Nikhil Wagle Original is live शिंदेनी माघार का घेतली?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 ноя 2024

Комментарии • 1,3 тыс.

  • @nandapurmaruti7298
    @nandapurmaruti7298 3 дня назад +341

    मंत्री नाही तर नाही मुखवास तरी द्या
    फाईल बंदच राहू द्या
    एक नंबर विशेष साहेब

    • @gurunathsabne4448
      @gurunathsabne4448 3 дня назад

      भीक नको पण कुत्रा आवर.

    • @Sanjeev3155
      @Sanjeev3155 3 дня назад +9

      आता फक्तं yes Sir Ho Sir हेच आहे

    • @arvind.earthy
      @arvind.earthy 2 дня назад +8

      मराठी माणसाचा मूळचा स्वभाव आहे. स्वतःच्या फायदा साठी च कोणालाही धोखा देवू शकतो. संभाजीला त्यांच्या मेव्हणानीच फसविले ज्या मुळे संभाजी पकडले गेले.

    • @balirammegulkar8563
      @balirammegulkar8563 2 дня назад

      😂

    • @vijaymante6103
      @vijaymante6103 2 дня назад

      😊

  • @nandaghugare7603
    @nandaghugare7603 2 дня назад +281

    दोघे गुजराती मिळून महाराष्ट्र चालवणार

    • @ganeshshrivasatv7114
      @ganeshshrivasatv7114 2 дня назад +16

      Hech 2 gujrati india chalvt ahe.bharat pakistan aslya srkh boltaya.

    • @ramdaspatil4352
      @ramdaspatil4352 2 дня назад

      बिजेपी का मुख्यमंत्री होगा इसकी स्क्रिप्ट पहले ही बिजेपी ने लिखी थी इसलिए बिजेपी को जादा सिटे इविएम ऒर चुना आयोग की मदद से दिलाई गयी । शिवसेना ऒर राष्ट्रवादी के दो फाड करने का जो पाप किया था उसको justify भी करना था इसलिए एकनाथ शिंदे,अजित पवार की भी सिटे बढाने का काम किया । एकनाथ शिन्दे इडी के चक्कर मे फसा होगा इसलिए वो कुछ नही करेगा ।

    • @rajunimbalkar9168
      @rajunimbalkar9168 2 дня назад

      @@nandaghugare7603 ७० वर्षापर्यंत UP वाले चालवत होते यांची १० वर्षेच दुःखायला लागली का?

    • @ajitmangarulkar8991
      @ajitmangarulkar8991 2 дня назад +4

      ​@@Elixi-x4gmaharashtra madhye nahi yet na

    • @darkknight4313
      @darkknight4313 2 дня назад +1

      ​@ajitmangarulkar8991 😂😂

  • @arvindwaghchowre3279
    @arvindwaghchowre3279 3 дня назад +288

    ED ची टीम दाढीवाल्याच्या दारात उभी होती शेपूट घाल्या 😂

    • @MadhusudanVichare
      @MadhusudanVichare 3 дня назад +2

      U are mad

    • @shailajasuryawanshi4442
      @shailajasuryawanshi4442 2 дня назад +5

      अगदी बरोबर बोललात

    • @user-hydbdvmamabndh
      @user-hydbdvmamabndh 2 дня назад

      उद्धव ठाकरे मध्ये तरी बाळासाहेब ठाकरे चे रक्त आहे. शिंदे मध्ये गद्दाराचे रक्त आहे

  • @akbarnadaf8947
    @akbarnadaf8947 2 дня назад +187

    शिंदे केंद्रात गेले तर इंग्रजी बोलावं लागेल जे त्यांना बोलता येणार नाही.😅😅😅 त्याला सरळ हिंदी बोलता येत नाही. 😳

    • @SunilKarande-n2t
      @SunilKarande-n2t 2 дня назад +6

      😅😅😂😂

    • @savitamethe7142
      @savitamethe7142 2 дня назад +14

      राणेंनी शिकवले असते कि। 😂😂😂😂

    • @gajanandongare7555
      @gajanandongare7555 2 дня назад

      CHAHAWALYALA teleprompter jivi laa Tari kuth yet aahe

    • @pankajbanait2338
      @pankajbanait2338 2 дня назад

      AANI MHANUN hya pudhe yete kay 😂😂😂😂

    • @akbarnadaf8947
      @akbarnadaf8947 2 дня назад +4

      @savitamethe7142 त्याला तर कुठं येतंय. त्याला सरळ हिंदी बोलता येत नाही 😀

  • @bhimrajnikumbh8455
    @bhimrajnikumbh8455 3 дня назад +305

    अजून फाईल बंद झालेली नाही, त्यामुळे गुलामी पत्करावी लागेलच

    • @NitinDhupkar
      @NitinDhupkar 2 дня назад +5

      बरोबर आहे

    • @ggggffffffffffff
      @ggggffffffffffff 2 дня назад +1

      तो पर्यंत तुम्ही गू खाऊन घ्या

    • @kirandhongadi2482
      @kirandhongadi2482 2 дня назад

      शाहू महाराज ब्रिटिश सरकार 😂😂

  • @JagannathMane-y6d
    @JagannathMane-y6d 2 дня назад +302

    आक्रमक झाले असते तर पद मिळणार नाही पण ई डी मागे लागेल

    • @DilipPawar-l5d
      @DilipPawar-l5d 2 дня назад +9

      मा.मुख्यमंत्री शिंदे हे जे बोलतात ते प्रत्यक्षात करतात असं म्हणतात मग मुख्यमंत्री होताना त्यांनी म्हटले होते की आमच्या पैकी एखादा जरी पडला तर मी गावी जाऊन शेती करीन त्याचं काय झालं ?

