माणसाचे जीवन सर्वात जास्ता अवलंबून असते ते खाण्यावर आणी प्रेमावर, ते ह्य थाळीत दिसून येते, कारण आपला स्वतःचा परिवार किंवा मित्रांचा परिवार जोडीला घेऊन या थळीचा आनंद घेणे , म्हणजेच हिंद केसरी थाळी,जय महाराषट्र जय पालघर
ताई ताई छान अशी माहिती दिली, हिंद केसरी थाली आपल्या महाराष्ट्रात भेटते आणि ती अनलिमेटड पालवे कुटुंब सहपरिवार अभिमान वाटतो, भविष्यात कधी हिंदकेसरी थाली चार आस्वाद घेयला नक्की येणार
खरे तर मी पूर्ण शाकाहारी आहे. आमच्यात अगदी अंड पण नाही खात. पण मी आज like आणि comment केले आहे कारण video खूप छान केला आहे. Palave family ने खूप छान माहिती दिली. जे nonveg खातात त्यांच्या साठी खरच मेजवानी आहे. Nonveg काय आणि veg काय शेवटी एकच अन्न आहे..भरपूर भरभरून आशीर्वाद देऊ दे अन्नपूर्णा देवी तुम्हाला🙏🙏
🤗👍🤴रन्जिता खूप खूप सुंदर आहे ही थाळी आणि विशेष म्हणजे हा विषय घेण्या साठी आपला प्रतिक हवा होता काय आनंद झाला असता त्याला बाप रे बाप.खूप खुश झाला असता.मस्तच आहे बरं का.असेच निरंतर तुम्हा सगळ्यांन समोर भरभरून ताट येओ.अन्नपूर्ण देवी ची कृपा सदैव तयार राहो ही प्रार्थना.🙌👐👍🙏🙏🙏🙏🙏🥗🍜🍛🍝🌹🌹🌹🌹🌹
थाळीसोबतच मालकांचे अन्नाविषयीचे ,हाँटेलिंग विषयीचे विचार खुप प्रगल्भ व उदारमतवादी चांगले आहेत..त्याबद्दल त्यांना खुपखुप साधुवाद..आपण या विचारांनी खुप प्रगतीच कराल..
हिंद केसरी थाळी आहाहा! किती tempting 😋😋 बोलायला शब्द च नाहीत बघून समाधान वाटले आणि पालवे दाम्पत्यांचे विशेष कोतुक तसेच पाटील दाम्पत्यांचे पण कौतुक कि तुम्ही ही थाळी xplore केली.. Thanks खूप भारी vlog👌👌👍😋
मॅडम, मी खरं तर जळगांव (खान्देश)चा आहे सध्या गडचिरोली (विदर्भ) येथे रहायला असतो. मला सुद्धा विविध प्रकारच्या खाद्य डिशेस ट्राय करायला आवडतात, स्पेशली नॉन-व्हेज. तुमच्या चॅनेलवरून हा "हिंद केसरी" चा विशेष भाग बघितला आणि नाशिकचे हे "हिंद केसरी रेस्टॉरंट" केव्हा एकदा अटेंड करतो असं झालंय मला. तुमच्या वर्णनावरून "हिंद केसरी रेस्टॉरंट" हे जातिवंत खवय्यांसाठी एक सुयोग्य स्थळ असावं याची मला खात्री झालेली आहे. जबरदस्त! तुमचं प्रेझेन्टेशन छान असल्याने मी "लाडू सम्राट" लालबाग (मुंबई) व "दुर्वांकुर" (पुणे) येथे सुद्धा मुद्दाम एवढा प्रवास करून नक्कीच भेट देणार आहे व तेथील प्रसिद्ध, रुचकर पदार्थांचा आस्वाद घेणार आहे. तुमच्या चॅनेलला व तुम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा.
