महाराष्ट्रा चा खेळ नाना पटोलेनी केला विधानसभेचा अध्येकश पदाचा राजीनामा देऊन खरा खेळ तिथूनच सुरु झाला हे खरे पण राजीनामा देण्याचे कारण काय होते 🙏 जय महाराष्ट्र 🙏
उध्दव ठाकरे साहेब यांनी सेनेचा वाघ बाहेर काढून रस्त्यावर उतरले पाहिजे आणि पेपरवर मतदान घेण्यासाठी प्रचंड आंदोलनं करून पेपरवर मतदान घ्यावे यासाठी दबाव आणावा
बाळासाहेब आंबेडकर खूप दिवस आधी पासूनच सांगत आलेत की नाना पाटोले bjp च काम करत आहे ..अन vba ला mva मध्ये घेतलं तर काँग्रेस जिंकेल म्हणूनच त्यांनी vba ला mva मध्ये पटोले घेत नाहीत
१९८४ पासून बाळासाहेब आंबेडकर यांनी मंडल आयोग लागू होण्यासाठी विश्वनाथ प्रताप सिंग यांच्याकडे आग्रह धरून मंडल आयोग लागू होण्यासाठी लढा दिला पण ओबीसी समाज जागृत नसल्याने घात झाला
सरकार स्थापनेचा तिढा सुटला एकनाथ 2.5 वर्ष मुख्यमंत्री अजित पवार 2.5 वर्ष शरद पवार , उद्धव आणि काँग्रेस बाहेरून पाठिंबा देणार विरोधी पक्षनेते फायर ब्रँड देवेंद्र फडणवीस 57+41+20+10+16=144
मविआ फक्त सत्तेसाठी एकत्र आलेली टोळी होती यातील प्रत्येक जण एकमेकांचे पाय खेचण्यात आणि मलाच कसे मोठेपण किंवा मुख्यमंत्री पदासाठी हे जागावाटपापूर्वीच वाद करत होते ते जनतेसाठी काय करणार हे जनतेने ओळखले आणि यांना जागा दाखवली
Uddhav thakkare sahebcha sarkar pan Nana patole ni padla hota hyane vidhan sabha addhaksha cha rajinama deun te padh rikta nasta tar aaj he sarkar padu shakat navte Ani rajinama dila hota Nana patole tar lagech Navin addhaksha nemayla pahije hota, he sagla Nana patole chi chaal ahe, ha bjp cha sleeping cell ahe Congress madeh, Rahul Gandhi ji ni hyala twarit baher kadla pahije
Bannty shelke barobar bolto nana patole bjp madhun parat aala .......... To fakta swatache pahato ani paksha shreti pan ...... Purna maharathta madhe fakta ani fanta doke asel tar nana patolene ne kam kele modi cha kutra ....... Kaaay sangu Vidharbh naahi sagla mahatrhwa jepe aaya kaay bolu😊
भावा तू प्रामाणिकपणे लढलास तुझ्या जिद्दीला सलाम
बंटी साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है
खरं बोलले बंटी👌👍💐
नाना पटोले हे बीजेपीच काम करत आहेत राज्यातील राजकीय वातावरण नाना पटोले यांनी विधानसभेच अध्यक्षाचा राजीनामा दिला आणि सगळ्या गोष्टी घडतात
सोलापूर जिल्ह्यात देखील प्रणिती शिंदे यांनी बीजेपीचा काम केलेला आहे
BJP sobat Zoopun ali..
😂😂
नानाभाऊ पूर्वी भाजपचेच खासदार म्हणून निवडून आले होते...😂😂😂
महाराष्ट्रा चा खेळ नाना पटोलेनी केला विधानसभेचा अध्येकश पदाचा राजीनामा देऊन
खरा खेळ तिथूनच सुरु झाला हे खरे
पण राजीनामा देण्याचे कारण काय
होते
🙏 जय महाराष्ट्र 🙏
बरोब्बर, नाना भाजपचे खासदार होते...
चांगलं केलं, युतीला मदत केली...