    • @ravindravilankar5647
      @ravindravilankar5647 2 дня назад

      ​@@DilipPawar-l5dशहाजी बापु आहे का गळफास घेवून फिरत आहे,डोंगार,झाडी,हाटेल मधे गळफास घेण्यास जागा शोधत आहे,जरा कोणाला समजले तर व्हायरल करा.

    • @Sanjeev3155
      @Sanjeev3155 2 дня назад +3

      @@JagannathMane-y6d धोका देऊन आलेल्या माणसाला मुखमंत्री कसं बनवतील बर सुरुवातीला त्यांना बनवण्यासाठी त्यांना बनवले होते

    • @never_everddiss
      @never_everddiss 2 дня назад

      ❤avdya 😂 तुझ्या डोक्यात शेण आहे.​@@DilipPawar-l5d

    • @sandipparulekar3651
      @sandipparulekar3651 2 дня назад +1

      100 takke

  • @shrikantbabhulkar1572
    @shrikantbabhulkar1572 3 дня назад +159

    शिंदे साहेब
    आता धर्मवीर ३ बनवायला घ्यायचा का?😂

  • @shubhampatil6642
    @shubhampatil6642 2 дня назад +28

    गुजराती व व्यापारी मंडळापुढे न झुकणारा एकमेव नेता उद्धव बाळासाहेब ठाकरे.💯

  • @sureshmirgal7119
    @sureshmirgal7119 3 дня назад +252

    उद्धव ठाकरे साहेब ह्यांना नंमवण्या साठी शिंदे साहेब ह्यांना भाजप ने एकदा मुख्यमंत्री बनवले.भाजप ची ताकद आता वाढली आहे तर ते मुख्यमंत्री पद कसे देणार.

    • @ravindravilankar5647
      @ravindravilankar5647 2 дня назад +4

      अहो शिंदेच्या गटातून भाजपचे आठ ते दहा आमदार भाजपने निवडून आणलेत.मग शिंदे काय करणार.

    • @nemawatinavlakha9337
      @nemawatinavlakha9337 2 дня назад +8

      नो वे ! No Way ! EVM ची खेळी आहे ती ... प्रत्यक्षात MVAची ताकद वाढलेली आहे

    • @SanketBunage7
      @SanketBunage7 2 дня назад

      @@nemawatinavlakha9337ghanta 😅
      mva la urli surli wagle aani tyachya samarthakansarkhe lok ch mat detat

    • @nemawatinavlakha9337
      @nemawatinavlakha9337 2 дня назад

      @@SanketBunage7 तरी जनाब ची 🗳 बघून घाबरगुंडी ? वल्ला 🤦‍♂️🤦🏻‍♀️🤦 ⁉️ ..... can't dare to face 🗳 elections ?

    • @prafullakarulkar9207
      @prafullakarulkar9207 2 дня назад

  • @akshuchavan1098
    @akshuchavan1098 3 дня назад +131

    BJP ला जे हवं होत ते मिळवून देण्यात एकनाथ शिंदे यशस्वी झाले

  • @sachingajre5069
    @sachingajre5069 3 дня назад +99

    चांगली शिकवण घेतली बाळासाहेबांकडुन गुजरात पुढे वाकायच 😂😂😂😂

  • @marotidevde1503
    @marotidevde1503 2 дня назад +170

    भाजपला फक्त उद्धव साहेब ठाकरे हेच आव्हान देऊ शकतात दुसर कोणाचीही हिंमत नाही

  • @sachingodse9138
    @sachingodse9138 3 дня назад +299

    आज शेवट दिल्लीची गुलामी पत्करली...

    • @bharatdalvi10
      @bharatdalvi10 2 дня назад

      Mag Sonia Samir silane kaay hote 😂😂😂

    • @udaykulkarni7577
      @udaykulkarni7577 2 дня назад +3

      100% असेच होणार .

