अरुंधती न संजीं च थोबाड फोडून हाताला धरून फरपटत अन्या संजी ल घरा बाहेर काढल

Поделиться
HTML-код

Комментарии • 24

  • @AditiPatil-i9f
    @AditiPatil-i9f 2 месяца назад +3

    सगळे आपापल्या घरी जा आणि मालिका संपवा ...... किळस येते आता😢😢

  • @Ssp-y8r
    @Ssp-y8r 2 месяца назад +3

    Aashi porah nasleli bri

  • @geetadahake995
    @geetadahake995 2 месяца назад +8

    अनिरुद्ध ने संजना शी प्रेम करुंन लग्न केल आणि अरुंधती ला सोडचिट्ठी दिली त्या अभि ला आणि ईशा ला दिसत नाही का आपल्या वर अन्याय केला बापाने आणि अनिरुद्ध संजना ला हिस्सा पाहिजे होता तेव्हा अभि आनी इशा ला दिसल् नाही का आप्पांच्या घराचा आता जाऊ द्या घरा बाहेर अरुंधती पैसे देते आहे,

  • @sudarshan_patil
    @sudarshan_patil 2 месяца назад

    काय मुलं आहे जन्मदात्या आईला सोडून त्या संजनाचा नाटकाला बळी पडले

  • @savitasamant3381
    @savitasamant3381 2 месяца назад +1

    अरुने संजीच्या कानाखाली खरच देते का हे पण एक स्वप्न
    ईशा न अभ्याला पण हाकलून द्या. चू आहेत

  • @pournimapharande9487
    @pournimapharande9487 2 месяца назад +8

    जरा रिअल गोष्टी दाखवा मला लेखकाची कीव येते टीआरपी वाढवण्यासाठी काहीही चाललंय इथं व्यवसाय उभं करण्यासाठी आयुष्य वेचावा लागतो आणि यांना बरं सगळं आयत हातात मिळतं अशाने लोकांच्या आशा पल्लवीत होतात आणि वास्तवाचे भान हरपत

  • @kunaltodkar3331
    @kunaltodkar3331 2 месяца назад +3

    Kay bhamati aahe hi sanjana

  • @pranjalpatole3151
    @pranjalpatole3151 2 месяца назад +3

    काय घान मलिका आहे

  • @pallavikolekar1992
    @pallavikolekar1992 2 месяца назад

    IShi tu ja sanjana sobat

  • @KanchanGore-rg3hd
    @KanchanGore-rg3hd 2 месяца назад

    R sanjana

  • @NileshDongarkar-k9i
    @NileshDongarkar-k9i 2 месяца назад +3

    Isha vait ahe

  • @yardenachincholkar3401
    @yardenachincholkar3401 2 месяца назад +2

    Murakh sanjana aanni anirudh aanni tyanchya jodila kanachan aaji aanni abhishek gharatun jatil tar changle hoyil

  • @santoshgore9614
    @santoshgore9614 2 месяца назад +1

    नाटकी संजना

  • @pratikshakelaskar7096
    @pratikshakelaskar7096 2 месяца назад

    Apan baghato mhanun lekhak kahitari lihito and TRP wadhawaycha prayatna karto ajun kay ,sagla masli bazar,murkhapanacha kalas

  • @ranipawar6168
    @ranipawar6168 2 месяца назад +6

    काही ही दाखवतात. आदी अरुंधती छान गायिका होती. आता हॉटेल लाईन. कुठे ही चाललं. काहीतरी एक दाखवा. तीच करियर खूप छान सेट होत

  • @sunitapangarkar8066
    @sunitapangarkar8066 2 месяца назад +2

    हया चौघांना हकलावा

    • @sunitapangarkar8066
      @sunitapangarkar8066 2 месяца назад

      अरूंधती अशीच कडक रहा

  • @saitechnologies896
    @saitechnologies896 2 месяца назад +1

    Band kara he sagli natk

  • @KanchanGore-rg3hd
    @KanchanGore-rg3hd 2 месяца назад

    R sanjana

  • @KanchanGore-rg3hd
    @KanchanGore-rg3hd 2 месяца назад

    R sanjana

  • @KanchanGore-rg3hd
    @KanchanGore-rg3hd 2 месяца назад

    R sanjana