खरच जुनं ते सोनं होते माणसं शब्दाला पक्के राहायचे माणसं आणि माणुसकी हिच जुन्या लोकांची ओळख होती मनापासून धन्यवाद डेप्युटी गव्हाणे साहेब अतिशय महत्त्वाचा भाग बनवला आहे हल्ली माणसं आणि माणुसकी शिल्लक राहिली नाही खूप छान संदेश दिला पुन्हा एकदा दे धमाल टिमला मनापासून धन्यवाद
Chairman and deputy. I humble request to both of you, please increase time period app.25-30m clip I really love dhamal production and all serial is seen
खरच जुनं ते सोनं होते माणसं शब्दाला पक्के राहायचे माणसं आणि माणुसकी हिच जुन्या लोकांची ओळख होती मनापासून धन्यवाद डेप्युटी गव्हाणे साहेब अतिशय महत्त्वाचा भाग बनवला आहे हल्ली माणसं आणि माणुसकी शिल्लक राहिली नाही खूप छान संदेश दिला पुन्हा एकदा दे धमाल टिमला मनापासून धन्यवाद
एकच नंबर डेप्युटी सदाभाऊ श्याम भाऊ
अशी नानांची इमानदारी व सदाचा मोठेपणा निश्चितच मनाला भाळतो. धन्य ते नाना व उदार सदा.
भन्नाट 🌹❤️❤️❤️काय अकटिंग केलीय सदाभाऊ ने
सदाभाऊ खुपच भारी बोलता तुम्ही आणी। डेपुटी
धन्य ते नाना व उदार सदा
सदाभाऊची ॲक्टिंग एकच नंबर आहे 😊😊😊👌👌👌👌
योगेश एक नंबर😂
अजून माणुसकी जिवंत आहे 🙏
Sagjyat chanla episode.dolyat Pani ale.great Nana great sada.
अजूनही माणूसकी जीवंत आहे.
सदा एक नंबर
धन्यवाद 💐💐
@@DeDhamal-ib5ww तुमचे chaanel किती आहेत
खरोखरच डोळ्यात पाणी आलाय , मैत्री आणि ऋण याला कधीच एकत्रित बांधले नाही पाहिजे
सदाभाऊ एकच नंबर
जगात माणुसकी पेक्षा मोठा धर्म नाही❤❤❤
Brought tears in eyes.
Good teaching, quality videos
Lay भारी डेप्युटी
एकदम सुंदर 😊😊
सदाभाऊ खुप छान 👏🏻👏🏻
ईकदम मस्त कारयकरम आहे
लय भारी डेप्युटी❤
जुनी माणसं माणुसकी जपणारी आहेत
मस्त
एक नंबर एपिसोड
भावनिक व्हिडीओ
खूप छान एपिसोड बनवला आहे, एपिसोड मध्ये महेश काळे यांना घ्या, भारी एपिसोड आणखीन छान एपिसोड तयार होईल धन्यवाद
चांगला ऐपिसोड बनवला
Nice depoet
दोघाच्या इमानदारी ला डोळ्यात पाणी आलं
kaljala lagla ha episod deputi
मस्त 👌👌👌
Great deputy and all
अप्रतिम एपिसोड सदाभाऊ आणि डेप्युटी
शाम. जालुभाऊ.
योगेश रडतो भारी
टामनिग 1no
आपल्या माणसांना मोठं करा लाईक करा
👍🏻mast
Mast
लयी भारी
डेपोटी हसुन हसुन पोट दुखल व भावनीक पण झालो
Great
डेप्युटी हा भाग पाहिला आणि लगेंच सबस्क्रॅब केले
मी पहिल्यांदा अवचितवाडी पाहिली
धन्यवाद🙏 असच प्रेम असुद्या
Really immossional
🙏🙏🙏
Chairman and deputy. I humble request to both of you, please increase time period app.25-30m clip
I really love dhamal production and all serial is seen
Bhari episode
❤
Deputy 30 minutes cha episode banava
😢🌷
म्युसिक no.1111
लय भारी डेप्युटी ❤
एक नंबर ❤❤❤❤❤ एपिसोड
एक नंबर एपिसोड