बायको आणि आई मध्ये जमीन असमानचा फरक आहे । काय करणार कलयुग आहे ।

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 авг 2024

Комментарии • 109

  • @g3vs1kz9c
    @g3vs1kz9c 11 месяцев назад +3

    मुलगा असावा तर असा आईवर
    प्रेम करणारा धन्यवाद दादा

  • @sunitamandlik6379
    @sunitamandlik6379 2 года назад +11

    दादा खुप छान बोलता तुम्ही.
    असा समजदार आणि प्रेमळ माणूस घरात असेल तर घरातील माणस चांगले जीवन जगतात 🙏

  • @RajendraGopalShedge
    @RajendraGopalShedge 2 года назад +8

    आईला फक्त मुलांना सुखात बघायला आवडते.

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 2 года назад +6

    दादांचा स्वभाव खूपच मोकळा आहे मला खूप खूप आवडल

  • @shubhadapanchpor8208
    @shubhadapanchpor8208 2 года назад +25

    अहो दादा पूर्वी चे लोक असेच होते साध खाण साधी रहाण ओल्ड ईज Gold

  • @vijayaarathod
    @vijayaarathod 2 года назад +5

    आईला फक्त तुझ्या हातची प्रेमाने दिलेली चटणी भाकरी आणि खूप सार प्रेम विश्वास .आणि तुझा हसरा चेहरा. या पेक्षा जास्त काही नको आईला.

  • @ravindrashete979
    @ravindrashete979 2 года назад +21

    हाताची बोटे सारखी नसतात..कुणाची आई आदर्श असते..tr कुणाची बायको...तुम्ही नशीबवान आहात...

    • @prakashsirsath1012
      @prakashsirsath1012 2 года назад

      भाऊ आई ची जागा कोणीच घेऊ शकत नाही आई ती आई असते तिला फक्त चागलं बोला तीच पोट भरत

  • @savitatambe7398
    @savitatambe7398 2 года назад +6

    फॅमिली मस्त आहे दादा तुझी पैसा पेक्षा सुख समाधान महत्त्वाचे आहे है खर सुख

  • @gunventkate6936
    @gunventkate6936 2 года назад +5

    मीत्रा आई ती आई च आसते आई सारख कूनी नाही⚘⚘👌

  • @balasahebshindecomedy
    @balasahebshindecomedy 2 года назад +21

    आईला सर्वात पोटभर खान म्हणजे आपल्या लेकाच्या चेहऱ्यावर हासु ते आसल म्हणजे तिला काहीच नको...... काय आई खरं आहे ना

  • @sompuribabasansthanwardadi1529
    @sompuribabasansthanwardadi1529 2 года назад +2

    तुमचा परिवार खूप छान आहे, आणि मुळात म्हणजे, तुमची आई (बये) आणि बायको आणि तुम्ही सुद्धा, खूप साधे आहात, निर्मळ स्वच्छ मनाचे आहात

  • @padmalahare8902
    @padmalahare8902 Год назад +1

    आईसाठी खूप खूप छान खुश ठेव आई आणि बायको ला पण दाद धन्यवाद

  • @user-kz4mn7wo4i
    @user-kz4mn7wo4i 2 года назад +6

    आईचा स्वभाव खुप प्रेमळ आहे साधा भोळा आहे आई ती आई असते बायको ति बायतो दादा

  • @pallavikhangate9395
    @pallavikhangate9395 2 года назад +16

    आई किती साधी आहे .आई ती आई असते.

    • @ravindrashete979
      @ravindrashete979 2 года назад +1

      पण ताई प्रत्येक आई मध्ये फरक असतो....

  • @vijayadeshmukh9231
    @vijayadeshmukh9231 Год назад +1

    Khupch chhan

  • @shobhabhende7909
    @shobhabhende7909 Год назад +1

    तुम्ही कुठे कसली नोकरीं करता? पगार झाला म्हणालात म्हणून विचारलं, सहजच. तुमचं चंद्रमौ ली घर आवडला मला, होईल तुमचं changla ghar lavkarach, kalji karu naka.