    • @kedarmulay007
      @kedarmulay007 2 дня назад +1

      एक वेळ परवडलं !!! काँग्रेस महाराष्ट्रात जिंकली असती तर इटालियन बाईने महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवला असता 😂😂😂😂😂

    • @NitinDhupkar
      @NitinDhupkar 2 дня назад +3

      राज्यात इटालियन राज्य नाही करत, मराठीवर गुजराती राज्य करायला लागले

    • @kedarmulay007
      @kedarmulay007 2 дня назад

      काँग्रेसचा पंतप्रधान इटालियन बाईच्या तावडीतून सुटला नाही तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री काय सुटला असता..... स्वतःला जाणता राजा म्हणवणारे नंतर निमूटपणे इटालियन बाईच्या पदराखाली लपले तर बाकीच्यांची काय कथा

  • @AnnaKoli-q5v
    @AnnaKoli-q5v 3 дня назад +162

    राजेश टोपे आणि उद्धव ठाकरे यांचं कोरोनातील काम खूप छान होतं

    • @ramdasthote8073
      @ramdasthote8073 2 дня назад +4

      💯💯✔️✔️

    • @pawarh.m2104
      @pawarh.m2104 2 дня назад +4

      अगदी खरे आहे

    • @suvarnamohite6873
      @suvarnamohite6873 2 дня назад +5

      अगदी बरोबर

    • @savitamethe7142
      @savitamethe7142 2 дня назад

      हो बरोबर मोदींनी खुप त्रास दिला उद्धव ठाकरेंना, वॅक्सिंग सुद्धा दिली नाही, संपली म्हणून सांगितले आणि सुजय विखे पाटील यांनी प्रायव्हेट प्लेन ने घेऊन स्वताच्या एरियामधील लोकांना विकत दिले।

    • @manoharbhavarthe7013
      @manoharbhavarthe7013 2 дня назад +1

      नक्कीच

  • @vishalpevekar157
    @vishalpevekar157 3 дня назад +92

    स्वतः ED पासुन वाचण्यासाठी Delhi च्या गुजराती लॉबी पूढे लाचारी पत्करली. पण जनता आपली अस्मित्याची लादाई स्वतः लडेल आणि जिंकेल.

    • @suvarnamohite6873
      @suvarnamohite6873 2 дня назад +1

      एकदम बरोबर

    • @dhananjaytilekar5441
      @dhananjaytilekar5441 2 дня назад +2

      जनतेलाही लाचारी केले आहे भाजपने 1500/2000 देऊन
      मराठी नेते लाचार जनता तर त्याहून लाचार.

  • @nanduredekar4211
    @nanduredekar4211 2 дня назад +35

    माघार घेतली नसती तर ED.CBI पाठीमागे😂😂😂
    एक मन आहे 100 आचारी रसा भिकारी😂😂 अशी ही तिची अवस्था झाली

    • @nemawatinavlakha9337
      @nemawatinavlakha9337 2 дня назад +1

      आलिया भोगासी असावे सादर😔

  • @deeprajdesai9126
    @deeprajdesai9126 3 дня назад +167

    Power of ED ,CBI ,income tax .

  • @sunilk_
    @sunilk_ 3 дня назад +58

    One and Only One Uddhav Balasaheb Thackeray Zindabad 🚩🚩🔥🔥👍👍🙏🙏

    • @saury1765
      @saury1765 2 дня назад

      kya Bolava aata 😅😅
      I Think RUclips ver Fake Comment yatata..😢

    • @ggggffffffffffff
      @ggggffffffffffff 2 дня назад

      एडस् झवा 😂😂😂😂 घर कोंबडा

  • @madhukarpatil7934
    @madhukarpatil7934 3 дня назад +233

    माघारी घेण्याशिवाय पर्यायच नव्हता

    • @MadhuriJagtap-uo8qg
      @MadhuriJagtap-uo8qg 3 дня назад +8

      Right

    • @manoharbhavarthe7013
      @manoharbhavarthe7013 2 дня назад +1

      नक्कीच

    • @pramodmanjarekar8317
      @pramodmanjarekar8317 2 дня назад +2

      ऑप्शन नाही फक्त गुलामी

    • @nemawatinavlakha9337
      @nemawatinavlakha9337 2 дня назад

      ​​@@pramodmanjarekar8317
      🎃भुकेला कोंडा 😴निजेला धोंडा

    • @itsmaddy46
      @itsmaddy46 2 дня назад

      No option. He cannot revolt against BJP reason 1. Ed 2. Without shinde sena BJP govt can survive with help of NCP Ajit Pawr and other independent 3. 8/10 MLA of BJP elected from shinde sena. They can join BJP again.

  • @maheshkarale2731
    @maheshkarale2731 2 дня назад +36

    वागळे सर आमच्या मनात ज्या शंका नाही त्या तुम्ही उपस्थित करून सॉल करून समजाऊन असं सांगतात कि आम्हाला विश्वास ठेवावाच लागतो 👌🏻

  • @nitink4719
    @nitink4719 3 дня назад +114

    साहेब हे तुम्ही सांगता की जेलची भीती आणि हेच सर्व सामान्य जनतेला ही तसेच वाटते.

  • @sumitraingale63
    @sumitraingale63 2 дня назад +17

    शिंदेंनी परतीचे दोर केव्हाच कापलेले आहेत.जे काय मिळेल ते पदरात पडून घेणे हा एकच पर्याय आहे हे आमच्यासारख्या सामान्यांना सुद्धा कळते.इतिहासाची पुनरावृत्ती होत असते.

