आता गावाचे व्हिडिओ आणि ते वातावरण आम्ही मिस करणार.
दादा तुझे गावचे व्हिडिओ पाहून खुप भारी वाटली आणि गावची विडियोच भारी वाटतात, खरच खूप जाम मस्त होते गावचे व्हिडिओ ....👌❤️👍🙏
लय मस्त
Purely natural environment beautiful life in konkan ❤
सगळं कसं अगदी स्वप्नात पाहिल्यासारखं वाटलं आता जसं झोपेतून जागं झालं की कसं वाटतं त्या सारखे वाटत खूप छान दिवस होते गावाकडचे
Khup chhan video sir😊
मस्त आहे विडीओ
खरच आहे गावातून पाय निघत नाही
आविनाश गावाकडची मजाच न्यारी गावाकड गेल्यावर गाव काही सुटत नाही
Chan video
गावचे वातावरण खूप छान व शांत असते हे सगळे आता मिस करणार
Good trip. Back to mumbai. Job.
मस्त वातावरण झालंय गावी
Safe journey to u all
दादा मुंबई चे जिवन हे धावपळीत असतं पण जावं तर लागतं
Ahvnee is enjoying to much in her dafa house....
🎉❤
❤
Nice video..., ❤️💝
अविनाश माझं गाव किल्ले पूर्णगड आहे रत्नागिरी कधी तरी भेट दे
Banti sarkha mitra saglyana nhi milat khup chan blog
Good
Thanks
Gavatil lagnache videos taka jamala tar.... Khupp chan vatate baghayla. Sagle traditional paddatile asta.
Mi pan kaalAalo mumbai la
ST bus sit chi booking mobile ne Kashi karavi dada sanga.❤❤❤
दादा बंटी सर्व मित्र मंडळ व छान पार्टी छान विडीओ आहे
Are amhi government work krto mhnun mumbai rahne majboori hy pn tumcha tasa ny tumi gavak rahun mahinyala 2 lkh easy kmvu shkta
अरे दादा संगमेश्वर मधून गेलो यार पण तुझ्याकडे येन झाल नाही please sorry brother 💔 पुढच्या वेळेस नक्की येईल खरच दादा🥺
घरचे म्हणाले उशीर होतो लय पुढच्या वेळी जा
next time nakki ya
@@KokankarAvinash ha nkki yeto 😍🙏
गेलास मुबई ला काय यार लवकर
एखादा किल्ल्याचा ट्रेक होऊन जाऊंदे...
होय प्लॅन आहे... एक दोन दिवसात लवकरच
Kau de dabun
Ka gelas re.tujhe video pahun kiti prassanna vatatay gavch vatavaran ani ata Mumbai

Mi pan kaal
Aalo mumbai la