एस.टी.बसनी आलो अन बॉंड बी सोबत आणला | सर्वसामान्य उमेदवार | Manoj Jarange Patil

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 окт 2024

Комментарии • 71

  • @socialreform1
    @socialreform1 День назад +26

    छान केले. तुमचे deposit ची व्यवस्था दादा कडून करता येईल .

  • @dagduvairal7221
    @dagduvairal7221 День назад +21

    आमदार झाल्यावर गाडी काय पण बंगला पण घेता येईल

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 День назад +37

    आम्ही फक्त जरांगे पाटील यांच्या सोबत आहे जय शिवराय जय भीम

  • @VasantKapare-l1s
    @VasantKapare-l1s День назад +4

    धन्यवाद दादा

  • @SantoshShukla-s2b
    @SantoshShukla-s2b 22 часа назад +4

    छान दादा तुम्हाला कोटी कोटी प्रणाम

  • @ganeshpoul8198
    @ganeshpoul8198 21 час назад +4

    हम सब जरांगे 🚩🚩

  • @SubhashBade-h5s
    @SubhashBade-h5s 23 часа назад +7

    झाला आमदार भोकरदन चा एसटीने आलेला जा विधानसभेत लगेच आता

  • @Harmony989
    @Harmony989 22 часа назад +4

    ज्या राजकारणामुळे समाज 50 एकर वरून 2 एकर वर आला तिथेच जरांगे यांनी पुन्हा समाज आणून ठेवला..

  • @ShamKadam-h8n
    @ShamKadam-h8n День назад +5

    सर्व जाती धर्मातील उमेदवार उभे करायचे आणि सर्व जातींनी मतदान करून पाटलांना साथ द्यायची

  • @bomkarj
    @bomkarj 23 часа назад +7

    जरांगे या गरीब मराठयाला उमेदवारी देणार नाही..100%.

  • @rameshdeshmukh3160
    @rameshdeshmukh3160 18 часов назад +2

    अहो सोनवणे साहेब तुम्ही आमदार झाले जाऊन बसा विधानसभेत आता

  • @BalasahebRaut-sh9hb
    @BalasahebRaut-sh9hb День назад +6

    बि.के.राऊत.दुधगाव.ता
    .जिंतूर.दादा.ऊमेवार.अपषला.१०.सूचख.लागनार.आहे.लक्ष.असूदेणे.जय.शिवराय.

  • @rameshdeshmukh3160
    @rameshdeshmukh3160 18 часов назад +4

    सोनवणे साहेब तुम्हाला तिकीट भेटत नाही हो अशा गरिबाला तिकीट द्यायला रिकामी नाही ज्या रंगे पाटील नगदी माला वाले शोधायला लागले ते

  • @Onlyking6166
    @Onlyking6166 День назад +7

    फक्त 288 लढा जय शिवराय

  • @sanjayadsare5363
    @sanjayadsare5363 22 часа назад +2

    यशस्वी भवः

  • @BadrinathRodge-p2v
    @BadrinathRodge-p2v 23 часа назад +4

    आम्ही गरजवंत मराठा गोरगरीब 18 पगड समाज शेवटच्या श्वासापर्यंत मनोज दादा जरांगे पाटील यांच्यासोबत खंबीरपणे कायम एकनिष्ठ एकनिष्ठ एकनिष्ठ राहणार जय शिवराय जय भीम

  • @rameshdaud9350
    @rameshdaud9350 19 часов назад +1

    आम्ही सदैव जरांगे पाटीलां सोबत

  • @bhaskarmodak156
    @bhaskarmodak156 21 час назад

    या सर्वांना आश्वासन दिलं,सर्व उमेदवारांनी स्वप्न रंगवलं ,देव करो त्यांच्या अपेक्षा भंग होऊ नये,सर्व भावी उमेदवारांना शुभेच्छा !

  • @jagtapsampat560
    @jagtapsampat560 День назад +6

    only Patil❤❤❤❤

  • @RamakrushnaGhadge
    @RamakrushnaGhadge 18 часов назад

    जय जिजाऊ काका, आपल्या समाजाचा पहिला आमदार

  • @santoshkadam9739
    @santoshkadam9739 20 часов назад +2

    Eak maratha lakh maratha🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @vijaychoudhari8136
    @vijaychoudhari8136 21 час назад +1

    किंग ऑफ मराठा ओन्ली पाटील जय शिवराय जय शंभुराजे

  • @parmeshwarpoul945
    @parmeshwarpoul945 День назад +4

    Only cm Manoj j patil

  • @TrimbakGopalghare-ki8cx
    @TrimbakGopalghare-ki8cx День назад +7

    288लढा

  • @rameshdeshmukh3160
    @rameshdeshmukh3160 18 часов назад +2

    बोंड चांगला उकळून प्या जरा अंगे रिकामा नाही तुम्हाला तिकीट द्यायला

  • @dnyaneshwarambhore3055
    @dnyaneshwarambhore3055 22 часа назад

    धन्यवाद पाटील. ...

