वारकरी संप्रदाय संतांचे विचार अवघ्या भारतात आहेच आहे पण सर्व जगात ही आहे, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, संत ज्ञानेश्वर माऊली संत तुकाराम महाराज हे एक महान संत होऊन गेले त्यांनी आपल्या वाणीतून आपल्या वारकरी संप्रदाय संतांचे विचार जोपासनारे वारकरी सेवक, कीर्तन कार प्रवचनकार,, परप्रराआज हजारों वर्षांपासून चालू आहे हेच आमचे वारकरी संप्रदायाच भाग्य आहे,,, जय जय राम कृष्ण हरी पांडूरंगा जेष्ठ नागरिक वारकरी संप्रदाय सेवक
भाजपाच सरकार आल्यापासून महाराज लोकांची सुगी जोरात पीकली आहे आनेक महारज ह्या काळात कोट्याधीश झाले आहेत त्यांना ह्या काळात फार तेजी आली आहे आणि ते आता विमान आणि हेलिकॉप्टर ने प्रवास करीत आहेत आणि रोज लाखो रुपये कमवीत आहेत
समाधान महाराज शर्मा हे माझे सर्वात आवडते महाराज आहे त्याच्या वाणीत माता सरस्वाती आहे ज्यांनी महाराजांना एकदा प्रवचन ऐकल तो त्यांचा भक्त झालाच म्हणून समजा 🚩🚩 🚩🚩जय जय राम कृष्णहरी 🚩🚩
समाधान महाराजांचे किर्तन अत्यंत समाधान देणारे आहे,खूप खूप चांगले, खूप कांहीं दर्जेदार,अत्यंत संयमी,,खूप समृद्ध, खरे खरे,महान कीर्तनकार. धन्य, धन्य समाधान महाराज.
समाधान महाराज शर्मा यांचे कीर्तन फारच सुलभ , सोपं आणि कर्णमधुर असतं. समाधान महाराज यांना माझा मानाचा मुजरा. ""रामकृष्ण हरी"""""" ""जय महाराष्ट्र""""""""""
राम कृष्ण हरी आदरणीय महाराजांचे विचार मोठे आहे. मोठे माणसं नेहमी मोठेच असतात जीवनाला कलाटणी मिळाली महाराजांच्या कथा आणि कीर्तनातून खूप खूप धन्यवाद महाराजांना. ईश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना. तुमची कथा कीर्तन आम्हाला निरंतर ऐकायला मिळावीआणि ईश्वर चरणी आमचे आयुष्य उजळून जावे. जीवनाचे मर्म आणि खरा आनंद येथेच आहे.
शर्मा महाराजांना, हेलिकॉप्टर मध्ये, पाहून मला खूप खूप आनंद झाला, त्या ना, खूप खूप शुभेच्छा, राम कृष्ण हरी 🙏 माऊली 🙏 किसन बाबासाहेब जगताप तवलवाडीआषटी, जिल्हा बिड
खूपच छान नवीन बातम्या देशातली राज्यातील तालुक्यातील एवढंच नव्हे तर पूर्ण जगातली कोणतीही बारीक शारीरिक माहिती जास्तीत जास्त शेअर करणारा ॲप एबीपी माझा मला फार फार आवडते
राम कृष्ण हरी सर्वप्रथम मी एबीपी माझा यांचे धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतोय की त्यांनी हा जो आनंददायी प्रसंग आहे तो यूट्यूब च्या माध्यमातून सर्व जनतेपर्यंत पोहोचवला आणि दुसरा धन्यवाद मी सर्व किर्तन प्रेमी मंडळींना देणार त्यांनी महाराजांचा वेळ वाचून त्यांना हेलिकॉप्टरची व्यवस्था करून कीर्तनाला वेळेवर त्या ठिकाणी पोहोचवलं आणि तिसरा धन्यवाद मी समाधान महाराजांना देणार आहे एवढे जनतेने तुमच्यावर प्रेम करून तुम्ही हुरळून न जाता खऱ्या अर्थाने नम्रपणे माझ्या ज्ञानोबा तुकोबारायांमुळे आम्हाला ही श्रीमंती प्राप्त झाली. जगाने प्रेम करावं एवढे लायक आम्हाला बनवलं असं आपण आपल्या वक्तव्यातून त्या ठिकाणी प्रतिपादन केलं त्याबद्दल आपले हार्दिक स्वागत आणि आपण वारकरी संप्रदायाचे एवढे जीव लावून मन लावून काम करताय आपल्याला धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा राम कृष्ण हरी राम कृष्ण
राम कृष्ण हरी, आदरणीय समाधान महाराज यांचे खूप अभिनंदन,,,💐💐💐💐,,,यांचे किर्तन , प्रवचन खूप छान असते, कधीच कोणावर टीका नाही कधी वात्रट बोलत नाहीत,,, जे आहे ते सांप्रदायिकच 🙏🙏🙏🙏
साष्टांग दंडवत महाराज,आपले विचार फार मोठे आहेत,संत तुकाराम महाराज साठी पुष्पक विमान आले होते,तर आपनही सांप्रदाय, प्रचार करता तर आपल्याला,का,मिळनार,नाही ,आपल्याला,उदंड आयुष्य लाभो हीच पांडुरंगा चरनी प्राथना ,
महाराज मी तर असं म्हणेन की तुम्ही जे अमृत रुपी दोन शब्द ज्या वेळेस सांगून जातात त्यावेळेस काहीतरी मनावरती नक्कीच बदल होतो हे मी जवळून अनुभवलेले आहे.. आम्ही निघोजकर सुद्धा तुमचं चिंतन ऐकून घेण्यासाठी नेहमी आतुर असतो...
