जय जवान जय किसन नोटेवर किसान आणि जवान दोन फोटो लावा कारण भारत कृषी प्रधान देश आहे एक शेतात मरतोय त्याचाच मुलगा सीमेवर मरतोय आणि हे लुचे नेते महापुरुषांचे राजकारण करताय.
सगळे फोटो लावा पण छत्रपती शिवाजीराजे व बाबासाहेब व गौतम बुद्ध याच्ये फोटो लावु नका कारण आमचा अधिकार नाही त्याना कुठेही देण्याचा नोटा कुठेही जातात जय भीम जय शिवराय
जय जवान जय किसन नोटेवर किसान आणि जवान दोन फोटो लावा कारण भारत कृषी प्रधान देश आहे एक शेतात मरतोय त्याचाच मुलगा सीमेवर मरतोय आणि हे लुचे नेते महापुरुषांचे राजकारण करताय.
जरा गोरगरिंबांन कडे लक्ष्य द्या त्यांना दोन वेळच अन्न कस भेटल हे बघा हा काय बाजार मांडला, कधी नोट बंदी कधी रेशन बंद कधी नोटावरचा फोटो बदला गरीब मरूद्या ऊपाशी आपल काय घर भरेल आहेना जरा गरीबा च्या चेहर्यावर हासू आना त्यांना मदत करायची काय पन काखेतून ऊकरून काढतात आरे आपन सोन्या सारख्या देशात राहतो जरा लाजा वाटूद्या,, , जय हिंद जय भारत 🇮🇳🇮🇳
छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो ला वू नका कारण नोटा या खूप घान कामांसाठी वापरल्या जातात त्या मुळे महाराजांचा फोटो नको आमच्या महाराजांचा फोटो आमच्या काळजात आहे आणि तो कायम आहे नको ते आम्हाला फोटॉन वरती❤️👑💫🚩💯🚩💯जय शिवराय जय शंभुराजे
जय जवान जय किसन नोटेवर किसान आणि जवान दोन फोटो लावा कारण भारत कृषी प्रधान देश आहे एक शेतात मरतोय त्याचाच मुलगा सीमेवर मरतोय आणि हे लुचे नेते महापुरुषांचे राजकारण करताय.
जय जवान जय किसन नोटेवर किसान आणि जवान दोन फोटो लावा कारण भारत कृषी प्रधान देश आहे एक शेतात मरतोय त्याचाच मुलगा सीमेवर मरतोय आणि हे लुचे नेते महापुरुषांचे राजकारण करताय.
Baba saheb cha photo nka lua baba saheb amchya hrudyat ahet amla nko .gandhi la ch rhu dya toch thik ahe baba saheb cha photo nka lua amla sahan honar nhi jay bhim jay shivaji katar bhim सैनिक
मी एक बुध्दिश्ट आहे आणि नोटावर गौतम बुद्ध आणि डाँ बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो नको आहे कारण दारूच्या दुकानात आणि भ्रष्टाचारात त्या नोटांचा लोक वापर करतिल
जय जवान जय किसन नोटेवर किसान आणि जवान दोन फोटो लावा कारण भारत कृषी प्रधान देश आहे एक शेतात मरतोय त्याचाच मुलगा सीमेवर मरतोय आणि हे लुचे नेते महापुरुषांचे राजकारण करताय.
विचार करा ति नोट दारू च्या आड्यावर, माऊंसाचार, वैशा झुगार अशा ठिकाणी जाते आणि खाली पडली तर चिखलात, गटारात, संडास च्या ठिकाणी, पायाखाली मग तो महापुरुषांचा अपमान आहे देवि, देवतांचा अपमान आहे
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा महान महापुरुषांचे फोटो आम्हाला नकोशी आहे कारण नोटांचा वापर खूप घाण कामासाठी केला जातो ते महामानव कायम आमच्या काळजात आहेत जय भीम जय शिवराय 🔥❤️
जय भिम जय शिवराय मीत्रानो डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या आणि श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पन फोटो नका नोटा वर कारन आपले लोख अपमान करनार या नोटा ना ,दारु च्या अडेवर ही नोट देतील आणि आपलं अपमान होईल 💙जय भिम 💙🧡 जय शिवराय 🧡
हिंदूधर्माच्या देवी देवतांचा आणी छत्रपतींच्या प्रतिमा नको या जगात पैसा साठी लोक काहीही करू शकतात हे नेते या महापुरुष्यांच्या विचारावर न चालता नुसतं राजकारण करतात लाजा वाटल्या पाहिजेत नको आम्हाला आमचे इष्ट नोटांवर कारण पैश्यांत त्यांची किंमत कोणी मोजू शकत नाही कळलं जय श्री राम 🚩🙏🇮🇳
जय जवान जय किसन नोटेवर किसान आणि जवान दोन फोटो लावा कारण भारत कृषी प्रधान देश आहे एक शेतात मरतोय त्याचाच मुलगा सीमेवर मरतोय आणि हे लुचे नेते महापुरुषांचे राजकारण करताय.
