मी ही बातमी बघितल्यानंतर माझ्या डोळ्यातून पाणी आल् खूप छान मुले आहेत संस्कारी आहेत आणि हुशार आहेत डॉक्टर अमोल कोल्हे साहेब धन्यवाद मुलांना मदत केल्याबद्दल
जे वय खेळायचं ,शिक्षण घेण्याचं आहे त्या वयात तुम्ही बाळांनो इतक्या छान जबाबदाऱ्या पार पाडतात. कौतुक करावे तेवढे कमी आहे बाळांनो. नक्कीच तुमच पोलिस अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण होवो❤❤💐💐
खूप प्रेरक...मला माझं लहानपण डोळ्यासमोर तरळून गेलं....किराणा दुकानात पुड्या बांधण्याचं काम करून शिक्षण घेताना हलाखीच्या परिस्थिती शी केलेली लढाई आणि कर्मवीरांचे ' कमवा आणि शिका ' हे ब्रीदवाक्य अधिक अधोरेखित झालं...🙏
खरंच आई वडीलांची काळजी घेणारा हा चिमुकला... खुप मेहनत घेऊन अभ्यास करून.दोन पैसे कमावतो..खुप खुप धन्यवाद बेटा...आणि श्री अमोल कोल्हे सरांना खुप खुप धन्यवाद 🙏... याला म्हणतात परिस्थिती ची जाणीव समजुन घेण...🙏🙏🙏👍🙏
अमोल कोल्हे खरंच खूप मोठ्या मनाचे , दिलदार व्यक्ती आहेत ...नेहमी लहान मुलांना खूप मनापासून , प्रेमाने मदत करतात ...ते नुसते सिरियल मध्ये शिवाजी महाराज नाहीत ..तर आपल्या महाराष्ट्राचे रिअल hero आहेत ...realy proude of you sir ...
This is Good Culture and Good Value.. credit to family....... also thanks to Amol saheb....my favourite actor..I really love him in the role of Chatrapati Sambhaji Maharaj ❤❤❤❤
सलाम अमोल सरांना खूप छान आणि ✅योग्य गिफ्ट अमोल सरांनी मुला ला भेट दिली. खूप आभार सरांचे. आणि मुलाचं ही खूप कौतुक. एवढ्या लहान वयात घराची जबाबदारी पेलणे साधी गोष्ट नाही. खूप कौतुक बाळा तुझं. खूप मोठा हो. 👏👏👏🙌🙌अनेक आशिर्वाद तुला बाळा.
खरच डोळ्यात पाणी आले एवढ्या लहान वयात परिस्थितीची जाणीव यांना कायमस्वरूपी काहीतरी काम मिळाले पाहिजे अशी कितीतरी लोक असतील त्यांना जगणं मुश्कील असते स्वामी समर्थ खूप मोठे व्हा देवांचा आशिर्वाद मिळणार आणि आई वडिलांचा या मोबाईलच्या जगात मुलांना उठल्या उठल्या मोबाईल लागतो या मुलांचा आदर्श घ्यावा
छान आणि तुझं कौतुक करावं तेवढं कमीच आहे मित्रा ,कारण कर्तृत्वावाला कल्पकतेची जोड मिळाली की अद्भुत कार्य घडतात हेही तितकंच खरं आहे, तुमच्या स्वप्नाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा❤❤❤
तुमचा पत्ता भेटला असता तर मि पन काही मदत केली आसती हि खुप मोठा नाही पन आताचि काही मुलं इतकी समजदार आसताना तर आपले बाल पनाचे दिवस आठवतात बाळा तुझा घरचा पत्ता सांग मि थोडी फार मदत करेन शेवटी आपलं नाशिक आहे
जे हलाखीचे दिवस काढतात....त्यांना चागलीच जाणीव असते परिस्थिती ची.... मुलांनो असेच....आई वडिलांशी......कायम नम्र रहा......असाच कोण तरी देवाच्या रूपाने भेटेल.....आणि बाप्पा तुम्हाला नक्की यश देणार....😊
त्या नीता अंबानी ने NMACC मध्ये जो पैश्यांचा कचरा केला त्यामध्ये अश्या अनेक गरजू मुलांना मदत झाली असती... NMACC मध्ये पैसे पण गेले आणि इज्जत पण गेली... पण अश्या लोकाना मदत केली असती तर निदान या लोकांच्या मनात इज्जत तयार झाली असती
अभिनंदन कोल्हे साहेब, शाब्बास बेटा एवढ्या कमी वयात घराची व आईवडीलांची जबाबदारी तुम्ही घेतली तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत
समर्थ, आई वडील यांची लहान वयात सेवा करतोस. देव तुझे भले करो. तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवोत, ही पांडुरंग चरणी प्रार्थना!
