Ya in Goa there is pooja called jayanchi puja in temples the god or goddess and temple is decorated with jai the number of jai are in million this puja mostly begin in the hindu month of Shravan and bhadrapad
जाईची फांदी किंवा जाईच रोप लावल तरीही एक वर्षानंतर फुल फुलायला लागतात, आणि तुमच्याकडे जर जुईच झाड असेल तर त्यावर गुटी कलम किंवा दाब कलम केल्यास फुल लागलीच फुलायला सुरुवात होते. मी दोन्ही व्हिडिओ टाकलेल्या आहेत त्या पहा. एकदम सोपी पद्धत आहे.
ह्या व्हीडीओतली माहीती सायली/जुई संबंधी आहे. पण आपण जाईची माहीती मशागत असे लीहीले आहे! जाई व जुई मधे खुप फरक आहे. सुगंध दोघांनाही भरपुर असतो!
खूप छान विडिओ
🙏 धन्यवाद
Jai che leaves dry zale ahet .. kundi mde kse grow krayche
Ekdam kadak
Thanks
Nice video
lol
Amazing go for it😃
Hii
Lol
Mast.....
Khupach chan
thanks
Nice video make more video 😍😍😍🔥🔥🔥
thanks
या व्हिडिओत जे झाड दाखवलंय ते मला कुठे मिळतच नाहीये, नर्सरी मध्ये नेहमी जाई ची रोपे देतात, सायली मिळताच नाही कुठे ,कुणि याचे रोपे करून देतात का???
ह्याला सायली म्हणतात, जाई ला बाजारात चमेली म्हणतात. जाईच्या कळ्यांना गुलाबी झाक असते आणि श्रावणात फुलतात
So nice 👌👌👌👌👌
Thanks
Ya in Goa there is pooja called jayanchi puja in temples the god or goddess and temple is decorated with jai the number of jai are in million this puja mostly begin in the hindu month of Shravan and bhadrapad
Hi tr chameli ch ful ahet
Hyachi fandi lavlayas yete ka
Jaichya zadala ful kiti divsani yetat?? mazya zadala laun 2 varsh zali ajun nahi aali fule
जाईची फांदी किंवा जाईच रोप लावल तरीही एक वर्षानंतर फुल फुलायला लागतात, आणि तुमच्याकडे जर जुईच झाड असेल तर त्यावर गुटी कलम किंवा दाब कलम केल्यास फुल लागलीच फुलायला सुरुवात होते. मी दोन्ही व्हिडिओ टाकलेल्या आहेत त्या पहा. एकदम सोपी पद्धत आहे.
या रोपांना चांगला सूर्यप्रकाश आणि वर्षांतून एकदा कंपोस्ट खत की मग छान प्रकारे फुल फुलतील.
*Start **5:00*
He jaiche jhab nahiye
sayali cha zhaad aahe ka tumchakde ter tyacha video pls share kara
सायलीच्या झाडाला फुले आल्यानंतर व्हिडिओ शेअर करेन. क्षमस्व.
Amhala milel ka ya che pan
हे तुम्हाला नर्सरीमध्ये मिळेल.
Pot मधे लावल्यास किती वाढते? Pot मोठा हवा का
पाॅट मोठा हवा म्हणजे रोपांची वाढ चांगल्या प्रकारे होते आणि छान प्रकारे सूर्यप्रकाश मिळेल आशा ठिकाणी ठेवा.
Me lawete pan tela pana yetata pan nater te mart
वर्षभर फुल येतात का
हो चांगल्या प्रकारे सूर्यप्रकाश आणि कंपोस्ट खत घालावे म्हणजे पूर्ण वर्षभर फुले येतील.
Are vo sayali hai jai nahi 🙄😂🤣😅
ही जाई नाही
वेली.नाही.छोट.झाड.आहे.ते.चुकिच.सांगु.नका
हि सायली आहे
ही जाईच आहे, सायलीच्या फुलं थोडी काढल्याच्या फुलांसारखी असतात.
सायलीच्या पानांचा फोटो टाकता का
ᴍᴀᴢʜyᴋᴀᴅᴇ ᴇᴋ ᴢʜᴀᴅ ᴀʜᴇ ᴩɴ ᴛyᴄʜᴀ ᴩʜᴜʟᴀʟᴀ ʙᴀᴄᴋ ʟᴀ ᴊᴀᴍʙʜᴀʟᴀ ᴄᴏʟᴏᴜʀ ᴀʜᴇ... ᴋᴏɴᴛᴀ ᴢʜᴀᴅ ᴀꜱᴇʟ
फुलांच्या पाकळ्या खालच्या बाजूला जांभळा कलर असलेल्या फुलांना सायली म्हणतात किंवा मग नेवाली सुद्धा म्हणतात.