Dada ani jiju hey sagle upay kara tumhi doghe pn jiju tumchya life madhe tr already gunvan sunder,kartabgar,mahatvkangshi mulgi ahe tila gamvu nakat tumhi ani jara active wha tai la chn watel she will proud of on you..
गुरुजी माझी रास देखील मखर आहे....परंतु माझं मागच्या काही वर्षापासून आणुभव आस आहे की.. मी मेहनत केली तरी success पटकन भेटत नाही..... इतर लोकांचं एका प्रयत्नांत काम होत ते मला करायला मला खूप प्रयंत करावे लागतात.
Sagle barobar ahe pan makar rashiche lok aplech khare manne dusryana kami lekhne dusryanche chuka dakhavne avadte abhiman pan khup asto asa maza anuhav ahe ase sarvancha babbtit khare asel ase nahi panmaza samparkat alelya mansacha babtit sangat ahe
Ani asle tari te konalahi kade ka bolnat pan sagle ttana changlech mantat ani mantat yache khup ascharya vatte ani kharach makar rashivale khupach nashibvan astat sarvach babtit
माझ्या बाबतीत 75 टक्के बरोबर आहे माझा साखरपुडा झाल्यापासून जी आजारी आहे ते अजूनही चालू आहे लग्नाला 20 वर्षे पूर्ण झाली एक एक आजारात भरच पडते कधी कधी वाटते की एकदाच सगळे संपून टाकावे माझ्या मुळे घरात खुपच हाल होतात सगळे नाराज आहेत लग्नाआधी मी खूप कामे करत होती घरातले व बाहेरचे पण आता हे शक्य होत नाही मनसताप होतो माझा इतराचा ही एक मुलगा व मुलगी आहे चौघाचे ही जरापण पटत नाही10 ,मिनिटाने वाद होतो च मुलगा बालकनीत ईशान्य ला बसतो झोपतो मिस्टर अग्नेय दिशेला बसतात व झोपतात मुलाची व मिस्टराचीपण तब्येतीचा त्रास आहे घराचे प्रवेश दरवाजा उत्तरेचा आहे मी घरा बाहेर असले कि बरे वाटते पण घरा अस्वस्थ होते खूप प्रयत्न केले पण काही च उपयोग होत नाही
सर मी तुमच्या कडे मी पाच साली आले होते त्यावेळी तुम्ही मला सांगीतले होते की तुमच्या मुलांना खूप त्रास आहे ते आता मला जाणवले पण मी काही करू शकत नाही तरी सर माझ्या मुलाचा त्रास कमी व्हावा त्यासाठी काहीतरी उपाय द्या मी विनंती करते🙏 🙏
sir 100% barobar ,mazhya life chi story vatali
सर माझ्या दोन मैत्रिणी मकर राशीच्या आहेत आणि त्यांनी मैत्री अगदी छान जपली आहे. माझ्या अडचणीच्या वेळी मला मदत ही केली आहे. धन्यवाद सर
👍👍खूप छान सागितले मकर राशी बदल माझी पण मकर राशी आहे...
Dada ani jiju hey sagle upay kara tumhi doghe pn jiju tumchya life madhe tr already gunvan sunder,kartabgar,mahatvkangshi mulgi ahe tila gamvu nakat tumhi ani jara active wha tai la chn watel she will proud of on you..
अतिशय सुरेख वर्णन केले आहे
सर तुम्ही एकदम बरोबर सांगितले आहे कारण माझी रास मकर आहे धन्यवाद सर
Om sai ram ...Thanq Sir. ..mazi pn rashi makar ahe ..Dhanyawad ...agdi khar ahe ..sagle tantotant julty..👍👍
अतिशय उत्तम प्रकारे सांगितले आहे
अगदी बरोबर माहिती दिली आहेत सर, धन्यवाद
अगदी बरोबर सांगितले. सर नमस्कार.
उद्या गुरू पोर्णिमा आहे तुम्हाला शुभेच्छा व सादर प्रणाम.
गुरुजी माझी रास देखील मखर आहे....परंतु माझं मागच्या काही वर्षापासून आणुभव आस आहे की..
मी मेहनत केली तरी success पटकन भेटत नाही..... इतर लोकांचं एका प्रयत्नांत काम होत ते मला करायला मला खूप प्रयंत करावे लागतात.
