Swing Trading साठी स्टॉक शोधण्याची सोपी पद्धत ! Swing Trading stock Selection swing trading stock

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 окт 2024

Комментарии • 560

  • @vilasbogawar2969
    @vilasbogawar2969 7 месяцев назад +9

    नमस्कार सर आपन दिलेली माहिती ही बहुमुल्य आहे आणि ती पन फ्री ऑफ कोस्ट इतकी डिटेल्स माहिती क्लास लावल्य शिवाय मिळत नाही ती आपन आपल्या वीडियो मधून देत आहत ही सुद्धा देश सेवा च म्हणावी लागेल खूपच छान वीडियो बनविला सर पुनश्च धन्यवाद

  • @santoshghule7277
    @santoshghule7277 8 месяцев назад +18

    मराठी माणूस किती दयाळू आणि प्रामाणिक असू शकतो याचे उत्तम उदाहरणं आहेत तुम्ही खूप छान आणि फ्री मध्ये भारी शिकवता तुम्ही खूप शिकायला मिळाले असेच नवीन नवीन शिकवा सर मनापासून तुमचे धन्यवाद ❤🙏

  • @surekhagawas4580
    @surekhagawas4580 6 месяцев назад +1

    अतिशय सुंदर विश्लेषण सर.

  • @komalGurav_2326
    @komalGurav_2326 6 месяцев назад +2

    Khoop chan mahiti milali, akdm detail information, Best education 👍🙏

  • @kavitajadhav4627
    @kavitajadhav4627 6 месяцев назад +1

    Dhanyavaad sir je pahije tech milal 🙏

  • @VishnuSAWANT-m3e
    @VishnuSAWANT-m3e 7 месяцев назад +2

    मा.दिपक अहिर सर खुपच आत्मविश्वास वाढवणारा विडीओ बनवलात.धन्यवाद धन्यवाद धन्यवाद ❤

  • @shekharbabar6321
    @shekharbabar6321 7 месяцев назад +1

    खूप छान सर

  • @successabacusclass3876
    @successabacusclass3876 8 месяцев назад +9

    खूप छान , deep video आहे सर यामुळे stock selection ला कोणताही problem येणार नाही.तुमच्यासारखेसखोल ज्ञान देणारे खूपच कमी लोक भेटतात.धन्यवाद सर

    • @deeptech3589
      @deeptech3589  8 месяцев назад

      Thanks mam 🎉

    • @afjalshaikh7994
      @afjalshaikh7994 4 месяца назад

      Sir please mala sanga chart baghnyasathi konta app use karava?@@deeptech3589

  • @sambhajikshirsagar5628
    @sambhajikshirsagar5628 2 месяца назад +3

    या व्हिडिओ पासूनच माझी स्टाॅक मार्केट मध्ये सुरुवात झाली आणि डिपली नाॅलेज देणारे गुरुवर्य मिळाले त्याबद्दल शतशः अभार 🎉🎉🎉

  • @abhijitjagtap8022
    @abhijitjagtap8022 8 месяцев назад +7

    सर video मोठा झाला तरीही खूप शिकायला मिळाले... असेच video येउद्यात... U r simply great... 💐

  • @santoshsankhe2197
    @santoshsankhe2197 22 дня назад +1

    सर मनापासून धन्यवाद❤

  • @laxmikantmahajan7679
    @laxmikantmahajan7679 3 месяца назад +3

    खुपच, चांगले मार्गदर्शन करतात तुम्ही सर असे कोणी करत नाही, धन्यवाद ❤

  • @nageshwalke1463
    @nageshwalke1463 21 день назад +1

    Thanks sir great mahiti deta sir

  • @vasantisingh3722
    @vasantisingh3722 16 дней назад

    Thankyou sir khup vyavasthit mahiti dili

  • @amolvaidya883
    @amolvaidya883 8 месяцев назад +5

    Swing treding, stock analisis पूर्ण अभ्यास जो आजपर्यंत कोणता यूट्यूबर सांगू नाही शकले ते आपल्या दिपक सरांनी सांगितले धन्यवाद सर 🙏🙏🙏

