धन्यवाद सर आपण खूप सुंदर माहिती दिली .आपणच एक आहात की जे शेतकऱ्यांची काळजी घेतात. त्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी मेहनत घेतात.असेच आपलं अमूल्य मार्गदर्शन यापुढेही मिळेल हीच अपेक्षा 🙏🙏
नमस्कार सर, आपले खूप खूप धन्यवाद, असेच सहकार्य करत रहा. कृपया आपल्या ओळखीच्या शेतकरी मित्रांना, आपले चॅनल subscribe करायला सांगा व या माहितीचा त्यांना सुद्धा पुरेपूर फायदा होऊ दया. ruclips.net/user/whitegoldtrust
सर प्याज को रसचूसक।किडे। कानियत्रन क्या है ।प्याज को 2माह हो गयै।है ।पहला फव्वारा सोमोटोमो कंपनी का डेनजां।पावर योरो।ओर वैलिडा।एकरी।12;6100एक25किलो डिरीप दारा छोडा है ।डी ए पी एक डाला फूल आना चालू गये।दूसरा फव्वारा मार सकता हू ।
Ghodke sir tumhi khup chan aani mahtvachi mahiti dili tyabaddl dhanyawad sir🙏
नमस्कार भाऊ, आपले धन्यवाद
खूपच छान माहिती दिली आहे भाऊ धन्यावाद घोडके सर.
बळीराम जावले आडगाव पैठण.
नमस्कार दादा, आपले धन्यवाद
धन्यवाद सर आपण खूप सुंदर माहिती दिली .आपणच एक आहात की जे शेतकऱ्यांची काळजी घेतात. त्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी मेहनत घेतात.असेच आपलं अमूल्य मार्गदर्शन यापुढेही मिळेल हीच अपेक्षा 🙏🙏
नमस्कार सर, आपले खूप खूप धन्यवाद, असेच सहकार्य करत रहा.
कृपया आपल्या ओळखीच्या शेतकरी मित्रांना, आपले चॅनल subscribe करायला सांगा व या माहितीचा त्यांना सुद्धा पुरेपूर फायदा होऊ दया.
ruclips.net/user/whitegoldtrust
खूप छान माहिती दिली सरजी. धन्यवाद सरजी 💐💐🙏🙏
धन्यवाद दादा 🙏🙏
कांदा बिजोत्पादनाबद्दल खूप महत्वाची माहिती दिली सर धन्यवाद 🙏
धन्यवाद भोयर सर,
धन्यवाद सर , खूप छान माहिती दिली तुम्ही
आपले सुद्धा धन्यवाद ऋषिकेश भाऊ 🙏🙏
कांदा बीजोत्पादन कॉन्ट्रॅक्ट फर्मिंग विषयी माहिती साठी एखादा व्हिडिओ बनवा.
नमस्कार दादा, ठीक आहे अचूक माहिती घेऊन सांगू
Very imformative imformation
Thank You Sanket Sir 🙏🙏
Good work ghodke saheb
Thank You Ugale Sir 🙏🙏
Thanks godke sir giving for valuable information
Thank You Sachin Sir 🙏
सर तुम्ही खुपच छान माहिती आहे पण कांदा जळत आहे त्या साठी काय करावे
नमस्कार दादा, आपले धन्यवाद
कांद्याची पात जळत आहे का
Thanks sar
धन्यवाद दादा
Thanks sir
For seed onion tracer biological insecticide can be used and silicon based sticker combination can we do
hello sir , Yes you can use walks spray it early in the morning before the bees arrive, thank you
👌👌👌👌खुप छान माहिती
🙏🙏
Thanks sir.
धन्यवाद दादा..🙏
Nice
धन्यवाद दादा
Nice info
Thank U sir,,, 🙏🙏
सर प्याज को रसचूसक।किडे। कानियत्रन क्या है ।प्याज को 2माह हो गयै।है ।पहला फव्वारा सोमोटोमो कंपनी का डेनजां।पावर योरो।ओर वैलिडा।एकरी।12;6100एक25किलो डिरीप दारा छोडा है ।डी ए पी एक डाला फूल आना चालू गये।दूसरा फव्वारा मार सकता हू ।
nice
🙏🙏
उत्तप्ना पेक्शा खर्च अधिक होतोय सर
🙏🙏🙏🙏
🙏🙏
सर कांदा गोट लावल्यावर बिज तयार काढनीस किती दिवसाला येते
नमस्कार दादा, २ महिने
सर कांद्याच्या गोंड्यावर मध माशी नाही आहे उपाय सांगा.
नमस्कार सर , गूळ ६०० ग्रॅम + आंबट ताक ६०० मिली २०० लिटर पाणी याची फवारणी करा
प्रति एकर प्रमाण
मधमाशी पेटी कांद्यात ठेवा!👍
Paheli phawarni sathi soloman chalte ka
नमस्कार दादा, हो चालते
कांदा कापल्यावर पुर्ण बुडवून घ्यायचाका बुरशीनाशक मधून
नमस्कार दादा, हो
काद्या साठी कोनते खत वापरावे
नमस्कार दादा, १०:२६:२६ किंवा DAP + पोटॅश
ओके सर
Sir companicha number milel ka
नमस्कार दादा, आपण शेती विषयी अधिक माहिती साठी ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करा
लागवड कधी करायची
नमस्कार सर , बिजोउत्पादन कांद्याची लागवड ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्ये करू शकता. धन्यवाद
मल्चिंग पेपर वर कसे करावे
Utapan kite hote
नमस्कार विठ्ठल सर , उत्पादन हे हवामान आणि व्यवस्थापनावर अवलंबून असते. धन्यवाद
@@satishgadve2971 sir andaje sangu shkta l ka?