ताई तुम्ही इतकं सुंदर सांगितले आहे ना गणपतीबाप्पांची स्थापना मी सर्व मी सर्व काही तुमचे एकूण एक शब्द लिहून घेतले आहेत आणि त्यानुसारच मी उद्या बाप्पांची स्थापना करणार आहे खूप खूप सुंदर सांगितले तुम्ही एकूण एक बारीक सारीक गोष्टी सांगितल्यात मी तुमची मनापासून खूप खूप आभारी आहे ❤
ॐ श्री गणेशाय नमः! ॐ नमः शिवाय! ॐ नमो भगवते वासुदेवाय! वा फारच छान,अत्यंत साध्या सोप्या भाषेत विधीवत श्री गणपतीची प्राणप्रतिष्ठा कसी करावी हे सांगितले। वा, फारच छान !
मी गणेशपुजेसाठी घेतलेले साहित्य
पुजेसाठी- पार्थिव गणेशमूर्ती
साहित्य- पाणी,पंचामृत, तांदुळ,चंदन,अष्टगंध,हळदी- कुंकू,अक्षता,माचिस, सुपारी, गुळ-खोबरे,वस्त्रमाळ, जानवे, कापुर, घंटा, नैवेद्यासाठी पाणी, 5 प्रकारची फळे, मोदक- मिठाई, विड्याचे साहित्य(खारीक, खोबरे,हळकुंड, बदाम, सुपारी,नाणे),पाण्याने भरलेला कलश, विड्याची पाने, फुले-हार दुर्वा आघाडा, नारळ,2 समई, नॅपकीन- हात पुसण्यासाठी, वस्त्र- मुर्ती पुसण्यासाठी, आवश्यक तेवढे सजावटीचे साहित्य इ.
❤
छान 🙏🙏सांगितलं आहे
Kup chan mahiti sagitali❤
खुप छान माहिती...
Ousome
गणपती बाप्पा मोरया, खूप छान🌺🌺
खूपच छान माहिती दिली . त्याबद्दल धन्यवाद . आणि खूप सोप्या आणि समजेल अशी पूजा व विधी सांगितली आहे त्याबद्दल धन्यवाद ऊग ग गणपतये नमः❤🙏
Thanks
Thank you Kaku khup chhan samjaun sangitl pooja❤😊
अतिशय सुंदर सांगीतले.ताई🙏 गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया.🙏
धन्यवाद. खूप छान गणेश स्थापना विधी सांगितले आहेत.
Khup chhan chhan 🎉🎉, 🙏🎉🎉
खरंच एकदम बरोबर आणी समजेल अशी पूजा
धन्यवाद ताई
Thank you very much 😊
खूप छान आणि अगदी सहजपणे समजेल अशी पूजा आपण सांगितली.
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया अप्रतिम व्हिडिओ 👌
Khup chan ganpati stapanechi pooja sagitali je me aaj first time keli...... Ganpati bappa morya.... Mangal murti morya.....
thanks
अतिशय सुंदर सुरेख समजेल या पद्धतीने पूजा सांगितली आहे...मला आवडली...👍👍👌 धन्यवाद अन्वी ताई
Thanks, anvi mazi mulagi aahee
Chyan sofi paddhat sangitlit tai dhanyavad
मी पहिल्यांदाच गणपती बसवत आहे खूप व्हिडिओज पाहिले पण तुमचा व्हिडिओ खूप आवडला अगदी सरळ आणि साधी सोपी पद्धत आहे थँक्यू🥰🙏
Thanks
खूप सुंदर छान पद्धतीने पूजा सांगितली धन्यवाद.....! गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया 💐🙏🏻
Thanks
Khup Chaan thank you Tai 🙏🏻🙏🏻✨Ganpati Bappa Morya🌸🌸🙏🏻🙏🏻✨
खूप छान माहिती दिली अस वाटल खरच गणपती बाप्पा आपले बोलणे आईकतात. खूप छान..🙏💐
thanks
Khupach chhan Mahiti,
Atisay sopya bhaset.