तुम्ही जर एका बापा ची आवलाद आहेत ना तर छ.शिवाजी महाराज यांचे फोटो लावनार नाय ..... जय शिवराय जय शंभूराजे .... देवा ग्रुप फाउंडेशन महाराष्ट्र राज्य सदस्य आतिश भैय्या सोळंके.. 🔥❤️❤️❤️❤️
नोटावर कोणाचेही फोटो लावा काही घेणेदेणे नाही बाबासाहेब आंबेडकर गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज यांचे फोटो नको आहे ... कारण नोटा कुठे कुठे कामासाठी कुठे कुठे वापरल्या जातात
मी एक शिवभक्त आहे . नोटांवर छऋपती शिवाजी महाराजांचे फोटो नको आहे . कारण अस नको व्हायला छऋपती शिवाजी महाराज नोटांन सोबत विकले गेले पाही जेत ...............जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩
नोटा वरती कोणाचाही फोटो नको नंतर दंगा होण्याची शक्यता असते त्यामुळे आपला भारताचा नकाशा चा फोटो नोटा वरती असला तर खूप छान होईल आपला भारत महान आहे तो महानच राहील 🇮🇳 मेरा भारत महान 🇮🇳 🇮🇳 जय हिंद 🇮🇳 🇮🇳 जय भारत 🇮🇳 💙 जय भीम 💙 🙏🙏
🤬🤬🤬🤬🤬🤬😡😡😡😡🤐🤐 बाकी कोणतेही फोटो लावा पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्ध व छत्रपती शिवाजी महाराज यांचे फोटो आम्हाला नोटांवर बघायची इच्छा पण नाही . Jay Bheem Jay shivray 💙🧡🙏🏻
केजरीवाल चाच फोटो लावा महापुरुषांचा फोटो लावून जातीवाद होईल तसेच महापुरुषांचा अपमान देखील होईल त्यामुळे केजरीवाल व मोदी व इतर मागणी करणाऱ्या नेत्यांचे फोटो लावावे जय शिवराय जय भीम 🧡💙💛
जय जवान जय किसन नोटेवर किसान आणि जवान दोन फोटो लावा कारण भारत कृषी प्रधान देश आहे एक शेतात मरतोय त्याचाच मुलगा सीमेवर मरतोय आणि हे लुचे नेते महापुरुषांचे राजकारण करताय.
जय जवान जय किसन नोटेवर किसान आणि जवान दोन फोटो लावा कारण भारत कृषी प्रधान देश आहे एक शेतात मरतोय त्याचाच मुलगा सीमेवर मरतोय आणि हे लुचे नेते महापुरुषांचे राजकारण करताय.
जय जवान जय किसन नोटेवर किसान आणि जवान दोन फोटो लावा कारण भारत कृषी प्रधान देश आहे एक शेतात मरतोय त्याचाच मुलगा सीमेवर मरतोय आणि हे लुचे नेते महापुरुषांचे राजकारण करताय.
|| हे सर्व जातीचे राजकारण चालू आहे || कोणत्याही महापुरुषांचा फोटो नोटांवर लावून त्यांचा अपमान करू नये...कारण :- ह्याच नोटा दारूच्या दुकानात आणि वेश्याच्या कोठ्यावर जायला वेळ लागणार नाही....
पहिल्यांदा भारतीय नोटावर नेताजी सुभाषचंद्र बोस यांच होते, बँक ही होते, त्या नोटा चालत ही होते, नेहरू-गांधी घराणे यांनी गांधीचे फोटो लावून स्वतंत्र च श्रेय घेतले त...खरे भारताला स्वतंत्र नेताजी आणि आजाद हिंद फौजमुळे स्वतंत्र मिळाले हे सत्य इतिहास कांग्रेसी चमचे लपवून ठेवलेत..
