स्वरा महिला भजनी मंडळ |विठ्ठल भजन | आवडते हरीला तुळशीचे पान | भजन शब्दांसहित

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 янв 2025

Комментарии • 56

  • @kalpanadeshmukh3128
    @kalpanadeshmukh3128 Год назад

    योग्य तालासुरात म्हटलेले आहे खूप सुंदर

  • @jyotichavare9783
    @jyotichavare9783 Год назад

    Khup chan avaj ani abhang

  • @nirmalkanade5942
    @nirmalkanade5942 3 года назад

    खूप छान भजन असतात स्वरा भजनी मैत्रीणीना अभिनंदन तुमचीच सखी

  • @snehalshashikantbildikar6374
    @snehalshashikantbildikar6374 3 года назад

    खूप खूप छान

  • @latathosar126
    @latathosar126 3 года назад

    आपलै भजन मंडऴ अतिशय सुंदर आहे .भावपू्र्ण असे भजन मनाला माेहून घेनारे आहे.भजनाच्या माघ्यमातुन जनते मघ्ये आपन प्रभु भक्तीची आपण आवड निर्मान करीत आहे. साै लताताई ठाेसर (ग्रामगीताचार्य)

  • @shraddhasalvi2875
    @shraddhasalvi2875 2 года назад

    छान , सुंदर

  • @vijayakulkarni9829
    @vijayakulkarni9829 Год назад +1

    😮

  • @rekhabhosle8791
    @rekhabhosle8791 4 года назад

    Vah chan

  • @prekshatambey8658
    @prekshatambey8658 3 года назад

    Chaan

  • @sadhanabudhkar8905
    @sadhanabudhkar8905 3 года назад

    भजनाची गति वाढली तर हे भजन छान वाटले आसते हे भजन थोड गतीचा म्हणतात .

  • @shridevishetty4260
    @shridevishetty4260 4 года назад

    खूप छान छान झाले.
    ।।राधे राधाकृष्ण।।

  • @shridevishetty4260
    @shridevishetty4260 4 года назад

    ।।राधाकृष्ण राधे।
    खूपच छान, आवाज, चाल
    सुंदर, सुंदर,👌👌

  • @maltikulkarni8245
    @maltikulkarni8245 4 года назад

    भजन खूप छान आहे.. मी दररोज बघते..

  • @shridevishetty4260
    @shridevishetty4260 4 года назад

    हातात मुरली, राधे राधे।गाणे छान झाले.

  • @mandakinivaidya9280
    @mandakinivaidya9280 4 года назад

    खूप छान भजन आहे

  • @abolikelkar5057
    @abolikelkar5057 5 лет назад

    आम्ही म्हणतो की हरीला आवडते प्रभूला आवडते आवडते तुळशीचे पान आमचे भजन आहेपण. तूमचेही. खूप छान आहे फार दिवसांनी ऐकले. खूप छान वाटले

  • @kamalamohandas8308
    @kamalamohandas8308 Год назад

    Bhajan pan aavadle ❤️

  • @smitadolas5336
    @smitadolas5336 5 лет назад

    अप्रतिम,आवडते तुळशीचे पान

  • @sangitachavan5059
    @sangitachavan5059 3 года назад +1

    👌👌😍🙏🙏अप्रतिम खूप छान भजन गायले.🙏🙏

  • @kalpanadeshmukh3128
    @kalpanadeshmukh3128 Год назад

    👌👌👌🙏🙏

  • @arunsawant9513
    @arunsawant9513 5 лет назад

    Jayhari mauli Khup chan

  • @supriyadeshpande7051
    @supriyadeshpande7051 5 лет назад

    खूप छान

  • @sushmawaghchaude8303
    @sushmawaghchaude8303 5 лет назад

    Khupch chhan.....

