THIS HAPPENED DURING NAVRATRI IN OUR FAMILY.. 😳❤️

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 окт 2023

Комментарии • 183

  • @explorer1641

    लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगाला पाहिजे आपला संघर्ष योध्दा क्रांतीसुर्य मनोज जरांगे पाटील सुखरूप राहिले पाहिजे

  • @VishalGadhave-ov2ob

    nusta swatach nka bgu, te aarkshan cha vishay manda.. tyavr halchali kra.. ky fayda nay devala jau, khara dev rastayvr ahe

  • @explorer1641

    मराठा आरक्षण बद्दल बोल

  • @abhinandanchougule9582

    खूपच निवांत दर्शन झालं तुमचं ते पण नवरात्रीत. बाकीचे लोक किमान 5 तास रांगेत थांबून एक मिनिट पण दर्शन घेता येत नाही.

  • @ajinkyajadhav8585

    एकंदरीत आपला ब्लॉग खूप छान आहे. पण आपण आई अंबाबाई बद्दल माहिती खूपच कमी आहे. या देशात 51 पीठ कशी निर्माण झाली. याची पहिला माहिती घ्या महाराष्ट्रामध्ये साडेतीन शक्तीपीठ आदिशक्ती सती ज्यावेळेस दक्ष राजाच्या यज्ञकुंडात स्वतःला झोकून दिल्यानंतर भगवान शंकराने तिला त्या अग्नीतून उचलले व तांडव नृत्य सुरू केले. या अहंकारा पासून सोडवण्यासाठी सारे देव मिळून भगवान विष्णूकडे भगवान विष्णूने आपल्या सुदर्शन देवी सतीचे 51 तुकडे केले हे तुकडे ज्या ठिकाणी पडले त्या ठिकाणी आदिशक्तीचे स्थान निर्माण झालं ती भगवान शंकराची पत्नी आहे. भगवान विष्णूशी तिचा काही संबंध नाही तिचं नाव आई अंबाबाई आहे

  • @shwetagawande4211

    मराठा आरक्षणावर तुमचं काय मत आहे क्रिश सर त्यावर vlog करा

  • @explorer1641

    मराठा आरक्षण बद्दल बोल

  • @vijithjangam02274

    महाराष्ट्र फुटबॉल असोसिएशन हे क्रिश महाडिक शिवाय अपूर्ण आहे, महाराष्ट्र मध्ये एकही डिस्ट्रिक्ट लेव्हल फुटबॉल लीग होत नाही, मुंबई मधील विफाला वाटते की मुंबई लीग म्हणजे महाराष्ट्र फुटबॉल लीग आहे पण तसे काही नाही आहे, महाराष्ट्र त्यात कुठेही दिसत नाही.महाराष्ट्र फुटबॉल असोसिएशनची निवडणूक महाडिक कुटुंबातील एका तरी व्यक्तीने लढवावी.

  • @ASK-vp8ll

    पूर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा.....आई अंबाबाई आपल्या सर्व ईच्छा पुर्ण करोत 🙏

  • @Hey_Vaishu

    Krishna da Mi vishu dada la ani tuzya mummy la pahilya divashi pahila hota mahalaxmi temple madheee.....mi kup shock zale hote samjl ch nhi nakki tech ahet na....pn vishu da ch hotaa...I'm bigg big fan of yours ❤

  • @amrutasyoga

    Mahalaxmi temple has some amazing positive vibes.. Whenever I go into this temple I find peace and positivity 🙏

  • @pratskore7465

    Forever big fan of Mahadik family ❤

  • @antonystark3303

    I think initiatives like this in schools are very important to make student sensitive towards animals. Great job Krish..kudos to you and your team. Jai Maa Mahalaxmi- thank you for giving darshan

  • @rachanaphappe8981

    Hi Krish, I'm from Kolhapur and currently living in London. I always feel a bit more homesick during our festivals but this vlog made my day by Mahalaxmi's darshan via your vlog so thank you very much. I hope you have a lovely sunday :)

  • @veenasawant3570

    Khupach Chan khup javalun baghayla bhetla tujhyamule Krish bhau Mahalaxmi Devi temple ❤sunder ani bacche company is so happy na 😊

  • @archanabhoware5605

    Krishna great ❤God bless you ❤❤

  • @poojatendulkar7712

    Enjoyed watching this vdo😍 आई आंबाबाई 🙏🌹🙏

  • @aru014
    @aru014  +4

    You are really vey kind and pure hearted guy❤ You are very down to earth ☺ Personally my experience when I meet you was very memorable and unforgettable ❤😊 You know how to bring smile on the faces of people and I really love this nature of you Man❤because less people have this nature😀 The words are less to appreciate you 😊🎉 Stay happy, healthy, successful 😊 💖🤩

  • @amitdeokar9396

    Dada tu la & mahadik family la devi khup blessing devo hicha icha 😊

  • @tusharpatilvlogs5055

    आई अंबाबाईच्या नावानं चांगभलं 🙏🚩