या हिंदकेसरी हॉटेल चे अनेक व्हिडीओ पाहिले पण तुम्ही अतिशय सुंदर माहितीपूर्ण भाग बनवला आहे.प्रतीक ने खूप मिस केलं असेल 😊 एकदा प्रतिक ला घेऊन या हॉटेल वर व्हिडीओ दाखवा.पालवे कुटुंबाचे ही अभिनंदन
वह्ह्ह्ह्ह्ह मस्तच फुल पैसे वसूल थाळी आहे. स्वछतेचा खुप विचार केलेला आहे. बघुनच तोंडाला पाणी सुटले आहे. रंजिता आणि रोहन दादा च ही आभार या सर्व थाळी दाखवल्या बद्दल, पुढिल वाटचाली साठी शुभेच्छा. हिंद केसरी साठी पालवे सर आणि मैडम च ही आभार त्यांच्या मुळे ही थाळी आम्हाला पहायला मिळली. नक्कीच भेट देऊ आम्ही.
किती मोठी थाळी आहे बापरे.......ताई संपली का तुम्हा सगळ्यांना☺️😇छान अस काहीतरी वेगळ न uniq तुमच्यामुळे पाहायला मिळत...😇😇आमचा दादा नाही दिसला आज....😇😇ओवी छान बोलते 😇😇
मी यु-ट्यूब वरून मुंबईच्या "दारासिंग" थाळीबद्दल ऐकलं होतं पण ही अत्यंत अभियानाची बाब म्हणजे एका मराठी माणसाने, दर्दी खवय्यांसाठी सादर केलेली ही "हिंद केसरी" थाळी, त्या "दारासिंग" थाळीपेक्षा सरस ठरेल असा मला विश्वास वाटतो. मी या थाळीचा आस्वाद घेण्यास अत्यंत आतुर झालो आहे. मॅडम तुम्हाला व "हिंद केसरी" चे ओनर श्री व सौ. पालवे, नाशिक यांना मनःपूर्वक शुभेच्छा.
*रंजीताताई रोहनदादा साखरेचा एक जरी कण असला तरी मुंग्या लागतात तसंच तुमच्या दोघांच्या जिभेवर असलेला साखरेसारखा मधूर असा गोडवा सर्वांनाच मोहून टाकतो* *रंजीताताई तू जिथे तिथे जाते तिथे वातावरणात प्रसन्नता येते तिथे सर्व प्रफुल्लित होते* *तुमच्या मुखात सदैव भरभरून गोड शब्द भरलेले आहेत शब्दाला कोड पडाव अशी मानस म्हणजे माझे ताईदादा हे माझ भाग्यच आहे* *काळ ,वेळ न कुटली ही जात न बगता आपलच समजून तुमची नेहमीच मानुसकी मदतिस येते आणि तुमच हे मानुसकी च अमूल्य अस अमृत आहे.* *कर्तुत्वाने भरेलेल, मनमिलावु स्वभावाची गोडबोली मानस म्हणजे माझेच नाही तर आपले सर्वांचे लाडके जणू काही हिरा आहेत असे रंजीताताईरोहनदादा.✨✨🥰🥰🥰❤️* *ताईदादा तुम्ही जे आनंदाने मदत करतात त्यात नक्की सुख तुम्हाला प्रॉप्त होईल*
वा मस्त रंजीता निखि लव ज्योती पालवे खुप चांगले विचार आहेत व डिश मधले सगळे पदार्थ चांगले आहेत मुंबई ला पण काढा आम्हाला पण त्या चा असवाद घेतां येईल मिसेस दिक्षीत
माणसाचे जीवन सर्वात जास्ता अवलंबून असते
ते खाण्यावर आणी प्रेमावर, ते ह्य थाळीत दिसून येते, कारण आपला स्वतःचा परिवार किंवा मित्रांचा परिवार जोडीला घेऊन या थळीचा आनंद घेणे , म्हणजेच हिंद केसरी थाळी,जय महाराषट्र जय पालघर
Ni
ताई ताई छान अशी माहिती दिली, हिंद केसरी थाली आपल्या महाराष्ट्रात भेटते आणि ती अनलिमेटड पालवे कुटुंब सहपरिवार अभिमान वाटतो, भविष्यात कधी हिंदकेसरी थाली चार आस्वाद घेयला नक्की येणार
