दिग्दर्शकांच्या मुलाखतीचं चित्रीकरण साधारण पाच तास चालतं आणि अभिनयाची मुलाखत साधारण चार तास 😁! Thanks for asking. - योगेश तडवळकर निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी
हे ऐकून कळते नाटक लिहिणे आणि बसवणे सोपं नाही . Totally intellectual act . exactly like classical music च्या मांडणी सारखे . खूप पैलू आहेत नाटकाला . सुरेश खरेंना बोलवा . हे ऐकताना त्यांच्या संकेत मिलनाचा या नाटकाची खूप आठवण आली. त्या नाटकात प्रसंग असे काहीच नाहीत. dramatic situation ही नाही . फक्त concept आणि तो फुलवण्यातून निर्माण झालेले नाटक आहे. विक्रम गोखले आणि स्वाती चिटणीस नी अप्रतिम केले आहे .
श्रुती जी. Thanks for your feedback. संकेत मीलनाचा ह्या नाटकातील एक प्रवेश (विक्रम सर आणि स्वाती ताई) आणि सुरेश खरे सरांच्या उपस्थितीत नाटकाची चर्चा रंगपंढरीच्या उद्घाटन सोहळ्यात सादर झाली होती. Rang Pandhari Facebook page वर हे recording उपलब्ध आहे. जरूर पहा. Btw, हे नाटक 'Same Time, Next Year' ह्या चित्रपटावर आधारित आहे, तो सुद्धा नक्की पहा. योगेश तडवळकर. निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी
Madhurani mam aamha la tum chi purna acting che journey ekkay che aahe, Please ranga pandhari varte tumchi journey sanga na. We are so exited to listen your all over journey Love you so much 😘😍😍❤️❤️❤️❤️
साधारणपणे किती वेळ चालते ही मुलाखत....? सलाम तुमच्या सलग काम करण्याच्या उत्साहाला 👍👌🙏🧿🤝
दिग्दर्शकांच्या मुलाखतीचं चित्रीकरण साधारण पाच तास चालतं आणि अभिनयाची मुलाखत साधारण चार तास 😁! Thanks for asking.
- योगेश तडवळकर
निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी
सुरेख रित्या अतिशय सोप्पं करुन गिरीशजींनी सांगितलं, त्याबद्दल धन्यवाद. दिग्दर्शकांच्या एपिसोडस् पैकी हा माझा सर्वात आवडतां एपिसोड ठरला.
मंगेशbजी, तुमच्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे!
योगेश तडवळकर,
निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी
गिरीश सरांच बोलणं इतका प्रगल्भ आहे पण तितकच ओघवतंही आहे, त्यामुळे नाट्य या क्राफ्टवर त्यांची किती पकड आहे हे कळत..उत्तम एपिसोड !!
Superb
Natyaprayog ya shabdat "prayog" ka ahe he aajcha interview baghun kalale. Khupach chhan.
Exactly
हे ऐकून कळते नाटक लिहिणे आणि बसवणे सोपं नाही . Totally intellectual act . exactly like classical music च्या मांडणी सारखे . खूप पैलू आहेत नाटकाला .
सुरेश खरेंना बोलवा . हे ऐकताना त्यांच्या संकेत मिलनाचा या नाटकाची खूप आठवण आली. त्या नाटकात प्रसंग असे काहीच नाहीत. dramatic situation ही नाही . फक्त concept आणि तो फुलवण्यातून निर्माण झालेले नाटक आहे. विक्रम गोखले आणि स्वाती चिटणीस नी अप्रतिम केले आहे .
श्रुती जी. Thanks for your feedback.
संकेत मीलनाचा ह्या नाटकातील एक प्रवेश (विक्रम सर आणि स्वाती ताई) आणि सुरेश खरे सरांच्या उपस्थितीत नाटकाची चर्चा रंगपंढरीच्या उद्घाटन सोहळ्यात सादर झाली होती. Rang Pandhari Facebook page वर हे recording उपलब्ध आहे. जरूर पहा.
Btw, हे नाटक 'Same Time, Next Year' ह्या चित्रपटावर आधारित आहे, तो सुद्धा नक्की पहा.
योगेश तडवळकर.
निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी
Madhurani mam aamha la tum chi purna acting che journey ekkay che aahe, Please ranga pandhari varte tumchi journey sanga na. We are so exited to listen your all over journey Love you so much 😘😍😍❤️❤️❤️❤️
स्कोप आणि लिमिटेशन मुद्दा आवडला
अगदी अचूक पकडलात हा अतिशय unique मुद्दा! Thanks for watching.
ऑडिशन बद्दल तुमचे मत तुम्ही व्यक्त केले त्याबद्दल खरंच खूप कौतुक आणि ही सच्चाई आहे असं मला वाटत.
13:55
Khup chhan waatata rangapandhari baghatana mukhytwe karun madhuranincha sakas marathi aikun khup smadhaan milata.
संदीप जी, तुमच्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभार 🙏!
योगेश तडवळकर,
निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी
Waterfall sarkhe bolane ahe 👍🏻👍🏻👍🏻 inputs strong ahet
नाट्यशास्त्र केवळ वाचलेला /अभ्यासलेला नाही तर नाट्यशास्त्र नसानसांत भिनलेला नाट्यकर्मी. Respect!