Lakshman Hake on Sharad Pawar: ओबीसी रस्स्त्यावर उतरेल; लक्ष्मण हाकेंचा शरद पवारांना इशारा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 ноя 2024

Комментарии • 189

  • @narendrasuryavanshi9063
    @narendrasuryavanshi9063 2 месяца назад +58

    अरे बाबा बरं झालं हा देशाचा पंतप्रधान झाला नाही नाही तर देशाचं वाटोळं झालं असतं

  • @santoshhaloli3038
    @santoshhaloli3038 2 месяца назад +20

    भारतीय जनता पक्षाचे विजय असो 🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩

  • @BabashabkeshiveraoRakhe
    @BabashabkeshiveraoRakhe 2 месяца назад +44

    पवारसाहेबांना पंतप्रधान नाही व्हायच कारण त्यांना नेहमी '' भावि '' राहणे आवडते.

    • @BekesudhirGovind
      @BekesudhirGovind 2 месяца назад +3

      नव वधू प्रिया मी वावरते.

    • @surykantjadhav2737
      @surykantjadhav2737 2 месяца назад +1

      वडापाव खाऊन झोप दादा.. पवार साहेब कोठे तु कुठे आजुन तू ग्रामपंचायत सदस्य नाहीम लागलास मोठ्या ‌मोठया बाता मारायला तुम्ही लायकी समजली आहे जनतेला आमदार कीला ७०० मते पडली होती.

  • @laxmanshelke181
    @laxmanshelke181 2 месяца назад +14

    आम्हाला हाके साहेबाला विधानसभेत न्यायचं आहे अशा माणसाची गरज आहे

  • @laxmanshelke181
    @laxmanshelke181 2 месяца назад +14

    जय ओबीसी ओबीसी एकजुटीचा विजय असो आता कसं लक्ष्मण हाके मध्ये तसं

  • @audumbar-limbajisadekar5728
    @audumbar-limbajisadekar5728 2 месяца назад +8

    हाके साहेब झिंदाबाद❤❤

  • @Yat122
    @Yat122 2 месяца назад +26

    जो पर्यंत शारत पवार राजकारणात आहेत तो पर्याय महाराष्ट्राचं विकास होणे शक्य नाही...

    • @GajananBenote
      @GajananBenote 2 месяца назад

      @@Yat122 भाऊ एकदम बरोबर आहे

  • @mahanteshkore364
    @mahanteshkore364 2 месяца назад +13

    वाकडा. आणि पतप्रधान......अरे ते वाकड..भावी म्हणून........श्रध्दांजली.

  • @TRUTH1288
    @TRUTH1288 2 месяца назад +16

    जय हो लक्ष्मण हाके सर....जय सकल OBC बहुजन✊✊✌️✌️

  • @SharadNagargoje-hn4xg
    @SharadNagargoje-hn4xg 2 месяца назад +16

    शरदचंद्र पवार
    येथील.सगळा खेळ
    करणार. माणूस

  • @prabhakarpathak472
    @prabhakarpathak472 2 месяца назад +3

    जाती भेदाचे नीच राजकारण केले नसते तर काका नक्कीच पंतप्रधान झाले असते ❤

  • @vinayaksonavale6022
    @vinayaksonavale6022 2 месяца назад +8

    नेत्यांवर बोलण्यापेक्षा ओबीसी लोकांनी काय करायचं ते पहिले ठरवा

  • @lalchandwaghamre4103
    @lalchandwaghamre4103 2 месяца назад +2

    पवार साहेबाच्या घरात फुले शाहू ,आंबेडकरांचे फोटो आहेत का?मग यांच्या नावाने जोगवा कशाला मागतात !

  • @manojtodkar3425
    @manojtodkar3425 2 месяца назад +35

    स्वतःची राजकीय पोळी भाजून घ्यायचे याला दुसरं काय नाही.