  • @jyotiatolevlog7244
    @jyotiatolevlog7244 6 месяцев назад +1

    खूप छान

  • @vishnubhoye5221
    @vishnubhoye5221 6 месяцев назад +1

    jai hind sir thanks for valuable information

  • @ramanandborse432
    @ramanandborse432 3 месяца назад +1

    🎉 ❤Thank you very much sir,Mind blowing idea,..🎉

  • @shrikantjadhav4894
    @shrikantjadhav4894 7 месяцев назад +1

    khup khup chan vidio aahe sir

  • @nayanaborhade9092
    @nayanaborhade9092 4 дня назад +1

    खूप मस्त व्हिडिओ..खूप शिकायला मिळाले...thank you sir

  • @anudongare-q6s
    @anudongare-q6s 2 месяца назад +1

    Sir chhan mahiti detay😊

  • @arvindwatkar3642
    @arvindwatkar3642 3 месяца назад +3

    जय हिंद ! व्हिडिओ मोठा असतो पणं चांगला समजाणारा असतो या आधीचा व्हिडिओ सैनिकी प्रवास खुपं छानं आवडला मला मातृभुमीचे रक्षण करणारे सैनिकांचा मी नेहमीचं आदर आहे आणि तुम्ही जे मार्गदर्शन करीत आहे ते फार मोलाचे आहे मला अभिमान आहे ! जय हिंद जय भारत वंदे मातरम! 🎉❤🎉

  • @smitadhumal2826
    @smitadhumal2826 7 месяцев назад +1

    Khup khup chhan explain

  • @pankajchougule952
    @pankajchougule952 8 месяцев назад +13

    जिथं फौजी तिथं विश्वास धोका होणार नाही ही खात्री असते

    • @deeptech3589
      @deeptech3589  8 месяцев назад

      जय हिंद सर 🎉

  • @dipalinaphade2372
    @dipalinaphade2372 2 месяца назад +1

    Outstanding video sir🎉

  • @santoshjogdand8041
    @santoshjogdand8041 7 месяцев назад +1

    Very informative video sir ji, thank you for making video 😊

  • @maheshdeshmukh3785
    @maheshdeshmukh3785 3 месяца назад +1

    खुप छान सर !!

  • @maithillinaik7203
    @maithillinaik7203 2 месяца назад +1

    thanks sir, tumhi khup changal samjavun sabgtat sir

  • @ManjushaLasure
    @ManjushaLasure 2 месяца назад +1

    Thanku sir video motaaseal pan khuap mast ahe

  • @rajashreemane1970
    @rajashreemane1970 8 месяцев назад +1

    Thanku so much sir

  • @kavitarawool933
    @kavitarawool933 Месяц назад +1

    Very informative video❤

  • @atmarammundemunde875
    @atmarammundemunde875 2 месяца назад +1

    Zabardast Annalise kelay sir❤

  • @sanjaykwagh100
    @sanjaykwagh100 Месяц назад +1

    खरंच बाकी युट्युब चे व्हिडिओ बघितले तर लगेच शेवटला सांगतातच.. आमचा पूर्ण कोर्स घ्या त्यात मला डिटेल शिकवले जाईल परंतु सर सर्व डिटेल मध्ये शिकवतात खूप छान वाटलं व्हिडीओ बघून. मला एक तासाचा व्हिडीओ काहीच वाटला नाही अजून शिकवत राहिले असते तरी बघितला असता हा व्हिडीओ मी सरांचा पहिलाच बघितला 👌👌👌

