संजय जोशींच्या नावानं मोदींच्या कॅम्पमध्ये घबराट ? जोशी अध्यक्ष होणार? | MaxMaharashtra

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 сен 2024
  • संजय जोशींच्या नावानं मोदींच्या कॅम्पमध्ये घबराट ? जोशी अध्यक्ष होणार?
    भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी संजय जोशींच्या नावाची चर्चा अचानक सुरु झाली. ते होतील की नाही याबाबत कोणीही दावा करू शकत नाही. मात्र त्यांच्या नावाच्या चर्चेमुळे मोदींच्या कॅम्पमध्ये घबराट पसरली आहे. संघाचा नेमका डाव काय आहे ? मोदी पंतप्रधान असतांना संघ जोशींना सक्रिय करणार का ? जाणून घेण्यासाठी पाहा मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांचं विश्लेषण.
    #MaxMaharashtra #NewsUpdate #sanjayjoshi #modinews
    The discussion about Sanjay Joshi's name for the position of BJP National President has suddenly gained momentum. Whether he will actually be appointed is anyone's guess. However, this speculation has created a sense of unease within Modi's camp. What exactly is the RSS's strategy? Will the RSS activate Joshi while Modi is still the Prime Minister? To find out more, watch the analysis by Manoj Bhoyar, editor of Max Maharashtra.
    #BJP #SanjayJoshi #Modi #RSS #Politics #IndianPolitics #Leadership #MaxMaharashtra #PoliticalAnalysis #CurrentAffairs #Election2024 #BJPLeadership #PoliticalStrategy #indianews
    Join this channel to get access to perks:
    / @maxmaharashtra
    #MaxMaharashtra #MaharashtraNews
    Subscribe to Max Maharashtra here: bit.ly/Subscri...
    Follow Us:
    → max maharashtra contact number : +91 99306 76053
    → Facebook: / maxmaharashtra
    → Twitter: / maxmaharashtra
    → Instagram: / max_maharashtra
    → Koo : www.kooapp.com...
    → Sharechat : sharechat.com/...
    For advertising related queries write to us at maximummaharashtra@gmail.com
    For More News & Political Updates Visit Here:
    www.maxmaharas...

Комментарии • 113

  • @DJSandyMKD
    @DJSandyMKD 2 дня назад +7

    संजय जोशी हे मोदींचे competetor होते मोदींनी त्याना वर येऊ दिले नाही

  • @balbhimkulkarni957
    @balbhimkulkarni957 2 дня назад +9

    नरेंद्र मोदी हे काँग्रेस ला घाबरत नाहीत मग संजय जोशी ना घाबरतात तर विचार करा काँग्रेस ची काय अवस्था करतील हे संजय जोशी

    • @DEVIDASINGALE-u8t
      @DEVIDASINGALE-u8t 2 дня назад

      नरेंद्र मोदी काँग्रेसला घाबरत नसतील पण त्यांच्या भाषेत पप्पूला निश्चित घाबरतात! आणि 'पप्पु' नरेंद्र मोदीला घाबरत नाहीत तर संजय किस झाडकी मूली !

  • @sureshgurav4783
    @sureshgurav4783 2 дня назад +8

    मराठी राज्य असलेच पाहिजे

  • @dinkarraodeshpande8005
    @dinkarraodeshpande8005 2 дня назад +5

    या भगव्या ना संघ जनसंघ भाजप काहीच माहिती नसते फक्त बडबड करत सुटायचे

  • @Dhumketu164
    @Dhumketu164 2 дня назад +8

    टूल किट गँग चे चॅनेल आहे बहुतेक😂

  • @balirammundphane3744
    @balirammundphane3744 2 дня назад +2

    जोशी च्या रूपातभा ज pa मध्ये उभी फूटपाडेल

  • @milindshinde6393
    @milindshinde6393 2 дня назад +3

    संजय जोशी मेहनती आणि सच्चा माणूस....

  • @kirannirwal6072
    @kirannirwal6072 2 дня назад +2

    RSS sambhadit adude... Pn te obc che nav ghetat ani.. Satet joshi, fadnvis, gadkari... Etc ase kitik nav ahet.. Khar tr mala kiv yete obc chi😂😂😂😂 mne ami 60%

  • @ravindrawadekar7963
    @ravindrawadekar7963 День назад +2

    RSS आणि संजय जोशी मोदिजींचा घंटा वाकडे करु शकत नाही

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 17 часов назад

      राहूल गांधीनी आधीच वाकडा करून ठेवलाय.

