अतिशय विनम्र, मुस्लिम असुनही हिंदू परंपरा नम्रपणे पाळणारा ह्या महान कलाकारास भावपुर्ण श्रध्दांजली. 20एक वर्षांपूर्वी कोल्हापूरात उस्ताद आणि त्यांचे बंधू तौफीक कुरेशी यांची (मंत्रमुग्ध करणारा) जुगलबंदी ऐकण्याचा योग मला आला होता.
स्व.उ. ज़ाकीर हुसैन बद्दल मी असं सुद्धा ऐकलं आहे की ते तबल्यातल्या बांया म्हणजेच डग्यातून 'ॐ' आणि आदि तालवाद्य म्हणजेच महादेवाचा 'डमरू' ह्याची ध्वनी वाजवून दाखवायचे. हा त्यांचा अद्भुत आविष्कार आहे. ह्या अद्भुत तबला वादकांना भावपूर्ण श्रद्धांजली. अरूणकुमार श्याम मोघे. निगडी, पुणे(महाराष्ट्र).
One of the greatest tabla player who bought the instrument to life. I can share your feelings because I have met him personally during the Dagdu Seth Ganapati festival, where he had played in front of the Lord Ganesha
सर, आजचा व्हिडिओ खूपच छान झाला. उस्ताद झाकिर हुसेन आणि पंडित शिवकुमार शर्मा यांची एक मैफिल ऐकण्याची संधी मला मिळाली होती. या व्यक्तींच्या नुसत्या दर्शनाने सुद्धा धन्य वाटलं होतं. उस्तादजींना विनम्र श्रद्धांजली!🙏🙏🙏💐
अगदी खरंय , उस्ताद झाकीर साहेबांनी तरुणाईला शास्त्रीय संगीताकडे आकृष्ट केलंय .अ़ंबडच्या महोत्सवात याची प्रचिती आली. अगदी लहानपणी त्यांना प्रत्यक्ष ऐकण्याची सौभाग्य मला लाभलं. अंबडचा महोत्सव अगदी टिपेचा सुरु लागावा तसा रंगत असताना उस्तादजी़ंची बातमी आली तेव्हा प्रत्येक कलाकार अस्वस्थ झाला पण त्यांचा वारसा समर्थपणे पुढे नेण्यासाठी पुन्हा सावरला हे सगळं विलक्षण आहे 🙏 झाकीर भाईंना विनम्र श्रद्धांजली 🙏
जेव्हा छ संभाजी नगर मध्ये नाट्य गृह नव्हते तेव्हा स. भु. प्रशालेत असलेल्या सध्या सभागृहात अथवा क्रीडांगणावर त्यांचे कार्यक्रम असत आणि रसिकांना तृप्त करत....
तबल्यावर नाचणारी लांबसडक बोटं ! हसरा चेहरा!
केसांची महिरप!😢
तबल्याला ग्लोबल ग्लॅमर बनवणारे उस्ताद!
उस्ताद झाकीर हुसेन महान तबला वादक यांच्या निधनाबद्दल ते वैकुंठवासी झाले त्यांना जय श्रीराम ओम शांती शांती शांती
आकाशतून बोटात उतरलेली वीज पुन्हा आकाशात विलीन झाली. एक ताल काळाच्या पडद्या आड गेला, आणि एक तालवाद्य मुक झाले
🌹🌹विनम्र श्रद्धांजली 🌹🌹
जाकीर हुसेन यांना भावपूर्ण श्रद्धांजली
अतिशय विनम्र, मुस्लिम असुनही हिंदू परंपरा नम्रपणे पाळणारा ह्या महान कलाकारास भावपुर्ण श्रध्दांजली. 20एक वर्षांपूर्वी कोल्हापूरात उस्ताद आणि त्यांचे बंधू तौफीक कुरेशी यांची (मंत्रमुग्ध करणारा) जुगलबंदी ऐकण्याचा योग मला आला होता.
स्व.उ. ज़ाकीर हुसैन बद्दल मी
असं सुद्धा ऐकलं आहे की
ते तबल्यातल्या बांया म्हणजेच
डग्यातून 'ॐ' आणि आदि
तालवाद्य म्हणजेच महादेवाचा
'डमरू' ह्याची ध्वनी वाजवून
दाखवायचे. हा त्यांचा अद्भुत
आविष्कार आहे. ह्या अद्भुत
तबला वादकांना भावपूर्ण
श्रद्धांजली.