  • @matoshriropvatika770
    @matoshriropvatika770 Месяц назад

    🎉🎉 खूप छान पद्धतीने समजावले सर, मी पण आपल्या मार्गदर्शनाखाली आर्थिक साक्षर होण्याचा प्रयत्न करत आहे , खूप चांगले यश मिळत आहे, हा व्हिडिओ मी तीन वेळा पाहिला व समजून घेतला त्याप्रमाणे स्विंग ट्रेडिंग करत आहे, 🎉🎉 चांगल्या प्रॉफिट मध्ये आहे🎉🎉 दिवसभरातून 8-10 तास अभ्यास चालू असतो❤

  • @ramakantsansare6882
    @ramakantsansare6882 7 месяцев назад +1

    सर खरोखरच खूप छान व्हिडिओ

  • @satishmona
    @satishmona 2 месяца назад +1

    khupch chhan technical knowledge sharing kele ...! VIdeo kassa sampla kalele pan nahi.... Mala tar video ajun just asta tari chhna watle aste..! thank you so much !!!

  • @surajpol3224
    @surajpol3224 2 месяца назад +1

    फौजी खूप चांगली माहिती दिली आपण आपल्यावर आमचा खूप विश्वास आहे अशीच माहिती देत चला

  • @motivationalmantra8840
    @motivationalmantra8840 7 месяцев назад +1

    खूप छान माहिती दिली आहे, आपला मी आपला आभारी आहे.

  • @manojpangrepangre8786
    @manojpangrepangre8786 7 месяцев назад +1

    Very nice

  • @sanjaykhochikar5367
    @sanjaykhochikar5367 3 месяца назад +1

    खुप छान माहिती दिलीत सर. इतकी विस्तृत माहिती सहसा कोणी देत नाही

  • @prakashchavan9560
    @prakashchavan9560 4 месяца назад +1

    Sir, really thanks for your valuable knowledge.

  • @Harry143ize
    @Harry143ize 26 дней назад

    Khupach chan video hota sir kadi 1 tasacha video 2 tasacha gela samajla nahi to 1 tas video bagne ani 1 tas notes kadhne❤❤❤❤❤ thank u sir

  • @raghunathpatil2792
    @raghunathpatil2792 3 месяца назад +1

    Khup chan vidio

  • @sachinwaghmare3974
    @sachinwaghmare3974 5 месяцев назад +5

    ही माहीती देण्याचा शक्यतो कोणी प्रयत्न करत नाही आणी हाच तर खरा बेस आहे मार्केटचा.
    व्हीडीओ दिसायला मोठा वाटतो पण त्यात खुप महत्वाची माहीती आहे .
    ❤ धन्यवाद सर.

    • @rameshrane6379
      @rameshrane6379 4 месяца назад

      खूप छान विश्लेषण करण्यात येत आहेत

  • @Gangadharswami1975
    @Gangadharswami1975 24 дня назад +1

    अप्रतिम....❤

  • @bharatvarsh10
    @bharatvarsh10 8 месяцев назад +1

    Very informative

  • @snehalsamak4109
    @snehalsamak4109 7 месяцев назад +1

    सर व्हिडिओ जरी मोठा झाला तरी खूप Detail मधे खूप छान सांगितले आहे

  • @jkutube5722
    @jkutube5722 4 месяца назад +1

    mast informative video aahy, khup details aahet , thanks a lot

  • @limbrajmule6894
    @limbrajmule6894 7 месяцев назад +1

    अतिशय उत्तम माहिती. धन्यवाद.🙏

  • @vijaymore4465
    @vijaymore4465 8 месяцев назад +3

    जरी आपला व्हिडीओ मोठा झाला तरी माहिती सुंदर धन्यवाद जय हिंद

    • @deeptech3589
      @deeptech3589  8 месяцев назад

      जय हिंद सर 🎉

  • @geetanadkarni9982
    @geetanadkarni9982 7 месяцев назад +1

    खूप छान सांगितलं आहे सर की एखादा स्टॉक कसा निवडावा. आता मनात कुठलीही शंका राहिली नाही. अँक्च्युअली मी हा दुसऱ्यांदा बघते आहे. पण तेव्हा कॉमेंट टाकायला विसरलेली. सॉरी सर... तुम्ही नेहमीच खूप छान गाईड करता. मी नेहमीच स्वतःला खूप नशीबवान समजते की मला तुमच्या चॅनल ची ओळख त्या divine power नी करून दिली .so greataful

