आपलीच लोकांना अक्कल नाही घरातील गरजू माणसाला मदत नाही करणार पण अश्या ठिकाणी लाखांची गुंतवणूक करतील,परत हेच लोक सरकार,पोलिस नावाने बोंब मारतात.RBI नंतरची सर्वात मोठी बँक SBI ही बचत खात्याला 4 टक्के वर व्याज देत नाही तरी ही लोकं अशी चूक करतात.
कष्ट करून पैसे मिळवा कोणीही फुकट देत नाही रोज रेडिओ वर सांगतात जो पर्यंत आमची हाव सुटत नाही असेच होणार शेतकरी कडून भाजी घासगीस करतो देवा सर्व ना सुबुद्धी दे💐
यात जनतेची चूक आहेच पण अशा कंपन्यांना पाठीशी घालणारी यंत्रणा आहे. या ठिकाणी प्रशासनाने स्वतः सुरुवातीला चौकशी करून घ्यायला पाहिजे. कोणाचा तरी पाठिंबा असल्याशिवाय या घटना घडत नाहीत.
अशा कंपन्या, बिल्डर्स etc etc भरपूर मिळतील सर्व ठिकाणी. ज्यात सामान्य माणसाला चुतीया बनवलं जातं. अशा फेक कंपनी आणि बिल्डर्स ला govt ne काही तरी केलं पाहिजे. कारण जिथे खोट्या कंपन्या उभ्या होतात तिथं politics asnar
हे विधान कोणीही सर्व सामान्य लोक बोलतंच असतात. फसले की म्हणतात मी म्हटलंच होतं आणि वाचले की म्हणतात, मी त्यावेळी बोललो नव्हतो का? इत्यादी इत्यादी. जिंकला की म्हणतात मला माहीत होतं तू नक्की जिंकणार! हरला की म्हणतात तरी मी म्हणत होतोच. अखेर जो तो आपल्या कर्माचाच भोग भोगत असतो. सगळ्यांत स्वपरीक्षा महत्वाची ठरते. काम असं करावं की आपणही गोत्यात जायचं नाही आणि दुसऱ्यालाही जाऊ द्यायचं नाही. पण आपण नसतो सावध आणि डाव साधतो स्वार्थ. यात ज्याने पहिल्या दिवशी स्वतः पहिल्याने इन्व्हेस्ट केलं आणि बाहेर येऊन हे चांगलं उत्तम आहे असं सांगितलं आणि ते ज्याने पहिल्यांदा ऐकलं तो मूळ दोषी आहे. आणि मग सगळे लोक मूर्ख आहेत. कारण आपली रक्कम, इस्टेट आणि काहीही दुसऱ्या कुणाच्या ताब्यात देणं हाच एक मोठा मूर्खपणा आहे.त्यापेक्षा ते खर्च करा किंवा वाटून टाका अशा जागी जिथून चांगला फायदा मिळेल किंवा आपला तोटा झाल्याचं दुःख तरी होणार नाही. हे असं झालंय तेलंही गेले तूपंही गेले हाती राहिले धुपाटणे.
😢 ज्यानी एवढी मोठी रक्कम टाकली त्यांचा सत्कार केला पाहिजे.कारण हि फसवणूक करण्याची पद्धत काहि नवी नाही पण माणसाची हाव काहि संपत नाही मग पोलिस,सरकार ,मोदी याना शिव्या द्यायच्या.दर वर्षी अशी एखादी बातमी येते पण आम्ही शहाणे होत नाही. कमी श्रमात श्रीमंत होण्याची धडपड पण श्रीमंत कोण झाले ते Co.वाले .