मी ही बातमी बघितल्यानंतर माझ्या डोळ्यातून पाणी आल् खूप छान मुले आहेत संस्कारी आहेत आणि हुशार आहेत डॉक्टर अमोल कोल्हे साहेब धन्यवाद मुलांना मदत केल्याबद्दल
फक्त सायकल देऊन भागणार नाही, समाज बांधवानी समर्थ च्या कुटुंबाला ला कायमस्वरूपी उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून द्यायला हवे.
खा अमोल कोल्हे साहेबांचे खूप अभिनंदन 💐💐खूप संवेदनशील व्यक्ती मत्व 👌👍
हा मुलगा पुढे जीवनात खुप मोठा यशस्वी व्यक्ती म्हणून नावरुपास येईल... खुप यशस्वी हो भावा ही सदिच्छा...
स्वामी आणि समर्थ खरचं साक्षात स्वामी समर्थांचा आशिर्वाद आहे, त्याच्यावर , खूप हुशार आहेत दोघेपण ....खूप खूप शुभेच्छा...
ज्याने विडियो बनवला त्यांना खुप खुप धन्यवाद त्यांच्यामुळे या लेकरांची मेहनत लोकांना दिसुन आली.
जे वय खेळायचं ,शिक्षण घेण्याचं आहे त्या वयात तुम्ही बाळांनो इतक्या छान जबाबदाऱ्या पार पाडतात. कौतुक करावे तेवढे कमी आहे बाळांनो. नक्कीच तुमच पोलिस अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण होवो❤❤💐💐
😢
खूप प्रेरक...मला माझं लहानपण डोळ्यासमोर तरळून गेलं....किराणा दुकानात पुड्या बांधण्याचं काम करून शिक्षण घेताना हलाखीच्या परिस्थिती शी केलेली लढाई आणि कर्मवीरांचे ' कमवा आणि शिका ' हे ब्रीदवाक्य अधिक अधोरेखित झालं...🙏
Kudos to you
साहेब फार चांगली बातमी दाखवली कोल्हे साहेब आणि सगळ्यांना जयभिम
असा मुलगा सगळ्या आई वडीलांना लाभो ...सलाम बाळा तुझ्या किर्ती ला ..
अमोल कोल्हे साहेबांना खूप खूप धन्यवाद या दोन्ही मुलांना मनापासून खूप खूप धन्यवाद आपल्या लहान वयात आईवडिलांची सेवा करणे हा एकमेव श्रावण बाळ आहे
अभिनंदन कोल्हे साहेब
तुम्ही केलेली ही मदत त्यांचे आयुष्य बदलू शकते
खासदार साहेब खूप छान काम केले आहे असे खासदार होणे नाही प्रजा सुखी तर सर्व काही सुखी
खरंच आई वडीलांची काळजी घेणारा हा चिमुकला... खुप मेहनत घेऊन अभ्यास करून.दोन पैसे कमावतो..खुप खुप धन्यवाद बेटा...आणि श्री अमोल कोल्हे सरांना खुप खुप धन्यवाद 🙏... याला म्हणतात परिस्थिती ची जाणीव समजुन घेण...🙏🙏🙏👍🙏
बाळ समर्थ एवढ्या वयात जबाबदारी पेलतो . मेहनतीला सलाम .