    • @तिरक्या
      @तिरक्या 2 дня назад

      परतीचे दोर?
      अरे शिंदे साहेब खऱ्या शिवसेनेचे अध्यक्ष आहेत! मातोश्रीवर आहे ती हिरवी सेना😂😂

    • @amrutadeshpande105
      @amrutadeshpande105 2 дня назад

      @@तिरक्याAgadi barobar 👍👍👍💯agree

    • @rahulkadam2343
      @rahulkadam2343 День назад

      ​@@तिरक्याMhnun mota bhai samor lotangan ghaltoy ka😅

    • @तिरक्या
      @तिरक्या День назад

      @@rahulkadam2343बाप सोनिया गांधीबद्दल काय बोलला होता आठवते का?

  • @samrat4789
    @samrat4789 3 дня назад +76

    वागळे साहेब अमित शहांनी शिंदेंना मी म्हणेन तिथं बस म्हटले तरी ते बसतील 😅 शेवटी समृद्धी एक्स्प्रेस हायवे .....😅

    • @bharatdalvi10
      @bharatdalvi10 2 дня назад +1

      Ohh tumhala Barich mahiti aahe 😂😂😂

    • @ArchanaKurane-c9u
      @ArchanaKurane-c9u 2 дня назад

      Ho

    • @kushmhatre
      @kushmhatre 2 дня назад

      हो,ते तुझ्या तोंडावर बसत असतील आणि तू चाटत असणार म्हणून तुला माहिती सगलं

    • @kirandhongadi2482
      @kirandhongadi2482 2 дня назад

      शाहू महाराज सारखं 😂😂

  • @panjabingole5258
    @panjabingole5258 2 дня назад +9

    खूट्टा हलऊन बघितला..😂😂
    विश्लेषण..मान गये गुरु..😊

  • @manojsawant8034
    @manojsawant8034 2 дня назад +130

    गद्दारना स्वताचे अस्तित्व नसते.हेघ अंतिम सत्य आहे.आगे आगे देखो क्या होता है.

    • @anandpurohit4187
      @anandpurohit4187 2 дня назад

      गद्दार कोण याचे उत्तर जनतेनेच दिले आहे. म, वि. आ. च्या पेकाटात सासणीत लाथ लगावून. पुन्हा असे कराल तर आजच्या पेक्षाही वाईट स्थिती होईल हे जनतनेच दाखवून दिले आहे.

  • @ramdasmatele4718
    @ramdasmatele4718 3 дня назад +99

    Evm मुळे जिंकले आहे

  • @anjanasawant9020
    @anjanasawant9020 3 дня назад +27

    निखिल सर सर्वांना काही सर्व काही कळतंय फक्त बघायचं काम चालू आहे

  • @sunilkhedekar3732
    @sunilkhedekar3732 2 дня назад +14

    एकदम बरोबर 💯💯

  • @राजकुमारकदम
    @राजकुमारकदम 2 дня назад +8

    आजही त्यांच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसत होता! ज्या कारणाने त्यांना सुरत गोहात्तीला जावे लागले त्याच कारणाने त्यांना सरेंडर व्हावे लागले असावे!

  • @DipakDange-w3q
    @DipakDange-w3q 3 дня назад +40

    💯%. विश्लेषण बरोबर आहे. जुने आणि नवे फटाके बुडाला लागले आहेत.म्हणुन चुप बसल्या शिवाय पर्याय नाही.😅😅😅😅

  • @subhashkumbhar213
    @subhashkumbhar213 2 дня назад +29

    काय व्यवस्थित मांडणी केली राव तुम्ही एकच नंबर असेच कार्यक्रम घेत रहा

  • @Politicalbhau
    @Politicalbhau 2 дня назад +17

    अनाथांचा नाथ खुर्ची पासून अनाथ 😅😅

  • @vinoddhuri8572
    @vinoddhuri8572 3 дня назад +184

    महाराष्ट्राची वाट लावून गेला बाकी काही केले नाही .

    • @ganeshkhopade9938
      @ganeshkhopade9938 3 дня назад +5

      Ho

    • @sontoshgambhire7141
      @sontoshgambhire7141 3 дня назад +5

      S

    • @parashramsomvanshi5998
      @parashramsomvanshi5998 3 дня назад +9

      उध्दव रावांनी काय केलं होतं मग.

    • @RamSingh-r8d
      @RamSingh-r8d 2 дня назад

      gulami nhi kiya bjp ka​@@parashramsomvanshi5998

    • @SSSSS1434
      @SSSSS1434 2 дня назад +9

      थोड़ा वेल थंबा कोंकण वरती पन ह्यांची नजर आहे हे आपल्या लोकाना धरूं न कोंकण चा जमीनी खरीदी करत आहेत

  • @sanketkapadnis2120
    @sanketkapadnis2120 2 дня назад +4

    कधी न झुकणारा महाराष्ट्र दिल्ली पुढे झुकला... 3 वेळा सुरत लूट केलेला महाराष्ट्र गुजरात च्या दावणीला बांधला.. 😢😢

  • @RaviK-ii3ff
    @RaviK-ii3ff 3 дня назад +80

    त्याला विचारा आता बाळासाहेबांचे विचार त्या गुजरात वाल्या न समोर झुकले का. हा कसला धर्मवीर.😢😢

    • @kaustubh3084
      @kaustubh3084 3 дня назад +1

      Wakdya auranjeb pwar sobat kon jukala to gaddar

    • @byateen1
      @byateen1 3 дня назад +1

      बाळासाहेबांचे विचार मुस्लिम लोकानकडे आणि जातीय विष ओकणाऱ्या नेत्याकडे गहाण टाकण्यापेक्षा हिंदू गुजराती कडे तह केलेलं काय वाईट आहे? आणि गेल्या अडीच वर्षात गुजराती माणसानेच त्यांना मोठ्या मनाने मुख्यमंत्री पद दिले होते ना, ते विसरलात काय?