लोकांना हाव आहे, म्हणुन फसवणुकीला वाव आहे....सुधारा स्वतःला....या पैशातून व्यवसाय, fd छोटी गुंतवणूक सुद्धा करता येऊ शकते जे परतावा कमी देईल परंतु पैसे सेफ ठेवेल....पण लोकं समाधानी नाहीत म्हणुन ही परिस्थिती आहे अरे ...विचार करा आपल्यापेक्षा कितीतरी लोक पैसेवाले आहेत ते नाही करू शकत का invest....पण त्यांना यातला फरक माहिती आहे....
जास्त पैसे देण्याचे आमिष दाखवून पूर्ण महाराष्ट्रात लूट चालू आहे. शासनाने कठोर शिक्षा द्यावी अशा लोकांना. फक्त दुसऱ्याची फसवणूक झाली म्हणून खुश होणे मूर्ख पणाचे आहे
आमच्याइथे काही महिला ह्याबाबद्दल सांगत होत्या..त्यावेळी मी त्यांना म्हटलं हे असलं काही फार काळ चालणार नाही..हे फसवून पळून जातील..आधीच मी नेटवर ह्याबाबत पाहिलं होतं..पण झटपट श्रीमंत होण्याच्या नादात आता या महिलांचे हजारो रुपये गेले..
सर्व लोकांना Easy Money चे आकर्षण असते .सर्व मोहापायी नाश ओढवून घेतलाय.स्वतः चुका करायच्या आणि सरकार च्या नावाने शंख करायचा.पण रिझर्व्ह बँक सतत जागरूक करत असते पण ऐकतो कोण ?
जनता मुर्खपणा करतात त्यांची चुक नाही जनतेची चुक आहे बैक आहे व पोष्ट आहे ना जास्त पैसा ची हाव म्हणून अशी परिस्थिती आली आहे आता तरी सावध व्हा मित्रहो एवढेच वाटते
Very good... such people when common man ask for investment they will say what security you have, what is the guarantee etc.... but these people are the first to invest in such non sustainable schemes.... enjoy now
असे कित्येक फसवणूक करणाऱ्या कंपन्या महाराष्ट्रातील प्रत्येक ठिकाणी आहे, जागो ग्राहक जागो अशा अनेक जाहिरात करून सुद्धा नागरिक या अमिशाला बळी पडतात, बोगस कंपन्यांकडून अशी फसवणूक केली जाते, त्यांना लायसन्स कोण देत
एवढे लोक 12/12 लाख भरतात यांच्याकडे एवढा पैसा असताना लाडकी बहिणीचे पंधराशे रुपये नक्कीच घेतले असतील आणि या सर्व लोकांकडे कुठल्या कलरचकुठलं रेशन कार्ड आहे हे सरकारने पहिले चेक करावे
अशा कंपन्या सर्व ठिकाणी येता आणि फसवता. बचतगट च्या नावाखाली डबल देता म्हणून सांगता. त्यातच थोड्या जणांना देता एक, 2 मंथ ते पण लोकांचेच पैसे फिरवता आणि त्यांना डबल देता आणि गायब होता आमच्याइकडे पण असंच झालेलं आहे. सावंतवाडी मध्ये
Mutual फंड काय ---- मारायला ठेवले होते का मार्केट मध्ये?????? ते सोडून ही नसती काम कोणी सांगितले होतं... काय मूर्खपणा केलाय लोकांनी!!!!!! फक्त 10% साठी ...,..😢😢😢
यांच्या एजंट वर गुन्हादाखल करून त्याचे घर विकून गुंतवणूक दाराचे पैसे कृपया पोलिसाने मिळवून घावे.जेणेकरून कोणतीच कंपनी असे कृत्य करण्यात धजणार नाही हि विनंती.
Twinkle twinkle little star एक साधे उदाहरण आहे,लोंकाना एवढे व्याजदर कसे देते.ज्यानी पैसे टाकले असतील त्यांना पैसे कसे मिळणार.प्रत्येक लोकांनी व्यवहारीक बना.आपले कष्टाचे पैसे हे भारतीय पोस्ट बचत खाते यामध्येच टाकावी.व इतर सरकारी बैकामध्ये ठेवावी.
