एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होईला पाहिजेत कारण लाडकी बहिण योजनेमुळे सर्व महिलांनी शिंदे साहेबांकडे बघुन मतदान केले आहे....आता दुसरा मुख्यमंत्री बरोबर नाही...... माणूस खूप छान आहे
🙏 मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या लाडक्या बहिणीनो जागे व्हा साहेबांनी तर तुम्हाला ओवाळणी दिली असा मुख्यमंत्री शिंदे साहेबा सारखा पुन्हा नाही खाल्ल्या मिठाला जागे व्हा बहिणींनो शिंदे साहेबांनाच मुख्यमंत्री करण्याचा हट्ट करा ओवाळणी ला जागे व्हा बहिणींनो दादांवर च हे प्रेम दिसू द्या मुख्यमंत्री शिंदे साहेबच हवे
विकास करा वा करू नका , शहरं नीट करा किंवा नको , शिक्षण , रोजगार सर्व जाऊद्या फक्त आम्हाला १५०० दर महिना देत राहा . बरोबर लोकांची लायकी ओळखून डाव खेळलाय या लोकांनी .
शिदे साहेब आपन समजुतीने आनि मनाचा मोठे पना दाखवुन राजकिय परिस्थिति हाताळत आहात, जनता बघत आहे ,सवँजनमिळुन महाराष्ट्र ला पुढे आना महाराष्ट्र ऐक नबरचे राज्य बनवा तुमचे पुढिल कामासाठी आनेक शुभेचछा धन्यवाद
शांत, निस्वार्थ, गरीबांचा नाथ,❤❤❤❤ ❤❤ श्री एकनाथ संभाजी शिंदे ❤❤ महाराष्ट्राचा सर्वात आवडता मुख्यमंत्री 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 आजपर्यंतचा सर्वात चांगला मुख्यमंत्री 💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥 💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪
पद कोनते का असेना शेवटि ते काम जनतेचे राज्य चे आसनार आहे आहे शेवटी काम करायची निष्ठा आसने महतवाचे आसते आनि तो निष्ठा तुमचात दिसत आहे जनतेला, मराठी मानसाला धन्यवाद
पैसे नाही मिळाले तरी चालतील पण आम्हाला तुम्ही च हवे आहात मुख्यमंत्री...आम्हाला ओवाळणी तर तुम्ही आधीच दिली आहात...अजून काही नको...ऐसा मुख्यमंत्री परत होणे नाही...खूप खूप आशिर्वाद तुम्हाला
एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्र ला पहिल्यांदा तुमच्यासरक्य मुख्य मंत्री मिलालाला आनी तुम्ही यूवतीत होते म्हणून भाजपा चा येवद्या जागा आल्या आम्हला महीत असत तर आमही धनुष बाण च बटन दाबल असत महाराष्ट्र ला पूना एकनाथ शिंदेच मुख्य मंत्री पाहिजे माला नाही माहित नाही माजी कॉमेंट कोनी बगिल पन हे खर आहे आज शिंदे साहेब मुले महाराष्ट्र त येवाड़ी बीजेपी ची सरकार बनली
दादा आम्ही तुम्हालाच बघून एवढं मत केले सगळ्या लाडक्या बहिणींनी तुम्हाला बघूनच मदत केले देवेंद्र दादा ला पाहून नाही आम्हाला एकनाथ शिंदे दादा पाहिजे मुख्यमंत्री
तुम्ही मुख्यमंत्री बनले पाहिजेत याच्यासाठी खूप बहिणीने तुम्हाला पाठीशी साथ दिली पाठीशी आहे पण आमच्या सगळ्या बहिणीची इच्छा एकच आहे की एकनाथ शिंदेच भाऊ माझा मुख्यमंत्री मुख्यमंत्री
महाराष्ट्राच्या जनतेला पुन्हा तुम्हीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून हवे आहात एकनाथ शिंदे दादा 👍💯
Ek nath shinde ko dekh kr vote diye the cm k roop m
ho
Yes
महाराष्ट्र जनतेला पुन्हा तूम्हीच मुख्यमंत्री म्हणून पाहिजे एकनाथ शिंदे दादा😊😊😊
❤
ho
सर्वानी एकत्र येऊन मोर्चा काढून मा. एकनाथ शिंदेसाहेबांना मुख्यमंत्रीपद देण्याचा हट्टच करा त्याच्यासोबत हा आन्याय होतेय