खरे तर मी पूर्ण शाकाहारी आहे. आमच्यात अगदी अंड पण नाही खात. पण मी आज like आणि comment केले आहे कारण video खूप छान केला आहे. Palave family ने खूप छान माहिती दिली. जे nonveg खातात त्यांच्या साठी खरच मेजवानी आहे. Nonveg काय आणि veg काय शेवटी एकच अन्न आहे..भरपूर भरभरून आशीर्वाद देऊ दे अन्नपूर्णा देवी तुम्हाला🙏🙏
🙏🙏
ऊ@@CrazyFoodyRanjita हे रछभ
उत
बिसनेस करतो हा काहीच चव नाही आणि 16 लोकं जेऊच शकत नाही फक्त 5 लोकं जेवतात 7000 कुठून द्यायचे.. सगळ्या भाकरी फक्त 3*4=12 बस
🤗👍🤴रन्जिता खूप खूप सुंदर आहे ही थाळी आणि विशेष म्हणजे हा विषय घेण्या साठी आपला प्रतिक हवा होता काय आनंद झाला असता त्याला बाप रे बाप.खूप खुश झाला असता.मस्तच आहे बरं का.असेच निरंतर तुम्हा सगळ्यांन समोर भरभरून ताट येओ.अन्नपूर्ण देवी ची कृपा सदैव तयार राहो ही प्रार्थना.🙌👐👍🙏🙏🙏🙏🙏🥗🍜🍛🍝🌹🌹🌹🌹🌹
सकाळ सकाळ शुभ सकाळ रंजिता हिंद केसरी थाली बघुनच पोट भरले👌👌😍😍
😊
Coma or swalpaviram zaroori hai
थाळीसोबतच मालकांचे अन्नाविषयीचे ,हाँटेलिंग विषयीचे विचार खुप प्रगल्भ व उदारमतवादी चांगले आहेत..त्याबद्दल त्यांना खुपखुप साधुवाद..आपण या विचारांनी खुप प्रगतीच कराल..
Tai हिथे pratik dada pahije hota khup आवडली असती हि thali त्याला..😊
मी बारामतीकर खूप छान 💯✌️👌 थोरांचा आशीर्वाद कधी वाया जात नाही तुम्ही खरोखर अन्नपूर्णा आहात 👍👍👍💓💓💓
हिंद केसरी थाळी आहाहा! किती tempting 😋😋 बोलायला शब्द च नाहीत बघून समाधान वाटले आणि पालवे दाम्पत्यांचे विशेष कोतुक तसेच पाटील दाम्पत्यांचे पण कौतुक कि तुम्ही ही थाळी xplore केली..
Thanks खूप भारी vlog👌👌👍😋
Thank You Dear 😊
मॅडम, मी खरं तर जळगांव (खान्देश)चा आहे सध्या गडचिरोली (विदर्भ) येथे रहायला असतो. मला सुद्धा विविध प्रकारच्या खाद्य डिशेस ट्राय करायला आवडतात, स्पेशली नॉन-व्हेज. तुमच्या चॅनेलवरून हा "हिंद केसरी" चा विशेष भाग बघितला आणि नाशिकचे हे "हिंद केसरी रेस्टॉरंट" केव्हा एकदा अटेंड करतो असं झालंय मला. तुमच्या वर्णनावरून "हिंद केसरी रेस्टॉरंट" हे जातिवंत खवय्यांसाठी एक सुयोग्य स्थळ असावं याची मला खात्री झालेली आहे. जबरदस्त! तुमचं प्रेझेन्टेशन छान असल्याने मी "लाडू सम्राट" लालबाग (मुंबई) व "दुर्वांकुर" (पुणे) येथे सुद्धा मुद्दाम एवढा प्रवास करून नक्कीच भेट देणार आहे व तेथील प्रसिद्ध, रुचकर पदार्थांचा आस्वाद घेणार आहे. तुमच्या चॅनेलला व तुम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा.
This restaurant is ideal for Pratik. He’ll love it for sure.