नोटावर कोणाचा ही फोटो लावला तरी गरीब माणसाचे पोट भरणार नही
या देशासाठी देवयानी काय केले गणपती लक्ष्मी यांनी काय केले
Ekdum correct
कश्याला पाहिजे कोणाचा फोटो, ठेवायचाच असेल तर तो शेतकऱ्याचा ठेवा.
Right
जय जवान जय किसन नोटेवर किसान आणि जवान दोन फोटो लावा कारण भारत कृषी प्रधान देश आहे एक शेतात मरतोय त्याचाच मुलगा सीमेवर मरतोय आणि हे लुचे नेते महापुरुषांचे राजकारण करताय.
सगळे फोटो लावा पण छत्रपती शिवाजीराजे व बाबासाहेब व गौतम बुद्ध याच्ये फोटो लावु नका कारण आमचा अधिकार नाही त्याना कुठेही देण्याचा नोटा कुठेही जातात जय भीम जय शिवराय
Barobar aahe dada 🙏🙏
No, 1 bolat
Ekdam babrobar aahe tumch .....🙏🙏 Jay Bhim Jay Shivaji
Yes
Mahagaai kami kara , Rojgar dya , photo konache pn nkot ..
गांधीजीच्या फोटो चांगला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो गौतम बुद्धाचा फोटो या मोठ्या माणसांचा नको आहे
Indirectly Gandhijichi bezzati keli 🤣🤣
बरोबर आहे 👍
Barobar
Ho
ड्रिंक्टर.बाबासाहेब.आबेडकर.जय.भिम
आमचे महाराज सिंहासनावर शोभून दिसतात. लोक नोटा ना कुठेही उधळतात ते आम्हाला मान्य नाही जय शिवराय 🙏🙏
मी एक शिवभक्त माझे मनने आहे आमच्या छत्रपती शिवाजी महाराज यांचं फोटो नोटावर नकाच आम्हा शिवभक्तांना नको वाटते
amchya shivaji maharajacha nko ,note jau nahi tithe jate
Kshala re bhau apman hoto sagla aaplya mahapurushancha babran gandhi
Barobar ahe
जय जवान जय किसन नोटेवर किसान आणि जवान दोन फोटो लावा कारण भारत कृषी प्रधान देश आहे एक शेतात मरतोय त्याचाच मुलगा सीमेवर मरतोय आणि हे लुचे नेते महापुरुषांचे राजकारण करताय.
💯
D.rबाबा साहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज हे मोठे महामानव नोटावर नाही आमच्या हृदयात आहेत
❤
सर्वांचे फोटो लावा परंतु महापुरुषांची फोटो लावू नका जय जिजाऊ जय शिवराय, 🙏💯💯🔥
जाने रामायण घडाचया अगोदर रामायण लेहेले त्यांचे फोटो द्या महर्षी वाल्मिक ऋषी चे
बरोबर
Me pn tech mnt aho paise ghan jagi astat goutam budh, dr ambedkar, chatrapati sivaji maharaj yancha photo nko bakichancha lava aamhala kahi trass nahi
नको बा भीमा आम्हा कागदी नोटावर नाव तयाचे आहे साऱ्या जगाच्या ओठावर....जय भीम ....💙💙💙
Jaybim
Jay bhim 💙💙💙💙
जसे आहे ना तसेच राहू द्या आणि कामांकडे लक्ष द्या 🙏
Barobar 😂....kaam nahit watt यांना.... Mhnun nahi te suchtay
❤❤❤❤❤
Barobar
अगदी बरोबर 👍🏻
Yedzave ahet he sgle...foto lavtayet...tyana bolla tumhi tumchach pratyekani ekekacha photo lava...yedzave
शेतकऱ्याचा फोटो लावा तोच राजा आहे🙏
बरोबर आहे भाऊ तुमच
बर आहे बरोबर
Khup chaan
Barobar bhau
Oll raite
नकोयेत शिवराय नोटेवर😥😥...विकले जातील वाटेवर😢
Ho bhau Shiva ji mharaj notavar nako
जरा गोरगरिंबांन कडे लक्ष्य द्या त्यांना दोन वेळच अन्न कस भेटल हे
बघा हा काय बाजार मांडला, कधी नोट बंदी कधी रेशन बंद कधी नोटावरचा फोटो बदला गरीब मरूद्या ऊपाशी आपल काय घर भरेल
आहेना जरा गरीबा च्या चेहर्यावर हासू आना त्यांना मदत करायची
काय पन काखेतून ऊकरून काढतात आरे आपन सोन्या सारख्या देशात राहतो जरा लाजा वाटूद्या,, , जय हिंद जय भारत 🇮🇳🇮🇳
छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो ला वू नका कारण नोटा या खूप घान कामांसाठी वापरल्या जातात त्या मुळे महाराजांचा फोटो नको आमच्या महाराजांचा फोटो आमच्या काळजात आहे आणि तो कायम आहे नको ते आम्हाला फोटॉन वरती❤️👑💫🚩💯🚩💯जय शिवराय जय शंभुराजे
Agdi barobar bolat
बरोबर आहे दादा जय शिवराय जय शंभुराजे
जय जवान जय किसन नोटेवर किसान आणि जवान दोन फोटो लावा कारण भारत कृषी प्रधान देश आहे एक शेतात मरतोय त्याचाच मुलगा सीमेवर मरतोय आणि हे लुचे नेते महापुरुषांचे राजकारण करताय.