मला कळत नाही की असे अनेक महाराज विमानाने आजही कीर्तनासाठी प्रवास करत आहेत आणि विमानाने प्रवास करणे हे कीर्तनकारासाठी नवीन गोष्ट नाही मा. शंकरराव चव्हाण हे देशाचे गृहमंत्री होते त्यावेळी वै.नामदेव महाराज पठाडे हे बरोबर सर भजनी मंडळ घेऊन शंकरराव चव्हाण यांच्याकडे कीर्तनासाठी दिल्लीला गेले होते पण त्यांनी त्या गोष्टीला प्रसिद्धी दिली नाही कारण ते मोठे माणसं मोठीच असतात हे मात्र नक्की खरं
सर्वात जास्त महाराज लोक एकमेकांबद्दल वाईट बोलतात आणि महाराज लोकच जगाला तीळ भावना निर्माण करून देणारी वर्तन करतात हे तितका सत्य आहे परमार्थ हा सांगितल्याने वाढतो परंतु हे परमार्थ सांगण्यासाठी आवाज च्या सव्वा वाटेल ती किंमत मोजण्यास गरीब जनतेस भाग पाडते त्याला महाराज म्हणतात का देवाचं नाव फुकट घेता येत नाही का किंवा वाजवी पैसे घेऊन करता येत नाही का ठरलेली रक्कमच लाखाच्या किंवा हजारोच्या घरांनीच असावी लागते का? एखाद्या वेळेस कुठल्या गावांमध्ये पैशाची जुळवा जुळवून न झाल्यास हरी किर्तन राम कथा ही जर लोकांना कमी दामात किंवा फुकट ऐकल्यास परमार्थ घडत नाही का का तिथे राक्षसाचा उद्धार होतो का देवाचा होत नाही का माणसाचा होत नाही
आमच्या परिसराचे भूषण तथा वाघोली येथे उद्योगपती म्हणून परिचित असणारे पिंपळनेर गावचे लोकप्रिय सरपंच आदरणीय बबनरावजी जायभाये हेही महाराजांसोबत होते याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो.... सुदाम काकडे सरपंच-गोमळवाडा ता.शिरूर कासार जि. बीड
महाराष्ट्राची अध्यात्मिक संतपरंपराचें ज्ञान आधुनिकरित्या जगात पसरावे जगाला ह्याची गरज आहे संत तुकाराम महाराज वैकुंटात विमानांनी गेलें हे जगाने विसरू नये
भगवंत भक्ती करीता एकदाच काय कायम स्वरुपी हेलिकॉप्टर आणि जगातील आलिशान गाड्या आपल्या आणि आपल्या सारख्या सद्वविवेक महाराजांच्या दरबारात असाव्यात हि प्रभु चरणी प्रार्थना.जय जय राम कृष्ण हरी,,
हा सन्मान वारकरी संप्रदायाचा आहे असे समाधान महाराज यांनी स्पष्ट केले आहे
धन्यवाद..