  • @nimanemade1292
    @nimanemade1292 Год назад +2

    एकच

  • @archanagangwe4996
    @archanagangwe4996 2 года назад +2

    आरे सगळेच म्हातारे होतात कुणी कुणाला म्हातारे कशाला म्हणायच

  • @khandeshichavalkaskitchen11282
    @khandeshichavalkaskitchen11282 2 года назад +2

    दादा सगळ्या आया अशा नसतात कलयुग आहे तुमची आई छान आहे सांगत बसत नाही अहो मुलांपेक्षा आईला पैसा जास्त असतो कांहीं आयांना अनुभव आहे दादा सांगितले तर खोटं वाटेल

  • @sheelameshram1812
    @sheelameshram1812 2 года назад +1

    खूप सूंदर बोलता दादा तूम्ही

  • @mangalteke8931
    @mangalteke8931 2 года назад +2

    Hsude dada aai hste mhnje ti lekra javal khush ahe aai tuza ashirvad bhagyavan aahes dada

  • @savitatambe7398
    @savitatambe7398 2 года назад +4

    अरे दादा साङी घे मस्त आईला

  • @rajsuryawanshi1034
    @rajsuryawanshi1034 Год назад +3

    Good morning 🌞🌄🌞🌄🌞💕💖🎊🎊💖🎊🌄🌄🌹

  • @sanghmitrasorate5462
    @sanghmitrasorate5462 2 года назад +5

    दादा ,आई ही आईच असते.आईची तुलना कोणाशी होऊ शकत नाही.वहिनी मस्त आहे.वहिणीला मनसोक्त शॉपिंग करू द्या.असेच आईची आवड जपा व शेवटपर्यंत आईची सेवा करा. आईवडिलांचे आशिर्वाद फार मोलाचे असतात.👌👌👍👍⚘⚘

  • @aishwaryabhorkar8315
    @aishwaryabhorkar8315 10 месяцев назад +1

    Pragati tai khoop chan aheat

  • @hadapsarinsights8212
    @hadapsarinsights8212 Год назад +1

    दादा आस च आई वर शेवट पर्यंत प्रेम करा तीच मन जपा आणि ताईची पण काळ जी द्या आपल्याला खुप खूप धन्यवाद तुमची आई खूप नसिब वान आहे त्यांच्याकडे तुमच्या सारखा चांगला मुलगा आहे

  • @aishwaryabhorkar8315
    @aishwaryabhorkar8315 10 месяцев назад +1

    Tumchi aie khoop chan ahea 👨 swabhav khoop shant aheat shant aheat

  • @sunitachaugule7094
    @sunitachaugule7094 2 года назад +10

    आई तूम्ही सर्वाचा तोंडावर हसु आणले छान वाटले

  • @punitTayade-qe7ql
    @punitTayade-qe7ql 6 месяцев назад +1

    👌

  • @sanskarchavmayechivlog9518
    @sanskarchavmayechivlog9518 2 года назад +1

    खुप छान दादा आई ही आशीच आसते। माझ्या मुलाला पन मी आशीच करते

  • @janabaithigle1769
    @janabaithigle1769 2 года назад +1

    छान आहे दा दातुमही

  • @user-xx4nz7id1l
    @user-xx4nz7id1l 6 месяцев назад +2

    😅😅

  • @jayshrishinde7661
    @jayshrishinde7661 2 года назад +3

    Nice family gossip

  • @pankaj2701
    @pankaj2701 Год назад +2

    Aai hi shevati aai asste bhava purna life tyani mulassthi tyag kela bhava aapan aaiche je kahi itccha asel te purna kara👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🥰🥰🥰

  • @raguhpandareraguhpandare5843
    @raguhpandareraguhpandare5843 2 года назад +1

    माझी ही बायको असेच करते

  • @sakshii6242
    @sakshii6242 2 года назад +19

    अरे दादा आई अशीच असते लेकर खुश तर आई खुश

  • @jyotiphadtare3611
    @jyotiphadtare3611 2 года назад +2

    Aai asech aste dada... Mula na kharch nko mhanun jast kahi maget nahi... Happy theva aai na...

