Комментарии •

  • @rajendrasagare1365
    @rajendrasagare1365 8 часов назад +1

    Nice testy Healthy Sundar breakfast recipes 🎉🎉🎉🎉🎉

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala 8 часов назад

      खुप खुप धन्यवाद 🙏 रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मंडळीना नक्की शेअर करा 😊👍❤️

  • @gaurideshpande8913
    @gaurideshpande8913 2 месяца назад +1

    मी आत्ताच करुन पाहिला हा नाश्ता. मस्त होतो. करायला सोपा आणि टेस्टी अशी छान रेसीपी सांगितलीत. धन्यवाद! 🙏

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala 2 месяца назад

      अरे वाह! छान👌👍व्हिडिओ आपल्या मित्र मैत्रीणीना नक्की शेअर करा ❤️😊

  • @vrishaliprabhu5020
    @vrishaliprabhu5020 2 месяца назад +1

    एक वेगळाच नाश्ता वाटला.करायला छान आहे.😊

    • @Masti_ki_pakshala
      @Masti_ki_pakshala 2 месяца назад

      खूप खूप धन्यवाद 🙏.... रेसीपी आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रीणीना नक्की शेअर करा ❤️