वारकरी संप्रदाय संतांचे विचार अवघ्या भारतात आहेच आहे पण सर्व जगात ही
आहे, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे,
संत ज्ञानेश्वर माऊली संत तुकाराम महाराज हे एक महान संत होऊन गेले त्यांनी आपल्या वाणीतून आपल्या वारकरी संप्रदाय संतांचे विचार जोपासनारे वारकरी सेवक, कीर्तन कार प्रवचनकार,, परप्रराआज हजारों वर्षांपासून चालू आहे
हेच आमचे वारकरी संप्रदायाच भाग्य
आहे,,,
जय जय राम कृष्ण हरी पांडूरंगा
जेष्ठ नागरिक वारकरी संप्रदाय सेवक
श्री समाधान महाराज आपले विचार ऐकून आपली मते आपण सुमधुर वाणीतून प्रस्तुत केलीत त्यामुळे खुप समाधान वाटले धन्यवाद महाराज
समाधान महाराज शर्मा जी आपल्या विचारा साठी दंडवत प्रणाम 🙏
भाजपाच सरकार आल्यापासून महाराज लोकांची सुगी जोरात पीकली आहे आनेक महारज ह्या काळात कोट्याधीश झाले आहेत त्यांना ह्या काळात फार तेजी आली आहे आणि ते आता विमान आणि हेलिकॉप्टर ने प्रवास करीत आहेत आणि रोज लाखो रुपये कमवीत आहेत
बरोबर महाराज
हेलिकॉप्टरमधून मला नेहले हा माझा सन्मान नाही तर तो वारकरी संप्रदायाचा सन्मान आहे एकदम बरोबर महाराज
खरोखरच महाराज ज्ञानेश्वर महाराज व तुकोबारायांची प्रती कृतज्ञता व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद महाराज
बाहेरच्या राज्यातून येऊन इथल्या संत परंपरेवर अगाध प्रेम करणारे महाराज... धन्यवाद 🙏
.ग
महाराजांचे विचार खूप सुंदर आहेत...
जय हरी माऊली...
रामकृष्ण हरी माऊली
सुंदर विचार मांडलेत
धन्यवाद
आदरणीय समाधान महाराजांनी महाराष्ट्र आणी मराठी वरील कौतूक पाहून अत्यंत समाधान झाले.
आदरणीय महाराजजींचा हवाई प्रवास हा आमच्या वारकरी संप्रदायाचा सन्मान आणि आहे 👍 राम कृष्ण हरी माऊली 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
श्रीराम चरित मानस धन्य हैं॥
मारवाडी समाजातून येऊन मराठीवर एवढा प्रेम वारकरी सप्रदयावर एवढा प्रेम अप्रतिम ग्रेट महाराज ग्रेट🙏
समाधान महाराज शर्मा हे माझे सर्वात आवडते महाराज आहे त्याच्या वाणीत माता सरस्वाती आहे
ज्यांनी महाराजांना एकदा प्रवचन ऐकल तो त्यांचा भक्त झालाच म्हणून समजा 🚩🚩
🚩🚩जय जय राम कृष्णहरी 🚩🚩
समाधान महाराजांचे किर्तन अत्यंत समाधान देणारे आहे,खूप खूप चांगले, खूप कांहीं दर्जेदार,अत्यंत संयमी,,खूप समृद्ध, खरे खरे,महान कीर्तनकार.
धन्य, धन्य समाधान महाराज.
हा वारकरी मोठे पणा
वाह महाराज आपल्या भाषे बद्दल अभिमान तो ही एका मारवाडी वारकरी व्यक्ती कडून...खूप छान
महाराज हेलिकॉप्टर नि प्रवास केला काय गैर नाही वेळे ला महत्त्व आहे आणि लोकांचे प्रेम
समाधान महाराज शर्मा यांचे कीर्तन फारच सुलभ , सोपं आणि कर्णमधुर असतं. समाधान महाराज यांना माझा मानाचा मुजरा.
""रामकृष्ण हरी""""""
""जय महाराष्ट्र""""""""""
श्री गुरुदेव, समाधान महाराज यांना कोटी कोटी धंन्यवाद.माऊली की जय.
राम कृष्ण हरी आदरणीय महाराजांचे विचार मोठे आहे. मोठे माणसं नेहमी मोठेच असतात जीवनाला कलाटणी मिळाली महाराजांच्या कथा आणि कीर्तनातून खूप खूप धन्यवाद महाराजांना. ईश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना. तुमची कथा कीर्तन आम्हाला निरंतर ऐकायला मिळावीआणि ईश्वर चरणी आमचे आयुष्य उजळून जावे. जीवनाचे मर्म आणि खरा आनंद येथेच आहे.