Dhanyawad
Jay shree ganesh
खूप चांगल्या पद्धतीने पूजा सांगितली धन्यवाद
🙏🙏
Tumhi khup chan padhatine ganpati stapana keliye 🙏🙏🙏
खूप छान वाटले, तुम्ही खूप छान पुजा केली, आणि सांगितली, धन्यवाद ताई, आम्ही ही अशी पुजा नक्की करू, छान वाटले.
Thanks
Ganpati bappa morya bappa bappa morya ❤❤❤😊😊😊😊😊🙏🙏🙏
खुप म्हणजे खूपच छान आणि सोप्या भाषेत सांगितलय मॅडम. मन प्रसन्न झाले प्रतिष्ठापना करून
🙏मनापासून धन्यवाद 🙏
thanks
, धन्यवाद ताई
अत्यंत चांगला व्हिडीओ केला आपण
खूप छान पूजा संगितली ताई। धन्यवाद
Khup Chan Puja sangitali tai dhaneywad
Chhan Chhan Pujya Chi Mahiti sangati Le Badal dhanyvad Tai🙏
Thanks
Khup chaan puja sangitli tumhi Tai.. dhanyavaad 🙏
Khupach chhaan sundar❤👌🏽👌🏽
खुप छान पूजा संपन्न झाली तुमचा vedeoपाहून
Khupch sundar video banvila tai ❤
खुप छान माहिती सांगितली 👌👌👌👍
अतिशय छान फारच आवडला आपला व्हिडियो
खूप सुंदर पूजा करताना बनवलेला video आहे
गणपती बाप्पा मोरया 🙏🙏
Thank you so much 🙏
❤1ch no 🙏🙏
Mi tumacha video bagunach Puja keli
khup chan.
Thank you so much 🙏
Khup chan tai
7 sep 2024, is 1st time I have Bappa at my new home and your video helped me a lot, thanks for sharing your knowledge
Ganpati Bappa Morya
thank you
🙏🙏🌷🌷श्री गणेशाय नम, खुप छान माही थी दिली तानी धन्यवाद
Thanks
खूपच छान ताई खूपच छान
सोप्या भाषेत गणेश स्थापना कशी करावी आपण खूप छान पद्धतीत समजावली आहेस आम्हाला समजले धन्यवाद❤
thank you
❤ ताई तुम्ही खरंच छान माहिती दिलीत त्याबद्दल मी आभारी आहे ❤ जय जय गणेश देवा ❤
❤❤khupach chchan tai khup awadala video 🙏🙏
Khup sundar ani sadhi puja dakhvli Thank you tai 🙏
खूप छान व्हिडिओ बनवला ताई तुम्ही तुमचे खूप खूप धन्यवाद
गणपती बाप्पा मोरया ❤ खूप सुंदर पूजा केली आहे ताई तुम्ही आणि सोप्या भाषेत समजावून सांगितली आहे 🙌🏻✨खूप खूप आभार 😊
Thanks
गणपती बाप्पा मोरया. ताई खूपच छान माहतीपूर्ण आहे. धन्यवाद! सोप्या भाषेत समजेल अशा प्रकारे हा व्हिडिओ आहे.😊❤
thanks
अतिशय सुंदर👌👌👌 खूपच छान,अगदी सविस्तर,सहज सोप्या भाषेत आणि विधिवत पूजा करण्यासाठी छान मार्गदर्शन भेटले आपले मनःपूर्वक आभार 🙏🙏🙏🙏
thanks
खुप सुंदर सोप्या पद्धतीने पूजा केली आहे मला खुप आवडली
Khup chhan puja widhi sangitla
Khup dhanyawad ❤❤
Khup chan sangitli ahe Puja tumhi.
बहुत सुन्दर पूजा बेटा पहली बार हमारे घर गणपति बाप्पा आ रहे हैं आप का धन्यवाद बेटा ❤🎉🎉🎉
Enjoy Ganesh chaturthi!
thanks
Thank you so much 🙏
ओम् गं गणपते य नमः
सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा* ..💐🌹🙏
Khup sunder shbat khup sadhya pdhtine sagitle tai khup khup aabhri aahe😊.