    • @yashwantloke2304
      @yashwantloke2304 2 дня назад

      उबाठाने भाजपा बरोबर गध्दारी करताना त्यावेळी विचार करायला पाहिजे होते. 😊

    • @anandkarpe2317
      @anandkarpe2317 2 дня назад

      Andhabhakta, BJP used Shivsena and discarded

  • @heyygore
    @heyygore 3 дня назад +14

    Salute to your work in these tough times please keep it up for poor helpless people of this country...🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ashwinipawar9178
    @ashwinipawar9178 2 дня назад +42

    अब आया उंट पहाड के नीचे कस वाटतंय शिंदे अशीच वेळ तुम्ही उध्दव साहेबांवर आणली होती कर्म पाठ सोडत नाही 😂😂

    • @nemawatinavlakha9337
      @nemawatinavlakha9337 2 дня назад +1

      कबीर आप ठगाइये , और न ठगिये कोय
      आप ठगे सूख उपजे , और ठगे दूख होय
      माटी कहे कुंभार को तू क्या ... ... ...🎶🎶🎼🎵

    • @satishmore8415
      @satishmore8415 2 дня назад +3

      Ajun khup bhogaych ahe

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 3 дня назад +13

    जर माघार घेतली नसती तर भाजपने त्यांना पुन्हा गुवाहाती येथे पाठविण्याची तयारी केली होती..त्यांना पक्ष फोडण्यात येईल याची चाहूल लागली

  • @rameshwarburkul7314
    @rameshwarburkul7314 3 дня назад +151

    शिंदे ला माघार घेणच होते कारण E V M मुळे जिंकले आहे.

  • @suhasraul1781
    @suhasraul1781 3 дня назад +14

    आता हिंदूत्व व मुस्लिम व जातीयवादी राजकारण बंद होईल. फक्त महाराष्ट्र गुजरात मध्ये गेला नाही म्हणजे मिळवले.

  • @sachingodse9138
    @sachingodse9138 3 дня назад +100

    शिंदे यांची डुबलीकेट सेना ही दिल्ली वाल्यांच्या दावणीला बांधले गेली आहे

  • @babangandhas695
    @babangandhas695 3 дня назад +55

    लाडकी बहिण योजनेमुळे निवडून आले.हे बोलता यावे यासाठी ही योजना काही दिवस अगोदर आणली गेली. पण प्रत्यक्षात योजना वेगळी होती. लाडकी बहिण मुले मातदान इतक्या प्रमाणात होऊ शकत नाही.

  • @irfansiddiqi8828
    @irfansiddiqi8828 3 дня назад +28

    BJP ne shinde ko bhi thook diya

  • @madhukarlad6964
    @madhukarlad6964 3 дня назад +30

    भाजप एवढी घाबरत आहे ,ED सीबीआय आयटी असून ,हे पटत नाही.पण पवार शिंदे हे भाजप साठी संपले आहेत.त्यांचा उपयोग झाला आहे.

    • @nemawatinavlakha9337
      @nemawatinavlakha9337 2 дня назад

      रि का मी बाटली भंगारात काढली जावी तसं⁉️🤔🤫

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 дня назад +10

    शिंदेंना झेलमध्ये जायचे नाही.

  • @india_4567
    @india_4567 2 дня назад +12

    शिंदे ना EVM बद्दल माहिती आसेल त्यांनी उघडपणे खर सांगावे

  • @sachingodse9138
    @sachingodse9138 3 дня назад +160

    आज कळालं खरी शिवसेना ही ठाकरेंची

    • @varshasamantvinodvarsha9363
      @varshasamantvinodvarsha9363 3 дня назад +10

      शिवसेना शिंदेंचीच आहे याबद्दल आणखीन काही पुरावे हवे आहेत का?

    • @saurgad462
      @saurgad462 3 дня назад +6

      Shindenchich ahe sena

    • @sandipsapkar8510
      @sandipsapkar8510 3 дня назад +6

      उध्दव ठाकरे यांच्या बद्दल सहानुभूती संपली आहे हे सिद्ध झाले

    • @geetasawant8493
      @geetasawant8493 3 дня назад +8

      @@varshasamantvinodvarsha9363 Purave kashala hawet chota mulaga sudha sangel Shivsena Thakrey chi . Raj sahebancha Abhiman aahe tyani swataha baher padun swataha chya himmati var navin paksh kadhala. Chorala nahi

    • @m.jjagtap9305
      @m.jjagtap9305 3 дня назад +7

      शिव सेना फक्त बाळासाहेब याची ती शिंदे साहेब याच्याकडे आहे

  • @bhauraojadhav7421
    @bhauraojadhav7421 3 дня назад +20

    सर मुख्यमंत्री बीजेपीचा होणार आधी ठरलं होतं गद्दारी चे बक्षीस म्हणून अडीच वर्षे देण्यात आले होते त्यांना ईव्हीएम घोटाळ्याची चर्चा होऊ नये म्हणून मुख्यमंत्री पदाची चर्चा मीडियामध्ये जाणीवपूर्वक घडवून आणली

    • @thelion3454
      @thelion3454 2 дня назад

      हे कमी लोकाना कळेल....