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 2 дня назад +1

    संजय जोशीला अध्यक्ष करून आणि ह्याला PM करून देश.खड्ड्यात घालायचा आहे का ??? 🙄

  • @nandugondhalekar1111
    @nandugondhalekar1111 2 дня назад +2

    सर जी आदमी समजणे को दस् साल लगाये बाकी चर्चा बकवास

  • @nitinbandekar3791
    @nitinbandekar3791 2 дня назад +2

    Congratulations Sanjay Joshi

  • @balirammundphane3744
    @balirammundphane3744 2 дня назад +1

    असे असेल तर जोशी यांना भा ज पा अधक्सय बनवा

  • @mayurvelnaskar2183
    @mayurvelnaskar2183 2 дня назад +3

    आपला आवाज बोलताना फाटतो (बाजूला) घुमतो.

  • @SujitRetro
    @SujitRetro 2 дня назад +7

    😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁
    आशेच कॉमेडी शो करत रहा
    या मुळे मोदी तिन वेळा पंतप्रधान झाले.

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 2 дня назад +1

    पंतप्रधान व्हायची महत्वाकांक्षा वेगळ्याच माणसाची आहे हो आणि ती आता पण आहे , पण जनतेला आम्हाला आणि देशाला नकोच आहेत ते दोघे !!!!

  • @GajananPhadtare
    @GajananPhadtare 2 дня назад +1

    हा मॅक्स वाला जयचंद आहे

  • @anagha27
    @anagha27 2 дня назад +2

    Sanghane modi na virodh karu naye😡 amir khan kade baghave sanghane ..kay avastha hote

  • @somnathtaware6888
    @somnathtaware6888 2 дня назад +7

    मोदी सारख्या हुकूमशहा बाजूला सारा तरच संघ चा वचक राहील

  • @mukundambekar
    @mukundambekar 2 дня назад +1

    तेच तेच वाक्य बोलतात..

  • @vasantmore935
    @vasantmore935 2 дня назад +1

    बकवास विश्लेषण

  • @PimpralemPimprale
    @PimpralemPimprale День назад

    Satyanash..... देश और हिंदुत्व का अमेरिके अन् चिन चे pittuv

  • @anamik3267
    @anamik3267 2 дня назад +1

    काही लोक आपल्या बुद्धीनुसार आणि कुवतीनुसार संघ व भाजप यांचे मुल्यमापन करतात.जर यांच्या विचाराप्रमाणे घडत असते.तर भाजप तीन वेळा सत्तेवर आला नसता.मिडीयात फक्त दोनच प्रकारचे लोक आहेत. पुरस्कार करणारे आणि विरोधी.तिसरा तटस्थ प्रकार अस्तित्वात नाही.

  • @gmjadhav9173
    @gmjadhav9173 2 дня назад

    आपण बरेच वाक्य रिपीट केल्याने व्हिडीओ कंटाळवाणा वाटतो

  • @RajendraWadi
    @RajendraWadi 2 дня назад

    एकदम सटीक विश्लेषण केल आहे.माहीती बद्दल धन्यवाद

  • @alokkhewale8149
    @alokkhewale8149 2 дня назад +19

    दादा या संजय जोशी ची कारकीर्द मोदींनीच बुडविली

  • @bharatpatil1911
    @bharatpatil1911 3 дня назад +19

    संजय जोशी व गडकरी यांना आणा व मोदी आणि शहा यांना हाकला

    • @ayushburad7291
      @ayushburad7291 3 дня назад

      Modi aur Shah tumhare Joshi gadkari thackeray pawar sab ko khatam kar denge

    • @nitinbandekar3791
      @nitinbandekar3791 2 дня назад

      तुला मोदीची चाप्लुसी करायला आवडते का?

  • @sharadgokhale3495
    @sharadgokhale3495 2 дня назад +7

    एक मराठी माणूस गुजरातचा मुख्यमंत्री कसा होऊ शकला असता?

  • @chinook567
    @chinook567 День назад

    ithe pn obc vs brahman suru ahe baki kahi nhi.

  • @Bhalchandra-x2d
    @Bhalchandra-x2d 3 дня назад +18

    मोदींना हाकला भारत वाचवा.

