मा.पृथ्वीराज चौहान यांचे विवेचन हे अभ्यासपुर्ण आहे आणि सत्तेमधील लोक हे आपली भुमिका कशी मांडतात हे जनतेने कान उघडे ठेऊन ऐकावे आणि त्यांना कसा न्याय द्यायचा हे ठरविण्याची वेळ आली आहे.
खूपच छान, अप्रतीमापले भाषण केले आहे, संविधानाला अनुसरून असे हे भाषण, ना दूजाभाव, ना कोणत्याही धर्माची अवहेलना. खूपच छान. पृथ्वीराज (बाबा) चव्हान साहेब.
अहो साहेब पंतप्रधान याना मणिपूर जलत असताना मनिपुरला जायला वेळ नाही मिळाला ते परदेश दौरे सुरू होते आणि आता महाराष्ट्र कदी पेट घेईल त्याची पाहाणी करत असतील हे लक्षात घेणे आवश्यक आहे असे अनेक लोकांना वाटत असेल
सर्व राजकारणाच्या सर्व इन्स्टिट्यूट बँकिंग, साखर - दूध कारखाना, शिक्षण संस्था सरकारी क्षेत्रात रूपांतरित करा समाज- समस्या निराकरण होईल .....एकत्र येण्याची.
काही नाही राजकीय आरक्षण पाहिजे मनून एवढा गोंधळ चालु आहे साहेब तुम्ही खुप भारी बोललात आणि समजून पण सांगितलं bt कोणत्या एक समजाची बाजू न घेता 2 समजाचा विचार करून मार्ग काडवा हिच इच्छा आहे सर्वसामान्य जनतेची
चव्हाण साहेब आपलं म्हणणं योग्य आहे पण ज्यांनी शपथ घेऊन सांगितलं की मी कुठल्याही समाजाचा द्वेष करणार नाही त्याचं त्याचं मत नोंदवा त्या व्यक्तीला बाबासाहेबांच्या संविधानाने कसा अधिकार आहे मग छगन भुजबळ जाहीर सभेत का वक्तव्य करतात
छगनराव कोणी कोणाचि घर पेटविली त्यांना शिक्षातर होणारच परंतु आमच्या आयुष्यात शिक्षण आणि नोकरीत आरक्षण नसल्या ने कीती राख रांगोळी झाली ते तुम्हाला दीसल नाही का
Do you feel other casts are more comfortable than Maratha in Maharashtr What about Muslims? What about farm workers working in fields of Maratha land lords and workers working in sugar factories? Are They In better financial condition. If maratha stalwart deside, they can improve condition of their cast people. They can have their own schools, colleges, industries, own hostels. They are capable & have done in past. In such cases government can sanction funds, scholarships or some trainings. Why to give reservation? It is unjustice for other casts in society
चव्हाण साहेब आपण सर्व जातीचे व धर्माचा विचार करून सगळ्यांना सुचविले फारच सविधनशिल आहे धन्यवाद साहेब
आमच्या पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी एकदम बरोबर भूमिका मांडली आहे
खूप खूप धन्यवाद साहेब
❤
चव्हान साहेब यांचे अभिनंदन
खूप छान विवेचन केलं आम्हाला सत्य परिस्थिती कळली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभारी
धन्यवाद साहेब आपली खरी बाजू मांडल्या बद्दल 🙏🙏🙏
मा.पृथ्वीराज चौहान यांचे विवेचन हे अभ्यासपुर्ण आहे आणि सत्तेमधील लोक हे आपली भुमिका कशी मांडतात हे जनतेने कान उघडे ठेऊन ऐकावे आणि त्यांना कसा न्याय द्यायचा हे ठरविण्याची वेळ आली आहे.
खूपच छान, अप्रतीमापले भाषण केले आहे, संविधानाला अनुसरून असे हे भाषण, ना दूजाभाव, ना कोणत्याही धर्माची अवहेलना. खूपच छान. पृथ्वीराज (बाबा) चव्हान साहेब.
CCTV jn❤😅S@@pandurangmane8714
पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी एकदम बरोबर भूमिका मांडल्या मनापासून धन्यवाद साहेब
अभ्यास पूर्ण विचार
साहेब तुमी. अतिहुशार. आहे
अहो साहेब पंतप्रधान याना मणिपूर जलत असताना मनिपुरला जायला वेळ नाही मिळाला ते परदेश दौरे सुरू होते आणि आता महाराष्ट्र कदी पेट घेईल त्याची पाहाणी करत असतील हे लक्षात घेणे आवश्यक आहे असे अनेक लोकांना वाटत असेल
Chavan साहेबांनी खूपच छान मते मांडली जर मराठ्यांना कुणबी तून आरक्षण मिळाले आणि त्यातून केंद्रात आरक्षण मिळाले तर खूपच चांगला निर्णय होईल.....