येवढे fraud रोज एकून सुद्धा लोक यासारख्या लोकांकडे पैसे गुंतवतात आणि fraud होण्याची वाट बघतात.. तुम्ही अजून दोन जोडा आणि कमिशन घ्या.. मुद्दल तर आले, नंतरचे पैसे कोणाच्या बाबाचे दुसरा डुबलां तरी चालेल.. यावर तर अश्या कंपन्या चालतात
अरे अस १०-१०% व्याज दिल्यावर पाच लाखाला पन्नास हजार रुपये मिळतील.. म्हणजे तुम्हाला वाटलं घरी बसून मस्त पगार चालू होईल..तुमच्या बापाने पहिल का अस फुकट.. माफ करा पण हे सरळ सरळ डोळ्यांनी दिसत असणार मोठ गाजर आहे तरी देखील लोक त्यामध्ये का पैसे टाकतात.. ही काय पहिली घटना नाहीये.. लालच कधीच चांगला नसतो.. कष्टाचे दोन पैसे कमी मिळवा पण सुखी समाधानी रहा.
किती जागरूकता केली तरी सुधरणार नाही कर्माने मेले 🤦♂️
आपलीच लोकांना अक्कल नाही घरातील गरजू माणसाला मदत नाही करणार पण अश्या ठिकाणी लाखांची गुंतवणूक करतील,परत हेच लोक सरकार,पोलिस नावाने बोंब मारतात.RBI नंतरची सर्वात मोठी बँक SBI ही बचत खात्याला 4 टक्के वर व्याज देत नाही तरी ही लोकं अशी चूक करतात.
Barobar bolalat....
बरोबर बोलत आहे टाळकी सुधारणार नाही
दुनिया झुकती है झुकानेवाला चाहिए
उरण, वाशी, नंतर मुंबई एकापाठोपाठ तीन घोटाळे. पैसे कधीच परत मिळणार नाही. याच्यापाठीमागे नेते मंडळी असतात.
कोणाकडे 10 रुपये मागितले तरी देणार नाही पण चांगले काचेचे ऑफिस टाकून चांगले व्याज देतो बोला तर लोक मागची पुढचा विचार न करता 12 12 लाख रुपये देतात
Mutual fund ani share market la scam bolnari manse ti hich😂
एकदम बरोबर मित्रा.
Sarkar Manyata prapt hota to.
@@allinOnE-R-Mtuzyakade proof ahe ka kahi
अरे एवढी फसवणूक होत आहे हे माहिती असून पण.. लोक जास्त पैशाच्या आहारी जाऊन . स्वतःची वाट लावुन घेतात...
हे पैसे भ्रष्टाचार ची आहेत आणि ही कंपनी भाजप च असणार
Hech karat raha bjp bjp karat
असं काही नाही लालची लोकांना झटका बसलाय.जे सरकारी बॅक मद्दे पैसै ठेवतात ते फसत नाहीत.ज्यांना जास्त पैशाची हाव सुटते त्यांचीच खाज भागत आहे.
Kai murkh pana aahe. Direct share market kinva mutual fund madhye swata takun investment keli asti tari aaramat 20% return aale aste
Sarkar Manyata prapt hota to.