  • @ushaprabhu4798
    @ushaprabhu4798 2 дня назад

    Then the president of BJP must work as RSS . stamp paper. RSS is not a political party n should keep away from politics n work for the uplift of the people n protection of the Hindus The chief of the RSS wants all power in his hands n wants The PM to listen to him Has everyone forgotten how Gadkari as president of BJP political party had made Amit Shah sit outside his office for more than an hour

  • @vinayakpitkar4056
    @vinayakpitkar4056 2 дня назад +5

    नमस्कार! देशातील सध्याच्या गलिच्छ राजकारणातून आपल्याला संघ आणि भाजप ह्यांच्यात वितुष्ट आणण्याची किती कोटीची सुपारी मिळालेली आहे?आपल्याला संघ आणि भाजप मध्ये लक्ष देण्याचे कोणतेही कारण दिसत नाही.आपण आपली पत्रकारिता अनियनी उद्योग संघ हा विषय सोडून करावेत.संघ त्यांची समस्या अडचणी सोडविण्यासाठी सक्षम आहे.आपली गरज नाही

    • @namdevmulay1080
      @namdevmulay1080 2 дня назад

      Why don't you understand he is paid by Congress and Bhrashtawadi INDI ALLIANCE ?

    • @anagha27
      @anagha27 2 дня назад

      Ohh so thus is the mechanism behind character assassination of Rahul Gandhi...
      Andhbhakt allegations are confessions.

    • @narsimhawamanparshurame4142
      @narsimhawamanparshurame4142 2 дня назад

      मुळे , पिटकर ह्यांना संघाबद्दल काही बोललेल अजीबात खपत नाही.
      😅😅😅😅😅😅

  • @vishalpawar7236
    @vishalpawar7236 3 дня назад +23

    RSS शी सम्बंद्धित मानसच नको या देशाला, जय हिन्द 🇮🇳

    • @praphullapatil9556
      @praphullapatil9556 2 дня назад +8

      Mag isis shi sambadit pahije kay?

    • @chandrashekharchougule1734
      @chandrashekharchougule1734 2 дня назад

      ​@@praphullapatil9556 अरे वेड्या,येथे त्याचा काय संबंध

    • @arunmandwe3137
      @arunmandwe3137 2 дня назад +3

      घटनेत तरतूद आहे का तशी?

    • @kirannirwal6072
      @kirannirwal6072 2 дня назад +1

      RSS sambhadit adude... Pn te obc che nav ghetat ani.. Satet joshi, fadnvis, gadkari... Etc ase kitik nav ahet.. Khar tr mala kiv yete obc chi😂😂😂😂 mne ami 60%

    • @arunmandwe3137
      @arunmandwe3137 2 дня назад

      @@kirannirwal6072 दानवे, भामरे, भारती पवार, गावीत, मोहोळ, मुंडे हे काय गडकरी फडणवीस आहेत का? आणि गडकरी, फडणवीस वर बसले ते त्याच्या कामा मुळे विध्यार्थी असल्यापासून सघंटनेत काम करतात.
      मी काही फडणवीस, गडकरी नाही, OBC, SC, ST, NT अजून काही असो कामावर लोकांनी निवडून ध्यायल हवे. मराठा नेते राज्य करत होते पण मराठा चे भले केले नाही. फडणवीस नी 1.5 लाखाची मर्यादा 8 लाख केली आणि लाखो OBC , मराठा विध्यार्थ्यांनचा फायदा झाला.

  • @sureshubhad
    @sureshubhad 21 час назад

    Venkkayya naydu hotil

  • @vinayaksalve2441
    @vinayaksalve2441 2 дня назад

    Hi ek humor ahe Yat kahi artha nahi

  • @dattatrayadamle2056
    @dattatrayadamle2056 2 дня назад +1

    Mr.Modi ji is not scared of Sanjay Joshi

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 2 дня назад

    कुशल , संघटक. 👎👎👎👎👎

  • @sohelpathan5831
    @sohelpathan5831 2 дня назад

    सर एवढं मोठं चॅनल आहे पण साधा माईक घेऊ शकत नाही का आवाजाची क्वालिटी एकदम खराब येत आहे.पुढचं काही ऐकूच वाटत नाहीये.

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 2 дня назад

    संजय जोशी 👎👎👎👎👎👎

  • @shankarpawar9770
    @shankarpawar9770 2 дня назад

    कोण संजय जोशी.

  • @sudhirvaidya2019
    @sudhirvaidya2019 2 дня назад +1

    Stop spreading fake news

  • @jitendramehta3879
    @jitendramehta3879 2 дня назад +2

    SHRI SANJAY JOSHI MUST BE NEXT PRESIDENT OF ALL INDIA BHARTIYA JANTA PARTY

  • @Selen304
    @Selen304 3 дня назад +8

    बाई सोबत सीडी viral झाली होती संजय जोशीची. म्हणुन पक्षातून राजीनामा द्यावा लागला होता त्याला.