Loksabhela nhi mtl n as
@@vilastirpudeare jha2 te baghun ghetil tyancha…. Tu maja karna….😂😂😂😂😂
आज पर्यंत अकोला लोकसभेत बाळासाहेब आंबेडकर यांना evm मधूनच पाडले आहे हे लक्षात आले
का हो असे करता नानाभाऊ????? जनता पूछ रही है!! काम दुसऱ्याचे करून evm च्या नावाने खडे फोडायचे??
जोपर्यंत नाना पाटोळे ची हकालपट्टी होत नाही तोपर्यंत काँग्रेसला असेच दिवस राहणार
लोकसभेला नाही बोलले असे 😂
Sharad Pawar ,uddhav thakre aanchihi hakalpatti kashil ka tyapeksha jantene putun uthayala pahije evmchya virodhat janaakrosh morche kadhayala pahije BJP virudh petun uthayala pahije ase kase tyanche geenhi mitrapaksh yevdya mothya matadhikyane nivdun aale hyaveli janta bjpchya virodhat hoti
BJP मधून आला आहे नाना तो त्याच काम इमानदारीने करत आहे 😂😂
उध्दव ठाकरे साहेब यांनी सेनेचा वाघ बाहेर काढून रस्त्यावर उतरले पाहिजे आणि पेपरवर मतदान घेण्यासाठी प्रचंड आंदोलनं करून पेपरवर मतदान घ्यावे यासाठी दबाव आणावा
बंटी साहेब मी आपला प्रचार पाहिला , एक नंबर काम केलं आपण
बाळासाहेब आंबेडकर खूप दिवस आधी पासूनच सांगत आलेत की नाना पाटोले bjp च काम करत आहे ..अन vba ला mva मध्ये घेतलं तर काँग्रेस जिंकेल म्हणूनच त्यांनी vba ला mva मध्ये पटोले घेत नाहीत
अरे हे लोकांना कधी कळणार नाना पटोले हा बीजेपीचा मास्टर माईंड माणूस आहे😂
नाना पटोले हा काँग्रेस संपवण्यासाठीच भाजप मधून आला आहे.
Evm विरोधात लढा उभा करा आणि निवडणूक रद्द करा म्हणजे परत पेपरवर मतदान घ्या वंचित बहुजन आघाडी निवडून येणार
दुसरा टाक. हा खराब होता.
True. Facts 🎉🎉
अगदी बरोबर आहे नाना पटोले RSS k hai 💯
१९८४ पासून बाळासाहेब आंबेडकर यांनी मंडल आयोग लागू होण्यासाठी विश्वनाथ प्रताप सिंग यांच्याकडे आग्रह धरून मंडल आयोग लागू होण्यासाठी लढा दिला पण ओबीसी समाज जागृत नसल्याने घात झाला
खरे नाना हे भाजप चेच आहेत आणि ते लवकरच परत भाजप मध्ये जातील
Bunty dada❤❤
E.V.M.हटविले पाहिजे. सर्वांनी आंदोलन करावेलागेल.जयमारत
सरकार स्थापनेचा तिढा सुटला
एकनाथ 2.5 वर्ष मुख्यमंत्री
अजित पवार 2.5 वर्ष
शरद पवार , उद्धव आणि काँग्रेस बाहेरून पाठिंबा देणार
विरोधी पक्षनेते
फायर ब्रँड देवेंद्र फडणवीस
57+41+20+10+16=144
मविआ फक्त सत्तेसाठी एकत्र आलेली टोळी होती यातील प्रत्येक जण एकमेकांचे पाय खेचण्यात आणि मलाच कसे मोठेपण किंवा मुख्यमंत्री पदासाठी हे जागावाटपापूर्वीच वाद करत होते ते जनतेसाठी काय करणार हे जनतेने ओळखले आणि यांना जागा दाखवली
नाना पाटोळे आरएसएस साठीच काम करतात
BJP sobat Zoopun ala Nana Patole..
