Amezing tai ... Osm shikvnyachi method . Me shivale same 1 year beby chi sadi sahi mastani ano same majya hi mapachi shivali ... M Wow amezing Me shikale Manapsun thanku so much dear ...
Tai tumhi shivlit tshich sadi mi shivli khup chyan zali pn fiting mdhe problem zala ujva pay plyat gheun fiting keli pn ti plet aat madhe jate ghatli ki sadi
हो आता आपण छोटी नऊवारी ने सुरुवात केली आहे म्हणजे समजायला सोपं होते पुढे आपण थोडी मोठी आणि फुल मापाची ही नऊवारी साडी ची कटिंग आणि स्टिचिंग बघणार आहोत😊🙏
वय कोणतीही असो शाही मस्तानी जर तीन पार्टची करावी असेल तर कटिंग आणि स्टिचिंग ची पद्धत हेच राहणार म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हेच हेच पॅटर्न कव्हर न करता आणखीन वेगवेगळे पॅटर्न शिकू शकणार तरी पुढे मी प्रयत्न करणार😊🙏
प्रत्येक साडी बरोबर शिलाई किती घेयाची हे पण सांगा म्हणजे आम्हाला कळेल, तुम्ही 30 दिवसाच्या टिप्स मध्ये उंची नुसार शिलाई सांगितली पण कोणत्या साडीची कमीत कमी किती शिलाई घ्यावी हे सांगा आणि फक्त ब्लाऊज असेल तर त्याची किती शिलाई घ्यावी हे पण सांगा plz. आम्हाला idea येईल शिलाई बाबतीत.
वैशालीताई याच्या आधी 30 दिवस नऊवारी च्या बेसिक टिप्स दिलेल्या आहे तुम्ही youtube शॉर्ट मध्ये या चॅनलवर त्याला बघू शकता त्याच्यामध्ये रेट सांगितलेले आहे😊🙏
Khup chan shikvte tu 😊
खूप छान शिकवलेत 👌👌
😊😊🙏🙏
खुप छान शिकवले. ❤
😊🙏❤️🙏😊
Very nice khup chan sangtes tu thanks
😊😊🙏🙏
Didi Khup chan samjaun sangta
👌👌
😊😊🙏🙏
खूप छान शिकवते आहे दिदी अगदी ताईंसारखीच .👌👌👌 😊
😊🙏 छायाताई मला प्रोत्साहन दिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार 🙏😊
Kup chaan shikvlat❤
😊🙏❤️🙏😊
शिकवण्याचि पद्धत खूपच छान आहे
Thank you
😊🙏❤️🙏😊
Khup Chan shikvt ahat dii ....thank you😊
😊😊🙏🙏
छान शिकवतात 👌👌
😊🙏❤️🙏😊
Amezing tai ...
Osm shikvnyachi method .
Me shivale same 1 year beby chi sadi sahi mastani ano same majya hi mapachi shivali ... M
Wow amezing
Me shikale
Manapsun thanku so much dear ...
😊🙏❤️❤️🙏😊
खूप छान माहिती दिलीत ताई तुम्ही thank you so much ❤❤❤❤❤❤❤
😊😊🙏🙏
छान व्यवस्थित शिकवला वेळेला महत्त्व देत तुम्ही फक्त कामात बद्दल शिकवले तेही व्यवस्थित लक्षात येण्यासारखं ❤
प्रोत्साहन दिल्याबद्दल खूप खूप आभार अनिताताई❤️ तुमच्या सपोर्ट माझ्यासोबत पुढेही राहू द्या 😊🙏
Chan shikvata lagej lakshat rahil
😊🙏❤️🙏😊
Khup chan शिकवण्याची पद्धत
😊😊🙏🙏
Khup chhan ❤
😊🙏❤️🙏😊
Khup chan
😊😊🙏🙏
तू खूप छान शिकवते मला तुझी शिकवलेले समजते थँक्यू❤❤😊😊
😊🙏❤️🙏😊
Khup mast
😊😊🙏🙏
खूप छान ताई❤
😊🙏❤️🙏😊
Thanks a million 😊
😊😊🙏🙏
मॅम सारखे शांत जास्त बडबड न करता सुंदर शिकवले चांगले च लक्षात राहिल... धन्यवाद
😊🙏❤️ प्रतिमा ताई प्रोत्साहन दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार ❤️🙏😊