जय जवान जय किसन नोटेवर किसान आणि जवान दोन फोटो लावा कारण भारत कृषी प्रधान देश आहे एक शेतात मरतोय त्याचाच मुलगा सीमेवर मरतोय आणि हे लुचे नेते महापुरुषांचे राजकारण करताय.
mast bhau kishat maharaj nako ...
नको बा भीमा त्या चलनी नोटावर , नाव त्याचे आहे माझ्या काळजाच्या देठावर ✌️🥰❤️
Ek number bhava 🙏Jay bhim . Aaple babasaheb aaplya hrudyat aahet.. notanvar nako. Nila bhadak jay bhim kadakk.🙏🙏🙏🙏
Jay bhim bhau🙏💙
Jay bhim 🙏
Jay Bhim bhai
Jay bhim
सगळे फोटो लावा छत्रपती शिवाजी राजे बाबासाहेब व गौतम बुद्ध यांचे फोटो लावू नका कारण आमचा अधिकार नाही त्यांना कुठेही देण जय भिम जय शिवराय 🚩🚩💙💙
💙💙💙💙💙💙🧡🧡🧡🧡🧡🧡
अगदी बरोबर 🙏🙏🙏🙏
चुकीच आहे भाऊ तुझ म्हन लक्ष्मी आणि गणपती बाप्पा चा पण नाही पाहिजे फोटो देव देवतांचे पण नाही लावायला पाहिजे
Baba saheb cha photo nka lua baba saheb amchya hrudyat ahet amla nko .gandhi la ch rhu dya toch thik ahe baba saheb cha photo nka lua amla sahan honar nhi jay bhim jay shivaji katar bhim सैनिक
@@surajmatkar5968devha peksha aamhala mahapurush mahtvache ahe Dr ambedkar, goutam budh, chatrapati, ya mahapurushana photo madhe naka taku bakichyana taka aamhala kahi trass nahi laxmi, ganpati, sawarkar, modi, gandi yancha laava
नोटांवर शेतकऱ्याचा फोटो ठेवा पैसावल्याला पण वेळोवेळी शेतकऱ्याची आठवण झाली पाहिजेत
नकोत शिवराय आम्हा नोटांवर शिवराय आमचे शोभतात सिंहासनावर 🙏🚩
Kiski photo mat lagao
Amala Shivaji Maharaj ka photo Shivaji Maharaj photo doctor Babasaheb ka photo
🏁 Lava
AL
नकोयेत शिवराय नोटेवर....😢 विकले जातील वाटेवर....😢😢😢😢
Je Ahe te bar ahe
कोणाचा पण लावा पण महाराजांचा नको 😏
जय जिजाऊ 🚩
जय शिवराय 👑🚩
💯
कोणाचाच नको
Bhvaa jay bhim jay shivray
💯
Right bhau
डाॅ. बाबासाहेब आणि तथागत गौतम बुध्द आम्हाला नोटांवर आम्हाला नकोच प्रधानमंत्री मोदी साहेब
सगळ्यांचे फोटो लावा पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध आणि छत्रपती शिवरायांचे फोटो लावू नका 🙏💙🧡
Deva cha pan nako dada
Tumch barobr
Dr Ambedkar Babasaheb photo
Maza lava 😂
मी एक बुध्दिश्ट आहे आणि नोटावर गौतम बुद्ध आणि डाँ बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो नको आहे कारण दारूच्या दुकानात आणि भ्रष्टाचारात त्या नोटांचा लोक वापर करतिल
Ho Barobr ahe 💯
Very good
Barobar,
I agree with your comment
Jay bhim 🙏
नोटांवर photo लावण्यापेक्षा रुपया ₹ची जागतिक किंमत वाढवा.👍👏💯✅️🇮🇳
अजून हे असच चालू राहील तर 100 रु द्या आणी 1 डॉलर घ्या.असे म्हणावं लागेल
जय जवान जय किसन नोटेवर किसान आणि जवान दोन फोटो लावा कारण भारत कृषी प्रधान देश आहे एक शेतात मरतोय त्याचाच मुलगा सीमेवर मरतोय आणि हे लुचे नेते महापुरुषांचे राजकारण करताय.