  • @siddharamshendage5933
    @siddharamshendage5933 2 дня назад +13

    या देशाची स्वाभिमान व्यक्ती म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे हे एकच व्यक्ती आहे आणि राहाणार पुढचे भावी पंतप्रधान पदाचे उमेदवार उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच आहे हे जनतेने लक्षात ठेवा असा सभ्य व्यक्ती म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच आहे

  • @Rs-vi6uh
    @Rs-vi6uh 3 дня назад +14

    जास्त अडीबाजी केली असती तर दुसरा दिघे झाला असता. म्हणून जीवाची पर्वा म्हणून माघार घेतली.😂😂😂😂

  • @bhimsingvasave1116
    @bhimsingvasave1116 3 дня назад +23

    बाळासाहेबांन सारख्या माणसांचे विचार हे bjp दावणीला बांधणे हे शिंदेंना महाग पडेल हे निश्चित आहे...

  • @pravinmhapankar6109
    @pravinmhapankar6109 3 дня назад +12

    महाराष्ट्रातील नेत्यांना स्वतः चा रूबाब ठेवता येत नाही, हे पूर्वीपासून चालू आहे. अर्थात त्यांचा पक्ष कुठलाही असला तरी.....

  • @vasantraomohite783
    @vasantraomohite783 3 дня назад +75

    माघार घेतली नाही तर ईडी काय करेल सांगता येणार नाही.भिती आहे.जेल मध्ये जाण्याची अमित देशमुखांसारखी हिंमत लागते.

  • @pandurangpatil658
    @pandurangpatil658 2 дня назад +21

    शिंदेला शेपूट घालून घेण्याशिवाय पर्याय नाही 😂😂

  • @umeshwaghmare1715
    @umeshwaghmare1715 3 дня назад +38

    आता कोणत्याही गोष्टीवर विश्वास राहिलेला नाही सर

  • @santoshbelhekar3039
    @santoshbelhekar3039 3 дня назад +67

    त्यांच्या बंगल्याची जागेची व त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची सर्व फाईल बीजेपी ओपन कराल त्यामुळे त्यांनी माघार घेतली

  • @vasantmorje8334
    @vasantmorje8334 3 дня назад +73

    अजुन ईडी ची फाईल बंद झालेली नाही ना अजुन त्यामुळे सगळे मूकपणे पाहात राहावे लागणार यापुढे
    खबरदार तोंड उघडाल तर •••

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 3 дня назад +20

    शिवसेना फोडणे आणि सरकारी पैसा रेवडी म्हणून वाटणे या शिवाय दुसरे काय केले?

  • @chavan7302
    @chavan7302 3 дня назад +43

    ५ वर्ष मोठा काळ आहे ,जनतेने महाविकास आघाडी ला निवडून दिले असते तर ,उद्या कोणी पक्ष फोडी केली नसती, जरी कोर्टात न्याय मिळाला नाही जनता न्याय करते असा चित्र असते ,
    पण दुर्दैव

    • @purnendru
      @purnendru 3 дня назад

      Durdaivya nahi raja Gaddari kelelya Udhav la janatene tyachi jaga dakhvun diliy

    • @swami_smartha
      @swami_smartha 3 дня назад +2

      ​@@purnendruतुझ्या मालकाला सांग उस्मान मोदी का हिम्मत असेल तर बॅलेट पेपर वर निवडणूक घ्या मग कळेल कोणाची किती लायकी ते

    • @sontoshgambhire7141
      @sontoshgambhire7141 3 дня назад

      जनतेला कोण विचारते.

    • @chavan7302
      @chavan7302 3 дня назад +1

      @@purnendru भावा,मला एवढंच वाटत की पक्षांतर कायदा वाचा एकदा, कोणतंच सरकार वाईट नसत पण इमानदारी पण असायला हवी,,उदा.प्रकाश जावडेकर बघा कुठे दिसताय का एकनिष्ठ होते BJP che

    • @sunitaparkar549
      @sunitaparkar549 3 дня назад

      Gaddari koni Kona sobat Keli he sarvana mahit aahe​@@purnendru

  • @JyotiShingane-mc2lz
    @JyotiShingane-mc2lz 2 дня назад +10

    एकनाथ शिंदे ने महाराष्ट्र चे नाक कापले गडदरा सोबत अजुन काय होना

  • @laveshdevrukhkar66
    @laveshdevrukhkar66 3 дня назад +43

    काही बारगेनिंग करू शकत नाही शिंदे आता गेलात त्या चिखलात रहा

  • @harshwardhanshingade6561
    @harshwardhanshingade6561 3 дня назад +116

    बाळासाहेबांचे विचार मिंदेने मोदी, शहाणच्या दावणीला बांधले...

