 🙏🌹
प्रनित आजचा vlog खुप भक्तिमय छान वाटला,आपल्या आईच्या भक्तांबरोबर आम्ही पण पाहणारे भक्तीत न्हाऊन निघालो.तुफान गर्दीचा विचार न करता श्रद्धेने भाविक आपल्या आईला भेटायला जातात.प्रनित तुला पण मानल तुझ्या कामातुन वेळ काढुन आईच्या दर्शनाला गेलास.❤आईची कृपा तुझ्यावर राहु दे.
अपेक्षाताईचं पण माऊली प्रेम खुप मोठ आहे.दरवेळी त्यांच्याकडे नविन पहायला मिळतं.आईची जी सजावट केली,त्याच्यात त्यांच आईबद्दल प्रेम दिसतयं खुप मनापासुन केलय आणि पाहतच राहवस वाटतं.🎉
Dhanyawad ❤
Jay Shree Ram.
Dada , mastch vlogs.. Asach shree ratneshwari devi - uran jaskhar chi yatra / palkhi cha vlogs banav. Thanks
आई माऊलीचा उदो उदो बोला
Video खूप सुंदर आहे भाई
जय एकविरा
दादा छान ब्लॉग होता काकांनी झी प्रतिक्रिया दिली ना उमा वहिनीन बाबत ती आतीशय योग्य आणि अप्रतिम होती दादा वहिनी तुमच्या प्रती ज्या भावना आहेत ना लोकांच्या ते एकून छान वाटल❤ तुम्हाला असेच लोकांचे प्रेम मिळवे ही आई एकविरा चरणी प्रार्थन....दादा उखाणा छान घेतला मस्त 😊....एकविरा माते की जय 🙏
आई माऊली चा उदो उदो 🌺🌺🙏🙏🌺🙏🌺
प्रणित भाऊ. आई एकविरा माऊलीचा. जो काय decoretion.केला आहे.. खरच.. मनापासून सांगतो.. अप्रतिम..कधी न पाहिलेला...असा हा . सुपर.. Decoretion....जय एकविरा माऊली.🙏🙏🚩🚩
आई माऊलीचा उदो उदो 🙏🙏
आई एकविरा मातेचा विजय असो 🙏🙏
आई माऊलीचा उदे उदे🚩एक नंबर ब्लॉक झाला
Aai 🙏🙏
दादा एकविरा आईचा ब्लॉग मस्त झाला तुमच्यामुळे मला एकविरा आईच्या यात्रेला जाण्याचा व दर्शनाचा भाग मिळाला. तुमचे आभार
Ekveera mate ki jai
Ekvira mate ki jai
खूप छान 👌 असच दर वर्षी blog कराल ही नम्र विनंती ❤🎉🎉🎉🎉
जाम भारी ह जाम भारी डेकोरेट केले अपेक्षा माऊली ने 👌👌👍👍🙏🙏
I am missing ekvira aai after long time.. karle Mandir ekvira aai...❤❤❤🌺🌺🌺🌺🌺🌻🌺🌻🌺🌺🌺🌻🌻🍁🍁🍁🍁🍁🍁
नमस्कार प्रणित दादा. आई एकवीरा आई चा उदो उदो. उखाणा छान घेतला. वलॉंग पण नेहमी प्रमाणे छान informative होता. मस्त 👌👌👌👌👌👌
धन्यवाद प्रणित आणि उमा.
वयोमानानुसार आम्हाला गडावर जाता येत नाही आणि कुलस्वामिनी आई एकविरा देवीचे चैत्राचे महिन्यात दर्शन व्हावे अशी खूप ईच्छा होती, ती तुमच्या माध्यमातून पूर्ण झाली. इतक्या गर्दीत जाऊन video काढून तुम्ही आमची ईच्छा पूर्ण केलीत, आई एकविरा माऊली तुमच्या सगळ्या ईच्छा पुर्ण करो.
आय माउली चा उदो उदो 🙏🙏
Bhau khup chaan video gharaslya Devi che n Palkhi che darshan zale🙏tyach sobat Fulanche chaan decoration n Devi pahayla milali thank u🙏
Jay aagri koli❤🚩.
Ekveera Mate ki.....jay ❤️🚩
Khup bhari video,ek number,aai ekveera mate ki jai
jay kharvikoli.....
18:14 kalyankar😎❤️
Umas nature is so cheerful and nice and also bhumisha. Aai Ekvira decoration was so beautiful
खुपच छान एकवीरा आई.
Dada पहिली पालखी आग्राव ची होती साखर कोळीवाडा ची न्हवती
पहिला मान आग्राव चा पालखीचा 🎉🎉🎉
Khup sunder एकविरा माऊली उदो उदो 💐💐 🙏🙏
दादा कल्याण कोळीवाड्याची मानाची पालखी सोहळा ब्लॉक मध्ये दाखवल्याबद्दल आपले खूप खूप आभारी आहे ,❤ साडेतीनशे वर्षाची परंपरा कल्याण कोळीवाडा
Jay mata di
आई एकवीरा
Ekvira Mata ki jai
Thank you so much great pranidada khup khup aashirwad tula❤
आई माऊलीचा उदो उदो ❤🙏🏼
ब्लू साडी मधली ताई गव्हाण कोपरची आहें ka
एकविरा, आई चा, उदोउदो
एकवीरा आई चा उदो उदो
🙏🏻🙏🏻🙏🏻
Very nice 🌹🌹
❤❤❤❤
🙏
कोळंबी लोणचं ऑर्डर करायचं आहे मला कस करू संपर्क तुम्हाला
दादा भरपुर दिवसांपासून भेटण्याची इच्छा होती पण काल आई माउलीचा दरबारी आपली भेट झाली आई माउलीचा उदोउदो
Mi 2 yrs pasun video pahto
प्रणित दादा तुम्ही नाव छान घेतल आहे
दादा ती साखर कोळीवाड्याची नाही साऊंड अग्रावची आहे मरू आई एकविरा ची वाहीन मी पण आहे त्या ब्लॉगमध्ये पालखी जवळ
Dada kal 4 varshani baghitla me tumala ❤
सर्वांचा पाहुणचार केला धन्यवाद
Anya mama kd geli na karala la
Umesh mama kharghar madhe aahe
Sry dada aathvn gelli mazi pn bhetayla yenar hoto ..he surprise hota ..tu yatrechya time la jat nahi pn tu gelas shoot kelas ...ks vatal
आई माऊलीचा उदो उदो 🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