जामिनावर सुटलेला आरोपी केव्हाही जेल होऊ शकते.
अजित पवार,अशोक चव्हाण भ्रष्टाचारी
Chavan saheb....the great Ex CM
Baba is great man
बेरोजगारी तर आहेच पण खाजगी कामगारांना कंपनी यांना पण वेतन आयोग लागु करा हेच जनतेच्या मनामधील प्रश्न आहे
मा चव्हाण साहेब अभ्यासपूर्ण भाषण
आति उत्तम❤
सर्व राजकारणाच्या सर्व इन्स्टिट्यूट बँकिंग, साखर - दूध कारखाना, शिक्षण संस्था सरकारी क्षेत्रात रूपांतरित करा समाज- समस्या निराकरण होईल .....एकत्र येण्याची.
छान विषय आहे
The great leader of Maharashtra
Superb explanation sir.. Thanks for understanding
समाजामध्ये तेढ निर्माण करतोय. छगन
Jarange patil kartayat ugach obc samajavar anyay karaycha hetu ahe
अभ्यासपूर्ण भाषण धन्यवाद बाबा. 👍👌
Sir ❤
Mast baba
धन्यवाद सर
साहेब तुम्ही सगळ्या समाजासाठी चव्हाण साहेब चांगले नेता आहेत
चव्हाण साहेब मुद्दा बरोबर आहे सर्वांना माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आम्हाला पण कळालं कोण खरं कोण
खूप हुशार बाबा ❤
टराटरा.. फाडला...... गप्प केल एकदम..... बाबा अभ्यासपूर्ण विश्लेषण
जय शिवराय चव्हाण साहेब जे बोलता ते योग्य बोलता तुमचे आभीनदन एक मराठा कोठी मराठा.
बिगंर पक्षपाती अभ्यांसू विश्लेषण हेना भावी मुख्यमंत्री करू 🙏👌👌✍💯
एकदम उत्तम चव्हाण साहेब❤❤❤
अभ्यासपूर्ण भाषण.मराठा आरक्षणाचा मुद्दा रेटून नेणें आवश्यक आहे
चव्हाण साहेब मुद्दा बरोबर आहे
राज्य आणि केंद्र दोन्ही कडे पाहिजे
Excellent saheb ...abhyasu vyaktimatva
महाराष्ट्रातील जनतेच खूप मोठे नुकसान झाले आहे. एक नंबर चा महाराष्ट्र आज किती नंबर वर गेला आहे.
घटनाबाह्य महाराष्ट्र सरकारने राजीनामा द्यावा.
चव्हाण साहेब एक नंबर
खुप छान
काही नाही राजकीय आरक्षण पाहिजे मनून एवढा गोंधळ चालु आहे साहेब तुम्ही खुप भारी बोललात आणि समजून पण सांगितलं bt कोणत्या एक समजाची बाजू न घेता 2 समजाचा विचार करून मार्ग काडवा हिच इच्छा आहे सर्वसामान्य जनतेची
चव्हाण साहेब मराठा आरक्षण वर खुप चागल्या पद्धतीने विषलेशन करत आहे
गोल गोल...
Grate sir
चव्हाण साहेब एकच नंबर मांडनी केली
Absolutely correct statement by Shri Pruthviraj Chavhan...He is expressing the view which is in mind of almost every citizen of Maharashtra...
Just 20% of maharashtra people
Ha padnar ahe hyaveli lihun thev😊
कामगारांच्या बाबतीत सरकारची भूमिका म्हणजे कामगारांचे वाटोळं हायकोर्टात केसेस किती डिसमिस झाल्या याला जबाबदार सरकार आहे
Shant bolne atishsy abhaysu vaktimahatva
भुजबल साहब शेर है।
Obc.king. bhujbal. Saheb.
Obc king nahi khurchi king aahe
1nom साहेब
आमच्या माणसाला गोळ्या घातल्या त्या वेळी गेल्या होत्या का
चव्हाण साहेब आपलं म्हणणं योग्य आहे पण ज्यांनी शपथ घेऊन सांगितलं की मी कुठल्याही समाजाचा द्वेष करणार नाही त्याचं त्याचं मत नोंदवा त्या व्यक्तीला बाबासाहेबांच्या संविधानाने कसा अधिकार आहे मग छगन भुजबळ जाहीर सभेत का वक्तव्य करतात
कायदा बेटी बचाव बेटी पढाव पण उच्च शिक्षणासाठी गोर गरीब मराठा मुली ❗नकोशी ❗का ❓
गाढवा पुढे वाचली गीता
Baba tushi Garth ho
मंत्र्यांना काही बोला मंत्र्यांची घर जाळा वा रे वा चव्हाण साहेब.. तुमचं घर जळाले तर कळले असते..