बाळा तुम्ही दोघंही खूप मोठे व्हाल, तुझा नावात समर्थ आहे. जिथे सर्व असमर्थ तिथे श्री स्वामी समर्थ
शाब्बास बाळा ,तू खुप लहान वयात कुटुंबाची जबाबदारी सांभाळली.
खूप खूप आशिर्वाद बेटा,खूप छान खूप छान संस्कार केले तुझा आई वडीला नी तुझे नक्कीच स्वप्ने पूर्ण होतील
बाळा तू खूप मोठा हो, ह्या वयात आई वडिलांची सेवा करतोस, पांडुरंग तुमचं सगळे स्वप्न पुरे करो,असो कष्ट हेच भांडवल,,,,,
अमोल कोल्हे खरंच खूप मोठ्या मनाचे , दिलदार व्यक्ती आहेत ...नेहमी लहान मुलांना खूप मनापासून , प्रेमाने मदत करतात ...ते नुसते सिरियल मध्ये शिवाजी महाराज नाहीत ..तर आपल्या महाराष्ट्राचे रिअल hero आहेत ...realy proude of you sir ...
खुप छान सर.एवढया कमी वयात घराची जबाबदारी सांभाळतो.सैल्युट मित्रा.
असा मुलगा प्रत्येक घरात जन्माला यायला पाहिजेत महाराष्ट्र लय पुढे जाईल
अभिनंदन डॉ कोल्हे साहेब 💐💐
This is Good Culture and Good Value.. credit to family....... also thanks to Amol saheb....my favourite actor..I really love him in the role of Chatrapati Sambhaji Maharaj ❤❤❤❤
आपले कार्य पाहून नतमस्तक व्हावे असा आदर्श समाजापुढे आपण उभा केला आहे
डोळ्यात आसु आले .तुझ्या जिद्दिला सलाम बाळा.खुप हुशार आहेस खुप मोठा हो.
मी त्याच्याकडून पाथर्डीत उसळ विकत घेतली आहे पण मला माहित नव्हते की तो अशा कौटुंबिक परिस्थितीने त्रस्त आहे. तुझा अभिमान वाटतो.
Proud of you beta..नावाप्रमाणेच समर्थ आहेस स्वताच्या घराची जबाबदारी पेलण्यासाठी...
डॉ. आमोल कोल्हे सर आपले मनापासून अभिनंदन आणि आभार❤❤❤
Thanks kolhe saheb 🙏🙏
वयाने लहान परंतु कुटुंबाची जबाबदारी सांभाळत आहेत ते सुद्धा शिक्षण चालू ठेवून. दोन्ही मुलांचे अभिनंदन🎉🎊. गरीबीची जाणीव आहे त्यांना,
सलाम अमोल सरांना खूप छान आणि ✅योग्य गिफ्ट अमोल सरांनी मुला ला भेट दिली. खूप आभार सरांचे. आणि मुलाचं ही खूप कौतुक. एवढ्या लहान वयात घराची जबाबदारी पेलणे साधी गोष्ट नाही. खूप कौतुक बाळा तुझं. खूप मोठा हो. 👏👏👏🙌🙌अनेक आशिर्वाद तुला बाळा.
कलियुगातील आधुनिक श्रावण बाळ, हे परमेश्वरा या बाळाला या स्वार्थी जगात आई वडील यांना चार पैसे कमवायची ताकद दे
❤ छान, हिच खरी जिद्द आणि जबाबदारी ❤
बाळा तुझे कष्टच तुला तूझ्या धेया पर्यंत पोहोचवू शकेल.खुप खूप शुभेच्छा 💐
100% तुम्ही पोलिस अधिकारी बनणार ....🙏
मित्रा खुप शिक आणि कष्ट करण्याची तयारी ठेव बाळा. एक ना एक दिवस मोठा व्यवसायिक होशील. खुप जणांनी तुझा आदर्श घ्यावा असे व्यक्तीमत्व आहे.
अभिनंदन डॉक्टर अमोल कोल्हे साहेब
अमोल सरांना सलाम /परिस्थिती वर मात कशी करावी हे या मुलाकडून शिकले पाहिजे 👍👍👍👍👍
बेटा तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत हिच आई पेडकाई चरणी प्रार्थना... मोठें अधिकारी... आमदार.... खासदारांनी मदत करावी....