गप भाद्या
लाडक्या बहीनीला शिंदें दादा मुख्यमंत्री पहिजे
ho
Ho tech asle pahije amche c m tech deserve kartat
Eknath shinde dada hech havet amche c m
आमच्या मनातले मुख्यमंत्री
आता पण शिंदे साहेबच मुख्यमंत्री पाहिजे आम्हाला
एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होईला पाहिजेत कारण लाडकी बहिण योजनेमुळे सर्व महिलांनी शिंदे साहेबांकडे बघुन मतदान केले आहे....आता दुसरा मुख्यमंत्री बरोबर नाही...... माणूस खूप छान आहे
एकनाथ शिंदे साहेब तुम्ही पुन्हा मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे साहेब तुम्हीच मुख्यमंत्री पाहिजे
योजना चालू ठेवा शींदे साहेब
महाराष्ट्र मुख्यमंत्री आपले दादा शिंदेच हवे
महाराष्ट्राच्या जनतेला एकनाथ शिंदे साहेबांची गरज आहे हेच मुख्यमंत्री पाहिजेत
शिंदे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तुम्हीच पाहिजेत
Shree Swami Samarth saheb
मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे पाहिजे 🎉😊😊
50% बहिणी लाडक्या आणि 50% सावत्र
👌👌
महाराष्ट्र चे मुख्य मंत्री एकनाथ शिंदे सरांना च करा ही कळ कळीची विनंती आहे आमची आमच्या भावाला कोटी कोटी आशिर्वाद
आमच्या लाडका भाऊ आहेच पन साधे भोळे मुख्यमंत्री गरीबीची जान असणारे साफ चेहेऱ्याचे मुख्यमंत्री आता पन तेच मुख्यमंत्री पाहीजात
शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत 🙏🙏🚩🚩
शिंदे साहेब तुमचा आम्हाला अभिमान आहे आनंद आहे की तुम्ही महाराष्ट्राला लाभलेत. मंत्री म्हूणन पण कायम राहावेत.
आम्हाला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री हव्यात
तुम्हीच मुख्यमंत्री पाहिजेत
🙏 मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या लाडक्या बहिणीनो जागे व्हा साहेबांनी तर तुम्हाला ओवाळणी दिली असा मुख्यमंत्री शिंदे साहेबा सारखा पुन्हा नाही
खाल्ल्या मिठाला जागे व्हा बहिणींनो शिंदे साहेबांनाच मुख्यमंत्री करण्याचा हट्ट करा ओवाळणी ला जागे व्हा बहिणींनो दादांवर च हे प्रेम दिसू द्या मुख्यमंत्री शिंदे साहेबच हवे
30 ची 1 तारीख आली तरी साहेब देत नाही ब्याक वाले पैसे त्याच्यावर कारवाई करा
Khupkhup dhenevad saheb ladakibhen chalu te sahed
विकास करा वा करू नका , शहरं नीट करा किंवा नको , शिक्षण , रोजगार सर्व जाऊद्या फक्त आम्हाला १५०० दर महिना देत राहा . बरोबर लोकांची लायकी ओळखून डाव खेळलाय या लोकांनी .
सत्य
शिदे साहेब आपन समजुतीने आनि मनाचा मोठे पना दाखवुन राजकिय परिस्थिति हाताळत आहात, जनता बघत आहे ,सवँजनमिळुन महाराष्ट्र ला पुढे आना महाराष्ट्र ऐक नबरचे राज्य बनवा तुमचे पुढिल कामासाठी आनेक शुभेचछा धन्यवाद
शांत, निस्वार्थ, गरीबांचा नाथ,❤❤❤❤
❤❤ श्री एकनाथ संभाजी शिंदे ❤❤
महाराष्ट्राचा सर्वात आवडता मुख्यमंत्री
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
आजपर्यंतचा सर्वात चांगला मुख्यमंत्री
💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥
💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪
साहेब तुमचा प्रत्येक शब्द सर्वांना पटत आहेत आणि हे कदाचित पहिल्यांदा होत असावे मंत्री आणि जनता एक मत आहे असे राज्य महाराष्ट्र आहे.