विचार करा ति नोट दारू च्या आड्यावर, माऊंसाचार, वैशा झुगार अशा ठिकाणी जाते आणि खाली पडली तर चिखलात, गटारात, संडास च्या ठिकाणी, पायाखाली मग तो महापुरुषांचा अपमान आहे देवि, देवतांचा अपमान आहे
नको आमचे बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध नोटावर फक्त हवी आमच्या काळजावर. 💙🙏🙏🙏💙
Jay bhim 💙💙
नोटा तर थुक लावून मोजतात ना नको माझा राजा त्या नोटवर राहू दे माझ्या काळजावर
काय बोललास भाऊ,,,,हार्ट टचिंग
एकदम बरोबर मित्रा
Barobar
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा महान महापुरुषांचे फोटो आम्हाला नकोशी आहे कारण नोटांचा वापर खूप घाण कामासाठी केला जातो ते महामानव कायम आमच्या काळजात आहेत जय भीम जय शिवराय 🔥❤️
Right right
Supbbb khup chan ❤❤❤❤
नकोत आम्हाला शिवराय नोटांवर शिवराय शोभतात सिंहासनावर 🙏
Ek no. जय शिवराय 🙏❤️
आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज नोटांवर नको आहे बाकी कोणाचाही लावला तर चालेल कट्टर शिवभक्त🧡🚩
आम्ही आमच्या बापाला आणि राजाला विकताना नाही बघू शकत जय शिवराय जय भीम जय भारत
आमचं दैवत छत्रपती ❤️ जय शिवराय 🧡❤️ जय महाराष्ट्र ❤❤️🧡
गौतम बुद्ध आणि बाबा साहेब आंबेडकर यांचा फोटो लावायची हिम्मत ही करू नका आम्हला आमचे दैवत कोणच्या पण किशयत कुठे पडलेले नाही पाहिजेत
Nay denar photo tension Nako gheu te evdhe vede nay ahet aplyala chtiya banavtayt to taklach rahnar
आमचे राजे शिवाजी महाराज आमच्या हृदयात राहू द्या नोटावर नको विकली जाते ल😢🚩
छत्रपतींची(देवाची) प्रतिमा मंदीरात, कार्यालयात व घरातच शोभते 🙏🏻 नकोय नौटांवर
जय शिवराय
ठीक आहे गांधीजीचा फोटो राहू द्या आणि ठेवला तर शिवाजी छत्रपती यांचा फोटो ठेवा जय महाकाल जय शिवराज्य
खर तर महाषुरषाचे फोटो नोटवर नका लावु कारण त्याचां मान सन्मान प्रतिष्ठा खुप मोठि आहे, त्याचे फोटो नोटवर लावने त्याचां आपमान आहे,, 🙏🙏जय महाराष्ट्र,, 🚩🚩🚩
माननीय नरेंद्र मोदी चा लावा छत्रपती शिवराय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमचे दैवत आहेत ते आहेत म्हणून आम्ही आहोत जय महाराष्ट्र 🚩🇪🇺
👍👍👍
शिवाजी महाराजांचे फोटो नका शिवाजी महाराज आपले इथले जातात लोक दारूचे अध्यक्ष शिवाजी महाराजांनी ताल
Barobar aahe bhava tuz
डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी राजे आणि गौतम बुद्ध यांचा फोटो सोडून सर्वांचे फोटो लावा🙏
जय भिम जय शिवराय 💙💙💙💙💙🧡🧡🧡🧡🧡🧡💙💙💙💙💙💙🧡🧡🧡
👍
बरोबर आहे आहे तुझ भावा❤️
Yes your right
❤❤❤
हे फोटो नोटा वरती नाही तर प्रत्येक मानवाच्या मनात आणि घरात असावेत 🙏🙏🙏
बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध नको बाकी कोणाचे पण लावा जय भीम संविधान जय भारत नमोबुध्दाय 🙏🏻
Ka re Maharaj la visarla ka Maharaj sodhun konacha hi lava ky farak padat nahi
नको मझला भीम नोटावरती
मी भीम कोरीला माझ्या हृदयावरती
असीम जगात भिमाची ग कीर्ती मंग कशाला पाहिजे भीम चलनी नोटावरती
सुपर मस्के साहेब
Khup khup Chan sir...🙏🙏
💯barobar...