👍👍🙏
आदरणीय समाधान महाराज,मी आमच्या शेजारील करडगांव ता
खरं आहे मानावं महाराज किती भाषा येतात महाराजांना.आनंद वाटला
अतिशय सुंदर प्रश्न आणि उत्तरे अगदी अ पासून ज्ञ पर्यंत खूपच सुंदर राम कृष्ण हरी मातृभाषा हीच खरी
सुपरहिट विडीओ धन्यवाद कामठे आण्णा व कामठे बाबा वधुवर सुचक केंद्र हडपसर परिवार तर्फे पुणे महाराष्ट्र
अतिश सुंदर महाराष्ट्र आदरणीय समाधान महाराज म्हणजे एक वेगळ व्यक्तीमत्व आहे
महाराजांचे आभार शब्दात मांडणे कठिण आहे!!
शर्मा महाराजांना, हेलिकॉप्टर मध्ये, पाहून मला खूप खूप आनंद झाला, त्या ना, खूप खूप शुभेच्छा, राम कृष्ण हरी 🙏 माऊली 🙏 किसन बाबासाहेब जगताप तवलवाडीआषटी, जिल्हा बिड
राम कृष्ण हरि श्रीहभप समाधान महाराज वारकरी संप्रदायचा मान ऊचंवला आनंद झाला
खूपच छान नवीन बातम्या देशातली राज्यातील तालुक्यातील एवढंच नव्हे तर पूर्ण जगातली कोणतीही बारीक शारीरिक माहिती जास्तीत जास्त शेअर करणारा ॲप एबीपी माझा मला फार फार आवडते
राम कृष्ण हरी सर्वप्रथम मी एबीपी माझा यांचे धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतोय की त्यांनी हा जो आनंददायी प्रसंग आहे तो यूट्यूब च्या माध्यमातून सर्व जनतेपर्यंत पोहोचवला आणि दुसरा धन्यवाद मी सर्व किर्तन प्रेमी मंडळींना देणार त्यांनी महाराजांचा वेळ वाचून त्यांना हेलिकॉप्टरची व्यवस्था करून कीर्तनाला वेळेवर त्या ठिकाणी पोहोचवलं आणि तिसरा धन्यवाद मी समाधान महाराजांना देणार आहे एवढे जनतेने तुमच्यावर प्रेम करून तुम्ही हुरळून न जाता खऱ्या अर्थाने नम्रपणे माझ्या ज्ञानोबा तुकोबारायांमुळे आम्हाला ही श्रीमंती प्राप्त झाली. जगाने प्रेम करावं एवढे लायक आम्हाला बनवलं असं आपण आपल्या वक्तव्यातून त्या ठिकाणी प्रतिपादन केलं त्याबद्दल आपले हार्दिक स्वागत आणि आपण वारकरी संप्रदायाचे एवढे जीव लावून मन लावून काम करताय आपल्याला धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा राम कृष्ण हरी राम कृष्ण
राम कृष्ण हरी, आदरणीय समाधान महाराज यांचे खूप अभिनंदन,,,💐💐💐💐,,,यांचे किर्तन , प्रवचन खूप छान असते, कधीच कोणावर टीका नाही कधी वात्रट बोलत नाहीत,,, जे आहे ते सांप्रदायिकच 🙏🙏🙏🙏
शांताराम बापू कटके यांचे आभार मानावे तितके कमीच
आपले शब्द अमृत आहेत. ऐकताना सहजाच डोळ्यातून नकळत अश्रू येत होते. साष्टांग दंडवत गुरुजी 🙏🙏🙏
माझे हि नकळत अश्रू येते होते
हीच वारकरी संप्रदायाची श्रीमंती आहे...👏🙏🏼🚩
खरच खूप विचार मोठे आहेत समाधान महाराज
खूप छान कीर्तन करतात महाराज.....जय हरी माऊली🚩🚩🚩🚩
साष्टांग दंडवत महाराज,आपले विचार फार मोठे आहेत,संत तुकाराम महाराज साठी पुष्पक विमान आले होते,तर आपनही सांप्रदाय, प्रचार करता तर आपल्याला,का,मिळनार,नाही ,आपल्याला,उदंड आयुष्य लाभो हीच पांडुरंगा चरनी प्राथना ,
महाराज मी तर असं म्हणेन की तुम्ही जे अमृत रुपी दोन शब्द ज्या वेळेस सांगून जातात त्यावेळेस काहीतरी मनावरती नक्कीच बदल होतो हे मी जवळून अनुभवलेले आहे..
