डिएड बरोजगारांना रोजगार मिळतो तर मिळू द्या ना. केवळ कायम स्वरूपी नोकरदाराची मक्तेदारी असली पाहिजे काय. गलेलठ्ठ पगार घेतात आणि मुलांना घडवित नाही. म्हणून पाल्यांना बाहेर शिकवनीला पाठवाव लागते.
Kamble sir जर kantrati शिक्षक manje त्यानी ded, bed केल नाही अस नाही, आणि या आधी jhya शिक्षक भरले गेले त्यांच्या हातून विद्यार्थी घडले नाहीत का, काही मुलाना रोजगार मिळतो तर मिळू dhya ना, प्रत्येक वेळेला विरोध kelach पाहिजे का
तुमि एका वीडियो मध्ये बोलला की अश्या कंट्राती भर्तिमुळे आरक्षण च राहत नाही मग ओपन वाले कशे सहन कारित असतील विचार करा प्ल्ज़ sir, आपल्या ded व bed च्या gunvtte वर कहिजन लागतील तर चांगलाच आहे, कशाला tondcha घास काढून घ्यायचा हो ना@@sandeepkambleofficial
उत्तम निर्णय. कंत्राट भरती बंद झालीच पाहिजे. त्याशिवाय कायम भरती होणार नाही
ड्रा. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन 🙏🙏🙏
तुमच्याकडे क्वालिफाईड शिक्षक असताना,कंञाटी भरतीची गरज काय?
Thank you sir for this video.. 🙏कंत्राटी भरती बंद हा योग्य निर्णय... तुम्ही खूप प्रयत्न हीं करत होता त्यासाठी.. 🙏
@@jyotsnapangare5355 धन्यवाद..!
पुढील निर्णय येईपर्यंत थांबवण्यात आलेली आहे पण पूणपणे रद्द करण्यासाठी प्रयत्न केले जातील
कंत्राटी शिक्षक भरती ला विरोध झालाच पाहिजे.
ज्ञानाच्या अथांग महासागरास विनम्र अभिवादन
Sir कंत्राटी भरती बंद झाली पाहिजे
उत्तम निर्णय कांबळे sir
कंत्राटी शिक्षक gr जर रद्द झाला नाही तर कोकणात प्रत्येक जिल्हात 500ते 600 शिक्षक अतिरिक्त होतील😢😢
@@harshad4311 हे किमान TAIT 3 तयारी करणाऱ्यांना समजायला हवे
कंत्राटी भरती बंद झालीच पाहिजे
विनम्र अभिवादन🙏🙏🙏🙏🌹
Sir जिल्हा निहाय भरती नको pls त्या साठी काही तरी करा
कंत्राट भरती बंद झालीच पाहिजे 👏
तुमच्या प्रयत्नांना ❤नक्कीच यश मिळनार
Good going kamble sir...👌👌👌
डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन
🙏🙏🙏
डिएड बरोजगारांना रोजगार मिळतो तर मिळू द्या ना. केवळ कायम स्वरूपी नोकरदाराची मक्तेदारी असली पाहिजे काय. गलेलठ्ठ पगार घेतात आणि मुलांना घडवित नाही. म्हणून पाल्यांना बाहेर शिकवनीला पाठवाव लागते.
@@vijayganvir2487 डीएड बेरोजगारांची पात्रता नाही का?
TET पास करण्याची
Thank u sir 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
शिक्षकानी पटसंख्या वाढवण्याचा प्रयत्न करायला पाहीजे दिन जाओ गंडे आओ अशी परिस्थिती झाली आहे
Sir 2017 chi bharti hoil ka aani kadhi te sanga
खूपचं छान काम असत संदीप sir तुमचं
I am your big fan
@@prernabarhate2884 🙏❤️
सर कंत्राट भरती बंद झालीच पाहिजे.
Sir Good news
2017 पहा सर एकदा प्लीज
Kamble sir जर kantrati शिक्षक manje त्यानी ded, bed केल नाही अस नाही, आणि या आधी jhya शिक्षक भरले गेले त्यांच्या हातून विद्यार्थी घडले नाहीत का, काही मुलाना रोजगार मिळतो तर मिळू dhya ना, प्रत्येक वेळेला विरोध kelach पाहिजे का
@@renukakaranjalkar1159 चुकीच्या निर्णयाला विरोध करतोय.
