प्रत्येक राजकरण्याचा महाराष्ट्रात आणि भारतात राजकारणाकडे सत्तेकडे म्हणजे स्वातंत्र्य मिळवण्याच्या द्यृष्टीने वेगवेगळे प्रयत्न करण्याचे द्यृष्टीकोन सुंदर रित्या आपण विशद केले आहेत.
सर , आता पर्यंतचे सर्व व्हिडिओ मी पाहिले आहेत . खरंच खूप काही शिकायला मिळालं आहे की जे आम्हाला आज पर्यंत मिळलं नव्हतं . आम्ही महाराष्ट्रातील असून ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषय जास्त माहित नव्हतं पण तुमच्या मुळे आम्हाला आज कळाले . अभिमान आहे . मला की मी भारत तसेच त्याहून जास्त महाराष्ट्रात जन्माला आले आहे .

छान माहितीपुर्ण
छान माहिती 🙏

खूप छान संवाद🎉
खूप छान विश्लेषण केले आहे सर
Khup chan😊
आज घडीला ब्राह्मण व ब्राह्मणेतर एकत्र का येत नाही?
यावर काय उपाय?
शाळांवर बहिष्कार घालायला नको होता. उलट जास्तीत जास्त लोकांनी शिकावे असे आवाहन करायला हवे होते.