आम्ही निघोजकर सुद्धा तुमचं चिंतन ऐकून घेण्यासाठी नेहमी आतुर असतो...
माऊली महाराज
जय हरी महाराज,
Danywad Maharaj
खुप छान विचार महान. 👏👏🌸🌸💐ज्ञानोबा माऊली तुकाराम 💐💐👏👏
न्यूज वाल्यांनी पहिल्यादाच खुप छान मुलाखत घेतली.
जय जय कार हो ठाकूर की... 🙏🙏🙏
खुपच सुंदर विचार माडलेत आपण महाराज धन्य आहे तो आपला वारकरी संप्रदाय राम कृष्ण हरी महाराज!!
विचार खूप चांगले आहे महाराजांचे,
मला कळत नाही की असे अनेक महाराज विमानाने आजही कीर्तनासाठी प्रवास करत आहेत आणि विमानाने प्रवास करणे हे कीर्तनकारासाठी नवीन गोष्ट नाही मा. शंकरराव चव्हाण हे देशाचे गृहमंत्री होते त्यावेळी वै.नामदेव महाराज पठाडे हे बरोबर सर भजनी मंडळ घेऊन शंकरराव चव्हाण यांच्याकडे कीर्तनासाठी दिल्लीला गेले होते पण त्यांनी त्या गोष्टीला प्रसिद्धी दिली नाही कारण ते मोठे माणसं मोठीच असतात हे मात्र नक्की खरं
जय हरी माऊली शंभर टक्के खरे आहे
धन्यवाद महाराज मराठी भाषेबद्दल आपुलकी जिव्हाळा निर्माण झाला दाखवल्या बदंल
1नंबर महाराज आहेत आमच्या इकड असत किर्तन
दंडवत बाबा
धन्य धन्य ते सांगली कर तुमच्या घराला ह भ प समान महाराज यांचे कमल चरण स्पर्श लागले आहेत 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
रामकृष्ण हरी 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
खूप छान किर्तन असते यांचे टिव्हीवर ऐकले आहे.
वारकरी संप्रदाय मध्ये फूट पाडणाऱ्यांनो ऐका जरा...
महाराजांनी मराठी भाषेचं सौंदर्य किती प्रगल्भ आहे हे लक्षात आणून दिले 🚩🚩
महाराज भाग्यवान आहात धन्यवाद
ॐ नम शिवाय
खूप छान कीर्तन सांगतात महाराज रामकृष्णहरि माउली🚩🙏
रामकृष्ण हरी महाराज
संतांचे विचार आणि प्रसार केला ते महत्त्वाचं प्रवास कसा केला ते दुय्यम आहे 🙏🙏🙏
बरोबर आहे संत त्याकाळी पाई जाऊन कीर्तनाच्या प्रसार केला
@@santoshtoshniwal5870 संत तर जगाच्या कल्याणासाठी प्रगट झाले होते आणि त्यांचे साऱ्या विश्वावर मोठे उपकार आहेत हे कधीच फिटणार नाहीत 🙏🙏🙏
सर्वात जास्त महाराज लोक एकमेकांबद्दल वाईट बोलतात आणि महाराज लोकच जगाला तीळ भावना निर्माण करून देणारी वर्तन करतात हे तितका सत्य आहे परमार्थ हा सांगितल्याने वाढतो परंतु हे परमार्थ सांगण्यासाठी आवाज च्या सव्वा वाटेल ती किंमत मोजण्यास गरीब जनतेस भाग पाडते त्याला महाराज म्हणतात का देवाचं नाव फुकट घेता येत नाही का किंवा वाजवी पैसे घेऊन करता येत नाही का ठरलेली रक्कमच लाखाच्या किंवा हजारोच्या घरांनीच असावी लागते का? एखाद्या वेळेस कुठल्या गावांमध्ये पैशाची जुळवा जुळवून न झाल्यास हरी किर्तन राम कथा ही जर लोकांना कमी दामात किंवा फुकट ऐकल्यास परमार्थ घडत नाही का का तिथे राक्षसाचा उद्धार होतो का देवाचा होत नाही का माणसाचा होत नाही
जय ठाकूर जय मा
बीड जिल्ह्य़ातील एक अनमोल रत्न 💎
हरि ओम गुरु जी
धन्यवाद abp maza सुंदर बातमी
भंडारा डोंगरावर तुकोबारायांचे भव्य मंदिर व्हावे आयोध्या नंतर सर्वात मोठं मंदिर व्हावे समाधान महाराज तुमचे आभार जय जय राम कृष्ण हरी
समाधान महाराज बीड जिल्ह्याची शान आहे
खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, धन्यवाद,
खुप खुप सुंदर महाराज. तुम्ही वारकरी संप्रदायाचे प्रसारणासाठी मोठे योगदान करतात.