  • @vishalchande9924
    @vishalchande9924 2 года назад +2

    Very very nice DadaJ👌👌👌👌👌👌👌

  • @sanjanatai8967
    @sanjanatai8967 2 года назад +2

    खूप भारी 👌

  • @prakashsirsath1012
    @prakashsirsath1012 2 года назад +1

    आईची माया अफाट आहे मित्रा बायको मतलबी असते तूम्ही कितीही प्रेमाने तिच्या शी वागले तर तिला तुमच्या पगारावर शंका काढल आणि तूम्ही मजयपासून काहीतरी लपवता आणी तूम्ही तुमच्या आई बापाला पैसे देता असा खोटा आरोप करत असते आणि काही तर बायका अतिशय मतलबी असतात

  • @seemabalwadkar4216
    @seemabalwadkar4216 2 года назад +2

    मस्तच 👍

  • @vidyaambre3703
    @vidyaambre3703 2 года назад +1

    Great aais blessings

  • @geetatayade1097
    @geetatayade1097 2 года назад +1

    तु खुप चांगला मुलगा आहेस असीच आईची काळजी घे

  • @amolmhetre3244
    @amolmhetre3244 2 года назад +4

    आई ती आईच असते दादा
    आईला वडा पाव आणा खायला

  • @deepalipawar8482
    @deepalipawar8482 2 года назад +1

    मस्त आहे तुमची आई ❤️❤️🙏🙏

  • @ranjanjagtap1783
    @ranjanjagtap1783 2 года назад +1

    दादा। ती आई आहे तुला माहीती आहे मुलाला
    त्रासदयायला आवडत नसेल म्हणून आई विचार करते

  • @user-no6uu6xx5o
    @user-no6uu6xx5o 2 года назад +6

    Congratulations dada💐💐💐..., RUclips payment ahe Kay...?

  • @sureshmagar9436
    @sureshmagar9436 2 года назад +2

    Aai he Aai aste bhau .......

  • @ranjanjagtap1783
    @ranjanjagtap1783 2 года назад

    आईचे विचार कशे आणी बायकोचे विचार मोठे आईमधयेआणी बायकोचे

  • @kavitapandhare8443
    @kavitapandhare8443 2 года назад +2

    भाऊ तुमचा व्हिडीओ खूप छान आहे आई बायको

  • @minaxisalve850
    @minaxisalve850 2 года назад +1

    Bhau adela Dakar mulane Aaieche man jangle tichi vicharpus kelis tyatach ramadhan ahe

  • @arunamule9554
    @arunamule9554 2 года назад +4

    आई 🙏🙏🙏🙏

  • @bharatithigale503
    @bharatithigale503 2 года назад +2

    Nice

  • @swatilondhe387
    @swatilondhe387 2 года назад +1

    Hi dada मी पण टेंभूर्णी राहते

  • @snehaldabare2841
    @snehaldabare2841 2 года назад +2

    आईला फक्त ले लेकाच सूख हवं

  • @raguhpandareraguhpandare5843
    @raguhpandareraguhpandare5843 2 года назад +1

    माझी आई ही अशीच सेम टू सेम आहे

  • @user-bi8iy2xs5x
    @user-bi8iy2xs5x 2 года назад +2

    आई आईच आहे एका पेप्सी वर खूप दादा आई ही आईच असते खूप खूप धन्यवाद अभिनंदन तुझी आई चे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे अरे बायको ही बायकोच आहे बायकोचा कुठे नाद खुळा नादच नादच खुळा बाई कोणी

  • @dipalifugate4136
    @dipalifugate4136 2 года назад +7

    आमचे मिस्टर खूप खर्च करतात मी नाही करत,😀😀

  • @ujwalawaghchure4644
    @ujwalawaghchure4644 2 года назад +2

    छान

  • @aparnasarang2412
    @aparnasarang2412 2 года назад +1

    Dr kade nya aaila

  • @aparnasarang2412
    @aparnasarang2412 2 года назад +1

    Aai sadhi ahe ekdam🌹

  • @vickysonawane2562
    @vickysonawane2562 2 года назад +1

    Aai ti Aaich Aste .