शिक्षणाबरोबरच व्यवहारीक ज्ञान सुद्धा पाहिजे
Vyavarik kai civik scene, nagrikshatra pan khup khup gostinchi garaj ahe😂😂😂😂
लवकर पैसा कधीही येत नाही😡😡😡😡खूप सज्जन लोक आहेत भारतात😊😊😊
स्टेट बँक ऑफ इंडिया चांगली सुरक्षित बँक असताना हे लोक लोभापायी थड क्लास लोकांकडे एवढी मोठी रक्कम गुंतवणूक करतात याचे आश्चर्य वाटते ,
महाराष्ट्र बिहार च्या वर झालं छान 👌
बिहार ला गेले होते का तुम्ही
बिहार लां गेले होते का तुम्ही
कष्ट करून पैसे मिळवा कोणीही फुकट देत नाही रोज रेडिओ वर सांगतात जो पर्यंत आमची हाव सुटत नाही असेच होणार शेतकरी कडून भाजी घासगीस करतो देवा सर्व
ना सुबुद्धी दे💐
आपला पैसा हा आपल्या कडेच सेफ आहे
Barobar aahe pan interest bhetat nahi gari thevlyane aani paise aapan kharch karun takato
Kai murkh pana aahe. Direct share market kinva mutual fund madhye swata takun investment keli asti tari aaramat 20% return aale aste
सुशिक्षित लोकांचा अशिक्षित पणाचा कळस.😊
आभारी आहे.
Padhe likhe anadi
यात जनतेची चूक आहेच पण अशा कंपन्यांना पाठीशी घालणारी यंत्रणा आहे. या ठिकाणी प्रशासनाने स्वतः सुरुवातीला चौकशी करून घ्यायला पाहिजे. कोणाचा तरी पाठिंबा असल्याशिवाय या घटना घडत नाहीत.
एकदी कंपनी चालु करतांना शंभर सरकारी परवानग्या घ्याव्या लागतात, Reserve Bank चे नाव बदला Dump democracy.
Loka daru chicken mutton dharm jati paise sathi vote kartat tar bhikari😂saale paise sathi kuthe hi invest karte 😂😂😂😂😂
अशा कंपन्या, बिल्डर्स etc etc भरपूर मिळतील सर्व ठिकाणी. ज्यात सामान्य माणसाला चुतीया बनवलं जातं. अशा फेक कंपनी आणि बिल्डर्स ला govt ne काही तरी केलं पाहिजे. कारण जिथे खोट्या कंपन्या उभ्या होतात तिथं politics asnar
दुनिया झुकती झुकाने वाल चाहिए
😂😂मला तर खूप हसायला येतंय कॉल केला कि सांगता फसवणूक होऊ शकते आणि इथे 😂😂
ह्या सर्वांना राजकिय नेत्यांचा वरदहस्त आहे
या जगात मूर्खपणाची कमी नाही आहे.....
ना खाऊंगा न खाने ---
कष्टची कमाई 😢😢
Kashtachi? 😂😂😂
मला माहीत होते ही कंपनी डुबणार मी माझ्या मित्राला तीन महिन्यापूर्वी सांगितलेलं होतं कि ही कंपनी तीन महिन्याच्या आत मध्ये पळून जाणार
तुम्ही तर भविष्य वादी आहात वा ग्रेट
सर 100 टक्के soory लालच???? मरा आता 🙏🙏
तेव्हाच पत्रकार परिषद गयावी का दादा... 🌹
हे विधान कोणीही सर्व सामान्य लोक बोलतंच असतात.
फसले की म्हणतात मी म्हटलंच होतं आणि वाचले की म्हणतात, मी त्यावेळी बोललो नव्हतो का? इत्यादी इत्यादी.
जिंकला की म्हणतात मला माहीत होतं तू नक्की जिंकणार!
हरला की म्हणतात तरी मी म्हणत होतोच.
अखेर जो तो आपल्या कर्माचाच भोग भोगत असतो. सगळ्यांत स्वपरीक्षा महत्वाची ठरते.
काम असं करावं की आपणही गोत्यात जायचं नाही आणि दुसऱ्यालाही जाऊ द्यायचं नाही. पण आपण नसतो सावध आणि डाव साधतो स्वार्थ. यात ज्याने पहिल्या दिवशी स्वतः पहिल्याने इन्व्हेस्ट केलं आणि बाहेर येऊन हे चांगलं उत्तम आहे असं सांगितलं आणि ते ज्याने पहिल्यांदा ऐकलं तो मूळ दोषी आहे. आणि मग सगळे लोक मूर्ख आहेत. कारण आपली रक्कम, इस्टेट आणि काहीही दुसऱ्या कुणाच्या ताब्यात देणं हाच एक मोठा मूर्खपणा आहे.त्यापेक्षा ते खर्च करा किंवा वाटून टाका अशा जागी जिथून चांगला फायदा मिळेल किंवा आपला तोटा झाल्याचं दुःख तरी होणार नाही.
