कोकणातील गणपती विसर्जन २०२४ ❤️🙌 | भाग १ | कुटगिरी ( वीरवाडी ) | विसर्जन मिरवणूक | खतरनाक जल्लोष 🥳 |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • नमस्कार मंडळी, मी साहिल विजय नितोरे गुहागर तालक्यातील कुटगिरी गावचा मी सुपुत्र. मी माझ्या या (आम्ही कोकणकर) या RUclips चॅनलद्वारे आमच्या कोकणातील रूढी, परंपरा, लग्न तसेच कोकणातील प्रवास व कोकणातील सुख दाखवायचा छोटासा प्रयत्न करतो, तर तुम्ही मला या कामात मोलाची मदत कराल व मला अशेच पुढे जाण्यास सहकार्य कराल अशी मी आशा बाळगतो.
    या व्हिडिओ द्वारे तुम्हाला आमच्या वीरवाडीतील गणपती विसर्जन , नदीवरील पारंपरिक नाचातील मज्जा तसेच सर्व चकरमान्यांचा जल्लोष पहायला मिळेल. हा गणपती विसर्जन व्हिडिओचा भाग १ आहे, भाग २ लवकरच येईल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनल वरती कोणी नवीन असेल तर चॅनलला Subscribe करा ❤️😍🙌
    Thanks for watching this video ❤️😍🙌
    #viral #trending #kokan #kokani #kokanee #kokanimulga #kokanimulgi #bappa #ganpatibappamorya #ganeshchaturthi #ganpativisarjan #love #nature #festival #enjoyment #panvel #pen #roha #mangaon #poladpur #khed #dapoli #chiplun #guhagar #sangmeshwar #ratnagiri #kankavli #marathi #vlog #vlogger #kokanrailway #kokannature #travel #like #share #subscribe #youtube #facebook #instagram #relatable

Комментарии • 1