@sandeepkambleofficial सगळ्यांना च चुकीचा वाटत नाही sir
तुमि एका वीडियो मध्ये बोलला की अश्या कंट्राती भर्तिमुळे आरक्षण च राहत नाही मग ओपन वाले कशे सहन कारित असतील विचार करा प्ल्ज़ sir, आपल्या ded व bed च्या gunvtte वर कहिजन लागतील तर चांगलाच आहे, कशाला tondcha घास काढून घ्यायचा हो ना@@sandeepkambleofficial
आणि gr पूर्ण महाराष्ट्र राज्य साठी आहे
भर्ती निगाली की सगळे फॉर्म bhartat च
छान....❤❤
खूप छान माहिती दिली
Second phase kadhi chalu hoil
टीईटी पासवाल्यांना काय ऊस तोडायला जावे लागेल
बाकी regular भरती बंद करून सगळे कंत्राटी भरती मागे लागुन गेलेत
2nd phase honar kay
जय भीम सर उत्तम निर्णय.*
Jai Bheem.🎉🎉🎉❤❤❤❤.
55-60 ch kay honar sir...
मला पण 59 आहेत
Ho sir. Kantrathi bharati bandch zali pahije, Yasathi virod kela pahije.
Good Decision
Sir shikshan sevak period kami karnyat yavi yakarita praytn asavet
@@priyanandeshwar3075 प्रयत्न करणार आहे
Ratangiri जिल्ह्यात कंत्राटी भरती झाली व सुरू आहे..
Great kable sir ata 3tait dev kro houdya akdachi..
asech zhale pahije sir khare patrata darak vanchit rahat aai. yacha pathapurava karu ya sathi andolanatun sarkarche laksh vedun sir.
Sir phase 2var yachika takli ahe mhanat ahet
Sir 2 nd phase sathi aandolan Karu tarch kahitri hoyil pls guide kara ,,Kay karav lagel
छान🎉
Kantrati bharti band jhalich pahijet sir ani te tumich karu shakta🎉🎉
जय भीम सर
लिहीलेला कागद कॅमेऱ्याच्या बरोबर मागे ठेवत जा
@@BahiwalGKnowledgeEntertainment मला तुमच्यासारखं कागदाची गरज नाही
Mahaparinirwandini Winamra Abhiwadan🙏🙏
Sir second phase jahirat 10000 paraynt yenar nahi ka
काहीच येत नाही.. ते अपात्र झाले.. आता 3rd tait मध्ये येणार त्या जागा
@@kidsentertainment..3114 ही प्रक्रिया पूर्ण होणे म्हणजे सेकंड फेज जाहिरात होय
Manapasun niswarthpane kaam krnaare sir❤❤
Sir plz plz 2017 cha baga na magasvarge 50 per
Jai bhim kamble sir
Sir mi ctet pass zalo aahe 2023 la aani maz d.ed pass zalo aahe 2024 la tr mla aata Tait deta ynar ka nahi
देता येणार का
बाबा साहेब तुम्ही अनाथ दलित वंचित लोकांसाठी deepthab होता परंतु तुमचेच काहि लोक आज समाजाची दिशाभूल karat आहेत
@@amaralavane-1311 वास्तव आहे
Sir second phase honar ki nhi please sanga
@@dikshajiddewar होणार आहे
जय भीम🙏🙏
बेरोजगारांनी काय कराव मग
बेरोजगाला मग काय काम देणार सरकार
Dr. babasaheb ambedkarana vinamra abhivadan.
सर हाथ जोडतो सगले।
शिक्षण सेवक पद रद्द karnyastahi प्रयत्न करा please sir
@@AkankshaKamble-s3s हो
Sir 2nd phase लवकरात लवकर होऊ देत.
सर कंन्ट्राट भरती झाल्यावर जागा येणार नाहीत.
फेज दोन साठी नवीन टेट होणार हे खरं आहे का 😊
झोपून या
@@shivrajbhise6331 नाही
Namaskar sir ,pratek jilhyache pratinidhinche name ,number sanga please
Sir सेकंड phase लवकर घ्या सर.
Second phese patkan lavane
Sir please second phase baddal sanga 😢😢
@@pallavipatil5289 ही प्रक्रिया पूर्ण होणे म्हणजे सेकंड फेज जाहिरात होय
Dr B R ambedkar yana aadaranajali
तुमच्या प्रत्न्याना नक्की यश येईल सर...
2nd phase ata
Sir band hoyla hoylach pahije
कंत्राट भरती बंद झालीच पाहिजे
जय भीम सर