हे असं झालंय तेलंही गेले तूपंही गेले हाती राहिले धुपाटणे.
पोस्ट ऑफिस मधून चांगला रिटर्न भेटते तिथे च टाकावेत पैसे टोरेस करून गेली टेरेस वर
😂😂
😅
😂
गुड
लोकांना चांगले सांगू नका तुम्हाला येड्यात काढतील
Torres कंपनी चे नावच पहिल्यांदाच ऐकले...
हम सुधरेंगे नहीं 🙁
😂😂😂😂😂
बर झाल पैसे बुडाले ते... पोष्ट ऑफीस मध्ये ठेवले असते तर आज अस झाल नसतं.
💯💯💯💯✅️✅️✅️✅️✅️
इंडिया पोस्ट मेरा दोस्त
इंडिया पोस्ट मेरा दोस्त
Iski kya garranty india post
VERY GOOD VERY NICE CONGRATULATIONS HARE KRISHNA
😢 ज्यानी एवढी मोठी रक्कम टाकली त्यांचा सत्कार केला पाहिजे.कारण हि फसवणूक करण्याची पद्धत काहि नवी नाही पण माणसाची हाव काहि संपत नाही मग पोलिस,सरकार ,मोदी याना शिव्या द्यायच्या.दर वर्षी अशी एखादी बातमी येते पण आम्ही शहाणे होत नाही. कमी श्रमात श्रीमंत होण्याची धडपड पण श्रीमंत कोण झाले ते Co.वाले .
मोदीची शिव्या खाण्याची लायकी आहे
आपल्या देशात फुकट ची आशा करणारे जास्त आणि कष्ट करणारे कमी
अरे एवढ्या घटना घडत आहे तरी लोक असे का वागतात
he baki khar ahe saheb
सध्या महाराष्टात मराठा वंजारी हा वाद उभा करण्याचा प्रयत्न होतय हि कंपनी कोनाची आहे हे शोधा म्हणजे अल्पग्यानी समाजाला समजेल
Tausif Riyaz name of CEO.
हा तर नोमानी चा माणूस असला पाहिजे मग समजून जा
Only Bank of India जिंदाबाद
कंपनीने पैसे गुंतवायला सांगितले होते आता पैसे ही गुंतले, आणी माणसंही गुंतली.
आमचही twinkal twinkal लिटल स्टार झालंय.😂 45K.
सर्व गुंतवणूक करनार्य चे आभीनंदन 👌👌👌👌👌
लोकांना हाव आहे, म्हणुन फसवणुकीला वाव आहे....सुधारा स्वतःला....या पैशातून व्यवसाय, fd छोटी गुंतवणूक सुद्धा करता येऊ शकते जे परतावा कमी देईल परंतु पैसे सेफ ठेवेल....पण लोकं समाधानी नाहीत म्हणुन ही परिस्थिती आहे अरे ...विचार करा आपल्यापेक्षा कितीतरी लोक पैसेवाले आहेत ते नाही करू शकत का invest....पण त्यांना यातला फरक माहिती आहे....
सरकारी बँक, खासगी कंपनी कोठेही पैसा ठेवू नका,
सोने घेऊन ठेवा.
reputed banks like sbi,icici, hdfc hyachat fd keli tar kahi honar nahi.... hya banks dubu shaknar nahi... kaaran hya dublya tar akhha desh dubel
लक्ष्मीची फंड फिर हेरा फेरी मूवी सिन आठवला 😊😊😊😮😅🙏
21 din me paisa double
Govt bank safe
Tores, VGN, Good win, chemmanur gold jwellers extra.........