आमच्या गरीब बहिणीसाठी असाच मुख्यमंत्री भाऊ पाहिजे
शिंदे साहेब आम्हाला तुम्ही Cm पाहिजेत
तुमीच पहिजे दादा महाराष्ट्रल मुख्यमंत्री
भरपूर बहीनी वजीत आहे ते हया लाभाला
एकनाथ शिंदे साहेब तुम्ही मुख्यमंत्री पाहिज
महाराष्ट्र जनतेला तुम्हीच मुख्यमंत्री म्हणून हवे आहेत आणि अजूनही मला पैसे मिळाले नाही आहेत
शिंदे साहेब तुम्हाला गरीबांची छान आहे तुम्ही मुख्यमंत्री व्हावेत
शिंदे साहेब मुख्यमंत्री पाहीजेत श्री स्वामी समर्थ🙏
काय खरं बोललात साहेब
जिथे जिंकले तिथे सर्व यंत्रणा खरी
जेथे हरले तिथे सर्व खोटं
एकनाथ शिंदे मुरव्यमंत्री पाहिजे
एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री व्हायला पाहिजे
आम्हाला शिंदे भाऊच मुख्यमंत्री हवे आहेत...ज्या काही योजना काडले ते फक्त तुम्हीच आहेत आता पर्यंत शिंदे भाऊ
Kaljivahu मुख्यमंत्री महाराष्ट्र ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
पद कोनते का असेना शेवटि ते काम जनतेचे राज्य चे आसनार आहे आहे शेवटी काम करायची निष्ठा आसने महतवाचे आसते आनि तो निष्ठा तुमचात दिसत आहे जनतेला, मराठी मानसाला धन्यवाद
शिंदे साहेब मुख्यमंत्री पाहिजे
Maharashtra
14ऑगस्टला फॉर्म मंजूर होऊनसुद्धा अजून १रुपयाही आला नाही.
पन सर आम्हाला तुम्ही पाहिजे मुख्यमंत्री सर आमचे लाडके भाऊ मुख्यमंत्री शिंदे सरच राहणार😊😊
❤❤❤❤
पैसे कधी येणार एकनाथ दादा
दादा मला भाऊ नाही हे म्हणून मी शिंदे साहेबांना भाऊ मानल आहे तर मुख्यमंत्री माझा शिंदे भाऊच पाहिजे❤
पैसे अजून आले नाही नासिक मध्ये
एकनाथ शिन्दे साहेब मुख्यमंत्री पाहिजेल आम्हाल ही विनंती
Eknath shinde saheb tumhi ya Maharashtra che khare sarkar 💐🙏🏻🙏🏻
Maratach wag
एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री honar
Sinde saheb acha mukhyemantari pahije Aamhala❤❤❤
पैसे नाही मिळाले तरी चालतील पण आम्हाला तुम्ही च हवे आहात मुख्यमंत्री...आम्हाला ओवाळणी तर तुम्ही आधीच दिली आहात...अजून काही नको...ऐसा मुख्यमंत्री परत होणे नाही...खूप खूप आशिर्वाद तुम्हाला
शिंदे साहेब मुख्यमंत्री पाहिजे यार प्लिज
शिंदे भाऊच cm पाहीजेत.