या हिंदकेसरी हॉटेल चे अनेक व्हिडीओ पाहिले पण तुम्ही अतिशय सुंदर माहितीपूर्ण भाग बनवला आहे.प्रतीक ने खूप मिस केलं असेल 😊 एकदा प्रतिक ला घेऊन या हॉटेल वर व्हिडीओ दाखवा.पालवे कुटुंबाचे ही अभिनंदन
Ashi restaurant pahilyanda pahili khup chann kharch aani kuku tumchyamul mahiti zale thanks 😍😍🙏🏻🙏🏻
वह्ह्ह्ह्ह्ह मस्तच
फुल पैसे वसूल थाळी आहे. स्वछतेचा खुप विचार केलेला आहे. बघुनच तोंडाला पाणी सुटले आहे.
रंजिता आणि रोहन दादा च ही आभार या सर्व थाळी दाखवल्या बद्दल, पुढिल वाटचाली साठी शुभेच्छा. हिंद केसरी साठी पालवे सर आणि मैडम च ही आभार त्यांच्या मुळे ही थाळी आम्हाला पहायला मिळली. नक्कीच भेट देऊ आम्ही.
किती मोठी थाळी आहे बापरे.......ताई संपली का तुम्हा सगळ्यांना☺️😇छान अस काहीतरी वेगळ न uniq तुमच्यामुळे पाहायला मिळत...😇😇आमचा दादा नाही दिसला आज....😇😇ओवी छान बोलते 😇😇
Thank You 😊 थाळी 15 जणांना पण नाही संपणार 😄
जय सद्गुरू सगळ्यांना अरे वाह केवढी मोठी थाळी मी प्रथमच बघितली तुमची संपली का पूर्ण थाळी वाह खुपचं छान वाटला
जय सद्गुरू ताई माझ्या चॅनेल ला व्हिसिट द्या आणि सपोर्ट करा (जय सद्गुरू रेसिपी & vlog
ही थाळी बघूनच पोट भरले 😋😋🤗🤗मी तर बघितली सुद्धा नव्हती आज तुमच्या मुळे बघायला भेटली धन्यवाद🙏व्हिडिओ खूप मस्त वाट ला ❤️👌👌👌👌👌
Thank You 😊
महाराष्ट्रात अशी थाळी मिळते ही अभिमानाची गोष्ट आहे पालवे कुटूंबला thanks आणि रंजीताला हे ठिकाण माहीत करुन दिल्या बद्दल धन्यवाद 😃🙏👌
🙏🙏
थाळी बघून ताेंडाला पाणी सुटले
😋😋😋😋😋👌👌👌👌
😋😋😋😋😋😋😋🤤🤤🤤🤤
@@CrazyFoodyRanjita qq
खूप सुंदर , खूपच सुंदर . हिंदकेसरी थाळी.
Tai tuji mulgi khup cute aahe Ani hindkesari thali ek number
khup chan ahe preparation..ek important goshta mhanje hotel che owners la ajibat garv nahi ani maharashtrian aahet.. 👌👌👌👌👌👌👌👌
Hi jaga koop lokana mahiti karun dili tq Ani palve kutumb koop bharee ahye Hind kesari is best Hotel amhi nakki try karnar best video
आम्ही प्रगत लोकेच्य ब्लाँग मध्ये ही हिंदकेसरी थाली पाहीली होती, तुम्ही पण छान माहिती दिली
Thalichya size pramane seating arrangement lahan padate .baking exelaint. Keep it up .best of luck.
मस्त थाळी वाव बघून तोंडाला पाणी सुटले वाव खूपच छान
Hi ताई माझ्या चॅनेल ला व्हिसिट द्या आणि सपोर्ट करा (जय सद्गुरू रेसिपी & vlog
मी यु-ट्यूब वरून मुंबईच्या "दारासिंग" थाळीबद्दल ऐकलं होतं पण ही अत्यंत अभियानाची बाब म्हणजे एका मराठी माणसाने, दर्दी खवय्यांसाठी सादर केलेली ही "हिंद केसरी" थाळी, त्या "दारासिंग" थाळीपेक्षा सरस ठरेल असा मला विश्वास वाटतो. मी या थाळीचा आस्वाद घेण्यास अत्यंत आतुर झालो आहे. मॅडम तुम्हाला व "हिंद केसरी" चे ओनर श्री व सौ. पालवे, नाशिक यांना मनःपूर्वक शुभेच्छा.