जास्त पैसे देण्याचे आमिष दाखवून पूर्ण महाराष्ट्रात लूट चालू आहे.
शासनाने कठोर शिक्षा द्यावी अशा लोकांना.
फक्त दुसऱ्याची फसवणूक झाली म्हणून खुश होणे मूर्ख पणाचे आहे
वा ताई वा. मोज कर दि 🙆♂️.
खूप छान झाले ..............
मेहनत करायला नको यांना 😂😂😂.. घ्या केळ... 10% आठवड्याला पाहिजे
Bhikar chot ahe😂😂😂vote suddha daru chicken mutton paise dharm jati sathi 😂😂😂😂😂
अभिनंदन अभिनंदन 🎉🎉🎉💐🎊🎉
बसा बोंबलत कंपनी कोणताही भरोसा नाही अमी श
आळशी लोक कमी कष्टात जास्त पैसे पाहिजे 🤣🤣🤣🤣🤣
अरेरे पैसा पैसा करणारी लोक असे फसतात.विजय मल्या .नीरव जोक्सी.व इतरांनी केले त्याच्या कंपनीचे मालक पण करणारा😢
लालच बहूत बुरी चिज है! काळजी घ्या. दान करा पण लोभ करू नका 🙏🌹
आमच्याइथे काही महिला ह्याबाबद्दल सांगत होत्या..त्यावेळी मी त्यांना म्हटलं हे असलं काही फार काळ चालणार नाही..हे फसवून पळून जातील..आधीच मी नेटवर ह्याबाबत पाहिलं होतं..पण झटपट श्रीमंत होण्याच्या नादात आता या महिलांचे हजारो रुपये गेले..
एक नंबर
Network marketing 😂😂😂😂तुम्हाला स्वप्न दाखवतात
आणि ते तुमच्या पैसेवर स्वप्न पूर्ण करतात
Level sabka niklega😊😊😊😊
सर्व लोकांना Easy Money चे आकर्षण असते .सर्व मोहापायी नाश ओढवून घेतलाय.स्वतः चुका करायच्या आणि सरकार च्या नावाने शंख करायचा.पण रिझर्व्ह बँक सतत जागरूक करत असते पण ऐकतो कोण ?
जिथे गुंतवणूक तिथे फसवणूक.
आणि जिथे साठवणूक तिथे कुसवणूक.
जनता मुर्खपणा करतात त्यांची चुक नाही जनतेची चुक आहे बैक आहे व पोष्ट आहे ना जास्त पैसा ची हाव म्हणून अशी परिस्थिती आली आहे आता तरी सावध व्हा मित्रहो एवढेच वाटते
अजून एक कंपनी चुना लावला जसा पॅन कार्ड ने लावला होता... गरिबांचे पैसे लुबाडून हे लोकं जास्त वर्ष काढणार नाही.😢😢😢
डिजिटल फ्रौड पासून सावधान....डिजिटल फ्रौड पासून सावधान करत बसली सरकार..... आणि ही कंपनी डोळ्यादेखत चुना लावून गेली 😂😂😂
Very good... such people when common man ask for investment they will say what security you have, what is the guarantee etc.... but these people are the first to invest in such non sustainable schemes.... enjoy now
असे कित्येक फसवणूक करणाऱ्या कंपन्या महाराष्ट्रातील प्रत्येक ठिकाणी आहे, जागो ग्राहक जागो अशा अनेक जाहिरात करून सुद्धा नागरिक या अमिशाला बळी पडतात, बोगस कंपन्यांकडून अशी फसवणूक केली जाते, त्यांना लायसन्स कोण देत
Zabardast
जाणकार बने....... सतर्क रहेl .....RBI
25व्या शतक युगात आहोत , खेड्यावरच्या लोकांना हसता😂आता तुमची जिरली😂😂😂😂😂😂😂😂😂🎉
He pn gujratwale ch asnasr😮
Gu khatta ka akkal nahi ka paise bharnaryana
Tuja aai la tel lavun gujarati Zavala hota na
Tausif reyaz owner of torres company.