एकनाथ दादा तुम्ही च मुख्यमंत्री पाहिजे
मोदीसाहेब शिदेनाच मुख्यमंत्राी करा ओ पलिज दयाळु मुख्यमंत्राी आहे शिदे चा गेम करू नका
Eknath shinde ❤CM. Phije🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्र ला पहिल्यांदा तुमच्यासरक्य मुख्य मंत्री मिलालाला आनी तुम्ही यूवतीत होते म्हणून भाजपा चा येवद्या जागा आल्या आम्हला महीत असत तर आमही धनुष बाण च बटन दाबल असत महाराष्ट्र ला पूना एकनाथ शिंदेच मुख्य मंत्री पाहिजे माला नाही माहित नाही माजी कॉमेंट कोनी बगिल पन हे खर आहे आज शिंदे साहेब मुले महाराष्ट्र त येवाड़ी बीजेपी ची सरकार बनली
Please shinde saheb तुम्हीच आम्हाला मुख्यमंत्री हवे आहात
❤😊
ईव्हीएमने जिंकुन दिले आहे.वापस निवडणूका बैलेट पेपर वरच घ्यावे मग दुध का दुध पाणी का पाणि होऊ दे
Jyoti Khare 🎉🎉🎉
Only for you shinde dada 🎉
महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पाहिजेत
ग्रेट मुख्यमंत्री आहेत शिंदे साहेब परत तेच मुख्यमंत्री पाहिजेत
Shindesaheb❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
आम्हाला पुन्हा तुम्हीच मुख्यमंत्री हवे आहात साहेब
Mukhyamantri asava tar asa aknath saheb ❤❤
तुम्हीच मुख्यमंत्री पाहिजे दादा साहेब
सर लाडक्या बहिणीचे अजून पैसे नाही आले
आम्ही एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हावेत म्हणूनचं मतं दिलें आहे
प्रकल्पग्रस्तांना नोकरी देण्याची ग्वाही दिली होती माची 2023 ला कधी करणार 🙏🙏
Eknath Shinde mukhyamantri pahije
Ekanatha shinde best leader
शिंदे साहेब मुंखेमंत्री पाहिजेत
सगळ्यांना गोड केलंय पण एसटी महामंडळला गोड .करा
Shinde la mukhmantri kara
Eknath shinde dada tumhich mukhyamantri vhayla pahije
सगळं खोटं आहे हे खोटं बोलु नका न मुख्यमंत्री दादा मी हिंगोली जिल्ह्यातील आहे
Eknath dada phir se ❤❤
Sir you are spiritual person .I am doctor . Plz help me
शिंदे दादा मुख्यमंत्री झालेच पाहिजे
शिंदे साहेब तुम्ही जर पार्टी तून फुटले तर सर्व हिंदूचा विश्वासाला तडा जाणार
Amhala sinde sahebach cm manun pahijet
नमस्कार भाऊ मला एक सुधा हाफता आला नाही
दादा आम्ही तुम्हालाच बघून एवढं मत केले सगळ्या लाडक्या बहिणींनी तुम्हाला बघूनच मदत केले देवेंद्र दादा ला पाहून नाही आम्हाला एकनाथ शिंदे दादा पाहिजे मुख्यमंत्री
तुम्ही मुख्यमंत्री बनले पाहिजेत याच्यासाठी खूप बहिणीने तुम्हाला पाठीशी साथ दिली पाठीशी आहे पण आमच्या सगळ्या बहिणीची इच्छा एकच आहे की एकनाथ शिंदेच भाऊ माझा मुख्यमंत्री मुख्यमंत्री
लाडक्या बहिणीसाठी शिंदे साहेब तुम्हीच मुख्यमंत्री पाहिजे
Lavkr taka bhau khup garaj ahe garib bahini la
Kharach dada Pay ajun kasa massage ala nahe please pay pathva
तूम्हीच मूख्य मंत्री पाहिजे 🙏🙏
Sir tumchya pakshatale mr Aiknath bhoir nagersevak Thane West Yanni aamchya jagechya rastya vr kabja karun khup tras dilay .tumhi ladkya bahinila nyay dyal ka
गोरगरीब जनतेच्या मताचे व हिताचे एकमेव कष्टकरी मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहेब महाराष्ट्र महायुती सरकार जिंदाबाद 🎉🎉🎉😂😂😂
🎉
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Aknath shinde saheb parat mukhyamantri zale pahije
Hum bhi shinde sir ko hi cm pad par dekhna chahte h