    • @gajananraogadge2347
      @gajananraogadge2347 2 месяца назад +5

      Lakshaman, hake, ya, vidhaan, sabha, nivadenukit, pawarala,aapala, hat, dakhavach,

    • @sureshgadage6075
      @sureshgadage6075 2 месяца назад

      ​@@gajananraogadge2347😅😊😊

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 2 месяца назад +6

    पण जबाबदारी काय आहे ते लक्षात आले आणि तेच दूर राहिले आणि मलई खाणारी टीम तयार केली

  • @KrushnaGarad-jb7gi
    @KrushnaGarad-jb7gi 2 месяца назад +1

    वडापाव खा आवाज कमी येतोय

  • @sagarpawar8483
    @sagarpawar8483 2 месяца назад +2

    Only hake sir ❤❤❤

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 2 месяца назад +2

    कायम प्रसिद्धी मिळावी म्हणून ते जबाबदारी टाळण्यासाठी दूर आहेत़ कारण पंतप्रधान काय कसे किती बोलावे लागते भाषा प्रश्न किती अलग अलग असतात

  • @sudhakarkothale5621
    @sudhakarkothale5621 2 месяца назад +2

    हाके सर 💯✔️🌹🌹

  • @GajananBenote
    @GajananBenote 2 месяца назад +1

    भाऊ एकदम बरोबर आहे

  • @IYDARK94-GAMING_69
    @IYDARK94-GAMING_69 2 месяца назад +3

    यशवंतराव चव्हाण, बाबासाहेब आंबेडकर,इ.महाराष्टीयन नेते पंतप्रधान का होऊ शकले नाहीत?

  • @udaymayekar3512
    @udaymayekar3512 2 месяца назад +2

    If Sharad Pawar had become PM, then Daud Ibrahim would have become Defense Minister. He is a most crooked politician in Maharashtra and must be lodged in jail

  • @anilk-z6t
    @anilk-z6t 2 месяца назад +11

    सडका कधी च पंतप्रधान होऊ शकत नाही

  • @atmarammole5112
    @atmarammole5112 2 месяца назад +4

    पवार साहेब मराठाच्यी तूम्ही कधी बाजू माडली हे सागां साहेब

  • @prakashsanap3647
    @prakashsanap3647 2 месяца назад +2

    देशाचे व जनतेचे नशिब चांगले हे पंतप्रधान नाही झाले.

  • @rameshmestri8597
    @rameshmestri8597 2 месяца назад

    बरोबर बोलत आहात धन्यवाद

  • @shendge_sugriv_66
    @shendge_sugriv_66 2 месяца назад

    तुम्ही कुठे हि उभा राहा तुम्ही शंभरच्या स्पीडने पडणार

  • @tanajigade3959
    @tanajigade3959 2 месяца назад

    आपण नाही कदापि आमदार होऊ शकणार आपणाला बोलण्याचा तंत्र नाही आपण फक्त आता राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी बडबड करताया या अगोदर आपले डिपॉझिट जप्त झाला आहे आपलं काम असतं तर लोकांनी निवडून दिलं आसत

  • @Khilarekartik51
    @Khilarekartik51 2 месяца назад +1

    हागे 😂😂😂😂

  • @laxmanshelke181
    @laxmanshelke181 2 месяца назад +4

    यावेळेस निवडून तर येणारच येणारच वाघ

  • @hemantphadnis8778
    @hemantphadnis8778 2 месяца назад +2

    मी तर म्हणतो पवार मुख्यमंत्री झाला हे च खूप झालं.

  • @ravipatil7167
    @ravipatil7167 2 месяца назад +1

    हाकेला वाटते OBC म्हणजे मीच . तुम्ही विधानसभेला उभे रहा . मग तुम्हाला समजेल तुम्हाला किती मतदान होतय.😅

  • @RamprasadAbuj-up1lz
    @RamprasadAbuj-up1lz 2 месяца назад +3

    आपली लीड किती

  • @vitthalchaughule9084
    @vitthalchaughule9084 2 месяца назад +1

    पवार साहेबांनी ओबीसींना आरक्षण दिला

  • @deepaknikam321
    @deepaknikam321 2 месяца назад +1

    जय obc

  • @madantapkir8454
    @madantapkir8454 2 месяца назад

    ❤❤अरे मग स्वतःचा पक्ष काढा आणि व्हा मुख्यमंत्री❤❤

  • @rohitpatilyt1503
    @rohitpatilyt1503 2 месяца назад +1

    रहके आम्ही पण ओबीसी आहे पण राजकारण करू

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 2 месяца назад +4

    ७/१२ काही लोकाचे नावावर कायम आहे लक्ष द्यावे साहेब

  • @DevaBurungale
    @DevaBurungale 2 месяца назад +1

    जय श्री राम

  • @Dnyaneshwar-bx4mp
    @Dnyaneshwar-bx4mp 2 месяца назад +1

    आरे भाऊ काय बोलतो तू पवार चार वेळा झाले असते तर सल्लाह हूं वकबर अकबर म्हणायचे वेळ आलीं असती