Thank you dada nice comment ❤
हिंद केसरी थाली खूपच छान बघून तोंडाला पाणी सुटले आणि प्रतिक यायला हवा होता
1 No.Tai Hind Kesari Thali nakkich tithe jayachi ichha hot aahe.tumchyamule lokanparyant pohochale thank u so much.
🙏🙏
Khup chaan tai......
किती छान आहे ही थाळी.....रंजिता ताई आणि पालवे ताई खूप खूप धन्यवाद
शुभ सकाळ ताई विडीओ खूप छान 👌👌👌👌जेवनाची थाली खुप सुंदर आहे 👌👌
Thank You 😊
खरच खूप सुंदर थाळी हिदं केशरी थाळी पहिल्यादां बघितली खूप छान वाटलं आणि ही तुमच्या मुळे बघायला मिळाली खूपचं भारी वाटलं धन्यवाद रजिंता ताई👌👌
७००० मध्ये एक महिन्याचा किराणा येतो ७ लोकांचा,
𝙰𝚖𝚌𝚑𝚊 𝚙𝚗 २/३ 𝚖𝚊𝚑𝚒𝚗𝚢𝚌𝚑𝚊 𝚔𝚒𝚛𝚊𝚗𝚊 𝚢𝚎𝚒𝚕
Khrch awsome aajch vlog aani thali pn khup bhuk lagli thali bghun😀😅Tai keep it up
नाशिक ची बात च वेगळी आहे। मी नाशिककर असल्याचा खूप अभिमान आहे।
मला खूप आवडली थाली... nice biutyfull good... एकवेळ नक्किच भेट देणार... हिंद केसरी ला
सकाळ सकाळ शुभ सकाळ रंजीता आणि पाटील परिवार
आजचा विडिओ 👌 खूप छान
शुभ सकाळ 😊Thank you 🙏
Tai aata ithe tumchi purn family pahije hpti khup chhan thali hoti thali ch name khup chhan aahe hind kesari thali pahun maza aali💖💖👌👌
*रंजीताताई रोहनदादा साखरेचा एक जरी कण असला तरी मुंग्या लागतात तसंच तुमच्या दोघांच्या जिभेवर असलेला साखरेसारखा मधूर असा गोडवा सर्वांनाच मोहून टाकतो*
*रंजीताताई तू जिथे तिथे जाते तिथे वातावरणात प्रसन्नता येते तिथे सर्व प्रफुल्लित होते*
*तुमच्या मुखात सदैव भरभरून गोड शब्द भरलेले आहेत शब्दाला कोड पडाव अशी मानस म्हणजे माझे ताईदादा हे माझ भाग्यच आहे*
*काळ ,वेळ न कुटली ही जात न बगता आपलच समजून तुमची नेहमीच मानुसकी मदतिस येते आणि तुमच हे मानुसकी च अमूल्य अस अमृत आहे.*
*कर्तुत्वाने भरेलेल, मनमिलावु स्वभावाची गोडबोली मानस म्हणजे माझेच नाही तर आपले सर्वांचे लाडके जणू काही हिरा आहेत असे रंजीताताईरोहनदादा.✨✨🥰🥰🥰❤️*
*ताईदादा तुम्ही जे आनंदाने मदत करतात त्यात नक्की सुख तुम्हाला प्रॉप्त होईल*
खूप खूप धन्यवाद 🥰🥰
Mast,me hi thali pragat Lokechya RUclips channel var pahili hoti. chhan vatal pahun parat tumachya channel var
Hii Ranjeeta...हिंदकेसरी थाळी पाहुन तोंडाला पाणी तर सुटलेच पण पोट पण भरले😃😃
Tumchyamule amhala khup kahi baghayla milte shikayla milte.kharch tai khup khup thank you
🥰🥰
याच्यापेक्षा आपल्या कोल्हापूर मध्ये गुऱ्हाळ थाळी चांगली आणि स्वस्तात आहे 7000 मध्ये 30 जन जेवतील
Wow superb thali mi nakki janar family sobat 👌👌😋😋😋
हे पालवे कुटूंब कुठले आहेत खुप आदर्श वाटला मला त्याचे विचार ऐकुन
Wow Hindkesri Thali Apratim ahe bghun tondala pano sutle 😋😋😋
Hii Ashwini. Kashi ahes tu
Good morning tai 🤗..aata tithe Pratik dada pahije hota khup avdl aast dada la te thali🤗🥰