  • @rajendrapusadkar3643
    @rajendrapusadkar3643 Месяц назад

    खुप छान माहिती दिली असे कोणी सांगत नाही

  • @ganeshkale5623
    @ganeshkale5623 Месяц назад +1

    Sir खुप खुप छान माहिती मी नवीन आहे मी खुप व्हिडिओ बागितले पण असे डीप मध्ये कोणीच सांगत नाही

  • @prabhakarbhingewad9120
    @prabhakarbhingewad9120 2 месяца назад +1

    Very very nice sir

  • @LazyTraderNifty
    @LazyTraderNifty 2 месяца назад +1

    you are right sir

  • @RajgopalSarda
    @RajgopalSarda 8 месяцев назад +2

    Khup mahitipurna vedio lenthy asla tari chalel detail information dilyabaddal thank you❤❤

  • @shripadbharadkar7071
    @shripadbharadkar7071 7 месяцев назад +1

    आवडला

  • @seetaharpude4277
    @seetaharpude4277 4 месяца назад

    Swing trading chi khupach chaan mahiti dili sir

  • @dilipshejwal7900
    @dilipshejwal7900 8 дней назад +1

    Very nice information.
    Dhanyawad sir.

  • @sharaddeore3532
    @sharaddeore3532 8 месяцев назад +1

    खुपचं छान माहिती दिली धन्यवाद

    • @sharaddeore3532
      @sharaddeore3532 8 месяцев назад

      तुमचं गाव कोणत सर

    • @sharaddeore3532
      @sharaddeore3532 8 месяцев назад

      मी नवीन आहे तुमचं व्हिडिओ बघितला आपली भाषा वरून वाटले गाव च आहे म्हणून खूप आनंद झाला...

  • @vitthalkande3657
    @vitthalkande3657 4 месяца назад +2

    Khup chan explain karta Sir

  • @nikhilchavan2615
    @nikhilchavan2615 8 месяцев назад +1

    Sir खुप खुप छान माहिती दिली तुम्ही....... अशाच videos पाहिजेत आम्हाला . तुमची खूप मदत होत आहे sir.... तुम्ही जो पण concept शिकवता त्या मध्ये शंका राहतच नाही आणि chart वरती लगेच लक्षात येत .....आता chart बघता लगेचच technical levels लक्षात येतात. असच शेअर मार्केट च basic ज्ञान घ्याच आहे. Without indicator use आपण मार्केट मध्ये पैसे बनवू शकतो या वरती विश्वास बसला आहे .........next video ची वाट बघत आहे . Thanks alot sir ❤❤❤ jay hind ❤

  • @vithalkatekar5826
    @vithalkatekar5826 8 месяцев назад +2

    No.1 knowledge milale Sir

  • @BharatShinde-fg3yr
    @BharatShinde-fg3yr 7 месяцев назад

    सर जय हिंद, परत एकदा व्हिडिओ पाहून स्वतःचा confidence वाढवला. निःस्वार्थ पने pt to pt मार्गदर्शन केले त्या बद्दल खूप खूप आभार 🎉🎉🎉🎉

  • @दोस्तीदणका
    @दोस्तीदणका 8 месяцев назад +2

    खरंच समजेल अश्याच भाषेत सांगितलं सरांनी

  • @SwastikARTs77
    @SwastikARTs77 7 месяцев назад +1

    Khupach chan sir

  • @anilkale9243
    @anilkale9243 3 месяца назад +1

    आज परत VDO पाहून NSE साईटची माहिती समजली आणि फंडामेंटल व टेक्निकल विषयी खुप ज्ञान आपणाकडून मिळाले . धन्यवाद सर .

