Комментарии •

  • @VinodJadhav-nt9wv
    @VinodJadhav-nt9wv 5 дней назад

    बापुराव कोठेदिसतनाहीतबापुचास्वभावखुपछान
    आहेबोलतातखुपछान
    आहे

  • @vanmalasatav1453
    @vanmalasatav1453 6 дней назад +15

    बापू. बरोबर बोलतात.त्या.आण्णा ला.काम शिकवाआणीमोठया माणसाना आडव बोलतो.

  • @jayshreedani9914
    @jayshreedani9914 6 дней назад +11

    खूप छान बोलतात बापू त्यांचे अनुभव ते सांगतात त्याच्याकडून शिक आण्णा तुझ्याच फायद्याच आहे ह्या वयातही कीती काम करतात आणि तु मोबाईल बघत बसतो आणि त्यानां उलट बोलतो

  • @ketakibibave5553
    @ketakibibave5553 6 дней назад +3

    सूर्या खूप उलट बोलतो मोठ्या माणसांना
    खूप हट्टी आणि उर्मट आहे सूर्या

  • @SuvarnaGavhane-n5t
    @SuvarnaGavhane-n5t 6 дней назад +1

    बापू एक नंबर बोलतात❤

  • @jayashrideodhare8269
    @jayashrideodhare8269 6 дней назад +1

    Tumchya kade fridge nahiter sakalparyant doodh kase changle rahate

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 6 дней назад +1

    Video छान 👌👌👍
    🌧️🌧️🌧️🌧️👌👌👍
    आण्णा बापुबर नीट बोलावं वाकड बोलायचं नाही.

  • @ShrikntTanpure
    @ShrikntTanpure 6 дней назад +2

    बापू तुम्ही लय भारी बोलताना बरका

  • @SuvarnaGavhane-n5t
    @SuvarnaGavhane-n5t 6 дней назад +1

    आण्णा काम करत जा मदत करत जा

  • @yogitawable9599
    @yogitawable9599 6 дней назад +1

    चुलीवरच खमंग तापलेले दूध आणि बाजरीची भाकरी,आणि गूळ. 😋😋😇
    ताई, पडू द्या पाऊस.

  • @JayshreeSarab
    @JayshreeSarab 6 дней назад +1

    Bapu bharich manus ahet khup mehnati ahet

  • @ashokabhang9654
    @ashokabhang9654 6 дней назад

    New pikup pooja. Nice. Doodh raining🌧 dinner being ready enjoy. Good night.

  • @neetakamble6482
    @neetakamble6482 6 дней назад +1

    दुसरा दसरा आला रवि भाऊ गाडी कवा येणार रिप्लाय देत नाही आता कमेंट बंद

  • @shubhangiamrutkar4832
    @shubhangiamrutkar4832 6 дней назад +4

    Anna surya gharat kam karyla thidi madat kar pan tu shikun khup motha ho abhyas kar job kar chan pagar ann reshma vahini ravi bhau aaji bapu khush hotil anna gyanu khup shika mothe vha

  • @sandhyakale8154
    @sandhyakale8154 6 дней назад +4

    असे मामा भाचे पाहिजे

  • @pradeepjadhav6713
    @pradeepjadhav6713 6 дней назад

    बापु 🙏🏻 , Good night

  • @manojjadhav5958
    @manojjadhav5958 6 дней назад +3

    अरे अण्णा...बाळा ...तू पण कामाला जाव अस नाही म्हणायचं आहे बापुना...ते त्यांचे अनुभव सांगत आहेत..अस उलट बोलू नये बाळा 😊❤....अनुभवाचे बोल ऐकावे नेहमी...सगळ्यांच्याच नशिबात नसतात अशी अनुभव सांगणारी माणस...शुभ रात्री सर्वांना 😊

  • @hemalatabhosale4941
    @hemalatabhosale4941 6 дней назад +2

    Good night.

  • @VinodJadhav-nt9wv
    @VinodJadhav-nt9wv 6 дней назад +2

    नवीनगाडीघेतलीरोककितीलाघेतली

  • @sunitalonkar830
    @sunitalonkar830 6 дней назад

    Good night

  • @arpanaubale5779
    @arpanaubale5779 6 дней назад

    Nice video

  • @deepmalashinde3332
    @deepmalashinde3332 6 дней назад

    Good night💤

  • @arpanaubale5779
    @arpanaubale5779 6 дней назад

    Good evening

  • @madakinijagtap7486
    @madakinijagtap7486 6 дней назад

    बापू बरोबर बोलत आहेत अण्णा तू जरा काम कर मम्मीला मकान ला खायला टाकू लागले जरा काहीतरी वरचं काम थोडंफार कर ना असा का करतो बापू बरोबर बोलतात आता तुला कामाची सवय नाही लागली तर कधी लागणार

  • @nanakhomane185
    @nanakhomane185 6 дней назад

    🎉🎉

  • @arpanaubale5779
    @arpanaubale5779 6 дней назад

    Good night

  • @RanjeetJadhav-lh1zz
    @RanjeetJadhav-lh1zz 6 дней назад

    Good night