👍👍
🎉पटोले हे अजूनही r.s.s. कॉंग्रेस मध्ये असणे ही न्याय कसा मिळेल
बंटी भाऊ तुम्ही खूप मेहनत केली
काँग्रेस लोप पावत चालली
भाजपा महायुती जिंदाबाद🎉🎉🎉
सन्मान फक्त आंबेडकरी पक्षात च मिळू शकते बाकी खांग्रेस sc st ओबीसी उमेदवाराला अशा पद्धतीची च वागणूक दिली जाते.
👍👍❤️❤️
पक्षप्रमुख नाना पटोलै यानी E.V.M
विरोधात बोलले पाहिजे.जयसंविधगन
😊
There should be internal elections in Congress party to avoid such incidents.
काँग्रेस मधून नाना पटोले यांची हकालपट्टी करा
नाना पटोले मुख्यमंत्री होणार होतें......
करायची गरजच नाही तेच जातील भाऊ
नाना पटोले हा पहिल्यापासून बीजेपीचा माणूस आहे लोक म्हणतात बरोबर आहे
Vanchit mule parabhav zhzla
Nanani rajinama dyava
तशीही कांग्रेस ची धूळधाण झाली मोठ मोठे हारले कांग्रेस ची वेळच खराब सुरु आहे, नाना पटोले काहीतरी १५०-२०० मताने निवडून आले नाही तर ते कोणाला काय हरवतील.
नाना पटोले काँग्रेस पक्ष भाजपाच्या आणि आर .आर .एस.च्या मदतीने संपूर्ण पक्ष संपवणार १०० टक्के.शका नाही.
बंटी भाऊ आप नाना भाऊ पर गलत आरोप लगा रहे हो बीजेपी के evm में सभी विपक्षी नेता हारे नाना भाऊ तो सर्विस वालों की छत्रछाया में जीते
🎉🎉🎉🎉🎉
Congress kas hoyeal
Bunty bhau Shelke is a very good candidate..
नान नाना पटोले स्लीपर एजंट बी जे पी चा
Hech agdi khari hakikat ahe nagpur ani RSS chi, nana patole sarkhe ghabrat nete, ani sanghashi jullele astil trr ky apeksha inc chi satyanash.
Ata loksabha ladha bunty bhau tithe garaj ahe tumchi❤👍
BJP ki asali B Team congRSS
त्याच्यासाठीच तर खासदारकी सोडली होती
पटोलेची हाकालपट्टी करा
Nana la ghari pathava
Nana patole bjp cha kam kartoy he true ahe
आता याच्यात evm चा काय दोष
Mhanun Tar MVA Cha Mukhya Mantri Cha Chehara Ghoshit Karaila Virodh Kela
Nanya ha BJP cha agent ahe.. 😂😂😂😂
NANA PATOLE CHI CONGRESS MADHUN HAKAL PATTI honar
NANA PATOLE HE BJP MANDHE HOTE NATAR CONGRESS MANDHE ALE HOTE HE
Bunti bhau asai he awaj utaya karo daro mat
हे राहुल गांधीला समजत नाही
Rahul Gandhi BJP sobat Zoopunar ahe 😂
Nana patole mule cogress parabhut BJP cha manus.
Uddhav thakkare sahebcha sarkar pan Nana patole ni padla hota hyane vidhan sabha addhaksha cha rajinama deun te padh rikta nasta tar aaj he sarkar padu shakat navte Ani rajinama dila hota Nana patole tar lagech Navin addhaksha nemayla pahije hota, he sagla Nana patole chi chaal ahe, ha bjp cha sleeping cell ahe Congress madeh, Rahul Gandhi ji ni hyala twarit baher kadla pahije
Are baba tula tuzach svbhavavr mat nast milat pakshacha chinhavr mat milat astat
Bannty shelke barobar bolto nana patole bjp madhun parat aala .......... To fakta swatache pahato ani paksha shreti pan ......
Purna maharathta madhe fakta ani fanta doke asel tar nana patolene ne kam kele modi cha kutra ....... Kaaay sangu
Vidharbh naahi sagla mahatrhwa jepe aaya kaay bolu😊
Kay khalalay😅😅😅
Banti.bhau.aap.galat.aaroap.lagha.rahe.ho.aap.e.v.m.mashin.se.hare.ho
Bunty Dada❤