विक्रांत तू खरच खूप गुणी मुलगा आहेस . खूपच चांगला आणि प्रेमळ आहेस . या युगात तुझ्यासारखा मुलगा बघायला मिळण कठिण आहे. तुझे दीदीसोबत गमतीशीर बोलण मला खूप आवडत . खरच तुझे खूप कौतुक विक्रांत.
💫मनाला स्फुर्ती देणारा चिरंतन चैतन्य निर्माण करणारा सुंदर आविष्कार सन्माननीय Vikrant patil👏👏 आपले कौतुक करावे तेवढे थोडेच आहे शब्द ही अपुरे पडतात.तुमची सौंदर्यदृष्टी ठायी ठायी जाणवते!तुमच्या आवजातुन! तुमच्या सादरीकरणातुन!💐💐
कशाला बोलतेस रे तिला किती मस्त बनवते ती आणि मेहनत किती आसते त्याला ... बाहेरून आल्यावर भेटते ना काहितरी तिचा लगिन झालासता मग काय खाल्ला आसता आल्यावर 😍😍😍
विक्रांत दादा तु लय भारी आहे तुझं कौतुक केले तरी कमीच आहे मी तर माझ्या भावाला रोज सांगते विक्रांत दादा सारखा भाऊ पाहिजे. खरं दादा तु भारी आहे तुमची फॅमिली खूप सुंदर
😂😂😂फुल कॉमेडी व्लॉग ….भाई तुझ्याक सारखा भाऊ आणि मुलगा सगळ्यांच्यास नशिबात असला पाहिजेत .कोणाच्या डोळ्यात पाणी नसेल …आणि नीता ला तुने फणसाच्या बी दिलत्या तेव्हा तुला खातराणार्क मारलेला 😂😂.जाम भारी व्लॉग होता.
Aajcha vlog super avdla Nita tai super aahet 🥰🧿 tu always super 👌🥰♥️ handsome boy 🤩 shirt super mast yello fitting mast 🥰 chaan dis konchi deet nako asa kayem hasmuk raha smiley 🧿🧿🧿😊😊😊😊😊🧿🧿🧿🧿🧿🥰🥰🥰
भाई तु खरच खुप कौतुक करण्यासारखा आहे. खुप चागला मुलगा आहेस. आणि खुप चांगला भाऊ आहेस😊❤❤
Udhav saheb thakre bhai🙏
विक्रांत तू खरच खूप गुणी मुलगा आहेस . खूपच चांगला आणि प्रेमळ आहेस . या युगात तुझ्यासारखा मुलगा बघायला मिळण कठिण आहे. तुझे दीदीसोबत गमतीशीर बोलण मला खूप आवडत . खरच तुझे खूप कौतुक विक्रांत.
💫मनाला स्फुर्ती देणारा चिरंतन चैतन्य निर्माण करणारा सुंदर आविष्कार सन्माननीय Vikrant patil👏👏 आपले कौतुक करावे तेवढे थोडेच आहे शब्द ही अपुरे पडतात.तुमची सौंदर्यदृष्टी ठायी ठायी जाणवते!तुमच्या आवजातुन! तुमच्या सादरीकरणातुन!💐💐
कशाला बोलतेस रे तिला किती मस्त बनवते ती आणि मेहनत किती आसते त्याला ... बाहेरून आल्यावर भेटते ना काहितरी तिचा लगिन झालासता मग काय खाल्ला आसता आल्यावर 😍😍😍
विक्रांत दादा तु लय भारी आहे तुझं कौतुक केले तरी कमीच आहे मी तर माझ्या भावाला रोज सांगते विक्रांत दादा सारखा भाऊ पाहिजे. खरं दादा तु भारी आहे तुमची फॅमिली खूप सुंदर
मी खूप दिवसांनी व्हिडीओ बघितले ,खूप छान भाई तू कौतुक करण्यासारखा आहेस.
कौतुक करण्यासारखा आहे bhai tu तुझ्या सारखा मुलगा आणि भाऊ सगळ्यांना मिळो ❤
Nice Bhai khup mast aahes tu very nice brother of sister's of full family.