    • @ulkaloke8401
      @ulkaloke8401 3 дня назад

      आणी त्याच्या मुलांनी मुस्लीमांना जवळ केले. काँग्रेस नॅशनलशी आघाडी केली. त्याच काय?

    • @patwardhansuhas
      @patwardhansuhas 3 дня назад +7

      जनाब उद्धव ठाकरे वल्द बाळासाहेब ठाकरे यांनी लावलेल्या दिव्यात मातोश्री समोर आलेला शांतीपूर्ण समुदायाचा mob स्पष्ट दिसला

    • @kishorbelkar9090
      @kishorbelkar9090 3 дня назад +6

      ​@@patwardhansuhasतुम्ही फक्त त्याच्यावर च बोलू शकता बाकी तुमच्याकड बोलण्या सारखं काही नाही आहे

    • @swami_smartha
      @swami_smartha 3 дня назад +8

      ​@@patwardhansuhasउस्मान अली मोदी पाकिस्तान ला का गेला होता रे😂😂😂😂

    • @SwarangeeSaraf
      @SwarangeeSaraf 2 дня назад +2

      BJP ani shivsena donhi hindutvavadi aahet. Congress sobat jatana wichar karayla hawa hota, ata bolun kay fayda

  • @travellersagar437
    @travellersagar437 3 дня назад +47

    मी तुमचे सर्व video बघतो. पण मी पुरोगामी नाही. मी हिंदुत्व वादी विचारांचा आहे. आणि ते विचार माझे कधी बदलणार नाही. पण तुम्ही जे गोष्टी बोलतात नेत्यांबद्दल ते मला आवडतात आणि मी सहमत सुद्धा असतो. विचारांसाठी तरी तुम्ही निष्पक्ष कधीच नसतात. पण राजकारण मधे तुम्ही नेहमी निष्पक्ष असतात.

  • @amjaddange9600
    @amjaddange9600 2 дня назад +4

    त्यात काय एवढ हे तर होणारच होते कोणाचीच हिम्मत नाही ह्या दोन गुजराती समोर बोलायची दुख फक्त एकाच गोष्टीच आहे कधीही न झुकणारा महाराष्ट्र आज हे दोन गजु चालवत आहेत

  • @pravinlingayat3610
    @pravinlingayat3610 3 дня назад +11

    खाती पाहिजे खाती म्हणजे पैसा लुटायला मोकळे

  • @dnyaneshwarlandge9064
    @dnyaneshwarlandge9064 3 дня назад +13

    ED आणि CBI ची कमाल आहे

  • @राजेंद्रGaikwad
    @राजेंद्रGaikwad 3 дня назад +12

    साहेब यांनी सगळा महाराष्ट्र परप्रांतीय ला विकला काय तुम्ही शिंदे च कौतुक करतात यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे अपमान करून महाराष्ट्र विकला

  • @shubhampatil6642
    @shubhampatil6642 2 дня назад +3

    याप्रमाणेच एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचं पक्षाच पळवलेलं नाव आणि चिन्ह सोडून स्वतःचा पक्ष स्थापन करून जनतेतून निवडून येऊन दाखवाव.

  • @mujammilshaikh8920
    @mujammilshaikh8920 3 дня назад +9

    हा चित्रपट मध्यांतर नंतर सुपरहिट होईल , थोडी प्रतीक्षा करा , चंद्राबाबू , नितीशकुमार आणि एकनाथराव टॅक्स फ्री पण करतील

  • @uttamchaure913
    @uttamchaure913 2 дня назад +1

    आदरणीय सर, सुरेख मांडणी व विश्लेषण.

  • @claim2flame2.o43
    @claim2flame2.o43 3 дня назад +8

    तुम्ही जे आज सागितलं ते बरोबर आणि येवग्य आहे

  • @subhashkumbhar213
    @subhashkumbhar213 2 дня назад +13

    यापुढे शिंदेंची हीच अवस्था होणार आहे

  • @mushtaquethakur9167
    @mushtaquethakur9167 3 дня назад +10

    Right ✅️ sir ji.

  • @jayantdesai9877
    @jayantdesai9877 3 дня назад +14

    बार्गैनिंग वगैरे काही नाही, जे देतील ते मुकाट्याने घ्या नाहीतर तुरुंगात जावे लागेल. दिल्लीने नंदी बैल केला आहे शिंदेचा. शिंदेची वाईट परिस्थिती आलेली आहे.

  • @nitinkate4836
    @nitinkate4836 2 дня назад +20

    गद्दार तो गद्दारच

  • @ajinkyaarts
    @ajinkyaarts 2 дня назад +1

    खूप छान विश्लेषण केले निखिल सर..... अभिनंदन.