khop छान ❤❤
😊😊🙏🙏
❤ खूप छान, हेमाली 😊
😊😊🙏🙏
Nice video dear
😊😊🙏🙏
Tai tumhi shivlit tshich sadi mi shivli khup chyan zali pn fiting mdhe problem zala ujva pay plyat gheun fiting keli pn ti plet aat madhe jate ghatli ki sadi
म्हणजे ते पायाच्या भाग मध्ये फिटिंग जास्त झालं आहे पायाचा भाग थोडा लूज केल्याने हे बरोबर होईल😊🙏
very nice tai
😊😊🙏🙏
Blouse cutting stitching video share plz
हो नक्की विजयाताई😊🙏
Chan shikvata pan mothya size madhe ek dakha
Kids navari saree chi price ky ahe
400 रुपयात साडी आणि ब्लाऊज दोन्ही
Blouse ch video patva
😊😊🙏🙏
5 years baby cha nauvari stitch dakhva
38 kiva 40 inch ya size che saree shikvA
4 5 year च्य मुलीची नववारी साडी
कटिग आणी टीचीग दाखवा 😊
हो आता आपण छोटी नऊवारी ने सुरुवात केली आहे म्हणजे समजायला सोपं होते पुढे आपण थोडी मोठी आणि फुल मापाची ही नऊवारी साडी ची कटिंग आणि स्टिचिंग बघणार आहोत😊🙏
@@GiftandArt_Nauvari ok tai😊
Madam 1. Te 18 years parent mulichi saree shikva aani pratek prakarchya shikhar ka
वय कोणतीही असो शाही मस्तानी जर तीन पार्टची करावी असेल तर कटिंग आणि स्टिचिंग ची पद्धत हेच राहणार म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हेच हेच पॅटर्न कव्हर न करता आणखीन वेगवेगळे पॅटर्न शिकू शकणार तरी पुढे मी प्रयत्न करणार😊🙏
ताई तुम्ही हीच सारी मोठ्या वक्तीच्या मापची सांगना
😊🙏 हो प्रियंका ताई पुढे आपण मोठ्या मापाची ही शिकणार 🙏😊
❤❤
प्रत्येक साडी बरोबर शिलाई किती घेयाची हे पण सांगा म्हणजे आम्हाला कळेल, तुम्ही 30 दिवसाच्या टिप्स मध्ये उंची नुसार शिलाई सांगितली पण कोणत्या साडीची कमीत कमी किती शिलाई घ्यावी हे सांगा आणि फक्त ब्लाऊज असेल तर त्याची किती शिलाई घ्यावी हे पण सांगा plz. आम्हाला idea येईल शिलाई बाबतीत.
सगळीकडे पॅटर्न वेगवेगळ्या असतील तर शिलाई ही वेगवेगळी असते . १६०० पर्यंत शिलाई घेतात पण कोणत्याही पॅटर्न असो मी तेवढीच शिलाई घेते😊🙏
Amchya kde tr 700 800 pn dyayala nhi mhantata
ताई कोणत्या साडीची शिला किती घायची ते पण सांगा लहाणं आणी मोठी दोगांची पण शिलाई सांगा
वैशालीताई याच्या आधी 30 दिवस नऊवारी च्या बेसिक टिप्स दिलेल्या आहे तुम्ही youtube शॉर्ट मध्ये या चॅनलवर त्याला बघू शकता त्याच्यामध्ये रेट सांगितलेले आहे😊🙏
ब्लाऊज पण दाखवा
😊😊👍👍
ताई, सहावार साडी मधे किती वर्षाच्या मुल चे साडी शिलाई करू शकनार
चार ते पाच वर्षाच्या मुलीची दोन साडी होऊन जाते किंवा एक वर्षाच्या मुलीची एक साडी आणि दुसरी सहा ते सात वर्षाच्या मुलीची होते😊🙏
आता तुम्ही साडीमध्ये समोरच्या बाजूला पेल्ट घेताना २ प्रकारे सांगितले आहे त्यातच साडी कट न करता ४-४ इंच माप घेऊन तसंच बारीक पेल्ट येईल का ?
हो तसं पण जमते😊🙏
Thank you
खुप छान माहिती दिली त्याबद्दल आभार ताई ❤❤❤❤
😊😊🙏🙏
❤❤