सगळे फोटो लावा पण छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्ध यांचे लावु नका
जय भिम जय शिवराय मीत्रानो डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या आणि श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पन फोटो नका नोटा वर कारन आपले लोख अपमान करनार या नोटा ना ,दारु च्या अडेवर ही नोट देतील आणि आपलं अपमान होईल 💙जय भिम 💙🧡 जय शिवराय 🧡
Barobar bhava
Aplya lokannach akkal nahi tr dusaryanna kay bolnar
बरोबर आहे
Sahi kaha aapne
Babasaheb Ambedkar nko tya notevr te kayam aamchya hrudayat aht 🙏🥰Jay bhim namo budhhay
हिंदूधर्माच्या देवी देवतांचा आणी छत्रपतींच्या प्रतिमा नको या जगात पैसा साठी लोक काहीही करू शकतात
हे नेते या महापुरुष्यांच्या विचारावर न चालता नुसतं राजकारण करतात लाजा वाटल्या पाहिजेत नको आम्हाला आमचे इष्ट नोटांवर कारण पैश्यांत त्यांची किंमत कोणी मोजू शकत नाही कळलं जय श्री राम 🚩🙏🇮🇳
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आता नवऱ्याला त यांच्या पोटात दुखायला लागले गणपती फोटो लक्ष्मी असतात
जय जवान जय किसन नोटेवर किसान आणि जवान दोन फोटो लावा कारण भारत कृषी प्रधान देश आहे एक शेतात मरतोय त्याचाच मुलगा सीमेवर मरतोय आणि हे लुचे नेते महापुरुषांचे राजकारण करताय.
@@subhashkhillare1433 gapp re labada
@@subhashkhillare1433 काय म्हणायचं तुम्हाला
शिवाजीराजे ❤❤❤❤
तुम्ही जर एका बापा ची आवलाद आहेत ना तर छ.शिवाजी महाराज यांचे फोटो लावनार नाय ..... जय शिवराय जय शंभूराजे .... देवा ग्रुप फाउंडेशन महाराष्ट्र राज्य सदस्य आतिश भैय्या सोळंके.. 🔥❤️❤️❤️❤️
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तथागत गौतम बुद्ध शिवाजी छत्रपती महाराज यांचे फोटो नोटान वर लावु नका कारण नोटा कूट हि जातात
जय भीम जय शिवराय
Jay bhim❤
भारत की नोट है तो भारत माता की फोटो लगा दो कोई नाराज नहीं होगा 🙏 जय भारत माता🙏
हो का मनजे विकुन टाका ना भारत माताला
कोणाचे पण फोटो लावा पण छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो नोटांवर कधीही नको ते आमच्या हृदयात आहेत
Prakash Ghobale10 तासांपूर्वी
डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी राजे आणि गौतम बुद्ध यांचा फोटो सोडून सर्वांचे फोटो लावा🙏
Suman tai बरोबर आहे डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि गैतम बुद्धांचे फोटो नोटांवर नकोत
जे आहे ते चालू द्या.. . आदरणीय व्यक्ती मनात आहेत. नोटांवर अजिबात नाही पाहिजे ..
जय शिवराय
छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो नोटावर लावुनका🙏🏻
छत्रपती शिवाजी महाराजTheva
Nkore
नकोत तथागत, बाबासाहेब आणि छ. शिवाजी महाराज नोटेवर नकोत 🙏✨
आम्हाला आमचे बाबासाहेब आणि गौतम बुद्ध नोटांवर नको हवे आहेत जय भिम
नकोत महाराज आम्हाला नोटांवर , दिसतात शोभून सिंहासनावर..जय शिवराय..🚩👑
MI sahmat aahe bhau 🙏🙏🙏🙏
राईट
आणि हो शिवाजी महाराज ,डोक्टर बाबा साहेब आंबेडकर, ईतर सर्व माझ्या रूदयात आहे माझ्या काळजात आहे मी पन सर्वा मनापासून मानतो 🙏🙏🙏🙏
काही गरज नाही जे आहे तेच रहुद्या🙏🙏🙏🚩
भगवान गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो अजिबात लावू नका
@Atish shinde Kona cha hie photo Lava pan amche daivat 👉 Dr Babasaheb Ambedkar ji 🙏🇮🇳🙏 Inka photo mat lagaiye 💪🇪🇺🇮🇳💪
@Atish shinde आम्हाला काय गरज पडली जा देवांच अस्तित्व नाही त्यांचा फोटो लावायला..!