  • @PanchalVinyak
    @PanchalVinyak 2 месяца назад +1

    ओबीसी जिंदाबाद

  • @kirangaikar6028
    @kirangaikar6028 2 месяца назад +1

    हाके साहेब बरोबरच बोलले

  • @4in1kkkk78
    @4in1kkkk78 2 месяца назад +1

    पुरुष रिकामे पडलेत.अडांचोट.दारू आणि बाई.पैसा ह्या काम ल हवंय

  • @RaoshabGutte
    @RaoshabGutte 2 месяца назад

    Ok.

  • @Sunil-gd7zx
    @Sunil-gd7zx 2 месяца назад +2

    स्वतःची घरे भरायची आयुष्यात हेच केल

  • @mungasajishelke4860
    @mungasajishelke4860 2 месяца назад +6

    शरद पवार एवजी हाके त्या पदावर अधिक शोभून दिसतील.

  • @sudarshandangadt848
    @sudarshandangadt848 2 месяца назад +1

    पंकजा ताई मुंडे ओबीसी मुख्यमंत्री महिला

  • @4in1kkkk78
    @4in1kkkk78 2 месяца назад +1

    कष्ट करा कसल आरक्षण

  • @mahadevgaikwad9244
    @mahadevgaikwad9244 2 месяца назад +1

    पक्षाला आदेश देण्यापेक्षा स्वतः जागा लढा. हाके साहेबांनी उपद्रव मुल्य दाखवून द्याव. इतरांना आदेश देऊन काय होणार ? शैंडगे साहेब 288 लढत आहेत. आपणही लढा. कदाचित हाके मुख्यमंत्री होतील. तुमचा उद्धार करायचा ठेका दुस-याला कशाला देता. 💯🤸

  • @SharadNagargoje-hn4xg
    @SharadNagargoje-hn4xg 2 месяца назад +1

    पंतप्रधान. केल्यावर. सगळच.बारामती
    ठेवलाय आसत

  • @sagarpawar8483
    @sagarpawar8483 2 месяца назад +1

    Panpradhan honyasathi layki pahije

  • @vinodkamble2476
    @vinodkamble2476 2 месяца назад +5

    ❤❤❤❤VBA + OBC Jindabad❤❤❤❤❤

  • @fulchandgavhane8454
    @fulchandgavhane8454 2 месяца назад +1

    लक्ष्मण हाके ना पंतप्रधान पद हे सुद्धा

  • @kirtijoshi3867
    @kirtijoshi3867 2 месяца назад

    भाग्यच देशाचे नाही झाला.

  • @subhashgardi2045
    @subhashgardi2045 Месяц назад

    हाके साहेब इज ग्रेट माणूस . ओबीसी झोपला आहे .जागे व्हा.वैराची रात्र आणि दिवस सुद्धा आहे .

  • @rameshchandiwale3034
    @rameshchandiwale3034 2 месяца назад

    आम्ही ही कोणाला पाडायचं ते ठरवू

  • @pradipkapade8781
    @pradipkapade8781 2 месяца назад

    सर्व गणगोत राजकारणात आहे ओबिसी च्या अज्ञान पणा मुळे

  • @ShirajAdakane
    @ShirajAdakane 2 месяца назад

    ओडीसी💪💪💪💪💪💪💪💪

  • @shivramkarmalkar6156
    @shivramkarmalkar6156 2 месяца назад

    बर झाल. नाहीतर आपल्या स्वार्थासाठी अखाद्य भारत पेटवला असता.

  • @BHIMRAOSawant-m4w
    @BHIMRAOSawant-m4w 2 месяца назад

    हाकेस्पष्ट खर बोलले

  • @mahendralanje3096
    @mahendralanje3096 2 месяца назад

    ओबीसी संघटनेचा विजय असो.

