नमस्कार ताई 🌹 श्री स्वामी समर्थ🌹 ताई माझे चुलत सासरे 16 तारखेला वारले आहेत तर अजून त्यांच्या कार्य झालं नाही आहे.27 तारखेला त्यांचं कार्य आहे. तर मी कोणतीच सेवा करू शकत नाही ना ताई. ताई पण कार्य झाल्यावरती लक्ष्मी पूजन करू शकते का मी. प्लीज ताई रिप्लाय द्या मला. मला
ताई जिकडचे तिकडच्या पद्धती वेगळ्या वेगळ्या असतात तुमच्या भावकी मध्ये कोण जर करत असेल तर तुम्ही सुद्धा करू शकता जर करत नसेल तर नका करू कारण लोकं नाव ठेवतात
श्री स्वामी समर्थ
ताई धनरक्षा कवच आणि झुबो कॉईन आहे का
दालचिनीचा उपाय कुंचममध्ये फक्त दालचिनीच घालायची का ते सांगा हा उपाय परत कधी करू शकतो
पोर्णिमा पुढे पाच दिवस असेल तेव्हा करायचा
Khup chan Tai 🙏
Kamini
धन्यवाद ताई 🙏
नमस्कार ताई 🌹 श्री स्वामी समर्थ🌹
ताई माझे चुलत सासरे 16 तारखेला वारले आहेत तर अजून त्यांच्या कार्य झालं नाही आहे.27 तारखेला त्यांचं कार्य आहे. तर मी कोणतीच सेवा करू शकत नाही ना ताई. ताई पण कार्य झाल्यावरती लक्ष्मी पूजन करू शकते का मी. प्लीज ताई रिप्लाय द्या मला. मला
ताई जिकडचे तिकडच्या पद्धती वेगळ्या वेगळ्या असतात तुमच्या भावकी मध्ये कोण जर करत असेल तर तुम्ही सुद्धा करू शकता जर करत नसेल तर नका करू कारण लोकं नाव ठेवतात
हो ठीक आहे ताई 🙏