Turas कंपनीला माझ्या कडून भावपूर्ण श्रद्धांजली. 😢😢
Darwin award to all these people.congratz to all.
कंपनीचे मालक नक्कीच गुजराती युपी किंवा बिहारी असणार
जी कंपनी जनतेला दुप्पट परतवा चा वायदा करते तर ती कंपनी कितीही मोठी असेना ती फ्रॉड चं करते. दुर्दैव 😢😢
एवढे लोक 12/12 लाख भरतात यांच्याकडे एवढा पैसा असताना लाडकी बहिणीचे पंधराशे रुपये नक्कीच घेतले असतील आणि या सर्व लोकांकडे कुठल्या कलरचकुठलं रेशन कार्ड आहे हे सरकारने पहिले चेक करावे
😂😂😂
Hanle pahijet yanna pahile tevha sudhartil
हा टोरस कंपनी ओनर कोण आहे त्याला कोणाची साथ होती, शोधा, दुबई ला पळून गेला असेल, kripto सारखा प्रकार, सर्व सामान्य माणूस फसला जातो,
बर झालं लोक सुधारणार नाहीत
एखाद्याला मदत karyala sanga 100 रुपये पण कोणीही denar नाहीत
मे भी गया था....लेकीन investment नहीं किया....लेकीन लोगो ने करोडो के investment किया है... गलती लोगो की है... पैसे की लालच में किया है....
LIC = SAFE Money
लोकं का सुधारत नाहीत ? अशा अनेक कंपन्यांनी अनेक (म्हणजे आतापर्यंत करोडो) लोकांना चुना लावला आहे. परत परत लोकं अशाप्रकारे मोहाला का बळी पडतात ?
ये तो अनुराधा का भाई निकला 😂😂😂
असंच पाहिजे
अशा कंपन्या सर्व ठिकाणी येता आणि फसवता. बचतगट च्या नावाखाली डबल देता म्हणून सांगता. त्यातच थोड्या जणांना देता एक, 2 मंथ ते पण लोकांचेच पैसे फिरवता आणि त्यांना डबल देता आणि गायब होता आमच्याइकडे पण असंच झालेलं आहे. सावंतवाडी मध्ये
चवकशी करा कदाचित ही कंपनी धन्याची असणार 😂😂😂😂😂
लालच की दुनिया मे ठग भूखे नहीं मरते 😂
भोगास दिलवाले टाका पैसे काय भोगा काय होत नाही सुधारा plz कॅश पेयमेन्ट कोणाला देऊ नका plz 🙏🙏
आता खावा भजी
लय लागली होती लालच
झटपट पैसा पाहिजे ना घ्या आता
😂😂😂😂😂😂😂
एक डब्बल फिर हेरा फेरी कष्टाने कमवले पूर्ण गेलं 😢😢
सर्व ठेवीदार यांच्यावर पहिले गुन्हा दाखल करा??? सरकारी बँक कशाला ओपन केलेत यांना समजत नाही का?
20 हजार ला आठ हजार व्याज 😂😂
कालच टाकले आणि आज बंद झाला
😂😂😂
जगामध्ये एकाच माणसाची फसवणूक होते आणि ती म्हणजे लालची माणसाची.