  • @rajeshmahajan5788
    @rajeshmahajan5788 2 месяца назад

    एकच पर्व ओबीसी सर्व.

  • @mahadevgaikwad9244
    @mahadevgaikwad9244 2 месяца назад

    ओबीसी उमेदवार द्या.288 उमेदवार निवडून आणा. मग ओरडुन बोलून स्वतः चे किती ऐकतात हे कळेल ना !💯

  • @mihirandgrisha8312
    @mihirandgrisha8312 2 месяца назад

    मोदीजी २००२ नंतर CM.
    पवार १९७८ मध्यमे च ,पाठीत खंजीर घालुन २४ आधी ,CM.
    स्व बळावर कधी च नाही , सदैव मोड़ तोड़ करून ,काहीही करून सत्तेत

  • @jayalotlekar7046
    @jayalotlekar7046 2 месяца назад +1

    Akher saglejan pawarana ch vote kartil...

  • @suryakantkoli8798
    @suryakantkoli8798 2 месяца назад

    obc fakt only

  • @AjayPatil-gf7jz
    @AjayPatil-gf7jz 2 месяца назад +8

    Swatha nivdnuk ladhavi😂

    • @Neel12338
      @Neel12338 2 месяца назад +2

      Jarangya la ubha rhayla lav adi sharad pawar cha manas putr

  • @mauliGerkar
    @mauliGerkar 2 месяца назад +1

    हाकेला वडापाव च तिकिट अवश्य द्या

  • @madhavdeshpande9006
    @madhavdeshpande9006 2 месяца назад

    त्यांच्या राजकारणामुळे

    • @madhavdeshpande9006
      @madhavdeshpande9006 2 месяца назад

      यांच्या राजकारणामुळे महाराष्ट्राचा सत्यानाश

  • @nileshchoudhari3606
    @nileshchoudhari3606 2 месяца назад

    हे चार दिवस झालं चार पाच लोक मागे फिरायला लागले आणि गप्पा तर 70चा जल्म झाल्यासारखे बोलतो
    वडापाव बुद्धी 😂😂

  • @sachinpatil5955
    @sachinpatil5955 2 месяца назад +3

    मी धनगर आहे पण जरांगे पाटील यांना मतदान करणार आहे कारण सांगतो की जारांगे पाटील हे समाजासाठी काम करतात आणि हा हाके धनगर समाजासाठी कवाच बोलत नाही

    • @jayeshb290
      @jayeshb290 2 месяца назад +1

      तुमचं नाव सचिन पाटील, धनगर मध्ये पाटील नसतात.... कशाला खोटं जातं सांगून गु खाताय.

  • @devidasahire7562
    @devidasahire7562 2 месяца назад +4

    तुमचे कोण ऐकते

  • @PrakashGaikwad-d8v
    @PrakashGaikwad-d8v 2 месяца назад +1

    Mr Sharad Pawar is richest politician in I ndia This was the statement of Mr Amarsing samajwadiparty MP he ha has make mahastrra farmrs slave of Krishi Utppan Bajar Samiti who have tatal control over farm products His sadodiya syndicate loot the farmers when MARATHAS realise this fact

  • @shivajipokharkar7353
    @shivajipokharkar7353 2 месяца назад

    तुम्हाला तिकीट मिळणार नाही असे दिसते

  • @tusharchavan4682
    @tusharchavan4682 2 месяца назад +2

    29% reservation konachi maktedari ahe

  • @narsingbiradar5675
    @narsingbiradar5675 2 месяца назад

    Drd हो शरद पवार साहेबांनी तुम्हाला 16%आरक्षण आगाऊ दिलं नाहीतर तुम्ही हुस थिर सुसू सुसु करत राहिला असता, आभार माना साहेबांचं

  • @bhaskarmawalkar299
    @bhaskarmawalkar299 2 месяца назад

    शरद पवार भटकंती आत्मा पंतप्रधान साठी 🕉️

  • @maheshborate1350
    @maheshborate1350 2 месяца назад

    किती दिवस चालणार अजून, जी हुशार मूल आहेत ती गेली परदेशी नको ही वणवा म्हणून

  • @Ram333shelke
    @Ram333shelke 2 месяца назад

    आपला पण बांगलादेश होणार मग

  • @hearttouchingbeats3901
    @hearttouchingbeats3901 2 месяца назад

    His votes in vidansabha ? 😂😂😂 his votes in loksabha ? 😂😂😂 . A agent of fadanvis .