तू खूप चांगला मुलगा आहेस तू खूप चांगला भाऊ आहेस तू खूप खूप खुश रहा आणि सर्वांना खुश ठेव
नीता खरच खुप चांगली सुगरण आहे ❤❤❤
Real mapasun kartat banvtat sarv recipe 🥰
Khup bhari aahe tu ❤❤nd tumi 2 pan Khupch bhari aahet 🫶❤️😊
दादा तु खुप चागला भाऊ आणि खूप चांगला मुलगा आहे असा मुलगा आणि भाऊ सर्वाना मिलो
Vikrant khup chan ahe swabhavane. Nashivbsn asel tyachi honari bayko
Bhai tu khraj great aahes👌👌😘😘
Bhai tu tr kautuk krnasarka ahesch pn bhakti ani didi pn ahe..tai suda aselch ...tumhi choghe khup chan ani god ahet😊❤
Dada tu khup kauruk karnya sarkha aahes❤👌😊 tu jagat no. 1 bro aahes😊😎🥰 khup mast aahe tu aani tuza sabhav 👌👌👍
विक्रांत तु खुप कौतुक करण्यासारखा आहे तु चागला मुलगा,चागला भाऊ,चागला मामा पण आहेस.😊
भाई तू खूप चांगला अहेस आनी भाई पण खुप सुंदर आहे अणि तू खुप सुंदर दिसतो
खरच कौतुक करण्यात सारखाच आहे आणि दीदी पण
Dada Chan comedy karata tumhi....prattek bahinila Asa bhau asava.
दादा तु खुप चांगला मुलगा आणि खुप छान भाऊ आहे ❤❤❤🎉🎉
So comment ashi ki tu kaotuk karnyasarkha aahes.tu ek good boy aahe.❤
🤣🤣 माझ्यावर भरोसाच नाय मस्तच बोललास 🤪😄
Tumi sagli mast aahet❤
😂😂😂फुल कॉमेडी व्लॉग ….भाई तुझ्याक सारखा भाऊ आणि मुलगा सगळ्यांच्यास नशिबात असला पाहिजेत .कोणाच्या डोळ्यात पाणी नसेल …आणि नीता ला तुने फणसाच्या बी दिलत्या तेव्हा तुला खातराणार्क मारलेला 😂😂.जाम भारी व्लॉग होता.
खुप चांगला आहे दादा
खूप छान आहे विडियो दादा
Mst dada ahes tu
Very nice good boy aaahe tu 👌👌👌♥️
Aajcha vlog super avdla Nita tai super aahet 🥰🧿 tu always super 👌🥰♥️ handsome boy 🤩 shirt super mast yello fitting mast 🥰 chaan dis konchi deet nako asa kayem hasmuk raha smiley 🧿🧿🧿😊😊😊😊😊🧿🧿🧿🧿🧿🥰🥰🥰
Are Vikrant ek number
Tumhi sgle kautak krnyasarkhech ahat bhai❤
Nita & tu comedy video banv❤🥰
Tumhi doghe hi kautuk karanyasarkhech ahet so cute❤
Dada neeta tai kup mast jevn karte ❤ tai ती खूप मस्त रेसिपी बनवते
Nice video 👍👍👍👍
भाई तू खरच चांगला आहे
Love you bro ❤❤तु खुप चांगला मुलगा आणि खूप छान भाऊ आहे ❤❤❤
दादा तु खूप चांगला भाऊ आहे 😍
भाई तु खूप छान आहे❤
Dada best❤
Bhai 1 no ahe
Hi bhai tu onlin Jo kit magvle tyacha ne Tula fark padle ka cureskin ne
Tu khup Bhari aahe bhava 💕💕💓💓💗💗🍫🍫❤️❤️💖💖
Tu khup changla aahes 😊
Bhai tula kautuuk puraskar 🥳🥳🥳🥳
भुकेला ऊभरा गोड
भाई. तु कौतुक करण्यासारखे आहे❤
Nice❤❤❤
Khichdi bhat😂😂🎉
Nice bhai 🎉🎉
❤ Nice 🎉
खुप खुप कौतुक भाई❤❤
Dada tuze vlog notification yet nahi kiti divsapasun subscribe astana sudhha... search karav lagt Roz..
❤❤❤
Nice🎉
Tu mast aahes
😂😂
Nice 🙂
Vikrant big boss
Dada tuj Ani neeta di cha kautuk kraych tevd kmich ahe
तुझ्यासारखा भाऊ मला तरी असता मला नाही भाऊ कि पप्पा फक्त मी आणि मम्मीच राहते म.
Same
❤
Nice
Sunday cha vlog JD chya ghar cha tak
Kal taklay na dada to vlog
Bhai tu kautuk karnay sarkhac aahes 🎉 kevdhi maja gheto didi ci 😢