@Atish shinde नाही गणपती आणि इतर देवांचा लावा ना... आम्हाला काय गरज पडली..!
@Atish shinde तु नीघ..खर बोल्लं की मुळव्याध कसा खवळतो तुमचा🤣
शेतकरी राजाचा फोटो लावा हा शेतकरी राजा सर्वात मोठा महान व्यक्ती आहे जय जवान जय किसान
Lokesh Mishra❤❤🎉🎉
Jay Bheem
नोटावर कोणाचेही फोटो लावा काही घेणेदेणे नाही बाबासाहेब आंबेडकर गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज यांचे फोटो नको आहे ... कारण नोटा कुठे कुठे कामासाठी कुठे कुठे वापरल्या जातात
मी एक शिवभक्त आहे . नोटांवर छऋपती शिवाजी महाराजांचे फोटो नको आहे . कारण अस नको व्हायला छऋपती शिवाजी महाराज नोटांन सोबत विकले गेले पाही जेत ...............जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩
🙏जय 💙भीम 💙🙏💙
नोटा वरती कोणाचाही फोटो नको नंतर दंगा होण्याची शक्यता असते त्यामुळे आपला भारताचा नकाशा चा फोटो नोटा वरती असला तर खूप छान होईल आपला भारत महान आहे तो महानच राहील
🇮🇳 मेरा भारत महान 🇮🇳
🇮🇳 जय हिंद 🇮🇳
🇮🇳 जय भारत 🇮🇳
💙 जय भीम 💙
🙏🙏
Your right 💯💯
Brober bolya tai👍
Super bro.
Bhartacha nakasha hva
Bhau khup chan mat ahe aple
🤬🤬🤬🤬🤬🤬😡😡😡😡🤐🤐 बाकी कोणतेही फोटो लावा पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्ध व छत्रपती शिवाजी महाराज यांचे फोटो आम्हाला नोटांवर बघायची इच्छा पण नाही . Jay Bheem Jay shivray 💙🧡🙏🏻
Right 👍👍 Bor
नको नोटावर फोटो माझ्या शिवरायांचा माझ्या शिवराय माझ्या मनात आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🙏
छत्रपती शिवाजी महाराज व बाबासाहेब आंबेडकर
केजरीवाल चाच फोटो लावा महापुरुषांचा फोटो लावून जातीवाद होईल तसेच महापुरुषांचा अपमान देखील होईल त्यामुळे केजरीवाल व मोदी व इतर मागणी करणाऱ्या नेत्यांचे फोटो लावावे
जय शिवराय जय भीम 🧡💙💛
हॅलो दादा मी पण हिंदू आहे हा नोटांचा वाद घालण्यापेक्षा आहे तोच फोटो रहुद्या 🙌
जय जवान जय किसन नोटेवर किसान आणि जवान दोन फोटो लावा कारण भारत कृषी प्रधान देश आहे एक शेतात मरतोय त्याचाच मुलगा सीमेवर मरतोय आणि हे लुचे नेते महापुरुषांचे राजकारण करताय.
नकोच शिवरायांचं फोटो नोटेवर
!! नकोय शिवराय नोटेवर !!
नकोय शिवराय आम्हा नोटेवर
विकला जाईल तो वाटेवर
म्हणतील शिवराय घ्या
अन दारू द्या..😔😔🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
नाही छत्रपतींचा फोटो लावू नका. 🙏 माझे महाराज तुमचा नीच भ्रष्टाचार बघून सहन करू शकणार नाहीत.
भारताच काळीज भिम जगाच्या ओठावर, मग पाहिजे कशाला बा-भिमा या चलणी नोटावर .....💙🙏
Jay bhim bhau
नोटांवर शेतकरी यांचा फोटो लावा
@Mahendra आता पण ठेवायला हरकत नाही.
जय जवान जय किसन नोटेवर किसान आणि जवान दोन फोटो लावा कारण भारत कृषी प्रधान देश आहे एक शेतात मरतोय त्याचाच मुलगा सीमेवर मरतोय आणि हे लुचे नेते महापुरुषांचे राजकारण करताय.
