युरीया डीएपी सुद्धा विसरून जाल या औषधाचा वापर केला तर best method by amino acid homemade

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 окт 2024

Комментарии • 138

  • @pradeepsamudre7277
    @pradeepsamudre7277 6 месяцев назад +2

    खूप छान माहिती दिलात, फक्त कोणत्याही पिकाच्या अवस्थेमध्ये याची फवारणी कोणत्या वेळी करावी हे सांगावे

  • @sharadhardas5568
    @sharadhardas5568 2 года назад +4

    आम्ही हे वापरले. परिणाम उत्कृष्ट आहेत. धन्यवाद अण्णासाहेब

  • @francislopes7741
    @francislopes7741 2 месяца назад

    सुचना सर्वांसाठी - मी दोन तीन वर्षापुर्वी बोंबील मासे व त्याचा साफ केलेला कचरा गावरान आंब्याच्या रोपट्यांच्या मुळांजवळ गाढले तर दोन आठवड्यात सर्व रोपटी पिवळी पडून मरून गेली . समुद्रातील मासे बिलकुल वापरू नका त्यामधुन खारे पाणी निघते . भाऊंनी छान माहिती दिली धन्यवाद.

  • @sandipsalavi1913
    @sandipsalavi1913 2 года назад +3

    खुपच छान रिझल्ट येतो फिश आॅईल चा

  • @GaneshShinde-e9q
    @GaneshShinde-e9q 8 месяцев назад

    Nice information please sir before and after results make video your information very useful framing

  • @dhaneshkamble1503
    @dhaneshkamble1503 2 года назад +1

    आंण्णासाहेब अतिशय उत्तम माहिती दिली मणातल्या सर्व शंका निघाल्या खुप छान

  • @somnathbhosale105
    @somnathbhosale105 2 года назад +3

    खूप छान माहिती अण्णा साहेब.

  • @rajukakde7733
    @rajukakde7733 2 года назад +5

    हे ओषध बनवताना पाणी किती घ्यावे

  • @ssjadhav4759
    @ssjadhav4759 Год назад

    हे उन्हाळी काकडीवर फवारणी केली तर चालेलेल का
    मी तयार करायला ठेवलय त्यामधे थोड वेस्ट डी कंम्पो जर टाकलय
    धन्यवाद दादा

  • @diptipotphode5429
    @diptipotphode5429 2 года назад +1

    मी सोनचाफ्याच झाड कुंडीत लावले आहे.पण त्याला करपा झाला आहे.पान कडेने करपल्या सारखी झसली आहेत आणि गळत आहेत तर यासाठी काही उपाय सांगाल का

  • @sagarkale9202
    @sagarkale9202 Год назад +1

    मी वापरलेत याचा खूप छान रिझल्ट आहे माझ्या कडे 1वर्षाचे आहे

    • @kumarmane2739
      @kumarmane2739 8 месяцев назад +1

      मोबाईल नं पाठवा तुमचा💐💐🙏

  • @manojchaudhari1385
    @manojchaudhari1385 Год назад

    भाऊ हे औषध बनल्या नंतर हे स्टरेज करण्या करीता गळून ड्रम मधे भरून ठेवलं तर चालते का

  • @shakuntalasawant9825
    @shakuntalasawant9825 2 года назад +1

    खूप च छ्यान माहिती दिलीत आण्णासाहेब खूप खूप आभार आणि अभिनंदन धन्यवाद गुरुजी

  • @kishok5033
    @kishok5033 2 года назад +1

    अण्णासाहेब हे तयार करताना पाणी टाकायचे आहे का ,आणि हे ड्रम झाकून ठेवायचे आहे का हे सांगा

  • @anilwadhive3181
    @anilwadhive3181 8 месяцев назад

    Drip मधून ५ liter fish oil किती लिटर पाण्यातून द्यायचा आहे

  • @bhagavanadhikari8547
    @bhagavanadhikari8547 Год назад +1

    खुप छान माहिती दिलीत आण्णा भाऊ धन्यवाद

  • @vijaypawar101
    @vijaypawar101 2 года назад

    आण्णा भाऊ जिवामृताचा वापर पहिल्यांदा आमच्या शेतात वापर केला आहे दर आठ दिवसांनी एकरी २००ली देत आहोत तर त्याचा परिणाम किती दिवसांनी दिसेल व फवारणी चा परीणाम किती दिवसांनी दिसेल ते सांगा

  • @sumedhsarode4797
    @sumedhsarode4797 2 года назад +6

    यामध्ये पाण्याचा वापर करायचा आहे का ?

  • @tularammeshram2170
    @tularammeshram2170 2 года назад +4

    अण्णासाहेब आपण 100% सेंद्रीय शेती करता की काही % रासायनिक चा आधार घेता?

