माननीय आमदार अमोल दादा रामसिंगराव कोल्हे ना मनपूर्वक अभिनंदन..... शिरूर लोकसभा मतदार संघ..... शेतकऱ्याचा बुलंद आवाज.... पोशिंद्यासाठी कायम तत्पर... संसदेत गरजणारा शेतकऱ्यांना हक्काची जागा मिळवून.... दिलासा आणि बळीराज्य नाल ठोकून चौटाप उधळणारा... शिरूर चा वाघ आज पुन्हा.... जनतेच्या सेवेसाठी रिंगणात विजयी घोषित 💐💐💐💐💐💐💐💐🚩🎉🎉🎉🎉💐🎉🎉जय छत्रपती शिवाजी महाराज 🚩🚩🚩छत्रपती संभाजी महाराज..... आई भवानीच्या चरणी नतमस्तक होऊन सोनेरी शुभेच्छा 🎉💐💐💐💐💐
दादा जनतेने खरंच परत एकदा संधी दिली आहे यावेळी खरंच राहिलेली सगळी काम मग ते आढळराव च गाव का असणा तरी सगळी काम करा जनतेशी संपर्क चांगला ठेवा आणि शिरूर चा विकास करा.....वाघोली चाकण फ्लाय ओव्हर चे काम सगळ्यात आधी करा ....जय शिवराय ....अभिनंदन दादा ❤
दादा माहीत होत तुम्हीच निवडून येणार म्हणून कालच अभिनंदन करण्यासाठी कॉल केला होता बऱ्याच नेत्यांनी तुम्हाला पाडण्यासाठी प्रयत्न केले पण ते कसे असते ना आपले नाने खणखणीत असेल तर ते वाजतेच........! तुम्ही १०० नंबरी सोनं आहात 😊🙏 राम कृष्ण हरी वाजली ना तुतारी.... मी काल देवा ला प्रार्थना पण केली होती तुम्ही निवडून यावे म्हणून ...! खूप आनंद झाला आहे आज मला मी येणार आहे तुम्हाला भेटायला नक्की. Once again heartily congratulations Amol dada😊🙏
अमोल दादांना आम्ही स्वराज्याच्या धाकल्या धन्याच्या नावाने ओळखले आहे त्यांचा पराभव व्हावा हा विचार ज्यांनी विचार केला असेल त्यांना कधी महाराष्ट्राचा इतिहासचं कळणार नाही
खुप लोकांनी बदनाम करण्याचा प्रयत्न केला अमोल कोल्हे साहेबांना त्रास दिला पण त्यांना एवढच सांगायच आहे की हा विजय हीच त्यांच्या कामांची आणि निष्ठेची ❤ पोचपावती आहे 🎉🎉
Khup khup shubhechya tumhala Amol Dada......yahi veles mazh mat vaya janar Nahi yachi mala Khatri hoti....... Jay shivaray 🚩🚩🚩🚩 Jay shambhu Raje 🚩🚩🚩🚩 har har Mahadev 🚩🚩🚩🚩
दादा जे कालपर्यंत त्यांचे स्टेटस ठेवत होते ते आज लंके आणि तुमचे स्टेटस ठेवत आहेत.... थुंकून चाटायची सवय आहे लोकांना.....😂😂😂😂😂😂😂😂😂 दादा तुम्ही नाय आज आम्ही विजयी झालो....