पण आहे माझे ते बोलण्या सारखे आहे पण मी बोलू शकत नाही.
जय हो सदगुरुजी !!!
जयहरी विठ्ठल माऊली
आमच्या परिसराचे भूषण तथा वाघोली येथे उद्योगपती म्हणून परिचित असणारे पिंपळनेर गावचे लोकप्रिय सरपंच आदरणीय बबनरावजी जायभाये हेही महाराजांसोबत होते याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो....
सुदाम काकडे सरपंच-गोमळवाडा ता.शिरूर कासार जि. बीड
खुपच मार्मिक शब्दांत सुंदर मुलाखत
जय जय राम कृष्ण हरी
खूप मोठ मन आहे महाराजांच
जय हरी माऊली
माऊली आपले कार्य आपली वाणी आणि आपण समोरच्या श्रोत्यांना समजून सांगण्याची पद्धत खूपच न्यारी आहे राम कृष्ण हरी
N buy
महाराष्ट्राची अध्यात्मिक संतपरंपराचें ज्ञान आधुनिकरित्या जगात पसरावे जगाला ह्याची गरज आहे संत तुकाराम महाराज वैकुंटात विमानांनी गेलें हे जगाने विसरू नये
भगवंत भक्ती करीता एकदाच काय कायम स्वरुपी हेलिकॉप्टर आणि जगातील आलिशान गाड्या आपल्या आणि आपल्या सारख्या सद्वविवेक महाराजांच्या दरबारात असाव्यात हि प्रभु चरणी प्रार्थना.जय जय राम कृष्ण हरी,,
धन्यवाद महाराज
वा महाराज। .......गेले ते विमानि बैसोनिया ..... सत्याची प्रचिती येते....
कीर्तन एक न. करतात समधन महाराज शर्मा नमन महाराज🙏🙏
तुमच्या नावातच समाधान आहे
🙏🏻 हभप समाधान महाराज शर्माजी वारकरी सांप्रदायाला अश्या उंचीवर नेऊन तुम्हीं खूप मोठ काम केलेत रामकृष्ण हरी महाराज 🙏🏻
बीड जिल्ह्याची शान,,,,,, वारकऱ्यांचा मान ,,,,,,,,,समाधान महाराज शर्मा मला अभिमान,,,,,,,,,
एका किर्तनकाराचा सन्मान ! खूप छान!
शत् शत् प्रणाम महाराज 🙏🏻🙏🏻🙏🏻
आसे संतसाधू महाराज महाराष्ट्रला मीळाले आम्ही धन्य झालो राम कृष्ण हरी
Khup chhan Ram krishna hari
माऊली.आपल्या. ज्ञानेश्वर. माऊलींची. कृपा.ऊ.शिव.गुरू.गोरखनाथ. बाबांची.कृपा.सत.नमो.आदेश.तुकाराम.तुकाराम.नाम.घेता.कापे.यम
महाराजच कार्य संपूर्ण जगात पोजवो
हि सर्व वारकरी संप्रदाय साठी अभिमानास्पद बाब आहे... 🙏
खुपच छान विचार मांडले . धन्यवाद .जय चूडामणीनाथ .
बाबा ना राम कृष्ण हरि
राम कृष्ण हरी माउली !!
किर्तन ही उत्तम वक्रुत्वकला आहे
श्री गुरुदेव दत्त 🙏 जय भगवानबाबा 🙏 राम कृष्ण हरी 🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏
एक नंबर बरोबर आहे
वारकरी संतपरंपरेबद्दल नितांत आदर ठेवणारे प्रेम करणारी भक्त मंडल आणि किर्तनकार दंडवत त्रिवार दंडवत 🙏💐🎊💐
Great
रामकृष्ण हरी माऊली
वंदन करतो
खुप छान महाराज 🙏🙏🙏
ग्रेट
खूपच सुंदर
अभिमानास्पद 🚩👏👏🚩