  • @sanjeevsaraf7440
    @sanjeevsaraf7440 8 месяцев назад +1

    एकदम छान समजून सांगितलं सर

  • @samadhankharat2008
    @samadhankharat2008 7 месяцев назад

    खूप दिवसांनी महत्वाची माहिती चा व्हिडिओ पाहण्यासाठी मिळाला खूप गोष्टी शिकण्या साठी मिळाल्या धन्यवाद सर

  • @learn_grow_shine
    @learn_grow_shine 5 месяцев назад +1

    Excellent video. Everyone is showing so many website for volume , avg , pattern etc n it is so confusing. But u have shown all this in only nse n zerodha . So it got so simple n less confusing .

  • @satishpandit869
    @satishpandit869 8 месяцев назад +2

    अतिशय उत्तम माहिती. धन्यवाद.

  • @rajendranatekar6696
    @rajendranatekar6696 Месяц назад +1

    छान माहिती दिली. धन्यवाद!

  • @seemagend8699
    @seemagend8699 8 месяцев назад +1

    खूप छान मार्गदर्शन केले सर 🙏🙏

  • @manishaandhale2652
    @manishaandhale2652 8 месяцев назад +2

    खूप छान समजून सांगितले सर

  • @dbkulthe3546
    @dbkulthe3546 8 месяцев назад +1

    Video मोठा झाला तरी मी त्यातून खुप शिकणार खुप खुप धन्यवाद सर

  • @अर्थवृध्दी
    @अर्थवृध्दी 8 месяцев назад +2

    स्विंग ट्रेडिंग विषयी इत्यंभूत माहिती....खूपच खोल माहिती दिली सर आपण...भविष्यात या विडियोचा खूपच उपयोग होईल

  • @dinkarkakade5447
    @dinkarkakade5447 2 месяца назад

    छान व्हिडिओ बनविला!
    साधा सरळ सोप्प आणि स्पष्ट!

  • @satishhalmare
    @satishhalmare 8 месяцев назад +1

    Khup mast video sir 70% concept clear zale😊

  • @surajbade5482
    @surajbade5482 8 месяцев назад +2

    Best video i have ever seen❤❤

  • @anilkale9243
    @anilkale9243 2 месяца назад

    स्विंग ट्रेडिंग साठी खुप छान माहिती आहे .

  • @hanumantdawale1620
    @hanumantdawale1620 8 месяцев назад +1

    जय हिंद सर खूपच छान व्हिडिओ बनवला आहे. सलाम तूम्हाला.

  • @dineshpotnis3074
    @dineshpotnis3074 7 месяцев назад

    अतिशय अप्रतिम. मोठा विडिओ चांगला लक्षात राहतो.

  • @gaurimohature9831
    @gaurimohature9831 4 месяца назад +1

    हेच पाहिजे होत सर् जे आज पर्यंत नवत कडलं ते आज समजलं thank you. ...

  • @rajendraundale997
    @rajendraundale997 8 месяцев назад +3

    🌹🙏 नमस्कार सर, मी सेवानिवृत्त आहे, मी आत्तापर्यंत युट्यूबवर पाहिलेल्या व्हिडिओ पेक्षा आपला व्हिडिओ अत्यंत ज्ञानवर्धक व सखोल माहिती देणारा व कोणतीही आपेक्षा न करता सादर केला त्याबद्दल आपणास मनापासून धन्यवाद.

    • @deeptech3589
      @deeptech3589  8 месяцев назад +1

      खुप आभारी आहे सर

  • @dyalbalajimogarkar5220
    @dyalbalajimogarkar5220 8 месяцев назад +1

    खूप छान सविस्तर माहितीचा मराठी भाषेत व्हिडियो. अभिनंदन 🎉🎉

  • @vishalpatil1478
    @vishalpatil1478 8 месяцев назад +1

    खुप छान दिली सर व्हिडिओ मोठा होता पण knowledge पण तेवढ होत 👌👌🙏

  • @ashokbhosale8866
    @ashokbhosale8866 2 месяца назад

    Very good video. Easy to understand and in Marathi
    Thanks

  • @User66407
    @User66407 8 месяцев назад +2

    Khopach mahtvapurna mahiti. Dhanyawad sir.