    • @liladharpawar4269
      @liladharpawar4269 2 дня назад

      भाजप कडे लोकाना बदनाम करून त्यला हाकलून देतात जोशी हे चागले व्यक्ति मत्व आहे उगाचा बदनाम करू नका

  • @gurunathchoughule5828
    @gurunathchoughule5828 2 дня назад

    अभिनंदन ,मां.संजय जोशी साहेब.

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 2 дня назад +2

    Joshi आणि गडकरींनी भाजपा पार्टी सोडली तरी चालेल , काहीही फरक पडणार नाहीं !!!

  • @SantoshNikam-vk6nv
    @SantoshNikam-vk6nv 2 дня назад

    ह्या कॅंपमुळेच राजकारणाची वाट लागली

  • @AshTaw
    @AshTaw День назад

    Modi ani Amit mele pahije.😊

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 День назад +1

    मोदीजी नंतर फक्त योगी आदित्यनाथ च होणार प्रधानमंत्री !!! 👍👍👍

  • @timesofmaharashtra1922
    @timesofmaharashtra1922 2 дня назад

    छान.

  • @prashantgunde7259
    @prashantgunde7259 2 дня назад

    वेळ फिरली की घरचे वासे हि फिरतात

  • @dhanajijadhav5796
    @dhanajijadhav5796 2 дня назад

    Manoj sir ...nice analysis and presentation..

  • @shripadaravkar7507
    @shripadaravkar7507 2 дня назад +1

    फडणवीस यांनी महाराष्ट्रात पक्षाची वाट लावली, आता राष्ट्रीय पातळीवर वाट लावायची असेल तर त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष बनवा.

  • @WeMake007
    @WeMake007 2 дня назад

    Changla Vatla Video

  • @pratapbanginwar9608
    @pratapbanginwar9608 2 дня назад

    Sanjay Joshi

  • @kailaspatil2996
    @kailaspatil2996 День назад +1

    संजय जोशी यांना संघाने यांना पुढे आणावे

  • @AnilgGarde
    @AnilgGarde 2 дня назад

    अहो गुजरात्यानी RSS ला मस्त शेंडी लावली

  • @PimpralemPimprale
    @PimpralemPimprale День назад +1

    Only yogi baba और कोई नही

  • @krishartandfact
    @krishartandfact 2 дня назад

    👌

  • @rishubal5669
    @rishubal5669 3 дня назад +4

    ब्राम्हनवाद

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 2 дня назад

    गडकरी , मोहन भागवत , संजय जोशी हटवा , देश आणि RSS. वाचवा !!!

  • @nageshpendor2271
    @nageshpendor2271 2 дня назад +4

    मोदी साहेब कोणाला घाबरू शकत नाही प्रचंड लोकांच्या मनात ते राज्य करतात. जे मोदीजी नी केल ते कोणीच करू शकलं नसत.

    • @nageshpendor2271
      @nageshpendor2271 2 дня назад +1

      बरोबर

    • @shivshambho1212
      @shivshambho1212 2 дня назад +2

      काय केल.... नोटबंदी, सरकार नवरत्न पण विकायला काढली, govt फोडाफोडी, जातीयवाद वाढवला.... महागाई top ला....

    • @shubhangirane3386
      @shubhangirane3386 2 дня назад

      हे चॅनल लिब्रांडूचे आहे

    • @SantoshNikam-vk6nv
      @SantoshNikam-vk6nv 2 дня назад

      करेक्ट 💯 ​@@shivshambho1212

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 2 дня назад

    भाजपा ला जनता कंटाळली आहे.

  • @nitinbandekar3791
    @nitinbandekar3791 2 дня назад

    संजय जोशी च होणे गरजेचे आहे

  • @ashoknitnaware2594
    @ashoknitnaware2594 2 дня назад

    Sanjay Joshi jindabad

  • @chidambarkale1310
    @chidambarkale1310 2 дня назад

    Joshi is great person

  • @GaneshMahajan-zi5hj
    @GaneshMahajan-zi5hj 2 дня назад

    संजय जोशी एकदा अध्यक्ष झाले पाहिजे म्हणजे भाजप, मोदी शाह सुता सारखे सरळ होतील

  • @dramulyakudchadkar
    @dramulyakudchadkar 2 дня назад

    MODI SHOULD RESIGN

  • @namdevmulay1080
    @namdevmulay1080 2 дня назад +1

    Who told you that there is a confusion in BJP'S Leadership about Sanjay Joshi ?
    BJP'S Leadership will decide next president 👏
    You ❤ should not run the Congressi propaganda 🙄.
    BJP'S Leadership is capable to choose the next generation president .

  • @namdevmulay1080
    @namdevmulay1080 2 дня назад +1

    Very nonsense worst video 😮