इंडिया आगे बढो😂😂😂😂😂
जास्त पैसे मिळणार आमिष दाखवून बरोबर लुबाडले
आम्हाला पण खूप जणांनी सांगितलं पण मी नाय टाकले
👍
एवढ्या कंपन्या बुडल्या तरी लोक सुधरत का नाही….हे सर्व स्वतःच्या हावहाव मुळेच झालं
Mutual फंड काय ---- मारायला ठेवले होते का मार्केट मध्ये?????? ते सोडून ही नसती काम कोणी सांगितले होतं... काय मूर्खपणा केलाय लोकांनी!!!!!! फक्त 10% साठी ...,..😢😢😢
देशात फक्त पोस्ट ओफीसच हे .एकमेव विश्वसनिय बेक आहे
नवीन कंपनी ला लोक कसे भाळतात तेच माहिती नाही... भारतात हा स्कॅम चालू आहे... लोकांना समजत नाही....
अती लोभ जीवनात भारी नुकसान करून घेतो. या अश्या फसवणकिमुळे net work इंडस्ट्री चे खूप मोठे नुकसान होत आहे. यावर सरकारने चाप बसवावा ही विनंती.
बरं झालं कधी सुधारणार आणि म्हणे आम्ही मुंबईकर
फीर हेरा फेरी
टॅक्स चोरी वाले आहेत काही नागरिक 😅
अशा कंपन्या मुळे दुसऱ्या चांगल्या कंपन्यांचे नावे खराब होतात
यांच्या एजंट वर गुन्हादाखल करून त्याचे घर विकून गुंतवणूक दाराचे पैसे कृपया पोलिसाने मिळवून घावे.जेणेकरून कोणतीच कंपनी असे कृत्य करण्यात धजणार नाही हि विनंती.
Lavadya police la vicharun invest kelti ka.. Haav tula bhisadichya😂😂
अरे बाप रे सब कुछ गया 😢😢😢😢😢
आयकर विभाग यांनी गुंतवणूक धारक वर काळा पैस म्हणून कारवाई करावेत. कारण रोख रक्कम देणे आयकर विभाग याच्या नियम भगं आहे.
झटपट पैसे भेटले...
उत्कर्षा प्लॉटर्स अँड सोसायटी या कंपनीचा मालक मिठाराम गुरव हा अमळनेर तालुक्यातील मंगरूळ या गावी राहतो... त्यानेसुद्धा लोकांचे असेच फसवणूक केले
Police lokana dya na tip
केळ घ्या आता. कितीही जागरूकता केली तरी सुधारणार नाही. ना पाहिलं ना शेवटचे.
Twinkle twinkle little star
एक साधे उदाहरण आहे,लोंकाना एवढे व्याजदर कसे देते.ज्यानी पैसे टाकले असतील त्यांना पैसे कसे मिळणार.प्रत्येक लोकांनी व्यवहारीक बना.आपले कष्टाचे पैसे हे भारतीय पोस्ट बचत खाते यामध्येच टाकावी.व इतर सरकारी बैकामध्ये ठेवावी.
Torres ❌
Lakshmi chit Fund ✅
Ponzy Scheme 😂😂😂😂
येवढे fraud रोज एकून सुद्धा लोक यासारख्या लोकांकडे पैसे गुंतवतात आणि fraud होण्याची वाट बघतात..
तुम्ही अजून दोन जोडा आणि कमिशन घ्या..
मुद्दल तर आले, नंतरचे पैसे कोणाच्या बाबाचे दुसरा डुबलां तरी चालेल..
यावर तर अश्या कंपन्या चालतात
अरे अस १०-१०% व्याज दिल्यावर पाच लाखाला पन्नास हजार रुपये मिळतील.. म्हणजे तुम्हाला वाटलं घरी बसून मस्त पगार चालू होईल..तुमच्या बापाने पहिल का अस फुकट..
माफ करा पण हे सरळ सरळ डोळ्यांनी दिसत असणार मोठ गाजर आहे तरी देखील लोक त्यामध्ये का पैसे टाकतात.. ही काय पहिली घटना नाहीये.. लालच कधीच चांगला नसतो.. कष्टाचे दोन पैसे कमी मिळवा पण सुखी समाधानी रहा.