  • @manjiripagnis2003
    @manjiripagnis2003 5 лет назад

    Khup chan

  • @swatidesai2246
    @swatidesai2246 5 лет назад

    छान

  • @ulhaskulkarni1023
    @ulhaskulkarni1023 5 лет назад

    छान छान

  • @minakshinavate8447
    @minakshinavate8447 4 года назад

    तुम्ही गायलेले भजन मी नेहमी ऐकते.खूप छान आवाज देखील आहे .पण मी तुमच्या कडून ऐक भजन ऐकू इच्छीते त्यांचे बोल आहेत अशीच अंबे हास माझ्या दारी अंबे नाच ग जन्मोजन्मी दास व्हावे हीच मनाची आस ग ।तुमच्या कडे उपलब्ध असेल तर

  • @gajanangurav6289
    @gajanangurav6289 5 лет назад

    Kup Chan 👌👌👌👌👌

  • @sarojiniswami4747
    @sarojiniswami4747 5 лет назад

    खूप छान भजन मनाला भुरळ पडली
    नमस्कार डॉ.अनघा ताई तुमचे बरेच भजन मी ऐकते मला तुमच्या मंडळात सामील होता येईल का

    • @swarabhajanimandal
      @swarabhajanimandal  5 лет назад

      नक्की

    • @sarojiniswami4747
      @sarojiniswami4747 5 лет назад

      @@swarabhajanimandal धन्यवाद डॉ.अनघाताई त्यासाठी मला मार्ग दर्शन करावे ही विनंती

  • @abolikelkar5057
    @abolikelkar5057 5 лет назад

    जय श्री कृष्ण जय श्री हरी 🐕🌹🌹🌹🌹🌹

  • @nayanakapure8827
    @nayanakapure8827 5 лет назад +1

    Best

  • @anuradhaambapkar8702
    @anuradhaambapkar8702 4 года назад

    दुसरा नंबर असेल तर कळविले तर खूप बरे होईल

  • @vandanamisal840
    @vandanamisal840 5 лет назад

    रोज ऐकते

  • @vandanamisal840
    @vandanamisal840 5 лет назад

    Vary naes

    • @rekhakale3093
      @rekhakale3093 5 лет назад

      मुंबई मध्ये भजनी मंडळ असल्यास कृपया पत्ता कळवाव छान भजन

  • @kalyanikulkarni5301
    @kalyanikulkarni5301 5 лет назад +1

    खूप छान मॅडम. तुमच भजनी मंडळ खूपच छान आहे. अप्रतिम सादरीकरण. अगदी ताल सूर लय बद्ध सदारीकरण आहे. मला तुमचा व्हाट्स अँप नंबर मिळेल का? मलाही तुमच्या भजनी मंडळात नक्की सहभागी व्हायला आवडेल.

  • @teju4919
    @teju4919 3 года назад

    👏👏👏🙏🙏

  • @aadeshchhapre4927
    @aadeshchhapre4927 5 лет назад

    Best 👍👍👍👍🙏🙏🙏🙏

  • @anuradhaambapkar8702
    @anuradhaambapkar8702 4 года назад

    तुमचा फोन लागत नाही

    • @nutanlahoti5904
      @nutanlahoti5904 3 года назад

      खूप छान वाटले मला फोन नंबर दिला तरबरहोयल

  • @hemakhandare1990
    @hemakhandare1990 5 лет назад

    🙏🙏

  • @aniltandurwar2135
    @aniltandurwar2135 5 лет назад

    🙏🙏🙏🙏🙏👏

  • @pravinsaraf2563
    @pravinsaraf2563 Год назад

    Khup chan

  • @siddharthgodbole8790
    @siddharthgodbole8790 4 года назад

    सुंदर

  • @rekhabhosle8791
    @rekhabhosle8791 4 года назад

    Vah chan

  • @dilipdhamapurkar7404
    @dilipdhamapurkar7404 5 лет назад

    खूप छान

  • @kamalpotadar6941
    @kamalpotadar6941 2 года назад

    छानच

  • @shobhawaikar5951
    @shobhawaikar5951 4 года назад

    खुप छान

  • @suvarnashevade7486
    @suvarnashevade7486 4 года назад

    सुंदर

  • @MadhaviDeshpanbe
    @MadhaviDeshpanbe 4 года назад

    खुप छान