Tai tumi roj khup ch sundar distes mi tumcha fimely chi khup mothi fan aahe
Thank You 😊🥰
😍Wow mast 😋 hind kesari thali baghun ch poat bharle nakki nashik la gelya var hind kesari la jau जय सद्गुरु 🙏 🌹
जय सद्गुरू 🙏
Khupch Chan g Ranjita tai,pn purn family pahij hoti
Ranjita tai aaj cha vlog khup mast
Tai tume live yaa aamla ovi la live bagycha aahi ovi la aaji la
Hii Nisha. Kashi ahes tu
केवढी मोठी थाळी .बघुन भारी वाटल जय सदगुरू
Khup chan
Khrc awesome aahe hi thali. And ovee is so beautiful.
Hii Ashwini.. Kashi ahes
खुप छान थाळी बगुणच पोट भरले पण प्रतीक पाहेजे होता त्याला खुप आवडलं असत मला माहिती आहे जशी आम्हांला त्याची आठवण येते त्याच्या डब्बल तुम्हाला आली असेल
Hii Akshara. Kashi ahes tu
This volg is very nice kaki and hind kesri thali is soo beautiful ❤❤
Thank You 😊
Good morning ranjita hindh kesri thali khupch bharee ovee khup cute ahe🥰
Good Morning 😊Thank you 🥰
Nice thali wow 👌👌😋😋
Osm didi bohot achha laga video is bar to bohot jada maja aya amazing video ranjita didi supab ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Thank You 😊
खुपच छान नॉनव्हेज थाळी एकच नबंर 😋😋😋😋😋😋😋😋😋😋🙏जय सद्गुरू 🙏
जय सद्गुरू ताई 🙏
@@jaysadgururecipevlog8576 जय सद्गुरू 🙏🙏
ताई माझे video बघा तुमाला नक्कीच आवडतील. ( जय सद्गुरू रेसिपी & vlog)
@@jaysadgururecipevlog8576 हो
i am from pakistan dont understand u langauge nice program u this nice vlog this
Khupch bhari aahe hind kesari thali👌👌
👌👌
Mala pn....🤤yev ka aamhi pn🤗
Ranjita Tai very Nice Vlog, Very creatively picturised and information regarding Hotel.
Aaj punha.....Ranjita...full on.....👍👍food vlog...tuzyasarkh tempting koni nhi karat😋😋😋
Thank You 😊
जय शिवराय 🧡 जय सदगुरू 😍😍😍😘 जय सदगुरू 😍😍😘 शुभ सकाळ ताई 😍आजचा video खुप खुप छान आहे 😍❤️ ताई
Hii Harshada... Kashi ahes tu
@@sanket9425 नाशिक शिंदे गांव...ka
Khatarnak video 👍👍👍👍👍👍👍👍
Kya baat hai 👍👍👍👍👍😋😋😋😋😋
मस्त थाळी पाहून असं वाटलें की,
आपण पण visit दयाउल पाहिजे
Nice and bigger थाळी 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
👍👍
Khup matt thali...pn me pure veg ahe tri vlog baghun khup chan wattl tai.... happy velentaine day both of u.....
Thank You 😊
Very nice खूप छान आहे थाळी.... नक्की जाणार नाशिक ला
Yess, Taste was awesome 😋
अहो गरिबांना कसं परवडेल. महिनाभर कष्ट करून मिळालेला पगार एकाच वेळी असा एका थाळीवर......... बरं पण तुम्हाला खरंच खूप खूप शुभेच्छा.🎉🎉🎉
Kharach aahe pratik pahije hota yummy thaali😋👌🏻👍🏻
Nikhil ane Jyoti - Nice venture.