अरूणकुमार श्याम मोघे.
निगडी, पुणे(महाराष्ट्र).
मला झाकीरजी आणि निलाद्रीकुमारजी यांना एकत्र अविस्मरणीय प्रोग्राम ऐकायचा योग आला होता.
विनम्र श्रद्धांजली 🌹🌹🙏
श्रीकांत जी आपण दखल घेतली हेच प्रेम आहे अतिशय संवेदन शील होते उस्ताद
100%
सर्वोच्च स्थान मिळवून पण अतिशय साधेपणा व विलक्षण नम्रताअसलेले उत्तुंग व्यक्तिमत्व.
श्रीकांतजी ज्ञानेश्वरीत म्हटलेल "वर्णवपू निर्दोष" चा प्रत्यय आपले बोलणे ऐकताना येतो. नेहमीच.
उसंतवाणिची श्रद्धांजली यथायोग्य.
व्वा उस्ताद व्वा व्वा, उस्ताद झाकीर हुसेन यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण 💐
One of the greatest tabla player who bought the instrument to life. I can share your feelings because I have met him personally during the Dagdu Seth Ganapati festival, where he had played in front of the Lord Ganesha
श्रद्धांजली भावली.पंडीत शिवकुमार शर्मा आणि पंडीत झाकीर हुसेन या दोघांची जुगलबंदी पहाण्याची संधी मला प्राप्त झाली होती.
व्वा, श्रीकांत राव ! आज छान सूर लागला तुमचा. अप्रतिम 🎉
Nishbada!!! Kay bolave kalat nahi!!! Parmeshwar tyanchya aatmyas shanti devo!!! Om shanti!!!🙏🙏🙏🙏😞
Bhavpurn Shradhanjali
एकाहीमुसलिमाची याबद्दल पोस्ट नाही भावपूर्ण सरधदांजली
इस्लाममध्ये कला, गायन, नृत्य, संगीत, चित्रकला, फोटो निषिद्ध आहे.
तुमचे विचार भावले.जशी बोटे विजेसारखी नर्तन करीत तसेच आपल्याच बोटांशी स्पर्धा करीत क्षणार्धात अंतर्धान पावले.
Ustaji was A True Hindusthani.
Shatasha Pranam
असा कलाकार - हजारो वर्ष होण नाही भावपूर्ण श्रद्धांजली!
तुम्ही वाहिलेली श्रद्धांजली खूपच खूपच भावली
तबला अबोल झाला। उस्तादजिना विनम्र अभिवादन। उमरानीकर साहेब उत्तम समालोचन।🙏
भावपूर्ण श्रद्धांजली
उस्ताद झाकीर हुसेन यांना भावपूर्ण श्रध्दांजली🌹
ॐ... शांती... शांती... शांती...💐💐💐🙏🙏🙏
उसंतवाणी अतिशय योग्य वर्णनाची
सर, आजचा व्हिडिओ खूपच छान झाला. उस्ताद झाकिर हुसेन आणि पंडित शिवकुमार शर्मा यांची एक मैफिल ऐकण्याची संधी मला मिळाली होती. या व्यक्तींच्या नुसत्या दर्शनाने सुद्धा धन्य वाटलं होतं. उस्तादजींना विनम्र श्रद्धांजली!🙏🙏🙏💐
मी या दोघांना जयपूर ला 2007/8 मध्ये ऐकले . Music in park असा बागेत कार्यक्रम असे...
मृतात्म्यास शांती लाभो एक महान तबला वादक
वहा... ताज... भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐🙏
झाकिर हुसेन यांना भावपूर्ण श्रद्धांजली.🙏🙏
झाकीर हुसेन यांना भावपूर्ण श्रद्धांजली
उस्ताद झाकीर हुसेन... हे खरोखर बावनकशी भारत रत्न होते...त्यांची तबला वादनाची अफलातून, विस्मयकारक अदाकारी ही अजरामर आहे आणि सदैव राहील...
खुपछान बोललात श्रीकांतजी.खुप भावली आपण वाहीलेली ही श्रद्धांजली. धन्यवाद.