तेच आहे भाऊ आपले काम एका फेरी मध्ये कधीच होत नाही 10 वेळा जायला लागतंय आणि दुसरा कोणी गेला तर पहिला वेळेत होत
खूप छान, सुंदर👌👌👍👍🙏🙏
🙏🏼🙏🏼
Mazi Rashi makar aahe.tumhi deleli mahiti chan watali.thanks.
नमस्कार सर तुम्ही माहिती खुप छान तंतोतंत खरी सांगितली माझी पण रास मकर आहे धन्यवाद सर
Very interesting and useful information. Thanks you Sir.
मकर राशी चे तंतोतंत बरोबर सांगितले माझे पती मकर राशीचे आहेत.
👌👌 सर खूप छान माहिती सांगितली, माझी रास पण मकर आहे, गुरु पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा
Correct suggestion ur great sir🙏🙏🙏
Mazi ras makar ahe v sarva mahiti mazya babtit tantotanta lagu ahe great sir🙏🙏🙏
Thaks mahiti agadi barobar aahe mi makar rashicha aahe
Khupach chhan sangitale 💯 khare ahe mazya babtit thanku sir 🙏🙏🙏 tumhala bhetun patrika dakhavaychi asel tar kuthe yeta yeil
Sagle barobar ahe pan makar rashiche lok aplech khare manne dusryana kami lekhne dusryanche chuka dakhavne avadte abhiman pan khup asto asa maza anuhav ahe ase sarvancha babbtit khare asel ase nahi panmaza samparkat alelya mansacha babtit sangat ahe
Ani asle tari te konalahi kade ka bolnat pan sagle ttana changlech mantat ani mantat yache khup ascharya vatte ani kharach makar rashivale khupach nashibvan astat sarvach babtit
नमस्कार सर, मकर राशीच्या लोकांचे भविष्य अापण योग्यप्रकारे सांगितलेले आहे .धन्यवाद. 🙏
सर माझे लग्न झाले आहे पण आमचे दोघांचं गुण जुळत नाही कृपया सर उपाय सांगा
Ritht sir useful information Thank you 🙏👍😊
makar rashicha manushy pandit asu shakto ganya madhe nipun asu shakto aai vadilancha bhagt, dhanwan, daani mg sir.. makar rashicha manushy ha kula madhe nav kami karnara kasa..???
Khup chaan mahiti dilit sir thank you
Eakdum sahi bollat mazya bhavachi makar rashi aahe
धन्यवाद सर 🙏...ओम साई राम 🙏
छान माहिती मकर ची एक दम खरी.
खूप छान सर साध्यासुध्या आणि सोप्या पद्धतीने सांगितले मनाला पटले
अगदी बरोबर माहिती दिली सर धन्यवाद
Thank you sir, happy guru poornima
माझ्या बाबतीत 75 टक्के बरोबर आहे माझा साखरपुडा झाल्यापासून जी आजारी आहे ते अजूनही चालू आहे लग्नाला 20 वर्षे पूर्ण झाली एक एक आजारात भरच पडते कधी कधी वाटते की एकदाच सगळे संपून टाकावे माझ्या मुळे घरात खुपच हाल होतात सगळे नाराज आहेत लग्नाआधी मी खूप कामे करत होती घरातले व बाहेरचे पण आता हे शक्य होत नाही मनसताप होतो माझा इतराचा ही एक मुलगा व मुलगी आहे चौघाचे ही जरापण पटत नाही10 ,मिनिटाने वाद होतो च मुलगा बालकनीत ईशान्य ला बसतो झोपतो मिस्टर अग्नेय दिशेला बसतात व झोपतात मुलाची व मिस्टराचीपण तब्येतीचा त्रास आहे घराचे प्रवेश दरवाजा उत्तरेचा आहे मी घरा बाहेर असले कि बरे वाटते पण घरा अस्वस्थ होते खूप प्रयत्न केले पण काही च उपयोग होत नाही
Evdha dishancha abhys tuza asta tar MPSC pass jhali astis
दत्तप्रबोधिनी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सर्व शंकांचे समाधान होईल
@@abhishekaarote7552 ohh disha mahit asel tr mpsc pass hotat he aaj kalal🙏🏻,
Please sope upay sanga makar rashi sathi
खूप छान माहिती दिली
Thank u sir Chan mahiti dilit. Happy Guru Poornima sir🙏🙏
Blue colour chnagal hay ka
Ho chalel
Sir makar rashi sati kulte colour chnagal hay blue ani kute plz tell me
नमस्कार सर मकर राशीची पणवती कधी संपणार आहे माझ्या राशी मध्ये 4 था गुरू आहे अन कामाला पण यश मिळत नाही 😢😢
Khup Chan sir om Sai ram
खूप छान सांगितले sir.... dhanyawad
Kontyahi devachi upasana karaychi manje kay karayche
Konte mantra mhanayche ka jap karaycha
Good Lwayers or CE-Charted Engineer for Mechanical Engineer
Chaan vatale makar rashichi mahiti aykun
खूप मस्त वाटलं.