  • @ganeshsadgir988
    @ganeshsadgir988 2 года назад +2

    Tamatyachya karpyavr औषध sanga ..अण्णा साहेब🙏

  • @dhanajithorat4340
    @dhanajithorat4340 11 месяцев назад

    West dicomposer takale tar chlelka

  • @dwarkarathi6449
    @dwarkarathi6449 2 года назад +1

    पाट पाण्यात एक्करी किती लिटर सोडायचे

  • @dilipchougale4579
    @dilipchougale4579 9 месяцев назад

    Kiti divsane favrane

  • @abdulwahidk2230
    @abdulwahidk2230 2 года назад +1

    Your information is good sir , Hindi me bhi videos bnaya kariye sir pure India se apko dekha aor follow kiya jaraha hai

  • @nikhilsalve9426
    @nikhilsalve9426 2 года назад

    आण्णासाहेब मी स्वतः तयार करून वापरत आहे एक नंबर रिजल्ट

  • @tanajinawadkar6089
    @tanajinawadkar6089 2 года назад +1

    माश्याचे दुकानातील वेस्ट मटेरियल वापरले तर चालेल काय

  • @gopaljadhav4889
    @gopaljadhav4889 2 года назад +1

    नमस्कार दादा लय भारी माहिती सांगितली आहे तुम्ही

  • @ramkakde2058
    @ramkakde2058 2 месяца назад

    पाणी वापरायचं का त्याला

  • @bhushanmohite8892
    @bhushanmohite8892 Год назад +1

    ह्या मध्ये पाणी टाकायच आहे का

  • @adinathpacharne6377
    @adinathpacharne6377 Год назад

    मीरची पिकात फवारले तर चालेल का

  • @santoshnigade5265
    @santoshnigade5265 Год назад

    अण्णा हे तयार करण्यासाठी पाणी किती घ्यायचे पाण्याचे प्रमाण सांगितले नाही

  • @SbrShekh
    @SbrShekh Месяц назад

    पानी किती ज्ञायच te सांगा सर

  • @milindbachhav5698
    @milindbachhav5698 2 года назад

    पाणी किती टाकायचे आण्णासाहेब

  • @navnathdagade3347
    @navnathdagade3347 Год назад

    भाऊ पान्याचे प्रमाण किती घ्यावा ते नाही सांगितले तयार करता वेळि

  • @akashnalinde9832
    @akashnalinde9832 2 года назад +1

    औषधी गाळून कशी घ्यायची अण्णासाहेब,🙏❤️

  • @bhausahebmehere9854
    @bhausahebmehere9854 Год назад +1

    फावरणी कीती किती दिवसाच्या अंतराने करायची.

  • @amolkawale
    @amolkawale Год назад

    1 sal tak chlta he kya

  • @madhavsuryavanshi172
    @madhavsuryavanshi172 Год назад

    आमच्यकडे बाजारातुन आनलेले तयार फिश आँइल आहे .जुने झाले१वर्षाचे आह्मे वापरता य़ेइल काय भाउ.

  • @pratikdhalwade9791
    @pratikdhalwade9791 Год назад

    तयार करताना पाणी किती टाकावे की नाही
    जीवमृता बरोबर फवरता येते का

  • @sagarkale9202
    @sagarkale9202 2 года назад

    पाणी किती घ्यावे बनवण्यासाठी

  • @TmTNaturalFarming
    @TmTNaturalFarming 2 года назад +24

    तुम्हाला आलेले अनुभव रिझल्ट विव्हिओ मध्ये दाखवले तर खूप आभार

  • @ashokpawar8014
    @ashokpawar8014 2 года назад +3

    नमस्कार, आण्णा साहेब
    डी कंपोजर कुजवण्यासाठी वापरले तर आणखी योग्य होईल का?

  • @chandrakantchitale1325
    @chandrakantchitale1325 2 года назад

    नमस्कार
    लालकोळी वर औषध सांगा आण्णासाहेब.

  • @vishwarajpatil8177
    @vishwarajpatil8177 2 года назад +2

    Yek no mahiti 🙏

  • @diliphegde6586
    @diliphegde6586 2 года назад +2

    40kg God ani 40 kg mashe pani kite ghalyche?

  • @r_mediting8180
    @r_mediting8180 8 месяцев назад +1

    ऊस खोडवा साठी video बनवा❤

  • @sureshbhagwansurve3301
    @sureshbhagwansurve3301 Год назад

    40 kg che kiti amino acid hote

  • @komalbhalekar7741
    @komalbhalekar7741 2 года назад +3

    pani kiti ghyayche

  • @priyankawaghamode6526
    @priyankawaghamode6526 9 месяцев назад

    हे मिश्रण एकत्रित करताना पाण्याचा वापर केला नाही का

  • @bharatwatgure128
    @bharatwatgure128 2 года назад

    दशपर्णी मध्ये मिश्रण करून फवारणी करता येतो काय?