  • @purshotamsonone7322
    @purshotamsonone7322 23 часа назад +3

    गाडी घरी ठेऊण चालले एस टि न काय फालतु गीरी आहे
    तो मंगेश साबळे म्हणतो मि गरीब आहे कोनता गरीब फोर व्हीलर गाडी जाळतो

  • @rohinirhonge5993
    @rohinirhonge5993 21 час назад +1

    😂😂😂😂😂😂😂😂 काय बोलाव ह्यांना 😂😂😂😂😂😂

  • @amolgitte4959
    @amolgitte4959 День назад +4

    288 पालथे करायला गाडीत दम लागतो

    • @devamete3827
      @devamete3827 День назад

      भंगारानो तुमची जळाली त्याला मलम लावा

  • @yogeshgholap5693
    @yogeshgholap5693 3 часа назад

    आता फक्त पाटील म्हनतील तस च❤❤

  • @prakashsirsath1012
    @prakashsirsath1012 19 часов назад +1

    काहीही असो पण जरंगे पाटला मुळे साध्या आणि सरळ माणसाला उमेदवारीची संधी मिळत आहे

  • @rameshdeshmukh3160
    @rameshdeshmukh3160 18 часов назад

    अहो मनोज दादा 42 उभे करणारे बाकी नाही कोणाला उमेदवारी देत शरद पवारांचा प्रचार करणारा पक्का

  • @kantilalghodekar3869
    @kantilalghodekar3869 День назад +6

    गाडी नही ना उभे रहा गाडी घेता येईल

  • @ghanshyamtekale3286
    @ghanshyamtekale3286 День назад +1

    Agdi barobar eak lakh maratha jinku kiwa maru baniya jumlebaji parti khatam ho Talwe chatu tarbuj haklun lau 🙏🌹🌹👍

  • @ranjanagaikwad1816
    @ranjanagaikwad1816 23 часа назад

    👌👌👌👌👌👌👌👌

  • @rajubhalerao1385
    @rajubhalerao1385 21 час назад +1

    हळवे पाटील तुमची तिकीट पक झाल त्या गरिबाला दया मग आमाला कळल खरच गरिबांचं लडा आहे

  • @MadhukarShinde-k2t
    @MadhukarShinde-k2t 21 час назад +2

    "गरजवंत" मराठा समाजच हा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याच सोबत आहेत.तेच खरे मराठा होय. अन्य समाज सुद्धा पाटला बरोबर आहेच याची प्रचिती लोकसभेला आलेली आहेच.

  • @S.m-x3s
    @S.m-x3s 18 часов назад +1

    जो जारांगेचा किसा गरम करणार उमेदवारीचा पात्र तोच 😂😂

  • @amolgitte4959
    @amolgitte4959 День назад +7

    महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा ओबीसी समाजाचाच राहील

  • @ramugangawt1935
    @ramugangawt1935 17 часов назад

    केशव पाटील पाहिजे

  • @rameshdeshmukh3160
    @rameshdeshmukh3160 18 часов назад

    सोनवणे दादा जारा रंगे पाटलाच्या नादी लागू नका ते चंद्रकांत दानवे ला निवडून आणणार आहेत या रांगेचे सगळे कार्यकर्ते चंद्रकांत काम करणार आहेत

  • @S.m-x3s
    @S.m-x3s 18 часов назад +1

    ओ बाबा तुम्ही किती दिवस जगणार आहात 😂 जरांग्या साठी घर दार विकणार तर मग स्वतच्या पोरा साठी विका कशाला उगीच आरक्षण चा नादाला लागता.... सगळेच लबाड !!!

  • @sunilshendge3153
    @sunilshendge3153 День назад +2

    Dada tumhi st bus ne alay pan mala nahi jarange tumhala tikit detil mhanun

  • @vaibhav.t
    @vaibhav.t День назад +3

    1:32 😂😂😂 बस झालं... एशाऱ्या बोटावर नचवणारे! दिसणारे एक बोलणारे एक आणि बोलवून घेणारे दुसरे! 😂😂😂

  • @vijayingle2209
    @vijayingle2209 День назад +7

    बाँड चा फोटो करून गळ्यात घालून गावभर फिरा.

  • @anilkulkarni1221
    @anilkulkarni1221 22 часа назад

    100, चा बाँड नाही आता 500 लागतो

  • @dagduvairal7221
    @dagduvairal7221 День назад +3

    उमेदवार हे 35 वर्षाच्या आतील निवडा कृपया दादा

  • @KY-zd7qq
    @KY-zd7qq 23 часа назад +2

    Jarange हा गावरान कोंबडा

  • @DnyaneshwarDawkore
    @DnyaneshwarDawkore 21 час назад

    Sarva samnya Che jarange Sarkar yenar he nakki

  • @user-cw3he6ue7s
    @user-cw3he6ue7s 22 часа назад +1

    😂😂

  • @LalaYevle
    @LalaYevle День назад

    कमेन्ट नीट करा

  • @gopaldudhbhate5927
    @gopaldudhbhate5927 День назад +7

    मनोज दादांना सांगा...10 गाड्या आले असतं....उगीच बस ने यायला...नाटकी कशाला😂😂😂😂

  • @Swamiseva-adi-seva
    @Swamiseva-adi-seva 22 часа назад +2

    असेच येडी लोकं पाहिजेत मन्या कड

  • @YogeshY-u3v
    @YogeshY-u3v День назад +3

    हातबल मराठे केले ह्यांनी स्टॅम्प ड्यूटी वर काय लिहीतोय आरक्षण आधी वाचा नीट अभ्यास करून बोला

  • @sunilwagh9654
    @sunilwagh9654 День назад +6

    मराठा समाज चुकीच्या दिशेने नेऊन ठेवला आहे सुरू केले काय झाल काय

  • @SamadhanJogdand-dw2tv
    @SamadhanJogdand-dw2tv 20 часов назад

    Coment.nit.ai.ghala.

  • @vijaypatil7040
    @vijaypatil7040 День назад

    Educated Candidate pahijet as candidates vidhan sabhet ky karnar

  • @ankushsawant2020
    @ankushsawant2020 23 часа назад +1

    Very good

  • @Madhav72-r1f
    @Madhav72-r1f 14 часов назад

    लई फालतू पणा 😅