🎉💐🥳 मनःपूर्वक अभिनंदन खा.डॉ. अमोलदादा कोल्हे साहेब 🙏🏻😊
मनपूर्वक अभिनंदन डॉ.अमोलजी कोल्हे साहेब
सत्य मेव जयते
अभिनंदन दादासाहेब ✌️😊 गड अबाधित राहिलाच. पुन्हा एकदा महाराष्ट्राचा वाघ संसदेत जाण्यासाठी सज्ज ❤❤
दमदार खासदार आपले खासदार💪✌💯
अभिनंदन दादा साहेब ✌🔥💐💐💐
माननीय आमदार अमोल दादा रामसिंगराव कोल्हे ना मनपूर्वक अभिनंदन..... शिरूर लोकसभा मतदार संघ..... शेतकऱ्याचा बुलंद आवाज.... पोशिंद्यासाठी कायम तत्पर... संसदेत गरजणारा शेतकऱ्यांना हक्काची जागा मिळवून.... दिलासा आणि बळीराज्य नाल ठोकून चौटाप उधळणारा... शिरूर चा वाघ आज पुन्हा.... जनतेच्या सेवेसाठी रिंगणात विजयी घोषित 💐💐💐💐💐💐💐💐🚩🎉🎉🎉🎉💐🎉🎉जय छत्रपती शिवाजी महाराज 🚩🚩🚩छत्रपती संभाजी महाराज..... आई भवानीच्या चरणी नतमस्तक होऊन सोनेरी शुभेच्छा 🎉💐💐💐💐💐
राम कृष्ण हरी वाजली बहुमताची तुतारी✌🏻
सलग दुसऱ्यांदा शिरूर लोकसभा खासदार पदी निवड झाल्याबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन💪🏻🔥🔥
Same saheb
Sir I am working in Maldives 🇲🇻🇲🇻 belong to Proper Junnar I proud of you u my MP
अभिनंदन डॉ. अमोलजी कोल्हे साहेब 💐💐💐
दादा जनतेने खरंच परत एकदा संधी दिली आहे यावेळी खरंच राहिलेली सगळी काम मग ते आढळराव च गाव का असणा तरी सगळी काम करा जनतेशी संपर्क चांगला ठेवा आणि शिरूर चा विकास करा.....वाघोली चाकण फ्लाय ओव्हर चे काम सगळ्यात आधी करा ....जय शिवराय ....अभिनंदन दादा ❤
अभिनंदन अमोल कोल्हे सर❤❤🎉🎉 अमोल कोल्हे यांचा विजय सॉंग❤🎉😊
सत्यमेव जयते 👑✌️
दादा माहीत होत तुम्हीच निवडून येणार म्हणून कालच अभिनंदन करण्यासाठी कॉल केला होता
बऱ्याच नेत्यांनी तुम्हाला पाडण्यासाठी प्रयत्न केले
पण ते कसे असते ना
आपले नाने खणखणीत असेल तर ते वाजतेच........!
तुम्ही १०० नंबरी सोनं आहात 😊🙏
राम कृष्ण हरी वाजली ना तुतारी....
मी काल देवा ला प्रार्थना पण केली होती तुम्ही निवडून यावे म्हणून ...!
खूप आनंद झाला आहे आज मला
मी येणार आहे तुम्हाला भेटायला नक्की.
Once again heartily congratulations Amol dada😊🙏
अभिनंदन डॉ अमोल कोल्हे साहेब
जनतेने सर्वात खरा न्याय अमोल दादांना दिला, अभिनंदन खा. अमोल दादा🎉❤
अमोल दादा तुमच मनःपूर्वक अभिनंदन ❤
अभिनंदन अमोल दादा। जय शिवराय। जय।महाराष्ट्र
Congratulations 🎊 👏 💐 ❤❤❤❤❤❤Dr saheb
विजयी भव अमोल कोल्हे दादा 🎉
Amol Kolhe ji We proud of you.
Congratulations for your second Term.
अभिनंदन कोल्हे साहेब💐💐
*संसद रत्न खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची दुसऱ्यांदा खासदार पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन*🏆🏆🏆💐💐💐
Always Dr Amol kolhe sir. छान काम करा Honest रहा.लोक ओळखा.
हार्दिक हार्दिक अभिनंदन ❤❤❤❤❤❤
जय शिवराय खूप खुप अभिनंदन
Congratulations Dr. Amol Kolhe , Deserved for this .
जय शिवराय सर 🙏🏻🚩
खूप खूप अभिनंदन🤗
अभिनंदन दादा🎉
अमोल दादांना आम्ही स्वराज्याच्या धाकल्या धन्याच्या नावाने ओळखले आहे त्यांचा पराभव व्हावा हा विचार ज्यांनी विचार केला असेल त्यांना कधी महाराष्ट्राचा इतिहासचं कळणार नाही
अभिनंदन अमोल दादा
मत वाया नाही गेलं 🎉
Heartly Congratulations Amol kolhe Sir ❤ Proud Of You ❤
अभिनंदन डॉ. साहेब 🎉🎉🎉
Congratulations महाराज 🎉
अमोल दादा आपल्या निष्ठेचा हा विजय आहे
अभिनंदन ❤
खुप लोकांनी बदनाम करण्याचा प्रयत्न केला अमोल कोल्हे साहेबांना त्रास दिला पण त्यांना एवढच सांगायच आहे की हा विजय हीच त्यांच्या कामांची आणि निष्ठेची ❤ पोचपावती आहे 🎉🎉
अभिनंदन अमोल कोल्हे दादा आज खुप आनंद झाला
Amol Kolhe Saheb ❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
अभिनंदन साहेब
अभिनंदन साहेब
✌🏻✌🏻
राम कृष्ण हरी congratulations 💐💐💐 Amol bhaiya
Prachara darmyan Lokanch ekcha mhanan hot tumhi ala nahit vel dila nahi bhetala nahit... Ya magacha uddesh ekch tyanchya adachani tumchya paryant pochavane.... Aata tysathi ek aaple khasdar mhanun online portal kinva app chalu kara. Jyavar sagale jan tumachya paryant tyanche mhanane pochavu shaktil aani tumhi tyala pratisad pan deu shakal... Mhanaje ha prashn pan margi lagel....😊
Pudhil vatchali sathi khup khup shubhechcha🎉😊
Congratulations sir🎉,🎉💐💐
खुप खुप शुभेच्छा अभिनंदन
अभिनंदन...... आता काम पण तेवढ्या चं जोशाने सुरु करून आपली ताकद दाखवून द्या 🔥🔥🔥🔥
अभिनंदन कोल्हे साहेब
खूप खूप शुभेच्छा खासदार साहेब
अभिनंदन 🙏🙏🙏🙏
अभिनंदन. ! कोल्हे साहेब.....अनमोल रत्न.....