  • @sachwagh7829
    @sachwagh7829 2 года назад

    Soyabin la ikari average kiti yete tumchya

  • @appasahebnagargoje1969
    @appasahebnagargoje1969 Год назад

    तयार झाल्या नंतर वस्र गाळून ठेवावं लागतं का

  • @जगाचापोशिंदा-झ9ख

    40 kg la Pani kiti ghetle ?

  • @anuojakota9036
    @anuojakota9036 2 года назад

    अण्णा राम राम
    मशाईवजी खेकडे. बेडूक गोगलगायी वापरले तर चालेल. का??¿

    • @rangnathvishwasrao8940
      @rangnathvishwasrao8940 Год назад

      साप वापरले तर आणखी चांगले होईल

  • @ganeshgaurkar7527
    @ganeshgaurkar7527 2 года назад +3

    भाऊ n p k कसे बंवचे सांगा

  • @bhausahebpawar3280
    @bhausahebpawar3280 2 года назад

    शेणखत कुजविण्यासाठी उपाय सांगा

  • @vaibhavsadanshiv555
    @vaibhavsadanshiv555 2 года назад

    भातापासून ह्यूमिक असिड तयार केलं किती दिवस ठेवता येते

  • @vikramjadhav5960
    @vikramjadhav5960 2 года назад +2

    या औषधाच्या ड्रम मध्ये माशा किंवा अळ्या होतात काय

  • @santoshtakalkar9972
    @santoshtakalkar9972 2 года назад +2

    Annasaheb mi yacha kayam wapar kartoy

  • @ganpatbansode8549
    @ganpatbansode8549 2 года назад +2

    खूप छान माहिती फक्त हे सांगा आता हे 40kg मासे आणि 40kg गूळ याचे किती लिटर औषध बनेल 🙏🙏

    • @दिशासेंद्रियशेती
      @दिशासेंद्रियशेती  2 года назад +1

      आपल्या मास्यांच्या प्रकारावर होते सर हे,त्यामुळे प्रमाण कमी जास्त तयार होते, धन्यवाद

    • @ganpatbansode8549
      @ganpatbansode8549 2 года назад

      @@दिशासेंद्रियशेती तरी कमी जास्त 80 ली होईल का

    • @chandrakantpatil9581
      @chandrakantpatil9581 2 года назад

      @@ganpatbansode8549 80 kiloch mase Ani Gul ahe tar 80 kas honar..
      Khavle Kate baki rahnar ... Ani kujnyachya kriyet kahi pani houn janar mhanje 15-20 litar tar kamich hoil

  • @kishormetepatil5932
    @kishormetepatil5932 Год назад

    Khup chan

  • @sopankhandagale9549
    @sopankhandagale9549 7 месяцев назад

    दादा फूल येण्याच्या काळात वापरायचे नाही मग दादा हे कपाशीवर कधी वापरावे कळवा plz 🙏

  • @ParmeshwarBainwad
    @ParmeshwarBainwad 6 месяцев назад

    आण्णा मी लिंबू निला फुले असताना फीस आइल टाकले फुले गळून पडले

  • @amarmethe8119
    @amarmethe8119 Год назад

    ऊस ला फटवे काय hotay

  • @satishvs3021
    @satishvs3021 2 года назад

    धन्यवाद आण्णा साहेब

  • @sunandachaskar5165
    @sunandachaskar5165 2 года назад +1

    एक नंबर दादा

  • @jalindarwagh9716
    @jalindarwagh9716 2 года назад

    पानि टाकायचं नाहिका

  • @devidasbhagat3320
    @devidasbhagat3320 2 года назад +2

    मी दरवर्षी मीरची पीका वर फवारणी मधून देत असे पन आजच ड्रीचींग मधून एकरी २ लीटर दिली आहे. निकाल पुढं बघू

  • @dnyaneshwarpisal9823
    @dnyaneshwarpisal9823 2 года назад +1

    सेंद्रिय राम राम आण्णा साहेब 🙏🏿

  • @shwetakardile8941
    @shwetakardile8941 2 года назад

    कांदा पिका साठी कधी व कसे वापरावे

  • @pmg2016
    @pmg2016 2 года назад +1

    अण्णा, याला फिश ऑइल न म्हणता फिश एंझाईम म्हणतात.