डॉक्टर अमोलसरांना खूप खूप धन्यवाद आई जगदंबा त्या मुलांच्या आणि डॉक्टर साहेबांच्या आयुष्यात भरभराटी करो
अशी किती मुले आहेत महाराष्ट्रात याची नोंद शासनाने ठेवली तर सगळ्या समाजाला मदत करता येईल.
Great 🙏🙏
अशा मुलांसाठी मोठ्या पुढारी, व मोठ्या लोकांनी भरीव मदत केली पाहिजे, या मुलाचे कौतुक करावे तितके कमीच आहे
आमदार साहेब धन्यवाद . दोन्ही मुले खूप महिनत करतात .स्वामी समर्थ पाठिशी आहेत .
सलाम तुझ्या कार्याला👌👌
तुमचे दोघांचेही भविष्य खूप उज्वल असेल बाळांनो.
परमेश्वर तुम्हाला अभूतपूर्व यश देवो हिच प्रार्थना 🙏
जीवनात तुम्ही खुप मोठे व्हाल.असा माझा आशीर्वाद आहे.❤
आई च्य ा काय वेदना आहेत याचि कोनालच कल्पना नाही आहे
देवाणे सुधा खुप मोठी कृपा केली आहे की सोन्यासारखी मुले दिली आहेत
खुपच छान समर्थ बाळा
आदर्श आहे आदरणीय समर्थ.
समर्थ तुला भक्त पुंडलिक म्हणू , की श्रावण बाळ म्हणू ...की आमचा सर्वांचा लाडका समर्थ महाराज म्हणू ...किती गोड आहेस तू ...god bless you dear ...❤
इतक्या लहान वयात जबाबदारी स्विकारली हे अतिशय चांगले काम पुढे तु भरपुर यश मिळणार हे नक्की
श्री स्वामी समर्थ..... तुमची सगळी स्वप्न पूर्ण होणार...
मुलांचे खूप कौतिक. Dr. Amol kolhe uttam कार्य.
या मुलाला शिवाजी महाराज यांनी सायकल दीली धन्यवाद कोलहे साहेब
दोन्ही मुलांना सलाम तुम्हा दोघांना पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ
Good beta,all Indians proud of you👍👍👌👌🌹🌹🌹
खरच डोळ्यात पाणी आले एवढ्या लहान वयात परिस्थितीची जाणीव यांना कायमस्वरूपी काहीतरी काम मिळाले पाहिजे अशी कितीतरी लोक असतील त्यांना जगणं मुश्कील असते स्वामी समर्थ खूप मोठे व्हा देवांचा आशिर्वाद मिळणार आणि आई वडिलांचा या मोबाईलच्या जगात मुलांना उठल्या उठल्या मोबाईल लागतो या मुलांचा आदर्श घ्यावा
मला या मुलाचा पत्ता मिळाला तर मी त्याला शिक्षणासाठी मदत करू शकतो
छान आणि तुझं कौतुक करावं तेवढं कमीच आहे मित्रा ,कारण कर्तृत्वावाला कल्पकतेची जोड मिळाली की अद्भुत कार्य घडतात हेही तितकंच खरं आहे, तुमच्या स्वप्नाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा❤❤❤
डॉ. अमोल कोल्हे सर आपले खूप खूप अभिनंदन ...👍
अमोल कोल्हे साहेब 👌🙏
समर्थ बाळा, तुला उदंड आयुष्य लाभो तसेच तु आयुष्यात खूप खूप मोठा हो, यशस्वी हो.
कोल्हेसाहेब आपले धन्यवाद.
Commendable🎉such perseverance and responsible behaviour at this age. Both will definitely make their parents proud🎉
एवढा मेहनती आहे, तर नक्कीच पोलिस होशील बाळा
या अल्लाह इस बच्ची की मुराद पूरी करना आमीन
दमदार खासदार....