बरोबर
जय भीम आणि जय छत्रपति शिवाजी महाराज
जय छत्रपति संभाजी महाराज
Wov Super
नको माझा राजा नोटांवर विकला जाईल कोट्यावर जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🚩
Sarwana pathimba jantecha aahe tar thrwnare he kon
कोणाचा लावा पण शिवरायाचा अजिबात लावू नका 😡
का
साहेब ,माझा राजाला गवताच्या काडीची किंमत होती .मला वाटत नाही,त्यांच्या प्रतिमेचा वापर भ्रष्टाचारासाठी व्हावा.
@@sopan-more201 मला तर वाटतय फोटो कोणाचाच टाकु नये,टाकायचा आसेल तर इंडिया नकाशाचा टाकावा म्हणजे झगडे तरी होणार नाही नसता जसा आहे तसाच राहु द्यावा
जय जवान जय किसन नोटेवर किसान आणि जवान दोन फोटो लावा कारण भारत कृषी प्रधान देश आहे एक शेतात मरतोय त्याचाच मुलगा सीमेवर मरतोय आणि हे लुचे नेते महापुरुषांचे राजकारण करताय.
मी मराठा नाही तरी पण मला लहान पंना पासून शिवाजी महाराज आवडतात
शिवाजी महाराजांना नोटा वर नकोय
जय शिवराय 🚩🚩
|| हे सर्व जातीचे राजकारण चालू आहे ||
कोणत्याही महापुरुषांचा फोटो नोटांवर लावून त्यांचा अपमान करू नये...कारण :- ह्याच नोटा दारूच्या दुकानात आणि वेश्याच्या कोठ्यावर जायला वेळ लागणार नाही....
बरोबर आहे दादा तुमचं म्हणणं
❤❤❤❤❤❤❤❤❤
बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटो टाका असे मी मानतो...💯💯🔥🔥🚩🚩
Jay Bhim 💙💙💙🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
कोणांचं पण लावा
पण माझ्या राजांचं नको
जय शिवराय 🚩
जय जिजाऊ 🚩
तथागत गौतम बुद्धडॉ बाबासाहेब आंबेडकरछत्रपती शिवाजी महाराजय तिघांचे फोटो लावायला पाहिजे❤❤❤❤️❤️❤️🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
डॉ बाबासाहेब आंबेडकर 🙏💙
देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे चा पण राहू द्यावा 😅
बरोबर् हाय तुझ
कशाला रे
कोणाचेहि फोटो लावा नोटांवर फक्त देवांचे आणि छ.शिवरायांचे फोटो लावू नका
जय शिवराय🚩🙏
barobar bolala
नको माझा राजा नोटावर आमचा राजा फक्त आमच्या काळजावर जय भवानी जय शिवराय
shetkryacha photo taka
Dewta nakire baba matanacya dukanat apman noto tyaca kay
नको बाबांचा महराजांचा फोटो त्या पैश्यांवर पैसे म्हणजे काळा बाजार ... 🙏🙏
जय जिजाऊ.
भारतीय चलनावर कोणाचाही फोटो नको...तर
केवळ भारताचा नकाशा आणि तिरंगा ठेवल्यास
कोणताही वाद उद्भवणार नाही... जयहिंद,🇮🇳
Jay Bheem 🙏🙏
नका लावू आमचा छत्रपती राजांचा आणि गौतम बद्धांचा बाबासाहेबचा फोटो नोटांवर आणि देवाचं पण नको🙏जे चालू आहेत तेच चालुद्या
पहिल्यांदा भारतीय नोटावर नेताजी सुभाषचंद्र बोस यांच होते, बँक ही होते, त्या नोटा चालत ही होते, नेहरू-गांधी घराणे यांनी गांधीचे फोटो लावून स्वतंत्र च श्रेय घेतले त...खरे भारताला स्वतंत्र नेताजी आणि आजाद हिंद फौजमुळे स्वतंत्र मिळाले हे सत्य इतिहास कांग्रेसी चमचे लपवून ठेवलेत..
Radu naka 😂😂M. gandhi ani gandhi gharna vegla ahe
@@Voice-pg2kc नेहरू..गांधी खरचे वेगळे म्हणजे मुस्लिम होते म्हणून म.गांधी खुप काळजीत होती...म्हणून येडा नेहरु PM झाला होता..
Jay. Bhim
अखंड हिंदुस्थानचे तुकडे तुखडे करण्याचे विचाराकडे चालले राजकारण.