  • @mimlatur
    @mimlatur 2 года назад +1

    खूप उपयोगी माहिती

  • @ssjadhav4759
    @ssjadhav4759 2 года назад +1

    समुद्री मासे चालतील का

  • @RajKumar-nb7sd
    @RajKumar-nb7sd 2 года назад

    आण्णा खुप दिवसांनी विडियो बनविला

  • @shashikantwayal3195
    @shashikantwayal3195 2 года назад +1

    एकच नंबर साडु भाऊ

  • @sagarkale9202
    @sagarkale9202 2 года назад +1

    मला इष्ट पावडर 300रू सांगितले भाऊ

  • @mangeshsawant4937
    @mangeshsawant4937 Год назад

    सर् namaskar, थोडे kharchik aahe.

  • @yogeshchavan9990
    @yogeshchavan9990 2 года назад +1

    नमस्कार अण्णा साहेब🙏 अंबड

  • @MaheshKurane-cx1kz
    @MaheshKurane-cx1kz 10 месяцев назад

    आण्णासाहेब अपला नंबर पटवा ही नम्र विनंती आहे आम्हाला तुमचशी पर्सनल बोलायच आहे

  • @komalbhalekar7741
    @komalbhalekar7741 2 года назад +1

    pani kii

  • @haribhaufuke3451
    @haribhaufuke3451 2 года назад +1

    pani kiti takayce

  • @chandrakantmulkawad2817
    @chandrakantmulkawad2817 Год назад +1

    जबरदस्त

  • @annasahebborde5087
    @annasahebborde5087 2 года назад

    मी फिश ऑइल तयार केले आहे, नुकतेच कलिंगड पिकासाठी दिले आहे

  • @shambhajigawade4346
    @shambhajigawade4346 2 года назад

    आरं पण पाणी किती घ्यायचं बणवताना

  • @nitinambure8282
    @nitinambure8282 2 года назад +3

    दादा, माहिती तर खूपच चांगली दिलीत. पण एक शंका आहे. चाळीस किलो तीन नंबरच्या माशांसाठी चाळीस किलो गूळ वापरला. पण त्यामुळे औषध किती लिटर तयार होते हे सांगा नां...
    😊

  • @Dr.5789
    @Dr.5789 2 года назад

    👍👌

  • @haribhaufuke3451
    @haribhaufuke3451 2 года назад +1

    सर तुमचा मो. मीळेल का

  • @Rush1868
    @Rush1868 2 года назад

    पाण्या च प्रमाण सांगितलंच नाही राव !

  • @ramakantdhotre5868
    @ramakantdhotre5868 2 года назад

    👏👏🤜🤛👌

  • @nileshjadhav2101
    @nileshjadhav2101 2 года назад

    शेतात सोडून दिले तर

  • @dipakmahajan1894
    @dipakmahajan1894 Год назад

    दादा नबर पाठवा

  • @danappabindage7736
    @danappabindage7736 Год назад

    तूमचा नबर सागा भाऊ

  • @dipakmahajan1894
    @dipakmahajan1894 3 месяца назад

    आणा साहेब नबर टाका

    • @dipakmahajan1894
      @dipakmahajan1894 3 месяца назад

      मासे गुळ याचे काय काय फायदे

  • @harunsayyad9755
    @harunsayyad9755 2 года назад

    अण्णाभाऊ मो न द्या,,,,,,

  • @sharadjondhale3905
    @sharadjondhale3905 Год назад

    Annasaheb tumacha mo no send kara

  • @shreedada9562
    @shreedada9562 2 года назад +3

    आम्हाला तरगेल्या वर्षी रिझल्ट आला नाही..

    • @दिशासेंद्रियशेती
      @दिशासेंद्रियशेती  2 года назад +1

      असे होऊच शकत नाही सर🙏

    • @chandrakantpatil9581
      @chandrakantpatil9581 2 года назад

      Chukich banvun Kiva chukich vaprun results kasa yenar...

    • @chandrakantchitale1325
      @chandrakantchitale1325 2 года назад +3

      मासेमारीसाठी ब्लिचिंग पावडरचा वापर केला असल्यास पण रीझल्ट भेटत नाही.किंवा मासे कुजत नाहीत.

  • @माझाशेतकरीचॅनल

    असे असले तर कोणीही खत व्यवस्थापन केले नसते

    • @gajukhadke
      @gajukhadke 2 года назад

      शेतीला खताची गरज आहे का,अगोदर हे जाणून घ्या,नंतर खताचे नियोजन करा.

  • @santoshnigade5265
    @santoshnigade5265 Год назад

    अण्णा आपला मोबाईल नंबर आणि पत्ता सांगा

  • @govindjagtap2335
    @govindjagtap2335 2 года назад

    हे मिश्रण बनवतो त्या वेळी यात पाणी किती टाकावे