  • @youtube_shorts1593
    @youtube_shorts1593 2 месяца назад +1

    Ramesh kadam .amadar honyasathi maratha arakshanala virodh kartos

  • @Sanumartalks
    @Sanumartalks 2 месяца назад

    Are pn Sharad Pawar obc chya virodhat kadhi gele,kadhi kadhi he laxman hake Kay boltat kahich kalat nahi😂😂

  • @bharatsolanke3806
    @bharatsolanke3806 2 месяца назад

    फडणवीस चे पाळीव

  • @santoshkavhale4451
    @santoshkavhale4451 2 месяца назад +1

    Sharad Pawar la mahit ahe ki bikasachya mudyavar aapan nivdun yeu sakat nahi, tyamule tyani Jarange sarkhyana kamala lavun Hindu Dharmatil jati jati madhe bhandan lavle n aapla fayda karun ghetla.

  • @DilipShinde-m4c
    @DilipShinde-m4c 2 месяца назад

    अगोदर हाके ला तिकीट द्या. या पूर्वी तो किती निवडणुका हरला आहे, ते पहा. 😂😂

  • @vilassawant8946
    @vilassawant8946 2 месяца назад

    कशाला त्या भीकऱ्याच नावं घेता

  • @sarikakonde1230
    @sarikakonde1230 2 месяца назад +2

    असाच हिंदू विभाजित होणारे open, BC, OBC आणि राजकारणी पोळी भाजुन घेणार😢

  • @Nikhil-p1u
    @Nikhil-p1u 2 месяца назад

    Pune madhe flat koni ghetla VA tyala paise kuthun aale? Jara he pun sang toh obc neta kon?

  • @sudhakarkothale5621
    @sudhakarkothale5621 2 месяца назад +3

    हाके सर तुम्ही पवार साहेबांकडून अपेक्षा ठेवू नका कारण जरांग्या हा पवारांनी च उभा केलेला भस्मासूर आहे आता तो पवार च्या हाता बाहेर गेला आहे कदाचित तो पवारांच्या च डोक्यावर हात ठेवू शकतो 😂😂

  • @jadhavgopal7313
    @jadhavgopal7313 2 месяца назад

    तुझा समाज किती आहे पहिले एसटीमध्ये आरक्षण माग कमिशन खाउ

  • @randhirrasal8088
    @randhirrasal8088 2 месяца назад

    Baba tuze kon Aiknar ? Tula vidhansabhela 500 mate milali hoti ! 😂😂😂😂

  • @yesraj2879
    @yesraj2879 2 месяца назад +1

    PAWAR SAHEB CHI AUKAT NAHI,, ANI NAVHATI PM HOYACHI

  • @PradeepJoshi-hh1xf
    @PradeepJoshi-hh1xf 2 месяца назад +1

    Pawar is not eligable for p m English yet nahee va kai boltat te samjat nahee wakadtondya

  • @AdityaGore-xw7rh
    @AdityaGore-xw7rh 2 месяца назад

    Tvh😅

  • @pdravsaheb6212
    @pdravsaheb6212 2 месяца назад

    Hake yache qualification tapasave .

  • @sureshyadav-is7qb
    @sureshyadav-is7qb 2 месяца назад

    तु निवडून ये पाहिला ...मग बोल

  • @tusharchavan4682
    @tusharchavan4682 2 месяца назад +5

    Pawar Saheban mulech OBC 29% reservation zale ahe lakshat asu det.

  • @Hggbiufrygfvbhuyfssdcv
    @Hggbiufrygfvbhuyfssdcv 2 месяца назад +3

    आरे केल्या तू सरपंच होऊन दाखव😂

    • @mahanteshkore364
      @mahanteshkore364 2 месяца назад +1

      हे‌जरांग्याला पण सांग.

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 2 месяца назад

    तू उभा रहा तू निवडून येतो का ?

  • @seemarananavare285
    @seemarananavare285 2 месяца назад +1

    हाके साहेब तुम्हाला विधानसभेत जायचं आहे म्हणून सांगा ना ते उगाच का मराठ्यांच्या नादी लागत आहात