आमच्या पारनेर नगर विधानसभा मतदारसंघात माननीय दाते सर यांच्याकडे मतदारांचा कल मोठ्या प्रमाणामध्ये होता कारण मागील आमदाराने पाच वर्षात काहीही न केलेली कामे
Ballot papers वरील निकालात काय होतं ते चंदीगड मधून समजले असेलच....खाडाखोड, नीट शिक्का च नाही, हेच लिहिले तेच लिहिले म्हणून मते बाद करणे यावर पर्याय म्हणून ही यंत्रणा स्वीकारली आहे.... आपल्याकडे साक्षर लोक फारच संशयी आहेत आणि अडाणी लोक जे झाले ते झाले म्हणून पुढे जातात...
विखे पाटलांचा मोजलं नाही लोकसभेचे विधानसभेचं काय मोजणार आहेत लोकसभेचे घोळ आहे निलेश लंके ला अजून मत पडणार आहेत म्हणून विखे पाटलाचे मोजत नाहीत तीच परिस्थिती आता होणार आहे
ugach lokanchi दिशाभूल करायची आणि विरोध करायचा म्हणून काही ही मुद्दे मांडतात हे लोक ह्यांना काही करता आले नाही म्हणून सर्व Sarva sarav करून evm ghotala bomblaycha aani kahi vichar shunya loka pn hyanna पाठिंबा देतात
Swata election department ne challenge dilay ki Evm hack karun dakhava aani bakshis jinka sobat desha che hero bana he challenge swikarun siddha karu shaktat tikde jaun ka hack karun dakhvat nahit ugach ithe nusta evm evm bomblat bastat he harle ki hyanna aathavta evm ghotala Aani he jinkle ki evm ghotala hot nahi Jar evm ghotala ch karaycha asta tr लोकसभेचा निवडणुकीला 400+ बोलले होते mg tewa kela asta na hyanni Hyancha 100+ seat aalya hotya tewa nahi oradle evm ghotala kela mhanun Hyanna hyancha soyi ne evm ghotala aathavto baki kahi nahi
Ballot papers वरील निकालात काय होतं ते चंदीगड मधून समजले असेलच....खाडाखोड, नीट शिक्का च नाही, हेच लिहिले तेच लिहिले म्हणून मते बाद करणे यावर पर्याय म्हणून ही यंत्रणा स्वीकारली आहे.... आपल्याकडे साक्षर लोक फारच संशयी आहेत आणि अडाणी लोक जे झाले ते झाले म्हणून पुढे जातात...
@@rajeshkadam2661 ani Yantrana hatashi dharali asel tar bhartach soda UNO ani sanyukt rashtra te kas kaay gapp basale ka tyanna bhi kharedi kel ka Modinech
EVM made ghol ahe karan BJP bhrashtachari chi ahe ed CBI hc sc election commission MLA paksh fhidun vikat ghene saman chinh thevane saman nawa chey umedwar peisaa vatap shikshak padadhikari adhikari nagarsevak sagale yanchey chele ahet shikshak tar peisa vatun badli karatat ani bharti hi ani arakshana cha jiva var shikshak jhale shukshanat tari quility hawi hoti kamit kami 36 copy wale shikvatil bhavi pidi je peisaa deun badali karatat ani yanha vetan ayog? Sarkaari shala band kara mul shikat nahi ani amhi tax bharun asalya nha 2 lakh pagar dhyaya cha?
मशीन हॅक केले गेलेले आहेत कारण आमचं शेवगाव तालुक्यातील खालच्या भागाचा सर्कल असा आहे तिथे बीजेपीला मतदानच नव्हतं 3 ग्रामपंचायत मधले सगळे लोक सगळे लोक तारीख होते आणि भाजपला मतदान झालेच कसे लोक सुद्धा आज चर्चा करत आहे
आमच्या पारनेर नगर विधानसभा मतदारसंघात माननीय दाते सर यांच्याकडे मतदारांचा कल मोठ्या प्रमाणामध्ये होता कारण मागील आमदाराने पाच वर्षात काहीही न केलेली कामे
पडताळणी काय करता, ईव्हीएम बंद करा.त्याशिवाय पर्याय नाही.
बदल होणार नाही.. EVM मशीन वर आवाज उठवा....
पडताळणी होणार नाही, पैशाचा माज आहे बीजेपी ला
Ballot papers वरील निकालात काय होतं ते चंदीगड मधून समजले असेलच....खाडाखोड, नीट शिक्का च नाही, हेच लिहिले तेच लिहिले म्हणून मते बाद करणे यावर पर्याय म्हणून ही यंत्रणा स्वीकारली आहे....
आपल्याकडे साक्षर लोक फारच संशयी आहेत आणि अडाणी लोक जे झाले ते झाले म्हणून पुढे जातात...
विखे पाटलांचा मोजलं नाही लोकसभेचे विधानसभेचं काय मोजणार आहेत लोकसभेचे घोळ आहे निलेश लंके ला अजून मत पडणार आहेत म्हणून विखे पाटलाचे मोजत नाहीत तीच परिस्थिती आता होणार आहे
EV m घोळ आहे सत्य बाहेर यईल
लंके पराभव मान्य करा😂😂
त्यांना तो अधिकार आहे...