खुप खुप अभिनंदन बेटा!!खुप मोठा हौशील!तु🎉🎉😊
महाराष्ट्र कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचा आशिर्वाद देवो
भविष्यात पोलिस होण्याच्या स्वप्न पूर्ण होवावे हिज ईश्वर चरणी प्रार्थना
Chulit gala tumchi kulswmini
सलाम या मुलाला
वाहून गेला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा शुभेच्या
डॉ .कोल्हे अमोल साहेब खुप खुप अभिनंदन
करत असलेल्या कष्टाचा नक्कीचं त्याला फायदा होईल यात शंका नाही
Shabbas samarth . Abhimaan vatato tuza. Tuzyatli jidd ani pariwarasathi asaleli talmal pahun khup anand zala. 🙏
वडिलांचा उपचारासाठी मदत झाली तर खूप बर होईल 🙏
डाँ. अमोल कोल्हे एक नंबर काम आहे आवडले मला
Great work,,,,, salute 👍👍👍👍🙏
फार....छान जिद्द सोडु नको
🥰🥰🥰🥰🥰छान बेटा
खुप छान खुप मोठा हो तु केलेल्या मेहनतीच फळ नक्कीच मिळेल आईवडिलांसाठी आसच प्रेम काळजी केली तर कोनीच वाया जात नाही😊
तुमचा पत्ता भेटला असता तर मि पन काही मदत केली आसती हि खुप मोठा नाही पन आताचि काही मुलं इतकी समजदार आसताना तर आपले बाल पनाचे दिवस आठवतात बाळा तुझा घरचा पत्ता सांग मि थोडी फार मदत करेन शेवटी आपलं नाशिक आहे
जिद्द आहे भाऊ खुप मोठे व्हा हीच ईश्वरचरणी प्रार्थना
Proud of you beta. And proud of you Dr. Kolhe sir
Proud of you all the best ❤️🤗🥰👏👍🙏
जे हलाखीचे दिवस काढतात....त्यांना चागलीच जाणीव असते परिस्थिती ची.... मुलांनो असेच....आई वडिलांशी......कायम नम्र रहा......असाच कोण तरी देवाच्या रूपाने भेटेल.....आणि बाप्पा तुम्हाला नक्की यश देणार....😊
त्या नीता अंबानी ने NMACC मध्ये जो पैश्यांचा कचरा केला त्यामध्ये अश्या अनेक गरजू मुलांना मदत झाली असती... NMACC मध्ये पैसे पण गेले आणि इज्जत पण गेली... पण अश्या लोकाना मदत केली असती तर निदान या लोकांच्या मनात इज्जत तयार झाली असती
खूपच छान आमोलदा
We should help this boy 💙
Get Account No of that boy.
हिच आहे देशाची खरी संपत्ती.... यशोलभस्व... बेटा खुप मोठा हो.... मोठा अधिकारी हो...
Bhavano ❤❤❤❤❤kay bolu dada aapla desh kandesh
शाब्बास बाळा.
देव तुमचं खुप खुप भलं करो देव तुमचं कल्याण करो
देव तुमचं रक्षण करो आणि तुम्ही खुप खुप टॉपला ज
जाणार ही सदगुरू चरणी प्रार्थना ❤
Dr Amol Kolhe sir you looks very nice politition who is sensitive nice attitude. Good work Dr. Kolhe sir
Khupch chhan swami aani samarth etkya lahan age madhe tumhi etki mothi jababadari nibahavtay...nakki ch tumhi khup mothe honar.....tumhàla khup yash milo....👍
मुलांनो तुमचे कौतुक करावे तेव्हढे थोडेच आहेत खूप खूप मोठे व्हा
Danyawad beta.god bless you 🙏
खरच खुपच संघर्षमय जीवन
अशी जिद पाहीजे खुप छान
Dr tumche khup Abhinandan Bol Bacchan sagle aastat pan tumi kelet tyachya sathi and tyana upyogi padel aashi gost dilit Dhanyawad 🌹❤🙏
कोठे आहे नाशिकमध्ये कारणं की आम्ही पन काही मदत करू आमच्या परिस्थिती नुसार आम्ही काही मोठें नाही परंतु वाईट वाटले
तुमचं मन मोठं न....
मग अजून काय हवं ❤❤