Pure Elegance...Hon Prithviraj Chavhan sir ❤️
द्या उपमुख्यमंत्री साहेब उत्तर
थोडी अक्कल त्या भुजबळ ला पण द्या , जातिय तेढ निर्मान करतोय .
Chagya
Ekach parv obc sarv❤
जय ओबीसी... ..जय बहुजन....जय भीम भुजबळ......✌️✌️✌️✌️....एकच पर्व ओबीसी सर्व ..👊👊👊✌️
अशा अभ्यासू, सर्व समावेशक आणि प्रामाणिक नेत्यांची महाराष्ट्राला गरज आहे. लोकांना समाजा समाजात लढवणारया खोटारडया ढोंगी नेत्यांची नाही!
ऐक मराठा लाख मराठा
अभ्यासू भाषण: काँग्रेसचे नेते हे अभ्यासू भाषण करतात असं जाणवतंय
खरा मराठा चव्हाण साहेब
चव्हाण साहेब तुम्ही स्वतःच ऊंच्च वर्निय आहेत हे मानतात सभेत बोलतात मग तुमच्या मुलाला आरंक्षनातुनच
नोकरीची गरज आहे का तेही ओबीसी आनी घीसाडी मधून
तू मुख्यमंत्री होतास काय सेंट केलास का
छगनराव कोणी कोणाचि घर पेटविली त्यांना शिक्षातर होणारच परंतु आमच्या आयुष्यात शिक्षण आणि नोकरीत आरक्षण नसल्या ने कीती राख रांगोळी झाली ते तुम्हाला दीसल नाही का
हुशार माणूस आहे पण...
Prthaviraj chawan saheb yhanche aabhhaspurna vichar ok
Prathawiraj dagdapeksha vit mau
10% EWS is over and above..... we can say 10% reservation in 110% seats
VA re chavan tumhi prachand jativadi ahat
Prithvi Baba barobar Bole ya Chhaganlal rajinama de mg bol chagan😡
आज पर्यंत कुठं उपडायला गेलता का
आंतरवली सराटी ला झालत तेव्हा गेलता माय घालया
Chagya rajinama de mang bol
Tumchi Ahmala garj ahe
Amhi tumcha ladke student
Cm aani deputy cM samarth aahe obc chi marayala
Baba tumhi 🫱jodlat tyanay maharastrachi janta jaga dakhawel
Do you feel other casts are more comfortable than Maratha in Maharashtr
What about Muslims? What about farm workers working in fields of Maratha land lords and workers working in sugar factories? Are They
In better financial condition.
If maratha stalwart deside, they can improve condition of their cast people. They can have their own schools, colleges, industries, own hostels. They are capable & have done in past. In such cases government can sanction funds, scholarships or some trainings. Why to give reservation? It is unjustice for other casts in society
2024 La Parat Prithviraj Chavan Saheb La CM Hovu Dya Ajit Pawar Mule Tyana Kaam Karta Aala Nahi
Thod Thoma obc he visarnar nahi
Hyana dhada shikhavnar
इतकी वर्ष काय केले बाबा.
Jat fakt baila asate....ata fakt lagn rahil ahe.
Jat baghun lagnachi paddhat...
जे ओबीसी ला नडणार त्यांची सत्ता जाणार
चूक चूक, छगु,, तुम्ही मंत्री पदाचा राजीनामा द्या नंतर बोला
देशातीलसर्व प्रकारचे आरक्षण काढून फेकून गटारात टाका .आणि समान नागरी कायदा करा.
नेपाळला जा
Chagan khli bus
jatinihay jangananevar konich nahi bolat
Amhala Kunbi Maratha mhanunach arakshan havay....
Twandfakya Dhangar Arakshan Ammalbajavani Badal Kadhi Bolnar Ahes
Chavan saheb kadak....hya bhujbal la hakala....Ha bhujbala Ajit Pawar ghewun budnar.
Fhakt maratyanna adhikar bhetalech pahije baba dhanya
साहेब धनगर आरक्षणावर बोला काही तरी
धनगरांचा कोणीच वाली नाही. आपली माणसे पाठवा सभागृहात
आहेत ना भुजबल
भुजबळ बोलले नाही पण चव्हाण साहेब बोलले
@@Chhotu-e1htopichand ahe na
Tyachya ch sarkar virodhat morcha kadhtoy 😂😂
The only studied congi ledear in ms