Barobar aahe
@@gopaladamande8649😂😂
EVM मध्ये जर काहीच फरक पडला नाही तर या सर्व उमेदवार परत निवडणूकी साठी कायमचे अपात्र ठरवा परत कधीच निवडणूक लढवता येणार नाही
ugach lokanchi दिशाभूल करायची आणि विरोध करायचा म्हणून काही ही मुद्दे मांडतात हे लोक
ह्यांना काही करता आले नाही म्हणून सर्व Sarva sarav करून evm ghotala bomblaycha aani kahi vichar shunya loka pn hyanna पाठिंबा देतात
निवडणूक आयोग तो पर्यंत छ्कका पंजे करून evm घोळ असलेला मशीन वेवस्थीत करतात भरवसा राहिला नाही
चोराने काही पैसे चोरी केले ते खर्च करून झाले परत त्या चोराला विचारले तू चोरी केली का तर तो हो म्हणेल का
नवरा खासदार बायको आमदार असं कसं चालेल
Vike chaltat na
@@AajaPatil-j9xho
कामं न केल्यास पराभव होतो बरं का लंके
यांनी लोकांना सतत वेड् ठरवले मग लोकांनी यांना yed ठरविले majja ,evm ky dosh nahi
हे मशीन बंद करून टाका
Lanke bai 😂tu tujya Navrya mule aapatli barka 😂😂Majla ahe tho 😂jara aavar tyala 😂
Vvpad स्टोर कुठे आहे आणि तिथे vvpad सेफ आहे का कि तिथे पण vvpad चा गमे करण्यात येईल...
101%
पराभव मान्य करा
Swata election department ne challenge dilay ki
Evm hack karun dakhava aani bakshis jinka sobat desha che hero bana he challenge swikarun siddha karu shaktat tikde jaun ka hack karun dakhvat nahit ugach ithe nusta evm evm bomblat bastat he harle ki hyanna aathavta evm ghotala
Aani he jinkle ki evm ghotala hot nahi
Jar evm ghotala ch karaycha asta tr लोकसभेचा निवडणुकीला 400+ बोलले होते mg tewa kela asta na hyanni
Hyancha 100+ seat aalya hotya tewa nahi oradle evm ghotala kela mhanun
Hyanna hyancha soyi ne evm ghotala aathavto baki kahi nahi
सगळ्यांनी पराभव मान्य करावा 😂
Evm power 😢😢
Evm
Nashik senter madhi pan karra❤
राम शिंदे तुमचा पण विश्वास नाही का EVM वर
नेवासा मतदारसंघातूनही अर्ज केलेला आहे
नाचता येईना अंगण वाकडे
बेलेट पेपर वर निवडणूक घ्या
Ballot papers वरील निकालात काय होतं ते चंदीगड मधून समजले असेलच....खाडाखोड, नीट शिक्का च नाही, हेच लिहिले तेच लिहिले म्हणून मते बाद करणे यावर पर्याय म्हणून ही यंत्रणा स्वीकारली आहे....
आपल्याकडे साक्षर लोक फारच संशयी आहेत आणि अडाणी लोक जे झाले ते झाले म्हणून पुढे जातात...
@hbk5302 अरे शिकलेल्या माणसा बीजेपी मिंधे ने ऐवढा विकास केला तर त्यांना पैसे वाटण्याची जरूरत का येते यंत्रणा हाताशी घेण्यासाठी
@@rajeshkadam2661 paise kuni nahi watale ani kon nahi watat ??
@@rajeshkadam2661 ani Yantrana hatashi dharali asel tar bhartach soda UNO ani sanyukt rashtra te kas kaay gapp basale ka tyanna bhi kharedi kel ka Modinech
@@rajeshkadam2661 fake narrative set karnyapeksha parabhaw manya karayla shika khup changlay tech evm anlaay 2008 sali Congress nech mg gandhi gharane gapp ka baslay ka bolat nahiye evm virodhaat bola?
Evm Cha mukhyamantri kadi honar
10,000 mat Tai kadun firtil.
काहीही उपयोग होणार नाही
चिट्ट्या मोजा सर्व सत्य समोर येईल.. चिट्या ची जर गणित जुळली कि आपोआप समजेल घोळ झालं कि नाही ते
Samanya manus ch samanya mansla moth hou baghvt nahi , 😢😢
Log apne hak ke liye khade ho ye ek bahut badi ladai hogi
नवरा बायको दोघांना पण लोक कसं स्वीकारतील तें पण एकाच पक्षातून तुम्ही दुसऱ्या पक्षात जा मग निवडून याल नाही तर पुढे पण evm ला दोष द्याल
Are parabhav manya kara
EVM made ghol ahe karan BJP bhrashtachari chi ahe ed CBI hc sc election commission MLA paksh fhidun vikat ghene saman chinh thevane saman nawa chey umedwar peisaa vatap shikshak padadhikari adhikari nagarsevak sagale yanchey chele ahet shikshak tar peisa vatun badli karatat ani bharti hi ani arakshana cha jiva var shikshak jhale shukshanat tari quility hawi hoti kamit kami 36 copy wale shikvatil bhavi pidi je peisaa deun badali karatat ani yanha vetan ayog? Sarkaari shala band kara mul shikat nahi ani amhi tax bharun asalya nha 2 lakh pagar dhyaya cha?
Andolan karaa
Aata BJP jaun tya matdarsanghatil chitya badalel

झोल आहे हा
😂😂