Absolutely correct... Mazi pn makar ras aahe👍
धन्यवाद सर 🙏🙏🙏
Sir Gurupornimechya khup shubhechha. Aapan sangitlel tantotant achuk aahe.
सर वृषभ रास राहिली
Khupch chan mahiti dili thanks
गुरुजी मी मकर राशीचा आहे मला कोणत्या राशी ची मुलगी चालते लग्नासाठी कृपया सांगावे 🙏
सर मी तुमच्या कडे मी पाच साली आले होते त्यावेळी तुम्ही मला सांगीतले होते की तुमच्या मुलांना खूप त्रास आहे ते आता मला जाणवले पण मी काही करू शकत नाही तरी सर माझ्या मुलाचा त्रास कमी व्हावा त्यासाठी काहीतरी उपाय द्या मी विनंती करते🙏 🙏
🙏🙏🙏👌True.... Absolutely..
👌👌👌🙏खूप छान सांगितले सर
धन्यवाद सर खुप छान विश्लेशन केलत मकर राशीच, कारण इतर कोणी फार बोलत नाही या राशी बद्दल
माझ्या मुलाची रास मकर आहे
Khup chan mahiti dili agdi barobar
Jay Shree ram
अगदी बरोबर माझी मकररास आहे
बरोबर आहे माहिती
Sir me regularly abhas krtey pn maze vishay back rahtat plz sir mala yavr upay sang
Sir,मेष राशी ला काही problem आहे का माझ गेले ६ महिने झाल एकही काम होत नाही. काही उपाय सुचवाल का?
Tantotant patle Sirji🙏
खूप खूप मनःपूर्वक आभार सर. धन्यवाद 🙏
Sirr, Om Sai Ram. Dhanyavad.
Happy Gurupornima sir
Ekadam khar aahe sir
Many things are true about this Capricorn sign
Right guru ji
🙏🙏🙏😊
वृषभ रास माहिती कधी सांगणार
Om sairam
Om Sai ram sir
80 percent correct information.Thanks sir
ओम साई राम
रुटीन कधी लागणार मकर राशी च की आले आहे असेच जाणार 4 खांद्यावरन
सर मला मंगळ चा खुप मोठी आडचण आहे
Dhanyawad khup mast sangitla sir
Makar rashi kala dhaga chalto ka
Sir Vrushabh Rashi baddal pan video upload Kara na plz...😃
गुरुमुख म्हणजे काय?
दारावर कडे लावायचे? आणि कधी लावायचे?
शुद्ध लोखंडाची अंगठी कुठे मिळेल?
आजकाल सर्व मिक्स असते
एकदम छान
Om sai Ram फार छानच
Waight vadla
अतिशय उत्तम माहिती मिळाली
sir guru pornimechya hardik subhdhya ashirvad pathishshi rahu dya sir 🙏🙏🙏🙏
Sir vrushabh rashi ch sanga na pls karan vrushabh rashi search hot nahiye ...
कोट केस मधुन बाहेर पडण्याचा मार्ग शीवलिलि अमृत कसे वाचावघ
छान सांगितले
Navnath parayn puja madni kshi kravi
Oil and Gas Exploration such as ONGC and OIL India
💯 percent true
Makar rashi striyavishayai sang na
Thanks Sunder mahiti
It's true sir ...on sai RAM sir
छान माहीती मिळाली
ओम साई राम... सर मकर राशी चा मुलगा आणी मिथुन राशी ची मुलगी यांची पत्रिका जमेल का
नाही जमणार.. षडाष्टक योग तयार होतो
100% right sir
ॐ साई राम🙏🙏