Kolhapur Mumbai (11030 Koyna Express) Full Journey. कोल्हापूर मुंबई कोयना एक्सप्रेस संपुर्ण प्रवास.
HTML-код
- Опубликовано: 7 сен 2024
- Kolhapur Mumbai (11030 Koyna Express) Full Journey. कोल्हापूर मुंबई कोयना एक्सप्रेस संपुर्ण प्रवास.
#koynaexpress
#Kolhapurmumbaitrain
Good nice Deep capture coverage video for Kolhapur Mumbai (11030 Koyna Express) Full Journey.👍👍👍
That nostalgia when passenger train stopped at adarki to make koyna cross it and we use to see koyna in hills from passenger train ... without Pune kolhapur passenger the adarki station looks lonely
जय श्रीराम जय शिवराय
Khup abhinandan vdo kelya baddal 👌👌👌
आपले मनापासून आभार.
Rail fan 🎉
Very good information
Very nice
Thank you.
Very Informative Video.....
Thank you so much.
काय फालतू दाखवत असेल घ्या वडापाव पाणी बाटली सारखे तेच ना स्थानक आले तरी घ्या वडापाव गरमागरम समोसा मलाही वाटत होते काय काय चांगले असेल सगळे फालतू दाखवले आधी रहिमतपूर नंतर कोरेगाव नंतर सातारा काय चालले आहे असे दाखवू नका मेहरबानी करून धन्यवाद
सह्याद्रि एक्सप्रेस चालू केली पाहिजे
अगदी बरोबर.
Nice bro.... keep it up 👍👍
Thank You so much bro.
Which loco. Used. Dieel. Or e
background music ne srv ghan keli ahe
कोल्हापूर वरून सुटणाऱ्या....3 एक्सप्रेस कायमच्या band......
हो बरोबर आहे. त्या पुन्हा सुरू केल्या पाहिजे.
कोल्हापूर... रुकडी.... गांधीनगर... जयसिंगपूर...मिरज.....विश्रामबाग..... सांगली.... भिलवाडी..... किर्लोस्कर वाडी.... कराड... सातारा.... वाठार.... लोणंद... नीरा... जेजुरी.... हडपसर.... पुणे.... खडकी.... पिंपरी... खंडाळा.... लोणावळा.... कर्जत.... ठाणे.... दादर... Cst
Yes👍
सर बदलापूर ला थांबते का
@@uttamkamble2225 Talegaon dhabade rahil bgh
चूक
गांधीनगर आधी नंतर रूकडी
आणि हड़पसर नव्हे घोरपडी
बरोबर
Kolhapur varun nightana ghardi aste kq
Amnapur platform tayar zala ki
Till work is in progress.
Video evdhi mothi naka banvu saheb... Sadharan 15 te 20 minutes chi theva...
यापुढे नक्की काळजी घेऊ.
Maharashtra express cross zali nahi ka
झाली पण मी दुसऱ्या बाजूला होतो.
Sir music mat add kijiye nahi to video dekhne me maja nahi ata
Ok. Thank you for your valuable response.
Takari railway station vr thambat nahi tr kontya kontya railway thambtat punyala janarya te sanga pls
या लाईनवर फारशी ट्रॅफिक दिसत नाही.
हो जास्त ट्रॅफिक नाही.
भाऊ हा main मुंबई बंगलोर रूट आहे जो कल्याण-पुणे-मिरज-बेळगाव-लोंडा-हुबळी असा जातो त्यामुळे इथे येणाऱ्या गाड्या या संध्याकाळी 6 ते सकाळी 6 या वेळेत जास्त असतात म्हणून सकाळी traffic कमी असते आणि रात्री जास्त असते आणि अगोदर single line होती त्यामुळे 100 पेक्षा कमी trains आहेत पण elctrification जे 100% संपूर्न झाले आहे आणि doubling चे काम सूरु आहे जे 60 ते 65% पूर्ण झाले आहे त्यामुळे
काही नव्या गाड्या सुरू केल्या गेल्या आहेत आणि या येणाऱ्या वर्षात बऱ्याच अजून नवीन train सूरु होणार आहेत doubling मुळे थांबले आहे
Thank you for information.
Talegaon la stop aahe ka koyna express cha
Ho
Please don't add music...Use train sounds
..
Definitely we will take care of this next time. Thank for your valuable suggestion.
Chinchwad la train thabat nahi ka sir
थांबते पण मला शुट नाही करता आले
Takari railway station vr thambat nahi ka he railway
नाही आकाशजी.
Background music kami kara
रेल्वे प्रवासामध्ये आपल्याला प्राणी सोबत ठेवता येतो का जसे की डॉग एखाद्या डॉग सोबत म्हणजे आपला घरगुती पाळीव प्राणी कुत्रा आपण सोबत ठेवून प्रवास करू शकतो का त्यावरती एक व्हिडिओ बनवा
धन्यवाद. आपल्या प्रतिसादाबद्दल. नक्कीच आपण पाळीव प्राणी ट्रेन मध्ये घेऊन जाऊ शकतो. यावर सविस्तर व्हिडियो लवकरच बनवतो.
Fakt 1st class madhe gheun jau shakto
RAC jale ahe
Bbbbbbbbb,