तबल्याचा देव स्वर्गात सेवा बजवायला निघून गेला.....😢
ओम शांति🙏🙏
🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏Atishay Uttam Sradhhanjali
आपण अत्यंत उत्कृष्ट विश्लेषण केले आहे आपणास धन्यवाद
काळजाला भिडणारी आणि अप्रतिम आदरांजली!
भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण 💐
अतिशय सुंदर अशी महत्वाची लक्षात ठेवण्यासारखी माहिती 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👍🏻
विनम्र श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धापूर्वक आदरांजलि
श्रीकांतजी अप्रतिम श्रध्दांजली
🫴Shrikant Sir, it is very much touching, informative, love & respectful HOMAGE speech. Awesome tribute to Ustad Jakir Hussain.🫡👏🙏
Zhakir hussain Sirana Bhavpurna Shraddhanjali 🙏💐
उस्ताद झाकीर हुसेन यांना भावपूर्ण श्रध्दांजली...
🌹🇮🇳🌹🙏 भावपूर्ण श्रद्धांजली,
OM SHANTI
A true Indian who loved India and Indian music Made India culturally rich RIP 🙏🙏🙏
भावपूर्ण 🙏🙏💐
🙏🙏 ॐ शांती 🙏🙏
अप्रतिम श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धांजली झाकिर हुसेन 🙏🙏
Om Shanti 🙏
अतिशय सुंदर
खूप सुंदर, आशयगर्भ व्हिडिओ...
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏
Far sundar vivechan aani usantwani
भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐💐🙏🙏🙏🙏
भावपूर्ण श्रद्धांजली 🎉🎉
Khup Sundar
भावपुर्ण श्रद्धांजली
छान विश्लेषण
👌🙏👌🙏
अगदी खरंय , उस्ताद झाकीर साहेबांनी तरुणाईला शास्त्रीय संगीताकडे आकृष्ट केलंय .अ़ंबडच्या महोत्सवात याची प्रचिती आली.
अगदी लहानपणी त्यांना प्रत्यक्ष ऐकण्याची सौभाग्य मला लाभलं.
अंबडचा महोत्सव अगदी टिपेचा सुरु लागावा तसा रंगत असताना उस्तादजी़ंची बातमी आली तेव्हा प्रत्येक कलाकार अस्वस्थ झाला पण त्यांचा वारसा समर्थपणे पुढे नेण्यासाठी पुन्हा सावरला हे सगळं विलक्षण आहे 🙏
झाकीर भाईंना विनम्र श्रद्धांजली 🙏
जेव्हा छ संभाजी नगर मध्ये नाट्य गृह नव्हते तेव्हा स. भु. प्रशालेत असलेल्या सध्या सभागृहात अथवा क्रीडांगणावर त्यांचे कार्यक्रम असत आणि रसिकांना तृप्त करत....
Om 🕉 Shanti
🙏🙏🙏
🙏🌹🌹🌹🙏
Zakir Husen Yana Vinamra Shraddhanjali.
🙏
भावपूर्ण श्रध्दांजली.मृत आत्म्यास चिरशांती लाभो
Shrikantji, khup saartha video, apratim maahiti, usantavaani khup sundar, thank you
एवढा मोठा कलावंत असून त्यांच्या दूखद निधनाची फारसी दखल घेतली नाही मिडयाने खेदाची बाब आहे.😢
तबल्याच्या ताल हरपला..!! ओम् शांती..!!
🙏🏻🪷ॐ शांति
Upcoming Day Special event Arrangement Ch Sambhajinagar Sangit Mancha Subha
🙏🏻🙏🏻🙏🏻
Bhav puransharadhajali
तुमच्या काव्याने डोळे पाणावले. मी एक तबल्याचा उपासक आहे
होई रोषणाई किंवा झाली रोषणाई चालेल.
Hon Zakir Hussain -The Zak - great Tabala Mastrero -.Tuj jaisa Na Hoga.RIP
वाह , ताज बोलिये ❤❤❤❤❤🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
Bhavpurn sraddhanjali
😢 भावपुर्ण श्रद्धांजली 😢
🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏
व्वा, श्रीकांत राव ! आज छान सूर लागला तुमचा. अप्रतिम 🎉
भावपूर्ण श्रद्धांजली💐💐
भावपूर्ण श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏
Bhavapurna Shradhanjali.
🙏🏻🙏🏻🙏🏻
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏
भावपूर्ण श्रद्धांजली
🙏🏻🙏🏻🙏🏻