  • @jeetendragondke7073
    @jeetendragondke7073 8 месяцев назад +1

    खुप महत्वपुर्ण माहिती सरळ सोप्या भाषेत सांगितली आहे खुप खुप धन्यवाद !

  • @rajeshsalunkhe3451
    @rajeshsalunkhe3451 8 месяцев назад +1

    🙏 सर , खुपचं सुंदर माहिती दिली व डिटेल समजाऊन सांगितले👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @kuldeepmuchewad5771
    @kuldeepmuchewad5771 25 дней назад

    खुप छान......swing trading.... आजुन काही टिप्स...

  • @techworld7534
    @techworld7534 8 месяцев назад +2

    भाऊ खूप खूप धन्यवाद तुम्ही एवढी छान माहिती देत आहे मी आता दोन वर्ष झाले तुमच्यासारखा एकदम स्मार्ट माणूस व्यवस्थित समजणारा माणूस अजूनही पहिला नाही तुमचा फार फार आभारी आहे त्याप्रमाणे असं वाटतं की तुम्ही एक देव माणूस आहात

    • @deeptech3589
      @deeptech3589  8 месяцев назад

      खुप खुप आभारी आहे सर 🎉

  • @nikitabhosale5308
    @nikitabhosale5308 8 месяцев назад +2

    खूप छान पद्धतीने समजावून सांगितले

  • @priyankawarale3126
    @priyankawarale3126 2 месяца назад

    Thank s sir , मी नविन सुरवात करत आहे आणि तुमच्या व्हिडिओ ने मला एक नविन दिशा दिली आहे . धन्यवाद सर

  • @anilkale9243
    @anilkale9243 8 месяцев назад +2

    खुप खुप धन्यवाद सर एक तास कधी संपला तेच कळल नाही . खुप खुप बारकावे पॉईंट टू पॉईंट समजावून दिले NSE वर कसे पहावे हे सुद्धा व्यवस्थित समजावले आहे नवीन व्यक्ति सुध्दा समजू शकेल असे पुर्ण विश्लेषण हे मुद्देसुद आहे हा VDO परत पाहण्यासारखा आहे . जे लोक नोट डाऊन करतील त्यांना दुसऱ्यांच्या कुबड्या घ्याव्या लागणार नाहीत . सलाम तुमच्या शिकवण्याला . तुम्ही दोन्ही हातांनी देत राहत आहात आम्ही सुद्धा ते पुर्णपणे घेण्याचा व आत्मसात करण्याचा प्रयत्न करत राहणारच . अफलातून VDO बनवला आहे . you Tube वरचा 1 No VDO आहे सर . धन्यवाद .

  • @ManjushaLasure
    @ManjushaLasure 3 месяца назад

    Thanku so much sir khup problem solve kelat sir tumhi

  • @RajgopalSarda
    @RajgopalSarda 8 месяцев назад +2

    खूप छान धन्यवाद

  • @dharmendraramteke8927
    @dharmendraramteke8927 4 месяца назад +1

    Tumchi smjvnyachi padhat chhan ahe sir. Swing trading sathi kiti divsacha chart baghyla pahije

  • @ajitgund1328
    @ajitgund1328 4 месяца назад

    जय हिंद सर खूप चांगल्या पद्धतीने आपण माहिती दिली आपलं मनःपूर्वक आभार

  • @gangadharmahanawar3637
    @gangadharmahanawar3637 8 месяцев назад +2

    🙏खुपच धन्यवाद ,देर है अंधेर नही❤