thanks
खुप सुंदर विडिओ नमस्कार
खूप छान सांगितली puja🙏
Khupach surekh aani simple puja 👌👌khup khup dhanyawad dear 🙏 bappa always bless you,😍
खुप भारी गणतीबाप्पा मोरया
छान, स्पष्ट 👍
खूपच सुंदर अतिसुंदर ❤
खूप छान पूजा केलात गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया
Khupach Sundar 👌🌸
Khupp Sundar Puja😍😍😍
खूप छान,थोडक्यात पूजा सांगितले ,धन्यवाद
खुपच मस्त
गणपती बाप्पा मोरया
खुप छान सोप्या पद्धतीने पूजा केली आम्हाला पण घरी करता येईल असे सांगितले आहे धन्यवाद ताई 🙏👍
Thanks
ताई खुप सोप्या पध्दतीने अतिशय सुंदर 👌👌👌👍
खूप सुंदर गणपती बाप्पा मोरया
ताई खरच खूप छान पूजा सांगितली,🙏🌺🙏
खूप सुंदर व्हिडिओ आहे
खुप छान आणि मनापासून धन्यवाद ❤
खुप छान प्रस्तुती करण
Faar Chaan sangitle tumhi. Thank u so much.. ganapati bappa Morya..
खूप छान सांगितले ताई आम्ही अशीच पूजा करू उद्या
खुप छान पुजा विधी,आवडली.
(रमेश अंधारे, अमरावती)
Thank you so much 🙏
Khup chhan sangital tai..khup avadal
खूप छान video बनवला आहे तुम्ही. देव तुमच भलं करो.
thanks
अतिशय सुंदर पूजा माहिती आपण दिलीत.
उत्तर पूजा कशी असते ते पण पाठवा
Ganpati Bappa morya 🙏khup sundar 🙏
सुंदर माहिती दिली धन्यवाद ताई God bless you 🙏🙏👍👌👌
मस्त ताई. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया ❤🙏
खुपच छानसुंदर
Khup chhan Ani simple mahiti sangitli thank you tai😊
Jay Ganesh deva.🎉❤
Khpach chan sangitle ahe.....thank yo😊
खुप सुंदर माहिती दिली धन्यवाद
ताई तुम्ही इतकं सुंदर सांगितले आहे ना गणपतीबाप्पांची स्थापना मी सर्व मी सर्व काही तुमचे एकूण एक शब्द लिहून घेतले आहेत आणि त्यानुसारच मी उद्या बाप्पांची स्थापना करणार आहे खूप खूप सुंदर सांगितले तुम्ही एकूण एक बारीक सारीक गोष्टी सांगितल्यात मी तुमची मनापासून खूप खूप आभारी आहे ❤
thank you tai
खुप सुंदर पूजा सांगितली ताई
छान माहिती सांगितली आहे ताई
फारच सुंदर व्हिडिओ
खुप छान सोप्या शब्दात पूजाविधी सांगितलं. धन्यवाद.
Ati sunder .mana pasun awadle
ॐ श्री गणेशाय नमः!
ॐ नमः शिवाय!
ॐ नमो भगवते वासुदेवाय!
वा फारच छान,अत्यंत साध्या सोप्या भाषेत विधीवत श्री गणपतीची प्राणप्रतिष्ठा कसी करावी हे सांगितले।
वा, फारच छान !
नमस्कार मॅडम,
प्रश्न ! साध्या सोप्या भाषेत श्री सत्यनारायण पुजा कशी करावी हे पण पुढील भागात नमुद करावे।
धन्यवाद मॅडम।
खूपच छान.
@@ShamDeshmukh-sw8kb प्रयत्न करेन.
@@charulatasarode9045 Thank you 🙏
वा अतिसुंदर😊
Khup sope and chan puja sangtle ahe ..
खूपच छान पूजा सहज सोपी धन्यवाद धन्यवाद ताई गणपती बाप्पा मोरया
❤❤ खुप छान
Very nice and easy Pooja, thank you so much
Most welcome 😊
Excelkent simple explanation. Very useful. Best of luck to the channel. Ganpati bappa moraya.
thanks
❤ खुप छान माहिती सांगितली धन्यवाद ताई ❤
खूप छान गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया
खूप छान सांगितले ताई. 👌👌🙏🙏
खूप खूप धन्यवाद 🙏
Khup Chan mahiti thanks tai