Hii ताई आमच पण कुलदैवत खंडोबा आहे जेजुरी चा आणि तुळजाभवानी आई आहे कुलस्वामिनी आम्ही हिंदु धनगर आहोत मी रोज बघते तुमचे विडिओ छान असतात आमच्या सांगली मध्ये जेजुरी खंडोबा च तिथल्या देवाच खंडोबा च देवस्थान, मंदिर आहे इथ सांगली मध्ये मी पारायणाला पण बसले होते 7दिवस
श्री स्वामी समर्थ ताई नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला❤
मी व्हॉट सब मॅसेज केला तर तो पाहिला नाही. खूप छान माहिती देता तुम्ही. नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ताई. श्री स्वामी समर्थ 🙏♥️🌷
श्री स्वामी समर्थ ताई🙏😊
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ❤
ताई तुम्हाला पण नवीन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा🙏🙏
🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺
Happy new year n ur family mahiti kup avadli❤
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ ताई नवीन वर्षाची सुरुवात गोड पदार्थ पदार्थ करून करायला सांगितली खूप छान नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ताई तुम्हाला पण😊❤❤
Happy New year 🥳🎉 shree Swami Samarth
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
येवो समृद्धि अंगणी,
वाढो आनंद जीवनी,
तुम्हासाठी या शुभेच्छा,
नववर्षाच्या या शुभदिनी ताई..!❤❤🥰🥰
नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा!
Happy new year Tai shree Swami Samarth
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
हंपी न्यु ईअर २०२५❤
Ho barobar ahe tai
Khup chhan mahiti dili Tai. Thank you 🙏
Hii ताई आमच पण कुलदैवत खंडोबा आहे जेजुरी चा आणि तुळजाभवानी आई आहे कुलस्वामिनी आम्ही हिंदु धनगर आहोत मी रोज बघते तुमचे विडिओ छान असतात आमच्या सांगली मध्ये जेजुरी खंडोबा च तिथल्या देवाच खंडोबा च देवस्थान, मंदिर आहे इथ सांगली मध्ये मी पारायणाला पण बसले होते 7दिवस
तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा
Tai tumhala pun khup khup Navin varsha cha subecha Shree Swami Samarth
Shree swami samarth🙏🏻
Shree Swami Samarth
ताई घरात पंचमुखी हनुमानाची प्रतिमा लावता येईल का?
तुम्ही खूप छान पध्दतीने माहिती दिली
ताई ना की उद्या नवीन वर्ष आहे, ना उद्या पहिला दिवस 🚩🚩🚩🚩🚩🙏
Happy New year 🎊
You too!!
ताई मी 10 नंबर लाईक केले आहे
म प्र
Majanaw। Ashok। Frm। Hydb। miPivurtelgu। marathi। Bolto। vachto। tumala। Navivarshcha। Chubdivas९६५२८००२४८
₹
Tai श्रीयंत्र रोच पाणी टाकुन धुवाचे का
🌹🙏🙏🌹
Tai Ram darbarcha photo madhe hanuman astat te chalte ka.
Period cha dusra day ahe tr mg kai kataich new years la mi mobile mdey kahi vachu eku skto ka swami ch hanuman chalisa ect
Shree Swami samartha... Tumi sagitle hotena ki calendar wr devache naw aani halad kunku ne swastik kadha tr aajch mi lihile aani maza bappa jawal thele udhya maza mulicha hatene laun ghein
Tai swami sara amrut vachat hoti mi pan thoda gap jala mg kay karu pahile pasun suru karu ka
हो चालेल ताई
Tai Suryala.Arghya.detana panyamadhe dudh sakhar takli tar chalt ka
हो चालेल ताई
आमच्या घरी मारुती चा फोटो आहे त्याची पूजा होते रोज चालेल ना
सगळं करायचं होतं.. पिरियड आले 😔
ताई मला सुतक आहे कोणती सेवा चालेल मला सांगा प्लीज
ताई सूर्याला आग देताना सूर्य उगवला पाहिजे का कारण मी लय पहाटे व 4:30 ला उठते तेव्हा दिले तर चालेल का
सूर्य उगवल्यावर द्या ताई
श्री स्वामी समर्थ