🚩जय शिवराय🚩 अभिनंदन खाजदार साहेब 💐
आभिनंनदन आमोल कोल्हे शेतकर्यांचा आवाज उठवनारा खासदार
डॉ अमोल कोल्हे यांची सलग दुसऱ्यांदा शिरूर लोकसभेच्या खासदार पदी निवड झाल्याबद्द्ल हार्दिक अभिनंदन💐💐💐
अभिनंदन शंभू बाळ.... ❤🎉🙏🤗
Hardik abhinandan mp dr.amol dada ..ambegaokaran kadun💖💐💐
Congratulations sir
गर्वहरण झाले सर्वांचे...
Only Amoldada maharashtra cha dimakhdar manus ... All we are with you proud you
अभिनंदन सर ❤❤❤
Khup khup shubhechya tumhala Amol Dada......yahi veles mazh mat vaya janar Nahi yachi mala Khatri hoti....... Jay shivaray 🚩🚩🚩🚩 Jay shambhu Raje 🚩🚩🚩🚩 har har Mahadev 🚩🚩🚩🚩
एक सृजनशील शांत संयमी कुशाग्र बुद्धिमत्ता असणारे व्यक्तिमत्व कोल्हे साहेब
डॉ अमोल कोल्हे साहेब अभिनंदन
Congratulations Amol Da🎉
खूपच भारी एक नंबर तुम्ही संभाजी राजांसारखा गनिमी कावा करून दाखवला.🚩🚩❤❤🎉🎉🌹🌹👍👍👌👌
अभिनंदन। पूर्वी पेक्ष्या लोकसभा गाजवा इतिहास घडवा तुम्ही ते करणार मला खात्री वाटते
आभिमान आमचा नेता दिल्लीचा ❤मनपूर्वक अभिनंदन
Dada khup abinandan 🎉🎉🎉❤
जनतेने दाखवून दिले कोणाचा CORRECT कार्यक्रम करायचा 🎉🎉
ग्रेट❤
Congratulations saheb🎉🎉👏👏
Congratulation Amol dada
अभिनंदन खासदार साहेब
🎉🎉🎉 congratulations 🎉🎉
Abhinandan saheb
अभिनंदन
Abhinandan
Congratulations Sir 🎉
Congratulations,,,, dil se
Abhinandan sir🎉🎉🎉🎉🎉
1no maja bhau Amol dada
Abhinandan dada
Amol sir!!
अमोल दादा अभिनंदन 💐
Abhinandan dada ❤
Congregation ❤️❤️❤️❤️❤️❤️
Congratulations Saheb
विजयी भव!!
Congratulations amoldada apal sarvachi gochi zali ❤
Congratulation dada... ❤
🎉🎉
Abhinanandan Amol Saheb
Khare yodha Kolhe saheb
🙏🙏
❤
पर्मनंट खासदार✌️
दादा जे कालपर्यंत त्यांचे स्टेटस ठेवत होते ते आज लंके आणि तुमचे स्टेटस ठेवत आहेत....
थुंकून चाटायची सवय आहे लोकांना.....😂😂😂😂😂😂😂😂😂
दादा तुम्ही नाय आज आम्ही विजयी झालो....
Amol the great
Congrats🎉
❤❤
Dada abhinandan . Ata Tulapurchi Sambhaji Maharajanchi samadhi sthal la pn yogya Maan ani te suddha important place mahun tithe karya kara
✌️✌️✌️✌️✌️👍👍👍👍👍