ऑनलाईन जुगारीपाई आक्ख कुटुंब संपलं हा व्हिडिओ एकदा नक्कीच बघा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 янв 2025
  • ऑनलाईन जुगारीपाई आक्ख कुटुंब संपलं हा व्हिडिओ एकदा नक्कीच बघा #गावगाडाकॉमेडी #comed #marathi #कॉमेडी
    #marathi #गावगाडाकॉमेडी #कॉमेडी #gavakadachicomedy #trending #marathicomedy #comedy #gavrancomedy #trend #shortvideo

Комментарии • 11

  • @jaideepsahajrao2161
    @jaideepsahajrao2161 13 часов назад +5

    विशाल भाऊ खुप छान विषय घेतलl आहे सर्व कलाकरlनी छान काम केले आहे

  • @eashwarpaithankar6141
    @eashwarpaithankar6141 15 часов назад +13

    बाबुराव तुमचे एपिसोड लय कमी येऊ लागले आहेत राव तुमच्या कामे डी करायला तूमहाला जोड नाही तुम्ही जेवढे एपिसोड चेनल आहे आम्ही तूमचया एपिसोड ला जेवढी जास्त मजा येते तेवढी कोनत्या मला मजा येत नाही तूम्ही अख्या जगभरात नाव केलं आहे कामे डी कीग आहे तूमहाला जोड नाही आजच्या घडीला आघाडी चा बताज बादशहा आहे फक्त तुम्हाला जोडी म्हणजे बकुळी हीच खरी जोडी शोभते

  • @bollywoodjourney9758
    @bollywoodjourney9758 11 часов назад +1

    1 no

  • @JackShind
    @JackShind 13 часов назад +2

    बाबुराव चुनाव ड्यूटी पर अमलय तिवारी मृदुल

  • @tgnetwork7276
    @tgnetwork7276 15 часов назад +2

    असा जुगारी व्यसनी मुलगा काय कामाचा नाय

  • @ShindeFamily-j9s
    @ShindeFamily-j9s 15 часов назад +2

    चंपा कुठे आहे घरोघरी माती घ्या चुली मध्ये आहे नीता कशी आहे स

  • @dnyaneshwardixit7019
    @dnyaneshwardixit7019 7 часов назад +1

    ही एपिसोड मोदी साहेबांच्या दरबारात हजर करून रमी जपला पाठवून द्या आणि पहिली बंद करून लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवून लोकांना या सर्व गोष्टींचा अभ्यास करून त्यासाठी ह्या गेमवर बंदी घालण्यात यावी अशी विनंती मोदी सरकारने त्यांना कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि लोकांना सुखी करण्यासाठी प्रयत्न करून संसार उद्धवस्त होऊ देऊ नका,🙏🙏🙏🙏

  • @rajrajput8989
    @rajrajput8989 Час назад

    Lady not good acting shatabai or bakula good baburao best