दुर्बुद्धी.... राजेन्द्र पालवकर आणि इतर हसणारे @ तुमचे विचार किती मोठे आहेत 'ते कळलं सर्वाना, आणि तोंड खूपसण्याची इथे गोष्टच नाही, हा कार्यक्रम म्हणजे काेकणची लाेककला नमन आहे हे स्पष्टपणे यूटुबरनी मेंन्शन केलय त्यामुळे तू तोंड खुपसून मोठी चुकी केलेयस. नकारात्मक विचारसरणी हे नक्कीच तुम्हाला आयुष्यात यशस्वी होऊ देणार नाही, त्यामुळे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने न जाता प्रवाहासोबत जगायला शिका, जर तुम्ही आपल्या काेकणातले आहात तर तुम्हाला या कलेचा अभिमान वाटला पाहिजे होता, दुर्दैवाची गोष्ट म्हणजे तुम्ही रानटी खेककड्यासारखे पाय खेचताय. असूद्या...! निंदकाचे घर असावे शेजारी...!
Khup chan gaan
समीर दादा आपली गायकी कडक आहे छान ❤❤❤पुढील वाटालीसाठी शुभेच्छा
खुप छान 👍👍👍👍👍 शाहिर समीर तटकरे खुप छान आवाज
सुंदर गायकी समीर दादा तुला पुढील वाटचालीसाठी नव विकास नमन मंडळ आबिटगाव दत्तवाडी यांस कडुन खुप साऱ्या शुभेच्छा 😍🔥🔥
आवाजाचा बादशाह ❤
सुंदर गायिका समीर दादा तुला पुढील वाटचालीसाठी श्री दत्तगुरू नाट्य नमन मंडळ पूर्ये ओझरवाडी खूप खूप शुभेच्छा
कुठे आहे का नमन समिर दादा सागर please तुझ्या आवज खूप सुंदर आहे
गाणी छान आहे समीर दादा
1no
सर्व गाणी एक सारखीच वाटतात आणि हे नमन की शक्ति तुरा तस ओरडतात म्हणून
Tula. kay samjal
स्वतःच्या कार्यक्रमात लक्ष द्या दुसऱ्याचं काय चाललय बघू नका स्वतःच्या कार्यक्रमात लक्ष द्या
@@sushilmahadik7862 अगदी बरोबर
@user-hm9vu1sl9h तुला नाही कळणार
दुर्बुद्धी.... राजेन्द्र पालवकर आणि इतर हसणारे @ तुमचे विचार किती मोठे आहेत 'ते कळलं सर्वाना, आणि तोंड खूपसण्याची इथे गोष्टच नाही, हा कार्यक्रम म्हणजे काेकणची लाेककला नमन आहे हे स्पष्टपणे यूटुबरनी मेंन्शन केलय त्यामुळे तू तोंड खुपसून मोठी चुकी केलेयस. नकारात्मक विचारसरणी हे नक्कीच तुम्हाला आयुष्यात यशस्वी होऊ देणार नाही, त्यामुळे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने न जाता प्रवाहासोबत जगायला शिका, जर तुम्ही आपल्या काेकणातले आहात तर तुम्हाला या कलेचा अभिमान वाटला पाहिजे होता, दुर्दैवाची गोष्ट म्हणजे तुम्ही रानटी खेककड्यासारखे पाय खेचताय.
असूद्या...! निंदकाचे घर असावे शेजारी...!
Nice 1no
👌👌👌
खुप सुंदर गायकी शाहीर समीर
Aamcha kokani kale baddal koni kahi bolu nye,aamchi kala aamchi shan ahe
Sundar awaaz nahin Sundar mujhe gane
Hii mitra vaghachi ahe ka video tar patv na
Chan
कार्यक्रम छान आहे पण कॉमेडी 😅 जरा लक्ष द्या आणि सर्वाँना हसविण्याचा प्रयत्न करा (कॉमेडी इंप्रू करा)
Tumhi jo naman jo kelat pan mala kahi naraji nahi fakta nsmanachi urdrumawarcha aawaz ha khara pahije
👌👌