  • @vishalthule3751
    @vishalthule3751 2 года назад +1

    Chalay davakhane madhay neya.payachya shir

  • @maseerashaikh4309
    @maseerashaikh4309 2 года назад

    Peamend jast yewo hi प्रार्थना tai aani aai kayam kush tewa

  • @punama4590
    @punama4590 2 года назад +4

    RUclips chi payment zali ka dada, congratulations 💐💐

  • @omkarwalke393
    @omkarwalke393 2 года назад +3

    आई🙏🙏

  • @karanderani6759
    @karanderani6759 2 года назад +2

    हाय ताई दादा

  • @pg1762
    @pg1762 2 года назад +1

    Tumhi vlog pan banvat ja.. Chhan bolta tumhi

  • @Aaruff125
    @Aaruff125 2 года назад +2

    Mast dada lai bhari vatal tu aaila kay aavdt te vichrlel baghun 👍👍

  • @satishghadge4610
    @satishghadge4610 2 года назад +3

    आई मायेची सावली दादा बर्फाचा गोळा खायला दिला तरीही ती आई प्रेमाने खाईन पण दादा कारण काय आहे तुला समजलं का लेकाला खर्च नको मागून मागून काय मागितलं पेप्सी दादा पेप्सी तला गोडवा तुला नाही कळला का आई तुझं लेकरू वेड कोकरू मदर डे च्या शुभेच्छा

    • @kundakamble6673
      @kundakamble6673 2 года назад

      Ai aich aste ai mhanjech khare dyivt ahe

  • @nehakumbhar237
    @nehakumbhar237 2 года назад +2

    🙏🙏

  • @balujadhav944
    @balujadhav944 2 года назад +3

    👌👌👌💯

  • @abasahebsawant819
    @abasahebsawant819 2 года назад +1

    nice . . real

  • @niranjanpatil6824
    @niranjanpatil6824 2 года назад +1

    दादा ती पण एक आईच आहे तिचे उत्तर फक्त गंमत आहे

  • @swatilondhe387
    @swatilondhe387 2 года назад +1

    👌👌👌

  • @sangitakhaire5126
    @sangitakhaire5126 2 года назад +1

    आई🙏🙏❤️❤️

  • @manishwaghmare8243
    @manishwaghmare8243 2 года назад +1

    Hii¹

  • @jyotipravin6922
    @jyotipravin6922 2 года назад +2

    👍👍👍

  • @simakhande7492
    @simakhande7492 2 года назад +2

    आई ती आई असते...😘❤️

  • @user-tk8ey3ru5y
    @user-tk8ey3ru5y 2 года назад +4

    👌👌👌👍👍👍🙏🙏🙏🥰🥰🥰🥰

  • @ranjanjagtap1783
    @ranjanjagtap1783 2 года назад +1

    दादासवाँरी काहीशबद चुकले आहे
    मला माफ कर

  • @shardanarwade1466
    @shardanarwade1466 2 года назад +2

    पाहिले लोक खुप जपून पैसे वापरायचे आताच्या बायका नुसत्या udlypatii करतात

  • @roshanipatil2132
    @roshanipatil2132 2 года назад +1

    Aai aasti aai chi jaga konihi nahi gheu shakt

  • @ghodkebalasaheb2782
    @ghodkebalasaheb2782 2 года назад +1

    काय काम करतात

  • @vinayakdadabhanvase9919
    @vinayakdadabhanvase9919 2 года назад +10

    😍😍😍

  • @chiu8857
    @chiu8857 2 года назад +2

    त्या आईडीवरती लाईव हे

  • @arunamule9554
    @arunamule9554 2 года назад +6

    आईला काय पाहिजे ते दया

    • @arunamule9554
      @arunamule9554 2 года назад

      🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @bhagwatsatav6442
    @bhagwatsatav6442 2 года назад

    तुमच्या मम्मीला एकदा रीधोरेला आणा चागला डाक्टर आहे फरक पडतोच

  • @manaswi2803
    @manaswi2803 2 года назад

    Aaila aandi theva

  • @pramilakoravi7354
    @pramilakoravi7354 2 года назад +1

    Mast 👌👌

  • @rohinimagar4983
    @rohinimagar4983 2 года назад +6

    😂😂😂😂😂👍👍👍👌👌👌👌👌👌

  • @snehaldabare2841
    @snehaldabare2841 2 года назад +1

    आई ही आईच असते

  • @rajanijadva7388
    @rajanijadva7388 2 года назад

    🙏👏🌹🎁🍫👌👍❤

  • @chiu8857
    @chiu8857 2 года назад

    या सर्वानि लाईव्ह माझ्या आता करण निर्मळ पाटील ताई मी

  • @vanitajadhav35
    @vanitajadhav35 2 года назад +2

    आई🙏🙏🙏

  • @kanchanpawar7881
    @kanchanpawar7881 2 года назад +2

    Tumhala hav te aana te ti aavdine khael