कलाने बनवलेली मूर्ती होते चोरी! | Lakshmichya Pavlani | Special Moments

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 фев 2025
  • आबा अद्वैतला कलाला तिच्या स्टॉलवर मदत करण्याचा आदेश देतात. नंतर, कला झोपेत असताना अचानक एक टोळी गणपतीच्या मुर्त्या चोरी करतात. अद्वैतला ही घटना कळल्यावर तो दरोडेखोरांच्या गाडीचा पाठलाग करतो. दुसरीकडे, गणपतीची मूर्ती विकत घेण्यासाठी स्टॉलचा मालक तिथे पोहचतो. मालकाला जेव्हा चोरीची बातमी कळते तेव्हा तो कलाला निष्काळजीपणाबद्दल फटकारतो. अद्वैत चोरलेल्या गणेशमूर्तींची गुंडांपासून सुटका करतो हे बघून कलाला खूप आनंद होतो. नंतर, गणपतीच्या मूर्तीसह अद्वैत आणि कला एकत्र घरी पोहचतात. नंतर, चांदेकर कुटुंबासह अद्वैत आणि कला मिळून गणपतीची पूजा करतात. या थरारक घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहूयात या निर्णायक क्षणांचा प्रवास..
    Subscribe to Star Pravah on RUclips: / @starpravahindia
    Click the Bell Icon 🔔 to get notified about our latest updates
    Follow Star Pravah on Social Media:
    Hotstar: www.hotstar.co...
    Facebook: / starpravahofficial
    Instagram: / star_pravah
    Twitter: x.com/StarPravah

Комментарии • 1