Chaya Kaki baddal ekdam right comments kele 🙏
Jai sadguru 🙏 Ranjita, mast video
Hindkesari thali aavadli 😋👌👌
जय सद्गुरू 🙏
पालवे साहेब तुमचे विचार खूपच छान आहेत. तुम्ही लोकांना भरभरून देत आहात. लोकांचे/ग्राहकांचे आत्मीय समाधान तुम्हाला आशिर्वाद रुपी शुभेच्छा आहेत.
Jay sadguru patil family 🙏🏻. Mast disali hindkesari thali😍👌🏻😋
जय सद्गुरू 🙏Thank you 😊
Kupa chan video amchy nashik
Good morning 💐...wow Hindkesri Thali khupch mothi aani bhari ahe😍😍😍. Baghunch pot bharl 👍😋👌👌👌.Palve family 👍👍👍 khup chhan 👌👌👌....crespi fry kolambi wow amazing crunchi❤️👌👌👌.....Ovee 😘😘😘❤️... nice vlog 👌👍....
Thank you 😊
Hii Ujwala... Kashi ahes
हिंद केसरी थाली पाहून तोंडाला पाणी सुटल रंजिता ताई 😋😋😋जय सदगुरु
Hii Mayuri... Kashi ahes
Tai kharch khup Sundar ❤
Thank you 😊
Hiiii ranjita tai jay sadguru... pratik dada miss her...Ani kolhapur la ya ki ....
मालक मालकीण खूप छान
👌👌एकदम जबरदस्त
Jay sadguru 🙏 huge treat for non -veg lovers. Happy Vishwakarma jayanti❤️❤️❤️
Thank You 😊 Happy Vishwakarma Jayanti🙏
@@CrazyFoodyRanjita 💕
खूप मस्त माहिती nice
पालवे कुटुंबाचे अभिनंदन👌👌👌👌🙏🙏🙏🙏
Khupch chan👌👌👌
Me pan nashik chi ahe
Good morning 😊 ovee sweet and cute girl 🍩🍩🍟🍰 🍧 Good morning 😊 Patil family. Aajcha vlog khup Chhan hota pan vlog baghtana aai, Kalyani aani Pratik dadachi khup aathvan aali. Sarvajan aste tar khupach majja aali asti.🙏🙏 shree Swami Samarth 🙏🙏 jay jay swami Samarth 🙏🙏
Good Morning 😊जय जय स्वामी समर्थ 🙏
खुप छान ताई ❤️❤️🙏 जय सद्गुरु 🙏
Unlimited food thali mhantat te hyala. Amazing thali with amazing people 👌👌
थाळी तर भन्नाट आहेच...पण रेट्स पण खूप आहेत... आणि पालवे कुटुंब खूप मस्त छान वाटलं त्यांना बघून त्यांचे बोलणे ऐकून..रोहन आणि नवलेश दिसले नाहीत.. 🌹
😊😊
Nice vlog
Thank you 😊
Mdm , she is amezing , testy and world biggest thali .
Wow yummy 😋 nice 😘😘
Lay bhari hindkeshri thali bgunch tondala pani aal
Nice vlog 😊
ओवी किती छान आहे आम्ही ओवी मुळे तुमचे video बघायला लागलो 👌👌👌☺️☺️
नक्की जाऊ या हॉटेल ला नाशिक ला गेल्यावर 😍😋😋😍🥰🤩
👍
Khupch chan
Good Morning.Valentine day aanandaat jao Patil family cha.
Good Morning 😊Thank you 😊
वा मस्त रंजीता निखि लव ज्योती पालवे खुप चांगले विचार आहेत व डिश मधले सगळे पदार्थ चांगले आहेत मुंबई ला पण काढा आम्हाला पण त्या चा असवाद घेतां येईल मिसेस दिक्षीत
लवकरच मुंबईला चालू करणार आहेत