  • @Kencool-cg9gb
    @Kencool-cg9gb 3 дня назад +48

    सी बी आय इ डी वाटच बघत आहेत.. नंदिबैल केला शिंदे चा

    • @bharatdalvi10
      @bharatdalvi10 2 дня назад

      Ani janatene ubathacha 😂😂😂

  • @ashoknaik9146
    @ashoknaik9146 3 дня назад +18

    शिंदेसेना ईडीला घाबरून, शहा बोलतील तसे नंदिबैलासारखी मान हलवत रहाणार. आता बघा.

  • @rashidfulari1600
    @rashidfulari1600 3 дня назад +8

    साहेब आता नाराज आहेत गुवहाटी ला जाउन कीती खुष होते

  • @vilaswahule7628
    @vilaswahule7628 2 дня назад +3

    Great wagle saheb

  • @shajeevarghese9939
    @shajeevarghese9939 3 дня назад +10

    Eknath Shinde will soon be not in any news in Maharashtra.

  • @vaishampayanmayekar2818
    @vaishampayanmayekar2818 2 дня назад +2

    साहेब, कर्माचे फळ भोगावेच लागते.नियती हिशेब घेणारच. खोटारडे भोगणार. जय महाराष्ट्र. जय भवानी, जय शिवाजी. सन्माननीय हिन्दूह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद.

  • @chandrakantshirur2096
    @chandrakantshirur2096 3 дня назад +26

    EVM ची मिळालेली मत असे म्हणत चला. लोकांनी त्यांना १० टक्के मत वैगेरे दिलेली नाहीत

  • @vasantsalape6518
    @vasantsalape6518 2 дня назад +6

    ऐक शेतकरी कॉमनम्यान दिल्लीपुढे नतमस्तक झाले मुख्यमंत्री झाले असते तर स्पायडर मॅन म्हणून गिनीज बुकमध्ये नोंद झाली असती.परंतु दोन स्पीड ब्रेकर आडवे आले. जय महाराष्ट्र.

  • @bhagojiparsharam9266
    @bhagojiparsharam9266 2 дня назад +15

    महाराष्ट्राची वाट लावून गेले

  • @madhavpimpale8074
    @madhavpimpale8074 2 дня назад +1

    🎉good explain. Nikhil. Sir

  • @shashisawant3240
    @shashisawant3240 3 дня назад +5

    फार छान विश्लेषण

  • @albertdsilva989
    @albertdsilva989 2 дня назад +3

    Bjp ने विपक्षचा गेम केला त्याबरोबर शिंदे गटाचापण गेम केला.

  • @DeshmukhVinod-kh6ed
    @DeshmukhVinod-kh6ed 3 дня назад +13

    सर माघार नाही त्याच्या वापर करून सपला आता त्याचे काहीच उपयोग नाही वापरा आणि फे का १

  • @rahulzombade6914
    @rahulzombade6914 2 дня назад +4

    मुलाला केंद्रात पद मिळणार

  • @vrushaleedamle216
    @vrushaleedamle216 2 дня назад +4

    संघर्ष व्हावा, खदखद दिसत रहावी, नाटक चालू रहावं, ही इच्छा व्यक्त केलीत,

  • @udaygadge2426
    @udaygadge2426 3 дня назад +9

    दिल्ली पुढे शेवटी गुढघे टेकले.

  • @nilesh8857
    @nilesh8857 2 дня назад +4

    मंत्री कुणीही होवो सामान्य जनतेचाच घात करून पैसा सत्ता मिलवतात।।।।।।।।।।।।

  • @pravinpatil-mn5qs
    @pravinpatil-mn5qs 2 дня назад +1

    🌹🙏🌹 very good explained, sir.

  • @DhanajiPalekr
    @DhanajiPalekr 2 дня назад +5

    त्या वेळी उद्धव साहेबांनी केले त्या वेळी वाईट वाटले आता कसे वाटले गोड गोड वाटते

  • @Sureshmohite-q4d
    @Sureshmohite-q4d 2 дня назад +7

    देवेंद्र गृहमंत्री पद सोडणार नाहीत .

  • @PrakashDaradeVlog1993
    @PrakashDaradeVlog1993 3 дня назад +10

    भाजपच्या जागा जास्त आल्यास यांच्या कमी पडल्या असत्या म्हणजे वळवळ केली असती आता नाही तर बाहेरचा रस्ता बघावा लागेल म्हणून मजबुरी 🤣🙏

  • @DavidKharat-i5w
    @DavidKharat-i5w 2 дня назад +5

    मा. उध्दव ठाकरे यांचीच. खरी सेना आहे कितीही कोणीही बोलले तरी शिवसेना हि. बा ळासाहेबांनी कष्टाने उभी केेली आहे सेना हि कोणी आयरे गौऱ्यानी उभी केली नाही आता कोणीही बोलले आमची खरी सेना आहे तरी हे सत्य नाही

  • @prashantmozar6152
    @prashantmozar6152 3 дня назад +11

    खरी शिवसेना उद्धव ठाकरे यांची ह हे आज सिध्दच झाले

    • @SwarangeeSaraf
      @SwarangeeSaraf 2 дня назад

      Thakre na sadhya 50 seat milalya nahit, kasali ali tyanchi shivsena

  • @sujaypatil7640
    @sujaypatil7640 2 дня назад +1

    अत्यंत परखड विश्लेषण