मी हा अपघात स्वता पहिला आहे 500000 लाख देउन काय ते आयुश्याला पुरनार आहेत काय आनी त्यात ताई गरोदर होती संदेश भाई ने खुप मस्त काम केले 🙏 त्यंचे आभार त्यना न्याय मिल्वुन दिले
5लाख काय एस टी महामंडळ देतेच त्यात नेत्यांच योगदान काहीच नसतं 5 लाख सोडुन तुम्ही नेत्यांनी 5लाख द्यायला हवे उगाच असला राजकारण करु नका एक समाजसेवक म्हणुन जगा त्या ताईंच खुप वाईट झाल त्यांच्या दुखाःत सामील व्हा व असे प्रकार घडनार नाही यावर लक्ष दद्या
मी हा अपघात स्वता पहिला आहे 500000 लाख देउन काय ते आयुश्याला पुरनार आहेत काय आनी त्यात ताई गरोदर होती
संदेश भाई ने खुप मस्त काम केले 🙏 त्यंचे आभार
त्यना न्याय मिल्वुन दिले
एस टी मागे येत आसतान लक्ष दिले पाहिजे,,, गरीब ड्रायव्हर आयुष्य धोक्यात आले,,
खूपच वाईट.काहीतरी उपाय करायला पाहिजे खूप गर्दी असते. रांगेमध्ये बसमध्ये सोडायला पाहिजे
बरोबर आहे तुमचं. बस ड्रायवर गाड्या पण तशाच घेऊन येता बस स्टँड् मध्ये.
Kara free St mahilanna aani purushankadun vasul kara dusar kay matansathi kay pan

बापरे